राग नाही भावा सत्य बोलणार माणूस आहे सुरेश अण्णा धस......🔥🔥🔥 न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय...... अज जात पाहून जर न्याय मिळणार नसेल तर अवघड होईल उद्या मग...... हे गुंड प्रवृत्ती कोणासाठी च चांगली नसती अज हे आम्हाला मारत आहेत उद्या तुम्हाला पण त्रास देणारं हे...त्यामुळे सगळे वंजारा मराठा, दलीत सगळ्या मझ्या भावांनी एक येऊन संतोष आणि सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लढल पाहिजे....
दलीत मते चालतात.. दलीत उमेदवार प्रकाश आंबेडकर नाही चालत तुम्हाला... त्यांना कोणी मराठ्यांनी मते दिली नाहीत.. त्यामुळे फक्त कामापुरते जय भीम म्हणणं बंद करा
बोल भिडू ची टीम ने बीड मधे येऊन सविस्तर अंडरग्राऊंड रिपोर्ट बनवावा..सगळ सत्य समोर येईल..मुंडे घराणे च वाढलेला माज,मराठा/ओबीसी समाजावर अण्ण्याय करत असलेले वंजारी समाजाचे लोक सर्व सत्य समोर येईल..
आयला ,तुम्हास काही लाज . तो माणूस बेधडक सत्य महाराष्ट्रा समोर मांडतोय आणि तुम्ही त्या राजकीय वलय देऊन व्यक्तिगत राग सांगताय. गुन्हेगारी जगताला समर्थन देताय, ऊलट सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही त्यावर चर्चा केली पाहिजे.सरकारला घाम फोडला पाहीजे.
@@Unknown_4886 जातीवाद करून मतदान केल्यावर काय होणार. पंकजा ताई चे काम तुम्हाला नाही दिसणार. देवस्थान जमिनी हडप केल्या अण्णा ने त्यावर आपले मत काय. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केली त्यावर आपले मत काय. सरपंच ना न्याय मिळावा पण त्यात राजकारण आणि जातीवाद का करायचा
देवस्थान जमिनी हडप केल्या अण्णा नी. एका महिलेला निर्वस्त्र मारहाण केली होती. माहिती घ्या. अण्णा कधी bjp कधी राष्ट्रवादी हेच काम करत असतात. सगळे बघा मग पाठिंबा द्या. राजकारण करतोय फक्त dhaskat
सुरेश आण्णा डॅशिंग आहेत एवढे माहिती होते पण ते एवढे बेधडक आणि अभ्यासपूर्ण बोलतात हे माहिती नव्हते. खरच आण्णा मानले तुम्हाला अशीच समाजाची आणि सत्याची बाजू लावून धरा मराठे तुम्हाला कधीच मागे पडू देणार नाहीत शेवटी आपल्या मतदार संघात 1 लाख 40 हजार मराठा मतदान आहे, हो आणि हे मी खूप जबाबदारीने सांगत आहे. ✅
हा धस निवडणुकीच्या अगोदर दोन दिवसापूर्वी जर मुंडेंच्या विरोधात बोलला असता याचं डिपॉझिट जप्त झाला असत निवडून आल्यावर नाटक करतंय जळतय हे मुंडे बहीण भावा वर
कारण लहान समाज इतका प्रगतशील होत आहे हे त्याला देखवत नाही जळका आहे धसकट धसकटा तु कितीही आदळआपट कर काही केळ होणार नाही मुळव्याध खवळतो त्याचा मुंढे नाव पाहून 😅😅😅
😡🤬🤬 @Editor @bolbhidu At least vele cha bhan theun video kara. Sadhya focus gambhir ghat ne kade theva. Kahi MLA bolat tari aahet. and tumhi tya Rajkiya valan det aahat. aata bol bhidu views media peksha kami nahi. Kahi tari timings pahun videos post kara. Re release pn karu shakta na ha video kahi days nantr. Political ka kartay? 😡
काय गंमत आहे ना... इथे प्रत्येकजन आपल्या जातीच्या नेत्यांना सपोर्ट करत आहेत..😂 प्रत्येकाला आपल्या जातीचा नेता मंत्री असावा असं वाटत.. परंतु माणूस इतका स्वार्धी प्राणी आहे इथं सख्खा भाऊ सख्या भावाला सुतळीचा दोरा फुकट देत नाहीत... मग तुमच्या जातीचे नेते मंत्री झाल्यावर तुमच्या जीवनात काडीचा बदल होणार नाही हे कटू सत्य आहे 😂😂
धस साहेब बिनधास्त बोला आष्टी मधील 1 लाख 40 हजार मराठा मतदार ठाम पने तुमच्या पाठीमागे उभे आहेत.....
