मी स्वतः बौद्ध आहे, माझे ठाम मत आहे की देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. जेणेकरुन लोकांमधील असलेली धार्मिक आणि सांस्कृतिक पारदर्शकता वाढेल, आणि लोक कोण्या एका धर्माच्या वतीने नाही तर एक भारतीयत्वाच्या वतीने विचार करतील. परंतु आंबेडकरी चळवळीतील अनुयायी आहेत ज्यांनी शिक्षण तर घेतलेलं नाही परंतु तरीही काहीच्या बेहकाव्यात येऊन विरोध करत आहेत. आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे बाजूला राहिले परंतु त्यांच्या नावाने चूकीच्या मानसिकतेला सहकार्य करुन बाबासाहेबांची प्रतिमा मलीन करत आहेत. "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा" असं त्यांनी सांगितलं पण हे शिक्षण घेत नाहीत, संघटित होत नाहीत, पण बाबासाहेबांच्या नावाने फक्त संघर्ष करतायत. आंबेडकरांना मानणार्यांनो शिक्षण घ्या सुशिक्षित व्हा, किमान संविधान आणि कायदा तरी जाणून घ्या. सर्वसामान्यांना जाणून घेण्याची गरज आहे आपले अधिकार काय आहेत. आपल्यासाठी तरतुदी काय आहेत. हे माहीत असायला हवे. नुसतं कायदा आमच्या बापाचा म्हणून तोच कायदा मोडत फिरायचं नाही. ७० वर्षे हिंदूंना विरोध आणि शिवीगाळ करण्यात घालवली पण बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे किती पालन केले ? धम्माचा किती अभ्यास केला ? आज बाबासाहेब जिवंत असते तर पश्चात्ताप झाला असता त्यांनां, की कोणत्या समाजासाठी मी एवढा संघर्ष केला. इतर धर्म जातींच्या लोकांसाठी त्यांनी खुप केलं इतरांना भले त्याची जाणीव नसावी, बाबांनी त्यांच्या धर्म देवी देवतांना विरोध केला म्हणून ते लोक बाबासाहेबांना विरोध करतात कारण त्या लोकांना धर्म प्रथम आहे. पण किमान आपण तरी सुधरायला हवे. मी केवळ माझे विचार मांडले आहेत, आणि हेच सत्य आहे. तरी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व. जय भीम नमो बुद्धाय.
१०मुद्दे १. धर्माशी संबंध असणार नाही २. हेतू - धर्माचे पलीकडे भारतीय असणे ३. गोवा राज्यात सध्या लागू आहे. राज्याचा विषय आहे समान नागरी कायदा. ४. आरक्षण आणि समान नागरी कायदा यांचा काहीही संबंध नाही. समान नागरी कायदा आला तरीही आरक्षण रद्द होणार नाही. ५. मुस्लिमांच्या बहुपत्नीत्व रद्द होऊ शकते (समान नागरी कायद्यात सुधारणा केल्यास) ६. धार्मिक स्वातंत्र्य कायम असेल ७. अल्पसंख्य व त्यांच्या संस्था यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ८. बहु सांस्कृतिक वर परिणाम होईल की नाही यावर मतभेद आहेत ९. क्रिमिनल कोड आणि सिव्हिल कोड वेगळे आहेत. देशात एकच क्रिमिनल कोड आहे. क्रिमिनल कोड तिथे धर्म बघितला जात नाही.
@@sskhambekar but reservations is need for sc and St because these people are backward even after 70 Year of reservations. Don't no why this people are backward but this is reality...... As a Brahmin I don't stand in any position to talk about it but these people blindly follow congress but not ambedkar
ही शोकांतिका म्हणायला हवी, ,,भाऊ, Caa शेतकरी कायदा या सारख्या कायदाच भ्रमित अर्थ लावून मोदी विरोधी सर्व शक्ती परत एकत्र येऊन विरोध करतील ,,,,पण जनता समजदार आहे
समान नागरी कायदा तेव्हाच महत्वाचा. जेव्हा प्रत्येक भारतिय समान असेल हक्क आणि अधिकार समानच असतील. भारतियाला भारतात कुठेही स्थायिक व व्यवसाय करता येईल. सार्वजनिक सर्व अधिकार समान असतील. कुळ,जात व धर्मा वरुन व्यक्तिला कमी जास्त लेखता येणार नाही. कुणीही पवित्र अपवित्र अथवा अस्पृश्य असनारं नाही सारे स्पृश्यच असतील. कुणालाही कुणाचीही उपासना भक्ती पुजा प्रार्थना करता येईल.
