Raj Thackeray यांनी मागणी केलेला Uniform Civil Code काय आहे , देशाला फायदा होणार की तोटा ?| BolBhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 947

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 роки тому +86

    कमाल आहे राव......समान नागरी कायदा नको.....कारण ...आम्ही. शरीया कायदा मानतो...तुमच ..बरोबर.
    मग...क्रीमिनल....कायदा कशाला हवा...तेथेही शरीया..का..नको...आरोपीचे हात..पाय..तोङणे....वगैरे...

  • @surajshaha5819
    @surajshaha5819 2 роки тому +61

    फायदा तोटा हा प्रश्न नाहीच.. देश प्रथम हे महत्त्वाचे..

  • @bhanu77754
    @bhanu77754 2 роки тому +351

    आपल्या देशात समान नागरी कायदा लागू होयलाच हवा

  • @8txj45
    @8txj45 2 роки тому +59

    एक नंबर मराठी युटयुब चॅनल.जरा जलसंधारण पर्यावरण सोलर पवन ऊर्जा किती गरजेचे हे विषय हाताळा.

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +539

    जर आपल्या देशाला प्रतगी करायची असेल तर समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे

    • @MahaTalkiez
      @MahaTalkiez 2 роки тому +20

      हो होईल प्रतगी नक्की 🤣😂

    • @omkardhekane3967
      @omkardhekane3967 2 роки тому +50

      @@MahaTalkiez हसतोयस तो तुझा दोष नाही 😂😂

    • @Joker-bx6mz
      @Joker-bx6mz 2 роки тому +30

      Ghodyanchya race madhe ata gadhwe pan dhavtat… kashi hoil pragati 😂😂

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 2 роки тому +12

      @@omkardhekane3967 saman nagri kayada jhala yanala shipay mhanun koni thevay ch nahi

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому +13

      प्रगती काही होणार नाही फार तर वैयक्तिक कायदा रद्द होऊन नवीन कायदा येणार.

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 2 роки тому +102

    बोल भिडू चे शतशः आभार सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या विषयाची माहिती अगदी सोप्या भाषेत सांगता त्यामुळे लोकांना माहिती मिळते आणि गैरसमजुती दूर होतात ..

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 роки тому +159

    काँग्रेस ने देशाची वाट लावली संविधान नुसार सगळे सामान असूनही धर्मात व जातीत फरक केला व याचा फायदा घेऊन सत्तर वर्षे राज्य केले पण लोक आता शहाणे झालेत म्हणून आज काँग्रेस ची वाईट अवस्था आहे

    • @nil1623
      @nil1623 2 роки тому +6

      तुम्ही बरोबर बोललात.

    • @jstech2833
      @jstech2833 2 роки тому +16

      काँग्रेस ने काय केल ह्या गोष्टी कडे लक्ष देण्या पेक्षा bjp सरकार काय करताय ह्या कडे लक्ष द्या
      8 वर्ष झाली bjp सरकार आहे 8 वर्षात ह्यांनी काय केल अडानी च कर्ज माफ केल सरकारी कंपण्या खाजगी केल्या

    • @HarshalRWagh
      @HarshalRWagh 2 роки тому +6

      @@jstech2833 write off cha meaning bgh jara. Maaf kela mhne 🤣🤣🤣🤣

    • @DigvijayGavane.865
      @DigvijayGavane.865 2 роки тому +4

      @@jstech2833 💯💯

    • @jstech2833
      @jstech2833 2 роки тому +2

      @@HarshalRWagh हो केलच आहे

  • @Rinakumarimh
    @Rinakumarimh 2 роки тому +36

    अरुण सर ..एकच नंबर माणूस
    नवीन नवीन माहिती मिळते तुमच्या कडून

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 роки тому +250

    आता अल्प संख्याक लोक दीर्घ संख्याक झाले आहेत त्यामुळे जे शासनाचे फायदे आहेत ते सर्वाना सारखे मिळाले पाहिजे आता लाड खूप झाले
    याच बरोबर लोकसंख्या नियंत्रण कायदाही आणा

    • @thundermiles1230
      @thundermiles1230 2 роки тому +23

      Aarakshan ha jatiwad pasravto aahe

    • @kiranmagare3342
      @kiranmagare3342 2 роки тому +7

      शिक्षण किती झालं भाऊ तुझं

    • @FactsMaaza
      @FactsMaaza 2 роки тому +18

      @@kiranmagare3342 Tu Oxford madhe Shiklas ki Cambridge madhe...

    • @bharatnews1049
      @bharatnews1049 2 роки тому +6

      जमिन वाटपकरा सर्वाना समान म सर्व समान होतिल

    • @samdsouza1
      @samdsouza1 2 роки тому +4

      माहिती घ्या आणि बोला। दीर्घ संख्यांक किती झाले मग। लाड हे होते की खालचा जातीचा लोकांना शिकण्याचा तर सोडा त्यानी फक्त गुलामी करायची । हे होते लाड।।
      फक्त एक धर्मावर लक्ष न देता सर्व धर्म व जाती वर अन्याय होतो हे सुद्धा बघावे।

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 2 роки тому +18

    सध्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन यांना एक कायदा व मुस्लिमांना वेगळा कायदा आहे.

