Justice by Art | How does pencil help unveil a crime? | Dr Girish Charvad | Swayam Talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • एक उत्तम सरोद वादक, अप्रतिम रेखाचित्रकार आणि कलेची नितांत आवड असणारा अवलिया म्हणजे डॉ. गिरीश चरवड. पुणे पोलिस आणि क्राईम ब्रॅंचने त्यांना 'C Garry' हे नाव बहाल केलंय. गुलजारांच्या शायरीची आवड जोपासत असतानाच हा माणूस गुन्हेगारांना शोधण्यासाठी कुठलेही मानधन न घेता पोलिसांना मदत करतो. ज्यांच्या रेखाचित्र कलेचा उपयोग हा अट्टल गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी होतो अशा डॉ. गिरीश चरवड यांचा गेल्या २८ वर्षांचा, थरारक घटनांनी भरलेला प्रवास पाहून तुम्ही थक्क व्हाल ! अगदी चुकवू नयेच असा हा व्हिडिओ आहे.
    सदर व्हिडिओ चे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स मुंबई २०२१' या कार्यक्रमात केले गेले आहे.
    Connect With Us
    Instagram - talksswayam
    Facebook - SwayamTalks
    Twitter - SwayamTalks
    LinkedIn - www.linkedin.com/company/swayamtalks/
    Subscribe on our Website swayamtalks.org/register/
    Download Our App Here For Free!
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!

КОМЕНТАРІ • 89

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 10 місяців тому +3

    गिरीशजी, तुम्हाला ह्या प्रकारच्या चित्रकलेची ईश्वरदत्त देणगी आहे, पण त्या कलेचा तुम्ही स्वतःसाठी वापर न करता जनसेवेसाठी करता ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला अखंड कार्यरत राहण्यासाठी आमच्याकडून अभिनंदन खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉❤❤❤

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Рік тому +8

    गिरीश सर तुम्ही करत असलेले काम कौतुकास्पद आहे. खुप विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. उत्तम कलाकार,एक उत्कृष्ट चित्रकार आणि समाजभान राखत एकही पैसा न घेता करत असलेलं कार्याला प्रणाम. तुम्ही असेच कार्यरत राहा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याच बरोबर स्वतः लाही सांभाळा.🙏🙏♥️

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 Рік тому +5

    गिरीष.. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.. तुला मनापासून त्रिवार वंदन.. ‌🙏🙏🙏🌹🌟🕉️

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 Рік тому +7

    वाह गिरीष.. तुझे मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि पुढील सृजनशीलतेसाठी हार्दिक शुभेच्छा.. तू सृजनशील शांत हसतमुख निरागस सेवाभावी गुणवंत यशवंत प्रेरणादायी मार्गदर्शक कलाकार आहेसच. तू खूप खूप मोठा हो. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. ‌🤝🌹🌟❤️🍫🕉️

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Рік тому +11

    जबरदस्त प्रेरणादायी संघर्षाची कहाणी आहे ही..गिरीष सर आपल्याला व तुम्ही करीत असलेल्या कार्याला माझा दंडवत. आपले मनापासुन आभारी आहे.शुभेच्छा आणि आशिर्वाद..धन्यवाद..🙏🙏🙏.

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 Рік тому +53

    निवेदक मराठी , सादरीकरण मराठीत , ऐकणारा मराठी , प्रतिक्रिया देणारे मराठी , मुलाखत घेणारे मराठी , एखाद्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो तेव्हाचे सर्वच प्रेक्षक मराठी आणि महत्वाचं म्हणजे स्वयम् टाॅक्स हि संस्था मराठी माणसाची . असं असुनही व्हिडिओचं शिर्षक बहुधा इंग्रजीत कां असते ?

    • @Shri10992
      @Shri10992 Рік тому +5

      UA-cam मध्ये रँक होण्यासाठी

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 Рік тому +5

      @@Shri10992 आणखीन कितीतरी मराठी युट्युबर आहेत जे मराठीतच शिर्षक देतात आणि त्यांची सदस्यसंख्या लाखाच्या घरात आहे . अर्थातच त्यांचं रँकिंगही जास्तच असेल ना .

    • @jiyakarape9427
      @jiyakarape9427 Рік тому

      भाषेकडे जाऊ नका भावना लवकर पोहचली

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 Рік тому

      @@jiyakarape9427 आमच्याही भावना आहेत .

