'या घोषणां'नी घडविल्या ऐतिहासिक निवडणुका | Ep ११ | Unbiased with Dr. Uday Nirgurkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • आत्तापर्यंतच्या निवडणुकांच्या राजकारणात सर्वात यशस्वी घोषणा कुठली ठरली असेल, तर ती म्हणजे ‘गरिबी हटाओ’! ही घोषणा त्या काळाच्या परिस्थितीचं, पक्षाच्या उद्देशाचं दोनच शब्दांत इत्थंभूत वर्णन करते. अशा घोषणा पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात किंवा बाहेरचा रस्ताही त्या दाखवू शकतात. या घोषणांमध्ये देशवासीयांची भावना पकडण्याचा पक्ष प्रयत्न करतात, माध्यमांचा वापर करून त्या समाजापर्यंत पोहोचवतात आणि त्याचा परिणाम झालेला निकालांतून अनुभवतात. अशाच काही इंटरेस्टिंग घोषणांविषयी ऐकुया या भागात.
    'UNbiased with UN' मालिकेचे सर्व १३ भाग 'Swayam Talks' App वर १९ एप्रिलपासून उपलब्ध
    Download Swayam Talks App now - swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / swayamtalks
    Subscribe to our website swayamtalks.or...
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #history #PoliticsinIndia #ElectionIndia

КОМЕНТАРІ • 4