♦️दोन्ही पायाने अपंग असूनही करावी लागतेय ऊसतोडी ! डॉक्टरच्या एका चुकीमुळे कुटुंब अडचणीत..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 207

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 10 місяців тому +254

    खरं तर त्या गरीब माणसाचे अपंग पाय बघुन महाराष्ट्रातील कोणताच पत्रकार गेला नसता, पण पत्रकारिता बाजुला ठेऊन या विडीओमधुन तुमच्यातील माया व माणुसकीला सलाम, ❤

  • @mangeshagnihotri-jy3dy
    @mangeshagnihotri-jy3dy 10 місяців тому +106

    खुप खुप धन्यवाद महाराष्ट्र माझाचे. शासनाने या अपंग व्यक्तिची ताबडतोब दखल घ्यावी. 😮😮❤❤

  • @बीएसपरदेसी
    @बीएसपरदेसी 10 місяців тому +127

    यांची खबर मुख्यमंत्र्यांना देण्यात यावी यांना विशेष अपंग व्यक्ती यांच्या यांना 20000 रुपये महिन्याची पगार देण्यात यावी मुख्यमंत्र्यांपर्यंत यांची खबरबात पोहोचवण्यात यावी चायनल वाल्यांना नम्र विनंती

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 9 місяців тому +49

    ज्यांना वाटते आपल्याला परमेश्वराने काय दिले त्यांनी या व्यक्तीला पहावे.अशाच एका स्वाभिमानी व्यक्तीला माझा सलाम..🙏🙏

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav3544 9 місяців тому +17

    व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधीच सलाम त्या कुटुंबाला मानाचा मुजरा आणि पत्रकार बंधु तुमच्या मनापासून अभिनंदन हा व्हिडिओ शूट करून सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या बद्दल

  • @Sairamagroworld1111
    @Sairamagroworld1111 9 місяців тому +9

    सलाम ह्या पत्रकार भावाला हया कुटुंबाला समाजासमोर आणल्याबद्दल विकासाची खरी गरज इथ आहे ह्या मुलाच्या शिक्षणासाठी तत्काळ समाजसेवक लोकांनी संस्थांनी शासनाने पाऊल उचला व नाहीतर हया मुलांच्या नशिबात हि उस तोडणच आहे

  • @vikaskale8034
    @vikaskale8034 10 місяців тому +66

    निराश न होता जगल पाहिजे अशी यातून बोध होतो

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 9 місяців тому +28

    गरीबी सुधारू देत नाही
    आज शाळेत जान सुधा सोप नाही. सरकारी मदतीची गरज आहे.
    धन्यवाद दादा

  • @nandkumardupadesirdic2383
    @nandkumardupadesirdic2383 9 місяців тому +17

    सुर्वे साहेब खूप काळजाला भिडेल अशी बातमी सत्य घटनेवर आधारित बातमी सलाम तुमच्या कामाला

  • @BhikuMhargude
    @BhikuMhargude 10 місяців тому +67

    साहेब त्याना शासकीय पेंशनची सोय करा धन्यवाद

  • @gulabsonavane7335
    @gulabsonavane7335 9 місяців тому +23

    धन्यवाद एबीपी माझाचे एबीपी माझा मी मुख्यमंत्री पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे व या कुटुंबाला 20000 रुपये प्रति महिना महिना चालला पाहिजे भरपूर भ्रष्टाचार चाललेला आहे यावेळी व्यक्तीला ₹2000 महिना द्यायला काही हरकत नाही महाराष्ट्र मधला कोणताही व्यक्ती याला विरोध करू शकत नाही

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 9 місяців тому +33

    अपंग मंत्रालय पाहिजे बच्चु कडु यांना हे दाखवा

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 9 місяців тому +9

    महाराष्ट्र शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे ।धन्य ही पत्रकारिता ।।

  • @anantadagdobakhawle2717
    @anantadagdobakhawle2717 9 місяців тому +17

    आशा अपंग व्यक्तीला शिक्षण जरी नसले तरी एखाद्या कार्यालयात वाचमणची नौकरी दिली तरी बिघडत नाही. यांना कोणताही समाज विरोध करणार नाही. हा सर्व व्हिडिओ जिल्हाधिकारी, समाज कल्याण मंत्री व इतर संमधीत अधिकारी यांना जरुर दाखवला पाहिजे, या बाबतीत किती सरकार संवेदनशील हे बघता येईल.