    • @sulekhanagesh7860
      @sulekhanagesh7860 Рік тому

      आधुनिक वाटण्यासाठी. म्हणजे Modern

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Рік тому +2

    गिरिषजी खूप धन्यवाद 🙏
    श्री स्वामी समर्थ कृपेने तुमचे आयुष्य खूप मोठे निरोगी असो,व अशीच कार्ये घडो

  • @latachavan4277
    @latachavan4277 Рік тому +3

    जबरदस्त.....ग्रेट सर....सलाम आपल्या कल कलेला....

  • @Priya-n8l5w
    @Priya-n8l5w Рік тому +12

    Dr. Girish Charwad, it's god's gift to you. I fully believe your opinion that some invisible energy is using your hands to draw a sketch as a tool. All the best. May you get a long life for fufilling your life's purpose.🙏🙏.
    Thank you Swayam talks for presenting such worthy people on this platform. 🙏🙏

  • @bhushanbhargav5933
    @bhushanbhargav5933 Рік тому +3

    तुम्ही खूपच सुंदर बोलतात. I will like to listen you please do tell your stories in episodes and post on youtube.

  • @jaysingjaybhaye
    @jaysingjaybhaye 4 місяці тому +1

    Great sir

  • @anitacharwad3759
    @anitacharwad3759 11 місяців тому +1

    Excellent sir ,there Is no word for ur briliantness, it's really God gift ,we all r proud of u. Thank u God ,u born in our country. hands of sir ,God always bless u 🙏

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 Рік тому +2

    Real hero of India
    Salute you sir

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +3

    Dr Girish sir you are going on the great path of life. May God bless you and always keep safe.

  • @user-hl7cc8iq1c
    @user-hl7cc8iq1c Рік тому +3

    May the energy continue to bless you Dr G.C

  • @DiyMayarArts
    @DiyMayarArts Рік тому +2

    Swayam...🙏🙏 dhanyawad tumche..khup kahi ghenya sarkh

  • @kavitachaudhari1127
    @kavitachaudhari1127 Рік тому +2

    सैनिकांचे जीवन शाळेतल्या मुलांना सहलीच्या माध्यमातून दाखवले पाहिजे म्हणजे जीवनात शिस्त येईल गुन्हेगारी कमी होईल

  • @hrishikeshkasrung
    @hrishikeshkasrung Рік тому +2

    खूपच प्रेरणादायी

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 Рік тому +3

    Absolutely brilliant 👍👍..what a dedication..??

  • @swapnilpatil8274
    @swapnilpatil8274 Рік тому +1

    जबरदस्त तुमची creativity समोरच्या हाव आणि भावावरून ओळखणे आणि सोशल काम

  • @mindit3
    @mindit3 Місяць тому

    खुप सदिच्छा तुम्हाला सर 🙏🙏🙏

  • @indiansups
    @indiansups Рік тому +4

    Amazing skill and usage for the society, hats off Sir

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 Рік тому +3

    अहो त्या सर्वसमर्थ परमेश्वराचे आभार मानावे तेवढे थोडे ज्याने लीलया अशी व्यक्तिमत्व घडवली की बघून ऐकून थक्क होतो. सर्वांना शुभेच्छा 🙏

  • @nitink15
    @nitink15 Рік тому +2

    स्वयं टाक्स ऐकायचे व्यसन लागलं आहे... ❤

  • @anamika1708
    @anamika1708 Рік тому +2

    Excellent!!! Thank you swayam for bringing such amazing speakers!!!😊

  • @avadhoots.pakhale622
    @avadhoots.pakhale622 7 місяців тому

    खरंच...सर.. ग्रेट ❤

  • @ramkhorgade9031
    @ramkhorgade9031 19 днів тому

    Great

  • @sunandachitale9144
    @sunandachitale9144 3 місяці тому

    Gr8 work.. 🙏🙏

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 Рік тому +1

    True words " some super natural power exist "

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 7 місяців тому

    Great.

  • @dilawarshaikh2979
    @dilawarshaikh2979 Рік тому

    Veery. Good. Man

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Рік тому +2

    Thankyou Swayam for such lovely inspirational videos

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому

    मस्त सर तुम्हाला एक दणदणीत salute वेगळ्या विषयाची माहिती दिलीत त्याबद्दल स्वयं चे आणि तुमचेही धन्यवाद

    • @chandasadhale2963
      @chandasadhale2963 Рік тому

      खुपच छान सर.खरच ही दैवी देणगी आहे. तुमच्या कार्याला सलाम.

