ऐक अनुभवी नेते आहेत, फार समजूतदार, अभ्यासू नेता आहे, संघटना वाढविली त्यांचा संघटने साठी खूप उपयोग आहे त्यांनी पक्षात राहून जे ओबीसी चे कार्य अविरत चालू ठेवावे भुजबळ साहेब मंत्री असो अथवा नसो त्यांची किंमत लय भारी आहे साहेब महाराष्ट्रात हवे आहे
अरे ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे की मतदारांनी तुम्हाला मत का दील की आता सरकार निवडून आले की आम्हा शेतकर्यांना काही तरी दिलासा मिळेल पण ह्या सरकारला मंत्री मंडळच नाही तर हे सरकार काय महाराष्ट्र राज्य चालवणार तुम्ही जी शेपत घेतली होती त्या शेपचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट लागू करावा ही माझी विनंती आहे मी एक शेतकरी म्हणुन पुणे जिल्ह्यातील आहे तुम्हाला समजून सांगत आहे नाही तर तुमच सरकार पडले म्हणून समजा राम कृष्ण हरी 🙏🙏
तुमच्या स्वप्नात आले होते का नाराज भाजपचे आमदार, कॅमुनल माइंडेड वाटता तुम्ही, बातम्या ऐकायच्या असतील तर भरपूर मुख्य चॅनल आहेत, तुमच्या कडून बातम्या नको
भागवत महाशय २/३ चे तुणतुणे कशाला वाजवता, मागील अडीच वर्षांत दोन पक्ष फोडताना कुठे होते २/३ आमदार परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पाठिंब्याने सर्व तरून गेलेच की
पहीलं भुजबळाना कोणत्याही पक्षात जायचं असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.ओबीसी म्हणून 12मंत्री दिलेत,माळी समाजाला दोन मंत्री पद दिलीत तरी ही......हा खेळ😢
छगन भुजबळ गरज नाही आम्हाला एक मराठा लाख मराठा एकच वादा अजित दादा
Jrange यांना पाडून हितो कोन तर भुजबळ
छगन भुजबळ आता आपले वय झाले आहे आराम करा
ऐक अनुभवी नेते आहेत, फार समजूतदार, अभ्यासू नेता आहे, संघटना वाढविली त्यांचा संघटने साठी खूप उपयोग आहे
त्यांनी पक्षात राहून जे ओबीसी चे कार्य अविरत चालू ठेवावे
भुजबळ साहेब मंत्री असो अथवा नसो
त्यांची किंमत लय भारी आहे
साहेब महाराष्ट्रात हवे आहे
छ गेला म्हणून काही फरक पडत नाही
काहीही फरक पडत नाही
माहायुती च बळ भुजबळ साहेब
मागील अडीच वर्ष असेच समीकरण मांडण्यात गेले , आताही पुढील पाच वर्षे तुम्हाला हेचं करावयाचे आहे !
Obc tiger साहेब भाजप मध्ये या 🙏🙏
तिथे पण मार्गदर्शक मंडळात जावे लागेल. Bjp 75+ ला तिथेच पाठवते
तेवढाच पक्ष शिल्लक राहीला आता म्हातारपणी , पुन्हा जेलमधून बाहेर कोण काढणार ..?? 😂😂
खडसे होईल त्याचा
Bhujabal saheb nidar, damdar...💪💪💪
अरे ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे की मतदारांनी तुम्हाला मत का दील की आता सरकार निवडून आले की आम्हा शेतकर्यांना काही तरी दिलासा मिळेल पण ह्या सरकारला मंत्री मंडळच नाही तर हे सरकार काय महाराष्ट्र राज्य चालवणार तुम्ही जी शेपत घेतली होती त्या शेपचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट लागू करावा ही माझी विनंती आहे मी एक शेतकरी म्हणुन पुणे जिल्ह्यातील आहे तुम्हाला समजून सांगत आहे नाही तर तुमच सरकार पडले म्हणून समजा राम कृष्ण हरी 🙏🙏
ज्या ज्या वेळेस ओबीसी वर अन्याय झाला त्या वेळेस हेच भुजबळ साहेब ओबीसी साठी उभे राहिले दुसरे ओबीसी नेते घरात लपून बसले
याच्या बरोबर एक आमदार सुद्धा जाणार नाही. उलट ओबीसी समाजाने त्यांना दूर करुन इतर नेता पुढे आणावा
अशाने फार फरक पडत नसतो,
भुजबळ साहेब पाहिजे होते
ते काही नाही करणारं ते घरी बसतील......
obc चा एक मानुस वाढवा मिळाला म्हणजेच मराठा सोळा तर obc 17 आहे आम्ही obc खुष आहे पंकजा समर्थक
वय पाहाता रिटायर झाले पाहिजे
कुठ सुद्धा जात नसतो.
पक्षवाढीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करावे.
छगन ला नाशिक मधे कोणीच विचारत नाही.
मग निवडून कसे काय आले
जरा नगे ला विचारतात का
EVM @@arjunjadhav8586
तुमच्या स्वप्नात आले होते का नाराज भाजपचे आमदार, कॅमुनल माइंडेड वाटता तुम्ही, बातम्या ऐकायच्या असतील तर भरपूर मुख्य चॅनल आहेत, तुमच्या कडून बातम्या नको
मंत्रिपद नवीन फळी ला पण भेटले पाहिजे...
Bhujbal is kingmaker ahet
BJP 💯✅
छगन भुजबळ यांना राज्यपाल करणार आहेत
Padala योग्य न्याय देतील
फक्त भुजबळ साहेब
रिटायरमेंट घे आणि घरी बस इतरांनाही संधी भेटू दे
भागवत महाशय २/३ चे तुणतुणे कशाला वाजवता, मागील अडीच वर्षांत दोन पक्ष फोडताना कुठे होते २/३ आमदार परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पाठिंब्याने सर्व तरून गेलेच की
Bhujbal Saheb
वेगळा पक्ष कडू शकता.
एकदम बकवास
फडणवीस साहेब छगन भुजबळ साहेबांना मॅनेज करतील 😂😂
Ekadum jaduger bhujbal
Tu Kay gosht sangatoy ka?? 😡
ह्या सरकारला जर सरकार चालवता येत नसेल तर तुम्ही सर्व राजकीय लोकांनी राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावा तुमच काम नाही🙏
पहीलं भुजबळाना कोणत्याही पक्षात जायचं असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.ओबीसी म्हणून 12मंत्री दिलेत,माळी समाजाला दोन मंत्री पद दिलीत तरी ही......हा खेळ😢
ज्या ज्या वेळेस ओबीसी वर अन्याय झाला त्या वेळेस हेच भुजबळ साहेब ओबीसी साठी उभे राहिले दुसरे ओबीसी नेते घरात लपून बसले
Ekadum dhuerander
गोदी मिडिया ने उगाच आव आणून बकबक करू नये
Bhunk nare Gayab
BJP मध्ये जाणार हे आगोदरच ठरलेल आहे
भीकारचोट 6गया ऊर्फ टगया 😂
तुझी लायकी तर आहे का ते बघ 😂
Evm
Bhagwat patil❤❤
😂😂😂
Ghari pathava
तुला कोनी विचारले
😅😢😢😢😢😢
Lutaru
काहीही फरक पडत नाही