Tu ahe fakth
मतदानाच्या आधी बोलले असता तर मग कळाले असते 1लाख 40 हजार का फक्त 40 हजार.लबाड लांडगा काळू भूत😂😂
Shett 😂
केळ घे
@@sorry-u7r..
मराठा नेतृत्व सुरेश धस ✌️
सुरेश धस साहेब..... Respect from सातारा 🚩🚩
@@shamshinde3706 🙏
Dhas साहेबांना वाटून घेऊ नका ते सर्व jati धर्माचे नेतृत्व आहेत Dhas saheb ❤❤❤
सुरेश धस साहेब सत्य बोलतात। ❤
धसांचा राग मुंढे वर नाहिये गुन्हेगारांवर आहे आता मुंढे जर गुन्हेगार असेल तर त्याने तस सांगावे की मी गुन्हेगार आहे
कराड गेला आता बाराच्या भावात😂
मला माहित नव्हत अण्णा येवढे बेधडक बोलतात......पण काहीही म्हणा मानलं राव अण्णा तुम्हाला....वाघ श्री आमदार सुरेश अण्णा धस साहेब...❤️❤️🔥
Kashala waghacha apman krto
@Trueman271 kay apman kela?
@Trueman271 tuzi ka jalat ahe
केळ अण्णा
Khar bolayala himmat lagate suresh anna barobar ahe amhi tumachya mage ahot houn jau de ekdache kay hote te
Suresh Dhas 🔥
राग नाही भावा सत्य बोलणार माणूस आहे सुरेश अण्णा धस......🔥🔥🔥 न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय...... अज जात पाहून जर न्याय मिळणार नसेल तर अवघड होईल उद्या मग...... हे गुंड प्रवृत्ती कोणासाठी च चांगली नसती अज हे आम्हाला मारत आहेत उद्या तुम्हाला पण त्रास देणारं हे...त्यामुळे सगळे वंजारा मराठा, दलीत सगळ्या मझ्या भावांनी एक येऊन संतोष आणि सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लढल पाहिजे....
देवस्थान जमिनी हडप करणारे अण्णा का😂😂😂
@@ravishep768पुरावे आहेत का असतील तर दाखवले गेले पाहिजे
बोल भिडू
बोल भिडू विकला गेलेला आहे
बरोबर भाऊ परळीमुळे बीडची पूर्ण इज्जत गेली महाराष्ट्रात. एवढी निर्दयी हत्त्या आपल्या बीडमध्ये होऊ शकते याचा विश्वास नाही बसत.
वाईल्डफायर सुरेशआण्णा ! 🔥❤️
संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेचा आवाज विधानभवनात मांडल्याबद्दल आभार ! 💐
बीड जिल्ह्याचा एकच टायगर
दुसरा नाही कोणता.
#सुरेशअण्णाधास.