  • @vikrampatil8355
    @vikrampatil8355 2 роки тому +131

    मुस्लिम समुदाय हा खरोरंच जास्तच प्रोडक्शन करतोय हे मात्र खरं आहे.
    मग त्यांना यासाठी फंडीग मिळतंय का?

    • @erichmanstein7194
      @erichmanstein7194 2 роки тому +11

      Khara ahe milatach asnar , mhanunach Tyanna UCC Nako ahe

    • @omi3086
      @omi3086 2 роки тому +4

      Government ne hum 2 hamre 2 he lagu aahe . Fakat pudhe 2 cha var mula jhali tr government kontay hi suvidha deu naka ha nirnay lavkar ghetal phije ..

    • @sameers560
      @sameers560 2 роки тому +1

      Hi aatli khabar tumala koni dili bhau.i.b ani raw la shuddha mahit navtha hi gost. 🙄🙄

    • @erichmanstein7194
      @erichmanstein7194 2 роки тому +1

      @@sameers560He kalayla raw chi garaj nahi , nusta gadi warun jatana pahila ki kalta lagech , pudha Don maga char ... Ani don't worry bhau , ata mahiti zali ahe saglyanna , tu tension nako gheu .

    • @sameers560
      @sameers560 2 роки тому

      @@erichmanstein7194 mag u.p and bihar madhye tech aahe.doni dharma cha log jwabdar aahet.kami shiksan lokan madhye aahe ye doni states madhye pan tumi fakt muslim a target karu naka

  • @जयहिंद-प2ल
    @जयहिंद-प2ल 2 роки тому +46

    समान नागरी कायदा झालाच पाहिजे तर आणि तरच या देशातील न्याय व्यवस्था सर्वांना समान असेल.

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 2 роки тому +41

    हे कायदे आणि वायदे फक्त आणि फक्त मध्यमवर्गीय समाजासाठी... कारण श्रीमंत विकत घेतो आणि गरीब(बिचारा)... त्याला काहीच फरक पडत नाही... त्याला फक्त दोनवेळ जेवण कसे मिळेल ह्याचीच चिंता असते... भारतात कायदा ही खुपच विनोदी बाब आहे... हम आझाद देशके गुलाम है... मी बैल आहे... मी गाढव आहे... मी चिखलात लोळणारा गाढव आहे...

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 2 роки тому +1

      आज तलाक झाला की बायको ल मिळणारी पोटगी ही आर्थिक दृष्ट्या ठरते
      गरीब असो / श्रीमंत त्याच परिणाम तिथे दिसतो (हिंदू साठी ) ( महिन्याला 1000 पासून लाखो रुपये असू शकते)
      जेव्हा की मुस्लीम भगिणी ना पोटगी मिळतच नहीं हे माहिती का ? मग श्रीमंत असो व गरीब...
      अश्या खूप गोष्टी आहेत ज्या मुळे हा कायदा गरजेचं आहे

  • @pirgondapatil6877
    @pirgondapatil6877 2 роки тому +62

    समान नागरीक कायदा म्हणता बरोबर आहे
    मग राजकीय नेत्यांचे दुकान कसे चालणार

  • @Navatkay77
    @Navatkay77 2 роки тому +87

    धर्मनिरपेक्ष=समान नागरी कायदा 🔥💪 झालाच पाहिजे

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 2 роки тому +43

    समान नागरी कायदा आलाच पाहिजे. त्याशिवाय या लोकांना समजणार नाही

    • @mangeshshinde3267
      @mangeshshinde3267 2 роки тому

      कोणत्या लोकांला स्पष्ट नाव घेऊन सांगा

  • @kiran..555
    @kiran..555 2 роки тому +12

    समान नागरी कायदा आल्यावर आरक्षणाला काहीच फरक पडणार नाही हे ऐकून अनेक जणांचा हिरमोड झाला असावा

    • @AKSHAY__CHAVAN
      @AKSHAY__CHAVAN 2 роки тому +1

      🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣🤣

    • @thorfin487
      @thorfin487 2 роки тому +2

      Kahi lokana tech vatate ..ya kaydyamule arakshan sampnar mahun full support ahe mhantayt

  • @True-speaker97
    @True-speaker97 2 роки тому +36

    धन्यवाद..
    पण समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे.. संविधानासमोर सगळे समान पाहिजे..

  • @adityakshirsagar6059
    @adityakshirsagar6059 2 роки тому +12

    तोटा होईल तो फक्त आणि फक्त राजकारण्यांचा
    आणि फायदा तो जनतेचा.

  • @tanajigaikwad1772
    @tanajigaikwad1772 2 роки тому +13

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ashay2193
    @ashay2193 2 роки тому +5

    एकदम छान माहिती दिलित सर,बर्‍याचदा सवर्ण समाजाकडुन मागणी केली जाते,ती केवळ आरक्षणाला विरोध म्हणुन,त्यांना असे वाटते,की समान नागरी कायदा आला म्हणजे आरक्षण संपेल.समान नागरी कायदा कशासाठी?याचे सखोल विश्लेषण केले .अभिनंदन.!