  • @milindnehete5508
    @milindnehete5508 9 місяців тому +14

    आपल्या पत्रकारितेला कोटी कोटी नमन

  • @sprane573
    @sprane573 10 місяців тому +23

    हाच विकास आहे भारत देशातला त्यामुळे तर आपण मागे आहोत

  • @n.g.jadhav2275
    @n.g.jadhav2275 9 місяців тому +9

    स्वाभिमानी आहे हार न माननारा पण शासनाने यांची खरोखरच दखल घ्यावी व मदत करावी.

  • @anilumare4892
    @anilumare4892 9 місяців тому +4

    व्हिडीओ पाहून मन खपच दूखी खीन्न झाले व सूभाष रावांच्या जीददीला सलाम

  • @ganeshchormale4681
    @ganeshchormale4681 10 місяців тому +29

    डोळ्यात पार्णी आले कोटीकोटी धन्यवाद

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il Місяць тому +4

    गोड साखरेची कडू कहाणी ऐकली होती आज पाहूण डोळयात पाणी आल राव 😢😢😢😢

  • @patleindrasing9790
    @patleindrasing9790 9 місяців тому +12

    एक गरीब आदिवासी भावाची माहिती cm साहेब पर्यंत पाठवा पत्रकार बंधू❤❤❤

  • @sopankaitwad9053
    @sopankaitwad9053 9 місяців тому +2

    धन्यवाद महाराष्ट्र न्यूज माझा खूप बातमी चांगली कारण इतकं रोजगाराविषयी बातमी दाखवली गरीब कुटुंबाविषयी तुम्ही जे दाखवली खूप छान वाटलं असंच दाखवा कारण की शासनाने काहीतरी आशा कुटुंबाला मदत करावी ही इच्छा आहे धन्यवाद

  • @jagdishpawar5715
    @jagdishpawar5715 9 місяців тому +7

    खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र माझा रिपोर्टर भाऊ तुमचं एवढा फक्त सरकारपर्यंत पाठवा गरिबी खूप अवघड आहे साहेब❤❤

  • @anjanagiri791
    @anjanagiri791 9 місяців тому +9

    पत्रकार खूप आभार न्याय मिळून द्या मदत होईल आवाज उठवा

  • @vikassakate7777
    @vikassakate7777 10 місяців тому +12

    अक्षरशः डोळे भरून आले...
    यातून एक गोष्ट लक्षात आली की
    कितीही
    संकटे आली तरी त्याला मात करून
    त्या परिस्थितीत जीवनाचा आनंद घेत
    जीवन जगले पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 9 місяців тому +11

    💯 तोफांची सलामी या आपल्या भावाला

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 10 місяців тому +16

    सुभाष भाऊ चा हे त्रास बगून डोळ्यात पाणी आले राव सरकार ने सर्व दिव्याग व्यक्तींना महिना 20.000 हजार रुपये पेन्शन चालू करावी ही विनंती🙏🙏 जिद्द चिकाटी बगा या शुभाश भाऊची

    • @baluchavhan2272
      @baluchavhan2272 9 місяців тому

      सलाम।तुमचया।सघरषाला

  • @santoshkurkute1663
    @santoshkurkute1663 10 місяців тому +10

    सलाम आपल्या पत्रकारितेला

  • @rajkumarchougule7356
    @rajkumarchougule7356 10 місяців тому +9

    सुभाष भाऊ च्या संघर्ष ला सलाम

  • @Yogesh.fishing.blog785
    @Yogesh.fishing.blog785 9 місяців тому +6

    मुख्यमंत्र्यांना दाखवा हा व्हिडिओ हे खरे गोरगरीब.😔😔

  • @SamratDipke
    @SamratDipke 9 місяців тому +1

    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 9 місяців тому +7

    महाराष्ट्र राज्य अपंग बांधवांना ची अत्यंत दुःख वेळे आलीं आहेत हे सरकार शेतकरी आणि उस तोडणी करणार दुःख आहेत तर हे सरकार माझी विनंती नंदुरबार जिल्ह्यात एक एक खेड्यात एक गरीब माणूस व्यथा आहे हो हे सरकार ने अपंग व्यक्तींना मदत आणि छोटी नौकरी आणि एक घरकुल योजना लाभ दिला पाहिजे धन्यवाद जी

