'नमो' युगाचा उदय कसा झाला? | Ep १० | Unbiased with Dr. Uday Nirgurkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • चहा विक्री करणारा एक मुलगा देशाच्या पंतप्रधान पदाची स्वप्न पाहू शकतो हे दाखवून दिलं नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीनं! गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यातील नेतृत्व गुणाची दखल घेत पक्षानं त्यांना पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केलं आणि आजपर्यंत हे ‘नमो’ गारुड देशावरती कायमआहे. नोटबंदी असेल, पुलवामा हल्ला असेल, ३७० कलम असेल, देशात कोव्हीड काळात केलेले उत्तम नियोजन असेल किंवा अगदी आत्ताचे राम मंदिर निर्माण असेल, मोदींनी धडाकेबाज निर्णय आणि त्यांचा अवलंब जिद्दीनं करून दाखवला. २०१४ साली देशाच्या पटलावर उदय झालेला हा नेता याहीवर्षी म्हणजे २०२४ साली पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या भागात.
    'UNbiased with UN' मालिकेचे सर्व १३ भाग 'Swayam Talks' App वर १९ एप्रिलपासून उपलब्ध
    Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe to our website swayamtalks.or...
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #history #PoliticsinIndia #ElectionIndia

КОМЕНТАРІ • 14

  • @dr.santoshdhavan9851
    @dr.santoshdhavan9851 4 місяці тому +3

    Great

  • @suniltarte53
    @suniltarte53 4 місяці тому +3

    Great job by both Modiji as well as Dr. Uday Ji

  • @SagarNikam-d1s
    @SagarNikam-d1s 4 місяці тому +2

    ❤❤❤❤❤

  • @sachinwakchaure7604
    @sachinwakchaure7604 4 місяці тому +2

    सात कोटी नवीन गॅस कनेक्शन आहे पण त्यापैकी 10% पण लोकं गॅस कनेक्शन वापरत नाही कारण गॅस सिलेंडर प्रचंड महाग झालं आहे.

  • @VishalBayaskar-u6c
    @VishalBayaskar-u6c 4 місяці тому +1

    Tumche thumbnail je ahet te far support kartat vattey modila

  • @pravinahire2908
    @pravinahire2908 4 місяці тому

    आता गेलं बाबा

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 4 місяці тому

    2014 मध्ये 282 seats होत्या . आपण 224 असा काहीतरी सांगितले

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 місяці тому +1

      नीट ऐका. पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मते मिळवून विजयी झालेल्या सीट्स 224 होत्या असे ते स्पष्टपणे म्हणत आहेत.

  • @PrabhakarPDG
    @PrabhakarPDG 4 місяці тому +1

    Namo cha suryast chalu kela marathyani @maratha arkshan

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 місяці тому

      देशाच्या लोकसंख्येचा तुलनेत मराटा समाज साडे तिन टक्के आहे.मोदींना तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा हरवू शकत नाही. अर्थात चार जून पर्यंत तुम्हाला खुशीत गाजरे खायला काही हरकत. मराठा समाज भाजप सोबत किती आहे ते त्या दिवशी स्पष्ट होईल. महाराष्ट्रात मराठा समाज मोठा आहे हे मान्य पण म्हणून देशाची सत्ता बदलायची ताकद तुमच्यात नाही. आर्ग्युमेण्ट तुम्ही कितीही करत राहा.