  • @shivshivsharan2717
    @shivshivsharan2717 Рік тому +1

    राज ठाकरे ला काय फुकटच तोंड आहे काही बोलेल तो आम्ही जे सहन केलंय अगोदरच्या काळात आणि अजून पण सहन करतोय त्यातल टक्के तरी सहन केलंय का राज ठाकरे ने आणि आला प्रश्न समान नागरी कायद्याचा तर फुकटच्या सवलती नाही घेत आम्ही आमच्या बाबासाहेबांनी आख आयुष्य वेचल आहे त💙🙏

  • @Captain-tt8ty
    @Captain-tt8ty 2 роки тому +4

    बोलभिडू मध्ये सर्वात जास्त परफेक्ट कोणी सांगत असेल तर अरुणराव जाधव...👌
    Keep it up sir 💯

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +13

    समान नागरी कायदा आला तरच काहीतरी चांगले होईल

  • @ganeshkshirsagar2083
    @ganeshkshirsagar2083 2 роки тому +67

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमधे आरक्षण फक्त १० वर्षासाठी लिहील होत ... आता ते जन्मजात झाले आहे...

    • @droneclub5615
      @droneclub5615 2 роки тому +26

      घटनेचा सखोल अभ्यास करावा ही विनंती

    • @vbh4315
      @vbh4315 2 роки тому +4

      No tase nahi ahe

    • @amols8836
      @amols8836 2 роки тому +6

      Savidhan madhi kuth lihala aahe dakhvave

    • @जयश्रीकृष्ण0905
      @जयश्रीकृष्ण0905 2 роки тому +15

      फुकट खायची सवय

    • @suryakantlandage2367
      @suryakantlandage2367 2 роки тому +19

      @@जयश्रीकृष्ण0905 हो का मग कशाला आरक्षणाची भिख मागताय????

  • @mahesharma78
    @mahesharma78 2 роки тому +8

    आज ची देशा समोर ची सर्वात मोठी समस्या लोक संखे ची आहे लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे

  • @shivrajmasurekar8394
    @shivrajmasurekar8394 2 роки тому +10

    समान नागरिक कायदा फक्त विवाह, वारसा हक्क, दत्तक व घटस्फोट ह्या साठी कायदा असेल तर काहीच फायदा नाही . समान नागरिक कायदा हा संपूर्णतः सर्वांना भारतीय कायदा लागू झालाच पाहिजे. म्हणजे सिव्हिल असो,नोकरी,शिक्षण सर्वच कायदेशीर बाबी ह्यावर असल्या पाहिजे, तरच त्याचा फायदा. सर्वात पहिली गोष्ट आरक्षण व धर्माच्या नावावर दिली जाते ती सवलत ह्या सर्वच बंद झाली पाहिजे. इन्कम टॅक्स सुध्दा सर्वांना समान उत्पन्नावर स्लॅब प्रमाणे बसला पाहिजे. ह्याला म्हणतात समान नागरिक कायदा.

    • @rutujthorat2199
      @rutujthorat2199 9 місяців тому

      समान नागरिक कायद्या मध्ये सर्व लोक समान झाले पाहिजे ना म्हणजे कोणामध्ये कुठल्या ही प्रकार चा भेदभाव नसणार ना, मग तू तुझ्या बहिणी च, किवा तुझ्या मुली च लग्न कुठल्या ही जाती च्या मला सोबत लाऊन देशील का, मग तो मुसलमान असो की मातंग असो की वडार,आदिवासी , महार असो, कुठे ही जाती वाद झाला nhi pahije, jr zala tr डायरेक्ट फासी ची शिक्षा पाहिजे,, जर आरक्षण काढायचा तर पहिला ह्या सगळ्या गोष्टी ची अंमलबजावणी झाली पाहिजे, सर्वात कर तुझ्या पासून. 😏

  • @RudraTej01
    @RudraTej01 2 роки тому +33

    भलतीच खिचड़ी आहे भारतात🤦
    पन आता तो काळ गेला म्हणुन वेळेनुसार हा बदल करायलाच हवा...

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +5

    Raj Saheb full support

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 2 роки тому

    खूपच छान माहिती आहे 👍
    अनेकांचा गैरसमज आपण सोप्याभाषेत सांगितलं आहे... धन्यवाद 🙏

  • @ketanmahapure194
    @ketanmahapure194 2 роки тому +5

    सदर विषयाची माहिती आम्हाला खुप छान वाटली, समान नागरी कायदा म्हणजे काय हे थोडक्यात का होईना पण समजली, खुप खुप आभार

  • @sureshwaghmare3397
    @sureshwaghmare3397 2 роки тому +2

    धन्यवाद सर समान नागरी कायदा चांगल्याप्रकारे समजाऊन सांगितलं

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +36

    का आम्ही आमच्या मध्ये क्षमता असताना सुदधा नौकरी नाही करू शकत
    का 2 मार्क कमी मिळून पण सांगा

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 роки тому +1

      काय संबंध आरक्षणाचा येथे

    • @bgstatuslover3395
      @bgstatuslover3395 2 роки тому

      @@indiwcvv समान नागरी क़ायदा काय आहे मग

    • @indiwcvv
      @indiwcvv 2 роки тому

      @@bgstatuslover3395 हिंदू मुस्लिम कायदे एकसमान असतात जसे काही लग्न. घटस्फोट ई.