  • @patleindrasing9790
    @patleindrasing9790 9 місяців тому +5

    सर नंदुरबार मधेले सगळे पुढारी राजकारणी गरीब लोकांकडे लक्ष देत नाहीए स्वतःचं पोट भरण्यात व्यस्त आहे

  • @ganeshpawara5628
    @ganeshpawara5628 9 місяців тому +5

    पत्रकारितेला सलाम.....

  • @nisargpujakaadivasiculture3402
    @nisargpujakaadivasiculture3402 8 місяців тому +3

    दादा (धडगाव )नंदुरबार शिक्षणाच्या खूप मोठा प्रश्न आहे धडगाव या भागात खेडे पाळे डोंगराळ भाग असल्या मूळ शाळेत4-5 कि मी अंतरावर असल्याने आपले शिक्षण घेणे खूप कठीण असते लोकांना जास्त शिक्षण नसल्याने आपले दैनंदिन जीवनातील आपल्या समस्या मांडता येत नाही
    .. 😢😢😢

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 9 місяців тому +11

    परिस्थितीला तोंड देण्यासाठी जीवन शीसंघर्ष करावा लागतो पत्रकार साहेब

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 9 місяців тому +7

    आदर्श माणूस आहे लोणची कारण न सांगता काम करतो 👍👍🙏

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 9 місяців тому +7

    खुप अवघड आहे ..... परिस्थिती माणसाला शिकवते....

  • @ashokzalake1336
    @ashokzalake1336 9 місяців тому +1

    आशा गरजवंत दिव्यांग व्यक्तीला महाराष्ट्र शासनाने खरोखरच मदत करावी.

  • @govindpardeshi2812
    @govindpardeshi2812 9 місяців тому +11

    शब्दच नाही काही बोलायला फक्त डोळ्यात पाणी

  • @babajagtap93
    @babajagtap93 9 місяців тому +8

    जीवन एक संघर्ष है

  • @amoljagtap3531
    @amoljagtap3531 9 місяців тому +6

    अवघड आहे सलाम👏🏻

  • @JisabBahukale
    @JisabBahukale 9 місяців тому +6

    शासनाने मदत केली पाहिजे

  • @Gemar2050
    @Gemar2050 8 місяців тому

    पत्रकार भावा चे आभार एका अपग गरीब ऊसतोड मजुरांची माहिती महाराष्ट्र च्य जनते समोर आणल्या बदल ह्या अपंग मजूर भावास शिंदे सरकार ने समाज.कल्याण खात्या कडून मानधन आणि काही आर्थिक. मदत करावी या.भावासाठी. महारष्ट्र त ल्या साखर सम्राट नी. सुधा मदत करावी ही नम्र विणती

  • @vikramveersalunkhe
    @vikramveersalunkhe 9 місяців тому +4

    ह्या गरिबांच्या वाट्याच आरक्षण व शासकिय सवलतीचा फायदा यांच्याच समाजातील पुढारलेले लोक घेतात यांच्यापर्यंत ते पोहचू देत नाहीत...आणी आपन म्हणतो...आमच सविधान जगात सगळ्यात चांगल सविधान..

