जातीय तेढीला जबाबदार कोण? | Dr. Sadanand More |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वि. ब्राह्मणेतर वादाची पार्श्वभूमी काय आहे? या वादात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्या भूमिका नक्की काय होत्या? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ब्राह्मणेतर चळवळीपासून दूर का राहिले? या वादावर तोडगा निघणे शक्य आहे की?
    ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आणि इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत...

КОМЕНТАРІ • 1,6 тис.