  • @yogisatav1433
    @yogisatav1433 Рік тому

    Salute sir

  • @vijaypardeshi5930
    @vijaypardeshi5930 Рік тому

    अप्रतिम सादरीकरण

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Рік тому

    God gift . Salute ❤

  • @sureshjagtap4628
    @sureshjagtap4628 Рік тому

    खुप सुंदर सर

  • @Bangkok2020
    @Bangkok2020 Рік тому

    Great Girish sir....

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p Рік тому

    आपली कला अप्रतिम

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Рік тому

    खूप छान आहे

  • @Lifelinemummy
    @Lifelinemummy Рік тому

    khupch chan ahe khachlely manala ubhari bhete video pahleki 💫

  • @abhiraaj2622
    @abhiraaj2622 Рік тому

    खुप छान अनुभव

  • @rashmisawe9873
    @rashmisawe9873 Рік тому

    सर हैट्स ऑफ!
    👌👍👍👍👍

  • @shamwagh7250
    @shamwagh7250 Рік тому

    अभिनंदन गिरीश keep it up

  • @user-mn2lf9qz2k
    @user-mn2lf9qz2k 11 місяців тому

    Very nice.thanks

    • @swayamtalks
      @swayamtalks  11 місяців тому

      Thank you so much for your kind words !

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Рік тому

    मानलं सुंदर काम

  • @nileshkhandagale24khandagale

    👌🤞✌🙏

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 Рік тому

    ग्रेट sir

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 Рік тому

    कौतुकास्पद

  • @kiranshelar5501
    @kiranshelar5501 Рік тому

    Great 👍

  • @varshajoshi3427
    @varshajoshi3427 6 місяців тому

    🙏🙏🙏

  • @user-zd9is7vu7x
    @user-zd9is7vu7x Рік тому

    ग्रेट

  • @umasawant3015
    @umasawant3015 Рік тому

    Unbelievable

  • @ashokmagar2927
    @ashokmagar2927 Рік тому

    Good.

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 Рік тому +1

    अफलातून आहे कला ..ग्रेट

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 Рік тому

    Nice

  • @rrrme
    @rrrme Рік тому

    Wow

  • @babasahebkurade9575
    @babasahebkurade9575 Рік тому

    👌🏻👍

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 Рік тому

    Wow, unbelievably true, remarkable

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 Рік тому +1

    त्रिवार वंदन

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 Рік тому

    Saheb you are Great, manavachya rupa madhe dhartivar pratyaksha PARMESHWARCAH

  • @prakashabhyankar6780
    @prakashabhyankar6780 Рік тому +1

    नमस्कार आणि नमस्कार!

  • @prabhavatipawar2422
    @prabhavatipawar2422 Рік тому

    Omshanti shivbaba aapako yad kare.namaste

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Рік тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Рік тому

    त्यांना अवलिया म्हणून प्रेक्षकांची जिज्ञासा शमावी असं त्यांचं काम ,करिअर नाही आहे असे आम्हाला वाटते .

  • @sunillokhandesatara3288
    @sunillokhandesatara3288 Рік тому

    सातारा
    महाभयानक विषाणू "१२

  • @vitthubhatt1581
    @vitthubhatt1581 Рік тому

    Hya awaliyala sampawala pahije nahi tarr gunhegari jagala dhoka ahe ashya lokan pasun Jay hind

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Рік тому

    थांबवा हे असे व्हिडिओ जेथे काम सुरू राहण्यापेक्षा काम थांबेल कसे याची काळजी घेतली जात आहे

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Рік тому

    असे videos येऊं नयेत .

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 Рік тому

    स्वयं talks चे कार्य आणि धोरण चुकीचे वळण घेतेय असे खेदाने म्हणावेसे वाटते .

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Рік тому

    तुम्ही नाटकात काम करा . नाटक बघितल्या सारखे वाटत आहे. आजकाल AI app मुळे अजून सोपे होणार क्रिमिनल पकडणे.

  • @aadeshgaikwad3018
    @aadeshgaikwad3018 5 місяців тому

    Gr8

  • @subhashkamble6576
    @subhashkamble6576 Рік тому +1

    Great sir

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 Рік тому

    🙏🙏🙏

  • @vishwasjadhav6902
    @vishwasjadhav6902 Рік тому

    Great

  • @prakashkanase6720
    @prakashkanase6720 Рік тому

    Great sir