  • @puneemmanuel4092
    @puneemmanuel4092 9 місяців тому +1

    खूप खूप वाईट परिस्थिती पहिली मी माझी स्वतःची पण आणी दुसऱ्याची पण ... आज हा व्हिडिओ पाहिल्यावर मी जे आज पर्यंत पाहिले ते या व्हिडिओ समोर काहीच नाही. ... हृदय भरून आले .... हृदयाच्या तळापासून सलाम त्यांच्या कामगिरीला दोन्ही पाय नसता पण ते काम करतात .... भाऊ माझी खूप इच्छा होती की काही तरी करावे तुमच्या साठी पण काय करू माझ्या जवळ पण काही नाही याची खंत वाटते

  • @satishkadam6321
    @satishkadam6321 9 місяців тому +1

    हा माणुस फार जिदी आहे राव, जिदी माणसच कोणतही आवघड काम करायला तयार आसतात

  • @sandippatil6742
    @sandippatil6742 5 годин тому

    अतिशय मन दुःखी झाले असे बघून आणि अपंग असून देखील प्रामाणिक पणे काम करता आहे

  • @satishkale57
    @satishkale57 9 місяців тому +2

    सर्वांच्या कार्याला सलाम

  • @Shbuhamwange
    @Shbuhamwange 9 місяців тому +3

    खर तर त्या ला स्व ताच दाखवले की आपंग असुनही स्व तंत्रजिवन जगणे आवडते 😊

  • @samadhanshelake8578
    @samadhanshelake8578 9 місяців тому +1

    महाराष्ट्र माझा यांना धन्यवाद.... महिती दिली आहे बद्दल

  • @gokulpagare8685
    @gokulpagare8685 9 місяців тому +4

    खरे अपंग अस काम करतात आणि श्रीमंत लोक पैसे देऊन अपंग दाखला घेतात आणि सरकारी नोकरी करतात सरकार ने याची दखल घ्यावी

  • @nivruttigore9319
    @nivruttigore9319 9 місяців тому +6

    अशा माणसाला तत्काळ मद्दत करयांला पाहिजे शासनाने नी

  • @GaneshBarde-bj1cc
    @GaneshBarde-bj1cc 9 місяців тому +3

    मीडिया असा वा तर असा. सर तुमच खूप आभार. 💯💯💯💯🌹🌹🌹👌🙏🙏👍 गरिबा साठी वेळ दिलं बदल.

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 9 місяців тому +3

    याला शासनाने मदत केली पाहिजे

  • @syedmushtaqsyedmushtaq2844
    @syedmushtaqsyedmushtaq2844 9 місяців тому +1

    Avinash Sir Aap Ne Bahut Achha Kaam Kiya Sir Mere Dil Ko Taklif Huvi Sir Aur Khushi Bhi Huvi Aap Waha Tak Pahoche Bahot Bahot Danyywad ✋✋✋✋✋

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 2 місяці тому +2

    मुख्यमंत्री साहेब फालतू खैरात करण्यात ऐवजी आशा गरीब अपंगास भरभरून मदत करा. त्याचा आशीर्वाद तुम्हास निवडणूकीत मदत करील.

  • @appsahebvlog
    @appsahebvlog 9 місяців тому +3

    सरकारने अपंगासाठी चांगले पाऊल. अपंगत्व इतका जगात कुठलाच माणूस गरीब नसतो.

  • @padvimangesh7417
    @padvimangesh7417 9 місяців тому +2

    थँक्यू पत्रकार साहेब 🙏

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 9 місяців тому

    धन्यवाद पत्रकार साहेब व ऊसफड मालक ,,आशा गरिबीला सरकार जबाबदार आहे

  • @devraotode8374
    @devraotode8374 9 місяців тому +1

    साहेब मुलगा हा त्यांचे दोन्ही पाय आहेत
    जगण्यासाठी पैसा लागतो व ती आज त्यांच्यासाठी पहिले व महत्त्वाचे आहे

  • @DhananjayKhandekar-k7j
    @DhananjayKhandekar-k7j 10 місяців тому +6

    राम कृष्ण हरी

  • @JisabBahukale
    @JisabBahukale 9 місяців тому +4

    खूप वाईट वाटले 😢😢

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 9 місяців тому +1

    😢🙏 भीक मागत फिरण्या पेक्षा मेहनत करून खात आहे 🙌 राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @girlishgaikwad4784
    @girlishgaikwad4784 9 місяців тому

