खरच आहे....नात्यातले पेच हलकेफुलके करून, त्याची मजा घेत जगण्यातच खरा शहाणपणा आणि आनंद आहे.जरी हे ऐकताना खूप सोपं वाटलं आणि जगताना अवलंबण कठीण असलं तरी ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न हा करायला हवाच.... छान... धन्यवाद... खूप शुभेच्छा
खूप छान वाटले ऐकून. खरे तर हे विचार तरूण मुला मुलीसमोर यायला हवे.त्यांनी ऐकायला हवे.आता जे विवाहाच्या बाबतीत नको त्या गोष्टीना जास्त महत्व दिले जाते ते तरी कमी होईल. खरे तर विवाह हा एक उत्तम सुसंस्कार आहे.डाॅ.उपाध्येनी खूप छान सांगितले. त्यांचे विचार नेहमीच ऐकण्या सारखे असतात.या माध्यमातून आम्हाला त्यांचे विचार ऐकायला मिळाले.म्हणून कोटीभास्कर ग्रुपचे आभार. .
#कमेंट #प्रतिक्रिया #अभिप्राय ऐकता आपले विचार मज सुचल्या ओळी चार .. नवयुगासाठी प्रेरक किती छान सुविचार ... #सौ.सविता उर्फ प्रतिभा (शीघ्र कवयित्रीं) खूप छान विवेचन .आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा🎉❤ 27/4/2024
माधवराव पेशवे आणि रमा बाई यांच सहजीवन हे उत्कृष्ट सहजीवनाचा वस्तुपाठच आहे.एकनाथ महाराज आणि गिरीजा बाई. रामकृष्ण परमहंस आणि शारदा मां यांची चरित्र सुध्दा सामान्य माणसाचं आयुष्य आनंदी करणारी आहेत.
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद 💐🙏🙏
मला सांगायला आवडेल की चांगल्या अपेक्षा फलद्रुप होतात....आणी हे अनुभवते आहे. तुमचे प्रयत्न खूप सुंदर आहेत.
खूपच विनोदी पद्धतीने विश्लेषण...फारच छान Dr. Che bolane फारच उद्बोधक...अगदी त्यांनी बोलत रहावं आणि ते आम्ही ikat राहावं...फार छान
खूप छान.... पण हे सर्व समजायला समोरचा ही तेवढाच प्रतिभावान असायला हवा....
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
खरच आहे....नात्यातले पेच हलकेफुलके करून, त्याची मजा घेत जगण्यातच खरा शहाणपणा आणि आनंद आहे.जरी हे ऐकताना खूप सोपं वाटलं आणि जगताना अवलंबण कठीण असलं तरी ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न हा करायला हवाच.... छान... धन्यवाद... खूप शुभेच्छा
असेच सुंदर विचार प्रतेक घरामधे असतील तर घर संसार सुखाचा होतो आहे आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद शुभ दुपारी
खरंच मन प्रसन्न झाले, संसारात एवढा खोलवर कोणीच विचार करत नाही, अप्रतिम सादरीकरण
असे विचार प्रत्येक घरात असेल तरच संसार सुखाचाच होईल .❤
वाह खरच खूप छान
खूप छान वाटले ऐकून. खरे तर हे विचार तरूण मुला मुलीसमोर यायला हवे.त्यांनी ऐकायला हवे.आता जे विवाहाच्या बाबतीत नको त्या गोष्टीना जास्त महत्व दिले जाते ते तरी कमी होईल. खरे तर विवाह हा एक उत्तम सुसंस्कार आहे.डाॅ.उपाध्येनी खूप छान सांगितले. त्यांचे विचार नेहमीच ऐकण्या सारखे असतात.या माध्यमातून आम्हाला त्यांचे विचार ऐकायला मिळाले.म्हणून कोटीभास्कर ग्रुपचे आभार.
.
वा..मस्तचं..नविन वधुवरांसाठी समुपदेशन वर्ग सुरु करा..सर
*दोघांनी गणित खेळावे आणि अगणित संसार करावा*
सुंदर
संसार तील तणाव, अतिशय सुंदर विनोदाने हलक फुलकं करण्याचे 👌👌उपाय. 🎉अभिनंदन 🎉शुभेच्छा 🎉
Atish sundar ❤ ase Badal avshyak ahet viva ha sanstha tikvnya sathi tumcha program khup parinam kark astat mansanvar mana pasun dhanywad
#कमेंट #प्रतिक्रिया #अभिप्राय
ऐकता आपले विचार
मज सुचल्या ओळी चार ..
नवयुगासाठी प्रेरक
किती छान सुविचार ...