गोव्यात जर 25 वर्ष मूल होत नसेल तर हिंदूंना दुसरं लग्न करता येत पण लग्न झल्यावर 25 वर्षानंतर त्याच वय होत 50 वर्षे, मंग प्रश्न असा की त्याला या वयात मुलगी कोण देईल
"A common civil code will help the cause of national integration by removing disparate loyalties to laws which have conflicting ideologies."- Y.V.Chandrachud(Chief Justice of India-1978 to 1985)
खुप खुप अभिनंदन आणि आभार कारण माहिती खुप मुद्देसुद, सोप्या पद्धतीने मांडणी. बरेच वेळा कायद्याचे वेगवेगळे पैलु पाहायला आपण विसरतो आणि जे मिडिया (news channels) दाखवतिल त्यावर विश्वास ठेवतो. Really great and most awaited video.
समान नागरी कायदा हा बरोबर आहे परंतु माझ्या मते थोड्या सुधारणा होणे गरजेचे आहे ते असे की, 1) देशात सर्व भारतीय असा उल्लेख असावा 2) आरक्षण पद्धती पूर्णत: रद्द व्हावी 3) यामधे आपल्या देशातील सर्व नेते मंडळी आणि जनता यांचे मधे कोणताही भेदभाव होता कामा नये 4) दर 2 पंच वार्षिक निवडणूक पद्धती मधे 1 च नाव निवडून येऊ नये 5) निवडणूक लढवनाऱ्या व्यक्तीची संपूर्ण पात्रता तापासावी किंबहुना परीक्षा घ्यावी तदनंतर त्यांना उमेदवार घोषित करावी 6) निवडणूक आयोगाने त्याची पडताळणी योग्य रित्या करावी उमेदवारांची माहिती खरी की खोटी हे तपासावे, तपासून खोटी निघाल्यास उमेदवारावर व त्या अधिकाऱ्यावर मोठा गुन्हा दाखल करावा 7) प्रत्येक धार्मिक सण एकजुटीने साजरे करण्यात यावे असे प्रयत्न करावे 8) गरीब, श्रीमंत व नेते सर्वांना एकच शिक्षण मिळावे सर्वांना सर्व धर्म शिक्षण सुद्धा गरजेचे आहे जेणे करून सर्व विद्यार्थी ना लहान पणापासून सर्व धर्माबद्दल माहिती असावी, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही हा एक वेगळा विषय compulsary असावा 9) सर्व खाजगी शाळा, महाविद्यालय रद्द करावे 10) शिक्षण व्यवस्थेत राजकारण येऊ नये असे प्रयत्न करावेत आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत. 11) याप्रमाणे मत मागतांना जनता महत्त्वाची असते त्याचप्रमाणे कायदे, नियम लागू करताना जनतेचे मत घेणे आवश्यक आहे 12) ज्याप्रमाणे कोणतीही टक्केवारी tV दाखविली जाते ते चुकीची असते जनतेला न विचारता लावली जाते, ही पद्धत रद्द व्हावी 13) आणखी बरंच काही........
जिथे उद्यमी अन् उद्योगहित जपणारी संस्कृती आहे तिथेच उद्योग जाणार, हे उघड आहे. असले प्रश्न विचारण्याऐवजी इथे उद्योग लावलेल्या लोकांना त्यांचं मत विचारा, त्यांना कोणत्या आणि कसल्या गोष्टींना सामोरे जावे लागते ते विचारा.
राजकरते आपल्या राजकिय हितासाठीच कायदे करीत असतात. सामाजिक हितासाठीच कायद्यात बदल झाले पाहिजेत. याचे उदाहरण म्हणजे आरक्षण. मुळ घटनेत ठराविक कालमर्यादा दिलेली असताना राजकिय फायद्यासाठी अनेकवेळा मर्यादा वाढविण्यात आली आहे.
आरक्षण बंद करा म्हणणाऱ्या लोकांच्या जमिनी मागासवर्गीयांमध्ये वाटून द्या 100-100 एकर जमिनी घश्यात घालून बसलेत तरी आरक्षण द्या म्हणतात. हो खरंच ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्याना आर्थिक आधारावर आरक्षण द्या पण आर्थिक निकष एकदम कड्क ठेवा जेणेकरुन खरंच गरीब असलेल्याला फायदा मिळेल.💯💯👍
UCC बद्दल खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद👏👏 ह्या मुद्द्याबरोबरच आदिवासी हित रक्षणाबद्दल UCC मध्ये विशेष नियम आहेत का?? आदिवासीच्या जमिनी वर अवैधपणे कब्जा केला जातोय अशा बातम्या येत आहेत, तर त्याबद्दल कायद्यामध्ये काही बदल वगैरे केले आहेत का???