    श्रीमान पत्रकार खरंच तुमचे फार फार आभार आपण एका ‌आशा हिंमत भादराचि मुलाखत
    दाखवली तुमचे आभार पण मी तुम्हाला सांगतो एक शेतकरी ऊस तोडण्यासाठी 750 मथुराई चे पैसे देऊन तो आपला ऊस घालवतो ज्याचे शाहूवाडी तालुका जिल्हा कोल्हापूर येथील माननीय उदयसिंहराव गायकवाड साहेब यांच्या कारखान्याचे चार चार शेअर्स आहेत परंतु सदरचा कारखाना शेतकऱ्याचे ऊस तोडून घेऊन जात नाही शेतकऱ्यांना प्रायव्हेट मजुरा कडून त्यानला रुपये साडेसातशे देऊन ऊस तोडावा लागतो याबाबत कोण विचार करेल का जय शिवराय

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 9 місяців тому +2

    पत्रकार भाऊ दि😂 बातमी बच्चूभाऊ ना दाखवा 100% मदत करतील

  • @shivajibochare1266
    @shivajibochare1266 9 місяців тому +2

    संघर्ष संघर्षाची भाकरी आनंदाने

  • @satishgaikwad7429
    @satishgaikwad7429 9 місяців тому +2

    धन्यवाद दादा

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 День тому

    या पत्रकाराला सलाम 😭😭😭😭

  • @Shbuhamwange
    @Shbuhamwange 9 місяців тому +1

    त्या गावातील शिक्षकानी मुलांना मोफत शिक्षण देणे आवश्यक आहे

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 9 днів тому

    याचे पाय नाहीत तरी याला 4 पोरं काढायची काय गरज होती.एक किंवा दोन असते तरी ठीक होते. याला कोणीही मदत करू नका .याचे याला निस्तरू द्या भाडखव..मुलांच्या आयुष्याचं वाटोळं तसच स्वतःच्या पण आयुष्याचं.😢

  • @gorakhthakare5304
    @gorakhthakare5304 9 місяців тому +2

    खरच गरज आहे आश्या मानसाना पन ज्याना गरज त्याना भेटत नाही आणि ज्याना पैसा ऊतु चालला त्याना सरकार देत आमच्या गावाला शिक्षक शिक्षका दोघ नवार बायको नवर वारला त्या शिक्षकी ला नवर्याचै 15 हजार आनी बायकोचे 30 हजार 45 हजार रुपय रिटायरमेटं येत डोक चालत नाही

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 9 місяців тому

    सुभाषरवची चूक नाही या कुटुंबाला शिक्षणाचा गंधच नाही सगळा अज्ञानाचा परिणाम आजही महाराष्ट्रात निरक्षर लोकांची संख्या किती आहे शासनाने सत्य आढावा घेतला पाहिजे सुबह सुभाषराव आणि त्यांच्यासारख्या कुटुंबाचे प्रबोधन झाले पाहिजे शासन स्तरावरून सामाजिक धर्मादाय संस्था कडून त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे ही भावना

  • @rounaksonwane3931
    @rounaksonwane3931 Місяць тому

    असेच विडीओ बनावट रहा भावा गरीब अपंगत्वाना मदत होईल

  • @RekhaKarale-dk7wd
    @RekhaKarale-dk7wd 9 місяців тому +3

    शासन आशा माणसांचा विचार कधीच करत नाही

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 9 місяців тому +5

    शब्दच संपले........😊

  • @dattabharati737
    @dattabharati737 9 місяців тому +1

    भविष्यातील प्रत्येक गरिबी व पैसा कुठल्याही परिस्थितीला जाण्याची दाद देण्याची मानसिकता निर्माण करते, त्यातील एक हे उदाहरण स्पष्ट दिसत आहे

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 7 годин тому

    शासनान दखल घ्यावी आणि त्या परिवारासाठी काहीतरी कायमची व्यवसाय करण्यासाठी मदत करावी

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 9 місяців тому +1

    याच काडून,सगे सोयर्याना द्या आधी ,ते लै गरीब आहेत ,सर्वांचं बंद करावं म्हणून ट्रक ट्रक फुले अंगावर घेत आहे ,यांचे पेक्षा तो गरीब जास्त आहे

  • @chandubagul1051
    @chandubagul1051 День тому

    आदिवासी समाजाची ही परिस्तिथी आहे.