    • @gamingfacts9084
      @gamingfacts9084 2 роки тому +2

      Anay kela bhim ni aplya sobat

    • @bgstatuslover3395
      @bgstatuslover3395 2 роки тому

      @@gamingfacts9084 ho na yar

  • @prasadm6238
    @prasadm6238 2 роки тому +2

    पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सामान नागरी कायदा हा नावा प्रमाणेच पूर्णपने धर्मनिरपेक्ष आहे... तुम्ही कोणत्याही धर्माचे असा कायद्यासमोर फाजिल लाड चालणार नाहीत , सर्वाना सामान कायदा , विषय संपला
    दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात सर्वात मोठा विरोधाभास असा आहे की स्वतःला तथाकथित धर्मनिरपेक्ष म्हणवणारे राजकीय पक्ष उदाहरणार्थ कॉंग्रेस , राष्ट्रवादी , आताची नवशिवसेना ,आप , तृणमूल , सपा बसपा हे या " धर्मनिरपेक्ष " सामान नागरी कायद्याला कडाडून विरोध करत आहेत
    आणि मिडिया ज्यांना जातीयवादी म्हणते ते भाजप , मनसे हे या " धर्मनिरपेक्ष " सामान नागरी कायद्याला पूर्णपणे समर्थन करत आहेत
    जे या " धर्मनिरपेक्ष " सामान नागरी कायद्याला कडाडून विरोध करत आहेत असे हे राजकीय पक्ष ( कॉंग्रेस , राष्ट्रवादी , आताची नवशिवसेना ,आप इत्यादी ) स्वतःला धर्मनिरपेक्ष कसे म्हणू शकतात ???

  • @avinandre3130
    @avinandre3130 2 роки тому +6

    समान नागरी कायदा लागू झाला तर सर्वच जनतेला योग्य फायदा होईल.व धार्मीक तेढ निर्माण होनार नाहीत.

  • @VakeelSaab-tk2ex
    @VakeelSaab-tk2ex 2 роки тому +1

    Nice explained ..bol bhidu good job 🤷🏼‍♂️

  • @dinusonawane2079
    @dinusonawane2079 2 роки тому +49

    Very good voice and explanation !!👍👍

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 2 роки тому +1

    फार अप्रतिम।माहिती आहे बोल भिड़ू टीम धन्यवाद

  • @poojakarpe8520
    @poojakarpe8520 2 роки тому +5

    It should be implemented in education too.

  • @thediscussiondesk6492
    @thediscussiondesk6492 2 роки тому

    Jadhav sir ni khup changlya prakare subject elaborated kela aahe... Thanks team bol bhidu.

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Рік тому +1

    A)समान नागरिक काईद्यात कोणीही एकदा घटोस्फोट घेतला तर त्यांना याच जलमी परत लग्न करतां येणार नाही असे कलम असावेच. त्यामुळे गैरप्रकार होणार नाहीत.
    B) मालमत्तेत सर्वांना समान हक्क असावा.

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळते आपल्या चॅनल चा असाच भरभराट होवो व चॅनेलला भरपूर प्रसिद्धी मिळोत ही सदिच्छा

  • @sangaazway1477
    @sangaazway1477 2 роки тому +13

    समान नागरी कायदा जर झालाच तर दलित लोकांना तेवढे संरक्षण मिळेल का? त्यांची बाजू मांडणारे किती लोक असतील? दलित लोकांच्या सावलीवर सुद्धा तिरस्कार करणारे, त्यांना किती समाविष्ट करून घेतिल? असे अनेक प्रश्न चिन्ह आहेत...

    • @sangaazway1477
      @sangaazway1477 2 роки тому +1

      @Online Report हा सगळेच..

  • @ST__3955
    @ST__3955 Рік тому

    Perfect vishay Ani perfect explanation..!!

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +11

    બહુજ સરસ આભાર 👍🙏💯🇮🇳🚩
    માહિતી છે

  • @anilmore9231
    @anilmore9231 2 роки тому

    सर, खुप सुंदर रित्या आणि विस्तृत पणे समजावून सांगितलत. 🙏🙏🙏

  • @infotainment8839
    @infotainment8839 2 роки тому +27

    We want uniform civil code 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaypagare5517
    @sanjaypagare5517 2 роки тому +1

    १) जातीपाती ह्या बंद केल्या पाहिजे
    २) आडनावे ह्या मध्ये बदल करावा लागेल
    ३) धर्माच्या नावावर ह्याचा परिणाम होऊ शकतो
    ४) गरीब व श्रीमंत हे भेदभाव निर्माण होईल
    ५) ह्या मध्ये रुधीपरंपरा पेच निर्माण होवू शकतात

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +5

    हा कायदा लागू झाला च पाहिजे
    मी पूर्णपणे सहमत आहे राज साहेबांच्या मताशी
    विचारांशी

  • @jayeshrokade3473
    @jayeshrokade3473 2 роки тому

    फारचं उपयुक्त

  • @dnyan_man
    @dnyan_man 2 роки тому +21

    कायद्याचं नाव समान आहे , म्हणून सामान्य जनतेची दिशाभूल केली जातीय का?