मानलं राव अण्णा तुम्हाला....आमदार सुरेश अण्णा धस साहेब...1 number❤❤🔥
Only Anna❤❤
सुरेश अण्णा ❤🙏❣️🔥
बीड जिल्ह्याचा ढान्या वाघ, सत्याचा वाली सुरेश अण्णा धस..🔥
Suresh Anna 💪💪
कोण कोणाचा बदला घेत आहे ते सोडा,मुंडे बहीण भाऊ चा सामान्य जनतेला किती त्रास आहे ते बघा ,सर्वसामान्य जनतेचा आवाज धस बोलत आहेत
मु😂ळव्याधी कोंब😂
जय शिवराय जय भीम जय संविधान न्याय मिळाला पाहिजे
दलीत मते चालतात.. दलीत उमेदवार प्रकाश आंबेडकर नाही चालत तुम्हाला... त्यांना कोणी मराठ्यांनी मते दिली नाहीत.. त्यामुळे फक्त कामापुरते जय भीम म्हणणं बंद करा
Only अण्णा ❤
बोल भिडू ची टीम ने बीड मधे येऊन सविस्तर अंडरग्राऊंड रिपोर्ट बनवावा..सगळ सत्य समोर येईल..मुंडे घराणे च वाढलेला माज,मराठा/ओबीसी समाजावर अण्ण्याय करत असलेले वंजारी समाजाचे लोक सर्व सत्य समोर येईल..
चालक महाराष्ट्र मध्ये मराठा समाज सर्व समाजावर जातीवाद करतो हे पण सांगावे लागेल. दुसऱ्यांना तुच्छ समजतो
fakt rajkaran aahe ithe...
savistar pahile tar varchaswachya bhavanetun he prakaran ghadale aahe ase disate..
rajkaran matr bharapur zale
वंजारी मत घेऊन लाईकी वर आला 💯
वंजारी समाज ची मत घेऊन लाईकी वर आला मतलबी आहे दस 🤡
@@छत्रपती0018गोपीनाथ मुंडे कोणाचे मतदान घेऊन खासदार म्हणून निवडून येत होता
आदरणीय सुरेश धस साहेबांचे मनःपुर्वक कौतुक व आभार व धन्यवाद...
सुरेश अण्णा ✨
अण्णा को फ्लॉवर समजा क्या फायर हैं 🔥🔥🔥🔥 फायर
,flower nahi sheeta upta
धनंजय मुंढे ला खरी ताकत अजितदादा पवार देत आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी बीड मध्ये घडत आहे....
Pawar maratha aahe 😂😂
@karankirtishahi4181fakt navala 😭
अजित पवार आणि धनंजय मुंडे हे दोघेही स्त्री लंपट आहेत
करा कारवाई...😂
आम्हाला काय घेण देण नाय गुन्हेगाराशी मग तो आमच्या जातीचा असला तरी...😂
त्याच्या आयला आण्णा कड बगून BJP ला मत दिलं पण आता वाटत आहे भर झालं... शेवटी आपले आपल्या कामाला आले
#मराठा_आण्णा🧡🔱💪🏻
सुरेश आण्णानी लोकसभेला समाजाच्या विरोधात जाऊन पंकजा ताईचं काम केल पण ताईनी विधानसभेला धोका दिला 😢😢
सत्य माणूस
सुरेश अण्णा धस
सत्य मेव जयते
गोर गरीबांचे कैवारी आहेत आणा
अण्णांचे 23 तारखेलाच पहिल्यांदा भाषण ऐकलं होतं परखड बोलतात पण आजच विधानसभेचे भाषण एकदम मन दुखावलं सगळ्या आमदारांनी असं निर्भीड बोललं पाहिजे
निर्भिंड आणि बेधडक व्यक्तिमत्त्व .... सुरेशअण्णा धस ❤❤
वामलिक कराड भूमिगत का झालाय
सुरेश धस खरं बोलतात
Dhas saheb 1 number
आयला ,तुम्हास काही लाज . तो माणूस बेधडक सत्य महाराष्ट्रा समोर मांडतोय आणि तुम्ही त्या राजकीय वलय देऊन व्यक्तिगत राग सांगताय. गुन्हेगारी जगताला समर्थन देताय, ऊलट सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही त्यावर चर्चा केली पाहिजे.सरकारला घाम फोडला पाहीजे.