  • @manojingale8339
    @manojingale8339 9 місяців тому +5

    डोळ्यात पाणी आले

  • @BapuWaghmare-n2w
    @BapuWaghmare-n2w 8 місяців тому

    ❤❤❤ धन्यवाद भाऊ❤❤❤

  • @amolrathod7868
    @amolrathod7868 Місяць тому

    Maharashtra maza newscha abhar❤

  • @navnathkadam5808
    @navnathkadam5808 9 місяців тому +2

    मोदी कृपा. ,उद्योग पतीचे लाखो करोडो रू माफ पण अपागणा मदत नाही.गरिबी बडा व् निती.

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 10 місяців тому +3

    आशिया अपंग कष्ट करू व्यक्तींना सरकारकडून पंधरा हजार रुपये महिना

  • @panjabkhandare3830
    @panjabkhandare3830 9 місяців тому +2

    जीवन एक संघर्ष

  • @नायकंळप्रस्तूतीपवारवाडी

    शासनाने अशा अपंग व्यक्तींना महीण्याला 10000 रुपये व त्याच्या अपत्यांना नौकरी मध्ये आरक्षणाची तरतुद करावी...नाहीतर अपंग व्यक्तीवर हा होनारा अन्यायापासून अत्याचारापासून शासनाने कीतिही योजना करून काहीच फायदा होणार नाही...

  • @Bulletinshivajibadugurate
    @Bulletinshivajibadugurate 22 години тому

    स्वतः अपंग असूनही कुटुंब नियोजनाचे महत्त्व कळाले नाही छोटे कुटुंब सुखी कुटुंब

  • @KiranGayakawad-n1i
    @KiranGayakawad-n1i 16 днів тому

    भावा परिस्तीती फक्त गरिबाचिच आसते हां विडियो पाहु मन भरून आल सलाम भावा

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 9 місяців тому +1

    जे सरकारच अपंग आहे ते या गरीब अपंग मजूरांसाठी काही करेल अशी अपेक्षा करणे म्हणजे

  • @BhaiyyaDeore-ru4dz
    @BhaiyyaDeore-ru4dz 9 місяців тому +1

    या जगात जर कोणाची धोडी जरी नुकसान झाली तरी सरकारकडून मदत मागायला तयार रहातात मग हा गरीब माणसने काय चुकी केली आहे

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 9 місяців тому +3

    मोदीच्या भाषेत यालाच म्हनायच विकसीत भारत

  • @bhagwatbondre9329
    @bhagwatbondre9329 9 годин тому

    आभारी आहोत

  • @radhathite5945
    @radhathite5945 2 дні тому

    अपंग लोक परावलंबी जिवन आसते पण अपंग. लोक जिद्दी. आसतात. परसतिती पुढे हार. मानत नाही

  • @SamratDipke
    @SamratDipke 9 місяців тому

    ❤ v b a चा विजय असो,,, ❤
    ❤ v b a चा विजय असो,,, ❤
    ❤ v b a चा विजय असो,,, ❤
    ❤ v b a चा विजय असो,,, ❤

  • @dattabagal3402
    @dattabagal3402 2 дні тому

    शाषणानी आशा अपंगांना मदत केली पाहिजे

  • @pratapmisal6962
    @pratapmisal6962 9 місяців тому

    अशा लोकांना खरंच सरकारने दखल घेत याना 15 हजार प्रती माह वेतन द्यावे खरंच खूप वाईट वाटतंय किती संघर्ष मय जीवन आहे. तरी pan पोटासाठी धरपड करणाऱ्या काका ना सलाम

  • @hanumanturade5233
    @hanumanturade5233 9 місяців тому +2

    पत्रकाराला सलाम❤❤❤❤❤

  • @pankajshinde5012
    @pankajshinde5012 9 місяців тому +1

    अशा लोकांना मदत करा

  • @AadityaJadhav-tp5gx
    @AadityaJadhav-tp5gx День тому

    संघर्षाला पर्याय नाही ❤❤