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +1

    जाधव sir छान व्हिडिओ आपला अप्रतिम महिती

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 роки тому +11

    Support Uniform Civil Code...!!

  • @harshitabanbale8203
    @harshitabanbale8203 2 роки тому

    Thank you Sir, khup chan mahiti dili 👌👌

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 роки тому +4

    समान नागरी कायदा हा केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रात आहे।
    असे म्हणताय।।
    मग जबाबदारी कोणाची ?

  • @vinitkotharkar1394
    @vinitkotharkar1394 2 роки тому

    खूपच छान माहिती 👌👍🙏

  • @santoshmokashi5763
    @santoshmokashi5763 2 роки тому +28

    आरक्षण अजून किती वर्ष??? हा पण विषय घ्या
    म्हणजे तिथं correction अस पाहिजे की आर्थिक सुब्बता असेल तर आता आरक्षण रद्द

    • @jayantshirsat6303
      @jayantshirsat6303 2 роки тому +13

      जोपर्यंत विषमता, जातीव्यवस्था आणि जातिभेद आहे तोपर्यंत आरक्षण राहील...

    • @amols8836
      @amols8836 2 роки тому +6

      Cast kiti hajaro varsha pasun chalnar.. Cast sampavnya sathi pidhakar gheu... Reservation chi garaj padnar nahi mag

    • @sahilmore3930
      @sahilmore3930 2 роки тому

      @@jayantshirsat6303 pn caste certificate constitution magat

    • @sahilmore3930
      @sahilmore3930 2 роки тому

      @@amols8836 पुढाकार तू तुझा caste certificate fadun karnar ka

    • @amols8836
      @amols8836 2 роки тому +1

      @@sahilmore3930 mi kar tu kar karnya pesha sagle milun cast kadhun taka hya sathi aawaj uthvu na... Mag na reservations rahanar na jati cha maaj rahanar.... Tu tayar aahes ka tujhya jaati ha maaj soadyla

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 2 роки тому +8

    ह्या देशात आधीच एवढी विषमता आहे की फक्त समान नागरी कायदा करून समानता येणार नाही.

  • @gokulsurwade8773
    @gokulsurwade8773 2 роки тому

    सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bgstatuslover3395
    @bgstatuslover3395 2 роки тому +14

    शिक्षणा मध्ये तरी करा लागूं

  • @Fhvnfh
    @Fhvnfh 2 роки тому +29

    महाराष्ट्र मध्ये दिशा आणि दशा नसलेलं भेसळ विचार धारेच सरकार आहे

  • @ashanandurbar2344
    @ashanandurbar2344 2 роки тому

    फार फार चांगली माहिती आहे सर

  • @vandanavs184
    @vandanavs184 2 роки тому +77

    आरक्षण जर बंद होणार नसेल तर काय उपयोग आहे या समान नागरी कायद्याचा....

    • @saurabhdafal9903
      @saurabhdafal9903 2 роки тому

      Hon

    • @Digital_marketing5820
      @Digital_marketing5820 2 роки тому +1

      बरोबर आहे

    • @MARATHIPK
      @MARATHIPK 2 роки тому +3

      बरबोर बोललात...संपूर्ण आरक्षण बंद झालं पाहिजेत

    • @Gamer-ik7gk
      @Gamer-ik7gk 2 роки тому +1

      @@MARATHIPK ho barobar mala kaahi lok bolayche aarakshanacha fayda uchaltat tumchi lok. Tumchi lok changlya thikaani jaaun baslet aarakhanacha fayda gheun, aani aamhi ithe aahot aaj.

    • @Gamer-ik7gk
      @Gamer-ik7gk 2 роки тому

      @@Digital_marketing5820 achha barobar aahe

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 роки тому +2

    अश्विनी कुमार उपाध्याय...ह्यांचा ह्या वरचं व्हिडिओ बागा तुम्हाला हा कायदा जास्त समजेल. आणि ह्याला विरोध का आणी कोणा कडून होतंय हे सुधा समजेल...
    ह्याचा योग्य Draft होणे खूप गरजेचं आहे... बहुसंख्य लोकांना ह्याचा फायदाच आहे

  • @ashwinpadwal3291
    @ashwinpadwal3291 2 роки тому +46

    Thank you for explaining the information in such a beautiful way

  • @Enjoynams123
    @Enjoynams123 2 роки тому

    फारच छान समजावून सांगता तुम्ही.. 👌👌👍

  • @kapilkhapate6942
    @kapilkhapate6942 2 роки тому +6

    आरक्षण रद्द होणार नसेल तर काहीच फायदा नाही समान नागरी कायद्याचा तोच मेन मुदा आहे देश माग आसण्याच मुख्य कारण म्हणजे आरक्षण