मंत्रिपदाची अपेक्षा होती व भंग झाली😂😂😂😂
सुरेश अण्णा धस (One Man Show)⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
फक्त सुरेश आण्णा धस
बीडचे वाघ बजरंग बाप्पा, संदीप भैय्या आणि सुरेश अण्णा ❤❤❤
एक मराठा लाख मराठा
ये बोल भिडू तुमचं फालतू विस्लेशन मधे संतोष देशमुख प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका सुरेश अण्णा बोललेत ते १००% बरोबर आहेत
Rag vgre kahi nahi khar boltayat suresh dhas
मुंढे वर राग नाही मित्रा त्यांचा गुन्हेगारांवर त्यांचा राग आहे..दिशाभूल करू नका जनतेची ..यौग्य ते videvo बनवत चाल...तुझा आरोपीला पाठिंबा आहे का
आण्णा ❤
Suresh anna bolte dono munde ko kolte
ताई चे सभे शिवाय निवडून ये म्हणावं भुरट्या ल
@ravishep768 Dada Pankaja Palve mhanje Munde Saheb nahi, don vela aptli na ? Munde Sahebanchya nakhachi tari sar ahe ha Tyanna.
@@Unknown_4886 जातीवाद करून मतदान केल्यावर काय होणार. पंकजा ताई चे काम तुम्हाला नाही दिसणार. देवस्थान जमिनी हडप केल्या अण्णा ने त्यावर आपले मत काय. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केली त्यावर आपले मत काय. सरपंच ना न्याय मिळावा पण त्यात राजकारण आणि जातीवाद का करायचा
❤
Dhas💥🙌
मुंढे साहेबांची जादू ची कांडी कालही होती आणि आजही आहे बीड मध्ये .
सुरेश धस यांचे मुळव्याध उठल मंत्री पद नाही भेटल्यामुळे त्या मुळे मुंडे यांना टार्गेट केलं 😂😅
मग लोकांचे खून करतो काय रे. बोलायचं पण नाही का
जलूंन। जलूंन राख झालेत सर्व,धनु भाऊ आणि पंकजा ताई मंत्री झाल्यात म्हणून 🔥🔥 कहिच वकड़ होत नही आमच 🔱💯
तुम्ही किती बी वरडा तुमच्या मुंधे n च पूर्वज आम्हा मराठया chya शेतात ऊस todaych ऊस तोड कामगारांनी आमच्या नादाला लागू नये
हेच खुपत नाही आहे काही लोकांना...
त्यामुळं यांच्या मागे लागलीत
Dhas chi purn Jalali😂
सुरेश अण्णा धस यांना पश्चिम महाराष्ट्र सकल मराठा समाजाकडून पूर्ण पाठिंबा ❤🚩🚩
देवस्थान जमिनी हडप केल्या अण्णा नी. एका महिलेला निर्वस्त्र मारहाण केली होती. माहिती घ्या. अण्णा कधी bjp कधी राष्ट्रवादी हेच काम करत असतात. सगळे बघा मग पाठिंबा द्या. राजकारण करतोय फक्त dhaskat
मुंडेंनी काहीतरी केलं असेलच विनाकारण कोणी बोलत नाही....
आण्णा बोलते सबको कोलते ❤एक मराठा लाख मराठा
Ek no. Anna
सुरेश धस साहेब ❤️
चिन्मय साळवी कुठे आहे
धस अण्णा बिंदास बोला.... सर्व बीड मधिल लोक सोबत आहेत..