#सौ.सविता उर्फ प्रतिभा (शीघ्र कवयित्रीं)
खूप छान विवेचन .आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा🎉❤
27/4/2024
Phar sunder boltat 👌👌
माधवराव पेशवे आणि रमा बाई यांच सहजीवन हे उत्कृष्ट सहजीवनाचा वस्तुपाठच आहे.एकनाथ महाराज आणि गिरीजा बाई. रामकृष्ण परमहंस आणि शारदा मां यांची चरित्र सुध्दा सामान्य माणसाचं आयुष्य आनंदी करणारी आहेत.
Kashya cha hi upyog hot nahi kdhi kadhi
Ayush sampe pryant kadhi kadhi manse ekmekana olkhu shakat nahi
खूप छान संसार सुखाचा या रचनेचे आपण खूप सुंदर पद्धतीने वर्णन केले...
खुप ऊपयोगी महत्वाचे आनंदी वैवाहीक सहजीवनाची गुरुकील्ली बद्दल धन्यवाद!
खूप छान, संसार सुखाचा होण्यासाठी या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा नक्की उपयोग होईल . धन्यवाद सर
खूपच छान विचार आहेत.
खूपच छान संवाद साधतात . अगदी हसत हसत कान व मन तृप्त होत आहे.👌😊
सुंदर व वास्तव कुटुंबाची व्याख्या सहजतेने सांगितली.धन्यवाद
खुप सुंदर
ऐकावेसे वाटते संपुच नये असे वाटते
अप्रतिम आहेत तुम्ही संजय काका !!!!!
🙏💐🙏
इतके सुंदर उपक्रम सलग ऐकायला मिळावेत ही स्वयंला विनंती आहे 💐
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
खूपच छान
तुमचे व आमचे विचार सारखेच आहेत सुखी संसार सर्वांचा होवो
हसत खेळत नाते फुलत राहो❤
👍सुंदर पद्धतीने सांगतात संजय सर
खुप छान
आपण परत असे विचार घेऊन लवकरच 4 भाग सादर करावा ही विनंती नमस्कार
खूपच खुमासदार पद्धतीने विश्लेषण!👌👌
खुप छान समजावुन सांगितले धन्यवाद सर
khup chan zala ha bhag hi... esp Madhav rao ani Ramabai nch udaharan farch sunder
अप्रतिम उपाध्ये सर 🎉🎉,🙏🙏
मस्त सर्वांसाठी..उपयोगी
पु लं ची आठवण झाली
....... धन्यवाद सर
True. Excellent one. Thanks
अतिशय सुंदर
छान
सुंदर 👌👌👌
फारच छान सादरीकरण
Khupach chhan explain kele sukhi sansara s
Kharach madhavrao Ani रमाबाईंच्या नात्याचा
किती किती छान बोलता तुम्ही ऐकतच रहावे
Khup chan aahet sarva episodes. Agdi prassanna vatte ekun. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
जबरदस्त कार्यक्रम 👍🌹
अप्रतिम
Kupach chan.
खूप छान, आवडला.धन्यवाद.
अतिशय सुंदर सर
अतिशय सुंदर
Khup chaan 👍👍👍🙏🙏🙏
Very nice, How to maintain Relationships between Husband and Wife.
बोलत रहा ऐकत राहाव आस वाटतय❤❤
खूप सुंदर, आवडला.
Khupch chhan sir
Khup mast zala 3ni.episode.
खूप सुंदर.
खूप गोड
❤
Very nice👍
आम्ही दहा वेळा ऐकू
छान वाटले पण काही जण बायकोला जीवनात कधी सिरीयसली घेत नाहीत नेहमीच हसण्यावारी घेतात तेव्हा बायकोने काय करायचे
छान
Baiko ne kasa khelawa ha DAV hya baddal pan video taka sir😅 kharach..
Amazing explanation ❤..when will next part coming
Watch all episodes of ‘घर करा रे प्रसन्न’ - swayamtalks.page.link/GKRP_DSU
भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यावर माझे वडिल आईला म्हणायचे, आज काय रत्नागिरी ला जाऊन आलीस का?
😌🙏
Amazing
तुमचे विचार पुरुष प्रधान वाटतात.
Kaltay pan valat nahi konali
नोटिफिकेशन ऑन करा. आली यु ट्यूब वर कीं येईल सूचना
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
@@swayamtalks
धन्यवाद 👏👏👏👏👏👏
4 भाग कधी
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
एपिसोड कुठे पहायचे ते प्लिज सांगा
5 divsat dsel, upcmg aahe
नोटिफिकेशन ऑन करा.
धन्यवाद
मस्त..मेजवानीच जणू काही..😊
सरव श्रोते थंड बसले आहेत, हसा , टाळया वाजवा ,काही रिएकशन दया नं ....
Why continue this social tradition???? Itvis silly..
माझी बायको खूप भांड ते.....
😂
अप्रतिम
अतिशय सुंदर
सुंदर