    • @amols8836
      @amols8836 2 роки тому +2

      Wah re jaatiwadi makda... Jaat samvnya sathi kadhi mhanar nahi.. Karan so called upper cast asnuche fayde society madhi gheta na... Tumhi cast soada mag reservation aapo aap sutel

    • @ROHIT-dq2cf
      @ROHIT-dq2cf 2 роки тому

      @@amols8836 right

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 роки тому

      @@amols8836 पुढल्या एक दोन दशकात जातीव्यवस्था आपोआप खिळखिळी होईल. मुळात सध्या अप्पर कास्ट पेक्षा जातीला जास्त चिटकून आरक्षण चा लाभ घेणारे आहेत. आता त्यांनाच जात सोडायची नाही आहे हे पण सत्य आहे. IAS च्या पोरांना जातीचा आधार लागतो राव कॉलेज ला जायला नोकरी मिळवायला मग जातीयवादी माकडं कोणाला म्हणायचं भावा जरा याचंही आत्मपरीक्षण कर

    • @amols8836
      @amols8836 2 роки тому +1

      @@beingindian1335 pan so called upper cast wale kadhi mhanat nahit jatiwad sampva kiva cast kadhun taka... Sagli kade aamhich mhanto cast sampva... Mag jatiwada makada koan tharva... Aamhi tar eakch mhantoy jaat sampva reservation sampel... Hajaro varshya pasun jaat sampli nahi... 70 varsha jhale independence la ajun jaat sampli nahi aani tu mhntos pudhil 1 2 dashkat sampel... Mag vaat pahu na jaat sampli tar reservations khatam... Tumhi aaman sagle cast sampavnchi magni karu na ki reservations... Asa hi aata asa koni rahila nahi jhala reservations bharat nahi tumhi sudha 10% EWS reservations

    • @kapilkhapate6942
      @kapilkhapate6942 2 роки тому

      @@ROHIT-dq2cf अरे अर्थीक परिस्थिती पाहून आरक्षण दिल्यावर जातीचा प्रश्न च येत नाही

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 2 роки тому +1

    Great information 👍👍💥

  • @parvatimitkari9221
    @parvatimitkari9221 2 роки тому +3

    Very informative video Mr Arun Raj,

  • @santoshmahatme9810
    @santoshmahatme9810 2 роки тому +11

    सनातन हिंदू धर्म वाचवायचा असेल तर आपल्या देशात समान नागरी कायदा असणे अत्यंत गरजेचे आहे. 🚩🚩जय हिंद

  • @arvindthorat6943
    @arvindthorat6943 2 роки тому

    या कायद्याche विश्लेषण सुषमा अंधारे ताईंनी एका सभेत खूपच सोप्पा करून सांगितला आहे...

  • @vaibhavdineshbhoir4978
    @vaibhavdineshbhoir4978 2 роки тому +5

    संविधान मधे आरक्षण विषयी आणि ते किती वर्ष दिले होते..या वर एक वीडियो बनवा......🙏🙏🙏

  • @rohitakhade1311
    @rohitakhade1311 2 роки тому

    खूप छान माहिती होती धन्यवाद..

  • @bhairavbk4573
    @bhairavbk4573 2 роки тому +5

    हिंदूजणनायक ❤️✌️

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 2 роки тому

    धन्यवाद सर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिली

  • @yogeshmahalpurkar5107
    @yogeshmahalpurkar5107 2 роки тому +32

    Thank you for sharing very important knowledge. UCC must covers one marriage and two children only for all, which very important for personal, social as well as national growth.

  • @NarendraKumar-pp6pg
    @NarendraKumar-pp6pg 2 роки тому

    धन्यवाद दादा खूप महत्वाचे माहिती दिल्या बदल

  • @Tipa_Tip_4468
    @Tipa_Tip_4468 2 роки тому +3

    सर्व कायदे समान असायला हवेत

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 2 роки тому

    खुप भारी विश्लेषण.

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 роки тому +5

    प्रत्येकाला वाटत की समान नागरी कायदा आला तर आरक्षण रद्द होणार....

  • @rahulbodke5318
    @rahulbodke5318 2 роки тому

    Khup mast explanation 🤗👌

  • @sawant1655
    @sawant1655 2 роки тому +3

    आरक्षण रद्द केल्यास काय होईल,
    देशाला आरक्षणाचा फायदा काय झाला, तोटा काय झाला या संदर्भातील video बनवा please..🙏

    • @roshanahire349
      @roshanahire349 2 роки тому +2

      फायदा असा झाला की ज्यांना शिक्षणा पासून हजारो वर्षे दूर ठेवण्यात आलं त्यांना आरक्षण मुले त्या गरीब तपक्या ला शिक्षण भेटले.... तोटा असा आहे... फक्त स्वतंत्र भेटल्या पासून त्या लोकांना शैक्षणिक आधार भेटला तरी काही लोकांना दुःख होत ..आणि 5000 वर्ष त्या लोकांवर अन्यान होत होता तेव्हा लोक झोपले होते....