संपूर्ण महाराष्ट्र सुरेश धस साहेबांन सोबत आहे.. अन्याय विरुद्ध लढणारा माणुस धस साहेब... 🙏
सुरेश धस रॉयल माणूस
त्याचा जळफळाट झालाय
त्याला वाटल कोणावर आरोप केले की मंत्रीपद भेटल पण इतकं आदळआपट करून पण मंत्रीपद नाही
पक्षात कोणी विचारत नहीं मग काय नुसती जळजळ
बीडमध्ये मुंढे पॅटर्न च चालतो कायम
सुरेश आण्णा डॅशिंग आहेत एवढे माहिती होते पण ते एवढे बेधडक आणि अभ्यासपूर्ण बोलतात हे माहिती नव्हते. खरच आण्णा मानले तुम्हाला अशीच समाजाची आणि सत्याची बाजू लावून धरा मराठे तुम्हाला कधीच मागे पडू देणार नाहीत शेवटी आपल्या मतदार संघात 1 लाख 40 हजार मराठा मतदान आहे, हो आणि हे मी खूप जबाबदारीने सांगत आहे. ✅
मुंडे .. च मुख्य आरोपी 💯
वंजाऱ्यां no ugach jat mhanun aropi chi baju gheu nako
😂 आधी तुमचा बजरंग बाप्पा पण. DM ची बाजू घेत होता😂
नीट बोल १२ च्या
Koni kona chi side ghi na thumi jati vad kami kara
Thoda thoda aavaj aani speech chinmay sarkhi aahe great man
Suresh dhas..🔥 rok tok
मी धस साहेबांचं भाषण ऐकून निःशब्द झाले 😢😢😢
सुरेश दसला मानलं पाहिजे मुंडे घराण्याला डोक्यावर घ्या ना सोपं नाही
Anna 👑👑
Dhas aanaa❤❤
Suresh anna🎉🎉🎉
सामान्याचे व नेतृत्व सुरेश आण्णा धस
हा धस निवडणुकीच्या अगोदर दोन दिवसापूर्वी जर मुंडेंच्या विरोधात बोलला असता याचं डिपॉझिट जप्त झाला असत निवडून आल्यावर नाटक करतंय जळतय हे मुंडे बहीण भावा वर
Barobar ahe bhava 🔥 majlay bhadhya
आरे बाबा तिथं 1 लाख 40 हजार मराठा मतदार आहेत माहिती तरी घ्या....
Shett
स्वप्न बघ रे बाळा.....तुमचा लोकसभेला प्रचार केला मनून त्यांना येवढं त्रास झाला..नाहीतर दीड लाख ने अले असते धस साहेब
घंटा ❤
बीड जिल्ह्याचा एकच टायगर
नाही दुसरा कोणता
#सुरेश् आण्णा धस
Salutes Dh as Anna Nicely address Anna
सुरेश अण्णा धस हे कोणत्याही जातीचे किंवा नेत्यांचे विरोधी नाहीये ते गुन्हेगारांचा विरोधात आहे कारण ते गोपिनाथ मुंढे साहेब यांना गुरू मानता !!
धस च आवाज वक्तृत्व एकदम मनाला भिडत खोट असलं तरी किबव खर असलं तरी एकदम मनाला पटत
Anna king of beed ❤
सुरेश धस नावाचा हिरा उजळला
४० वर्ष झाली सत्ता असून बीड चा विकास झाला नाही मतदार जबाबदार
जळकट कुटल...कायम जळजळ करतंय धसकट
2029ल सण्यास घेयाच असेल त्याला
आणा हे एक बिन्दस्ता व्यकतिमत्व आहेत त्यनि कादि हि जातिवाद केला नाही कमाचे माणूस आहेत ते एक निर्भिड व्यकतिमत्व आहेत 🔥🔥🔥 अण्णा wildfire आहेत 🔥🔥
बीड मधील दहशत संपवा ,धस अण्णा
कारण लहान समाज इतका प्रगतशील होत आहे हे त्याला देखवत नाही
जळका आहे धसकट
धसकटा तु कितीही आदळआपट कर काही केळ होणार नाही
मुळव्याध खवळतो त्याचा मुंढे नाव पाहून 😅😅😅
Munde manjech mudvyad🍌🤣
🍌🍌🍌
बापरे प्रगती
ऊसतोड मजूर म्हणून आमच्या कोल्हापूर मध्ये कोण असतात हे माहीत आहे 😂😂
@MaheshRajeshirke55 🔥🔥🔥🔥
Bhava post holder pn kiti ahet bgh pratek Mpsc result la open Madhun post martet te bgh ekda@@MaheshRajeshirke55
धस✌🏻✌🏻
धसाचा फूस होणार 🤣🤣😂😂
तुला जर तस वाटत असेल तर बिनधास्त रहा ..... फुस कुठून होतय हे बघ फक्त.... थोडी सहन शक्ती असू दे जवळ
अण्णा🔥💪
अरे बाबा तो खर बोलतोय तर मुंडेंवर एवढा राग का हा काय प्रश्न 😂😂😂
नाद करायचा नाही सुरेश अण्णांचा🧡💯🔥
अरे बोल भिडू सत्याची बाजू घेत आहेत अण्णा
सुरेश धस योग्य बोलत आहेत.