    • @sawant1655
      @sawant1655 2 роки тому +1

      @@roshanahire349 शिक्षणात आरक्षण इथपर्यंत ठीक आहे, नोकरीत का आणि त्यानंतर promotion मध्ये पण का?,,
      सर्वानी स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता दाखवून नोकरी, मिळवावी,
      त्यासाठी कुबडीचा आधार का, आणि किती वेळा,,?

    • @sahilmore3930
      @sahilmore3930 2 роки тому

      @@sawant1655 barobar bhau

  • @pravinsalunkhe-patil6715
    @pravinsalunkhe-patil6715 2 роки тому

    #wewant_ucc
    🙏 सविस्तर माहितीसाठी

  • @hitenrodri1388
    @hitenrodri1388 2 роки тому +12

    I am Marathà from Caste but in my view caste reservation should only be given to SC and ST. Because thier reservation accounts only for 10% also today their are facing indiscriminations.

    • @nilesh7522
      @nilesh7522 2 роки тому +1

      तू डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहेस.
      Reservation caste base नाही तर आर्थिक क्षमतेवर हव.

    • @prabuddhapote1018
      @prabuddhapote1018 2 роки тому +3

      Very balance opinion

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 роки тому

      Reservation not about Equality. Reservation is about Equity. 🙄
      Reservation means Representation of all ingredients of society. 🙄
      Reservation band zala pahije, pan tyasathi aadhi Jaati-Bhed band zala pahije.
      Darvarshi Dalit virodhat >50,000 serious Crime cases hotat. Te jar band zale tar apan Reservation cha swaagat karu. 🙏🏻
      Pan ek goshta chi bhiti hi pan aahe ki Reservation band zalyanantar kay guarantee ki Open category wale Dalit lokansobat bhedbhaav karnar nahit? Reservation band karaycha asel tar aadhi lokana tyanchi Mentality badlavi lagel.
      Aaj dekhil Gaon madhe Dalit la Mandir madhe jau det nahit. Mi swata baghitle aahe ki ekda Brahman mitrane tyacha baaki mitrana Paani dile pan eka Dalit mulala Paani denyas na kar dila hota. 🙄

    • @kalpeshbhavsar6543
      @kalpeshbhavsar6543 2 роки тому

      @@nilesh7522 tuza option changla aahe. Pan 100% transparency practically khup difficult aahe. Financial condition ha Constant factor nahi. Aaj jo gareeb aahe to 2-5 varshat Shrimant hou shakto.
      Mi swata ek example baghitle ki EWS candidate la Medical Round 1,2 madhe seat milali nahi mhanun tyane Round3 madhe Management Private Seat ghetli jyachi fees ₹15 lakh/ yr + 20 lakh donation hoti. Hya case madhe tu reservation kas deu shakto

    • @nilesh7522
      @nilesh7522 2 роки тому

      @@kalpeshbhavsar6543 जास्त खोलात जायला नको, पण एकदा नजर फिरवून बघा चोहीकडे. एकाच ऑफिस मध्ये काम करणारे दोन लोक, दोघांचा हुद्दा पण सारखाच फरक एवढाच की एक Open कॅटेगरी अणि दुसरा reserve कॅटेगरी. Open वाल्याचा मुलगा 80% पण admission पाहिजे तिथ नाहीच मिळणार. Reservations वाल्याचा मुलगा अणि त्याला मिळणारा सुविधा 👇
      1.पास झाल तरी बस
      2.फी मध्ये सवलत
      3.वसतिगृहाची सोय
      4. शासनाकडून महिन्याचा खर्च भत्ता
      5. परीक्षा मग कोणतीही असो जस MPSC, UPSC, SSC, bank ओपन वाल्याने 800/- 1000/- भरायचे, Reservation वाल्याने 100/- किंवा मोफत.
      6. वरील परीक्षा फॉर्म भरल्यानंतर Reservation category ला मोफत प्रशिक्षण मिळते. ओपन La ही सुविधा उपलब्ध नाही.
      7. तिथेही फक्त पास झाल पाहिजे बस नोकरी पक्की कॅटेगरी साठी.
      8. Promotion मध्ये पण आरक्षण
      9. अणि reservation वाले well settled झाले तरी परत वरील प्रमाणे त्यांच्या पुढील पिढ्यांना same facility.
      पण मग open वाल्यांच्या काय.
      वरील लिस्ट एक छोटी लिस्ट आहे resevation walyanya ह्या पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहेत.
      तुम्ही अनुभवले नसेल, मी रोज बघतोय.
      माझा विरोध आरक्षणाला नाही पण ज्याना खरच गरज आहे त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे मग तो कोणत्याही कॅटेगरी चा असो.

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 2 роки тому +2

    राष्ट्रप्रथम🚩🚩🚩🚩🚩

  • @Nation_First_2024
    @Nation_First_2024 2 роки тому +3

    फायदाच होईल फक्त... लागू झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत.. For that I support BJP. 🚩

  • @RapperMrSky
    @RapperMrSky 2 роки тому

    Khupch mst information dili 🙏

  • @nilesh7522
    @nilesh7522 2 роки тому +4

    आरक्षण जाणार नसेल तर समान नागरी कायदा फायदा काय नाहीच. नकोच समान नागरी कायदा त्यापेक्षा.

    • @amols8836
      @amols8836 2 роки тому +5

      Aadhi cast kadha mag cast reservation..

  • @bmo2843
    @bmo2843 2 роки тому +2

    धार्मिक कानूनों का होना बहुत अलोकतांत्रिक है
    1. Muslim Personal Law (Shariat) Application Act, 1937
    2. Wakf Act, 1995 separate property law

  • @tejaswagh9094
    @tejaswagh9094 2 роки тому +5

    सर्वात महत्त्वाचे आहे ते जातपात
    शिक्षणात नोकरीत जो जातपात वरून भेदभाव केला जातो तो बंद झाला पाहिजे

  • @satishgathade2112
    @satishgathade2112 2 роки тому

    Nice Information Sir

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 2 роки тому +4

    इस law की जरूरत इस लिये है क्योकी घोडों की रेस मे गधे दौडणे लगे है

    • @kiranmagare3342
      @kiranmagare3342 2 роки тому

      घोडा गधो से हार रहा है 🤣🤣🤣

    • @Aparichitttt
      @Aparichitttt 2 роки тому

      @@kiranmagare3342 क्या करे आरक्षण की लाठी के बिना गधे दौडणा तो दूर चल भी नही पाते 🤣😂
      फिर भी रुतबा बरकरार है हमेशा से 💪

    • @kiranmagare3342
      @kiranmagare3342 2 роки тому

      @@Aparichittttक्या डॉक्टर बनने के लिये आरक्षण लगता है , इंजिनिअर बनने के लिये आरक्षण लगता, साइंटिस्ट बनने के लिये आरक्षण लगता है , आर्मी मे भरती होणे के लिये आरक्षण लगता है आरक्षण 50 % है ऊसमे sc, st, obc, और अन्य शामिल है तो बाकी 50 % आप का है अगर जाती की बात किये जाये तो बौद्ध छोडकर बाकी सब आपके हिंदू भाई है .समझलीजीए 100 पोलीस की जगाह है 50 ओपन के लिये मतलब उसमे आप है बाकी 50 आरक्षण उसमे obc 20 % sc 15% st 10 % 5% vgnt हो गया 50 ओपन 50 और आरक्षण 50 100 हो गया obc मे 200 से ज्यादा जाती है ,sc मे 150 से ज्यादा जाती है st मे 50 से ज्यादा जाती है और vgnt मे 15 - 20 जाती है obc, sc, st, vjnt मे सर्फ एक जात हिंदू नही है बाकी सब हिंदू है अब आपको अछूत मालूम होंगे कोण है ये वही है जो मैने बताया वो एक जाती है जो हिंदू नही है 100 जगाह मे 15 जगाह के लिये 150 से ज्यादा जातिसे फॉर्म आते है इसमे जो ज्यादा मार्क्स लयेगा वो सिलेक्ट होगा समझलिजीए आरक्षण की पुरी प्रोसेस सर्फ एक जाती छोडकर सब हिंदू है आरक्षण की बात आती है तो सिर्फ बौद्ध पर उंगली उठायी जाती है इस पुरी प्रोसेस मे बौद्ध 1 % है और उनपर उंगली उठायी जाती है तो अनके विचारोसे सामने वलेकी अकल की उंगली कट जाती है सोचकर answer देना नहीतो फिर से अकल की उंगली काट दि जायेगी

    • @Aparichitttt
      @Aparichitttt 2 роки тому

      @@kiranmagare3342 बेटे IIT Aims में admission के लिए गधो को आरक्षण लगता है

    • @kiranmagare3342
      @kiranmagare3342 2 роки тому

      @@Aparichitttt अच्छा तो तू आरक्षण की वजाह से अपना ऍडमिशन नही कर पाता IIT aims मे या गधे तुझे ऍडमिशन नही करने दे रहे

  • @yogeshbankar6472
    @yogeshbankar6472 2 роки тому +2

    सर असे बरेच कायदे आहे ज्या बद्दल स्पष्टपणे माहित नाही त्यांची पण अशीच माहितीची मालिका घेऊन यावी.

  • @prajwal_kh
    @prajwal_kh 2 роки тому +4

    जर देश धर्मनिपेक्ष आहे तर समान नागरी कायदा असायला हवा

  • @jahirshaikh5650
    @jahirshaikh5650 2 роки тому

    एकदमच भारी विवेचन

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 роки тому +6

    समान नागरी कायदा अस्तित्वात येणे ही काळाची गरज.

  • @Haridasvideos1987
    @Haridasvideos1987 2 роки тому

    खूप छान सर.Thanks

  • @Guitar_Mania99
    @Guitar_Mania99 2 роки тому +3

    We want CAA NRC

  • @sushantchavan2764
    @sushantchavan2764 2 роки тому

    Very Helpful information 👍👍👍