मुंढे 👑साहेब 🥺 दैवत ❤️🙏
आमचं पण आहे.....फक्त आरोपीला मागे घालू नका....तर हा समाज टिकेल...
@@Shivraj12325नक्कीच दादा आरोपीला भयानक सजा झाली पाहिजे पण..
जातीवादी लोक याचा गैर फायदा घेतील याच काय
दोन्ही मुंडे .. च मुख्य आरोपी आहेत 💯
😡🤬🤬 @Editor @bolbhidu At least vele cha bhan theun video kara. Sadhya focus gambhir ghat ne kade theva. Kahi MLA bolat tari aahet. and tumhi tya Rajkiya valan det aahat. aata bol bhidu views media peksha kami nahi. Kahi tari timings pahun videos post kara. Re release pn karu shakta na ha video kahi days nantr. Political ka kartay? 😡
❤only suresh anna dhas saheb❤ aam aadmi ka aawaj❤
धस हे माणुसकीचा धर्म निभावत आहेत याला वेगळा रंग देऊ नये ...सरपंच च्या प्रकरणात कोणी ही राजकारण न करता न्यायिक भूमिका मांडावी अशी सामन्याची अपेक्षा आहे
बीड जिल्हा चे कैवारी सुरेश अण्णा धस
पंकजा ताई राष्ट्रीय नेत्या याची कुठे तुलना करता... ताईच्या जीवावर निवडून आला हा😂😂
चिक्की स्वतः पडली आहे
Ani tai padli 😂😂😂😂
rashtriy neta vidhan sabhet padto loksabhet padto😂😂
पडली पडली
एकदम बरोबर 😄
आण्णा पुढे कोणता मुंढे मोठा नाही आण्णा king 👑 आहे
काय गंमत आहे ना...
इथे प्रत्येकजन आपल्या जातीच्या नेत्यांना सपोर्ट करत आहेत..😂
प्रत्येकाला आपल्या जातीचा नेता मंत्री असावा असं वाटत..
परंतु माणूस इतका स्वार्धी प्राणी आहे इथं सख्खा भाऊ सख्या भावाला सुतळीचा दोरा फुकट देत नाहीत...
मग तुमच्या जातीचे नेते मंत्री झाल्यावर तुमच्या जीवनात काडीचा बदल होणार नाही हे कटू सत्य आहे 😂😂
Dhas saheb purn maratha ani 18 pagad samaj apalya sobat aahe nyay milun dya sarpanch na sarv samajani nyay milnyasathi pryant kele pahije
लोकसभेला ताई ला ज्या गावात ५% मतदान आहे तिथं आता धस ला ९५% मतदान आहे मग लोकसभेला कोणी काम केला विरोधात हे धस नी सांगायला पाहिजे
तुझी ताई हाकेला बाळ बोलायची 😂😂😂😂