@@aforashish7 ye tuzya aaichi gand lavdya India madhech rahtoys na tu Kay Pakistan madhe rahtoys...binda tya rajastan madhe matkyatl Pani pile mhanun kon Marl re tya lahan mulala zatya aamhala shahnpn shikavalays vay lavdya...
@@rohangaikwd गोव्यात 1965 पासून समान नागरी कायदा लागू आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी वारसाहक्क, हुंडा आणि विवाह याबाबत एकच कायदा आहे. कोणताही पालक आपल्या मुलांना त्यांच्या मालमत्तेपासून पूर्णपणे वंचित ठेवू शकत नाही. गोव्यात मुस्लिमांनी विवाह नोंदणी केल्यास बहुपत्नीत्वाला परवानगी दिली जाणार नाही. गोव्यात जन्मलेली कोणतीही व्यक्ती बहुपत्नीत्व करू शकत नाही.
लोकसत्ता मधील या महिन्यातील तिसऱ्या रविवारच्या अग्रलेखात सुंदर विवेचन आहे , समान नागरी लागू करताना भारतातील चालू असलेले कित्येक कायदे बदलावे लागतील याचा विचार करावा लागेल, bjp फक्त मतांसाठी हा कार्यक्रम करीत आहे
समान नागरी कायद्या बरोबर समान अर्थ कायदा लागू व्हावा. म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी" गरिबी हटाव " घोषणा केली होती. असा कायदा आल्यास या देशाची गरिबी दूर होईल. व या देश्यातील गरीब श्रीमंत यातील जी दरी वाढत जात आहे ती वाढणार नाही.
Y V Chandrachud यांच्या कालावधी बाबतीत आपण थोडा संभ्रम निर्माण केलाय.तो एकदा पहावा.या चॅनल वर खूप छान, उपयुक्त माहीती आपण देत आहात. You have my best wishes forever.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर उपाय काडण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने कमिटी बनवली होती त्या कमिटीने तिचा अहवाल सादर केला परंतु ज्या वेळेस तिचा अहवाल अंमलात आणण्याची वेळ आली त्यावेळेस तो अहवाल महाराष्ट्र सरकारने का नाकारला?
अरुणराज साहेब ,,या कायदाला कोणते राज्य व कोणते राजकीय पक्ष का व कशा साठी विरोध करतील ,,यावर एक व्हिडिओ बनवा,,,,शेवटी भारतीय म्हणून आपण सर्व एक असतांना तरी सामाजिक वर्तुणक एक व्हावी याकरिता
यह कायदा बहुत आच्छा है. ऐसे ही आच्छे कायदे लागु करना चाहिए. मगर भारत में ऐसा कुछ नही होगा. यह भारत है. और यहा एक बार महाभारत होगा. तब सबकुछ ठिक होगा.सबलोगो को पेटभर खाने को मिलराह है. इसलिए जादा धर्म धर्म करके झगडे कर रहे है.भारत आध्यात्मिक देश आहे. या देशात कानुन कायद्याची आवश्यक नाही. चार वर्णाची संस्कृती असल्यामुळे खुप मुश्किल हो रही है .
Tyasathi NAHI but they are always misguided with useless politician from particular community who always make a big propaganda on cast instead of growth
याही पुढे जाऊन समान नागरी कायद्यात जातीयता कायमची संपुष्टात येण्याची तरतूद असावी.त्यामुळे जातच उरणार नाही.जातपात न पाहता विवाह होऊ लागतील.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.
मी स्वतः बौद्ध आहे, माझे ठाम मत आहे की देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. जेणेकरुन लोकांमधील असलेली धार्मिक आणि सांस्कृतिक पारदर्शकता वाढेल, आणि लोक कोण्या एका धर्माच्या वतीने नाही तर एक भारतीयत्वाच्या वतीने विचार करतील. परंतु आंबेडकरी चळवळीतील अनुयायी आहेत ज्यांनी शिक्षण तर घेतलेलं नाही परंतु तरीही काहीच्या बेहकाव्यात येऊन विरोध करत आहेत. आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे बाजूला राहिले परंतु त्यांच्या नावाने चूकीच्या मानसिकतेला सहकार्य करुन बाबासाहेबांची प्रतिमा मलीन करत आहेत. "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा" असं त्यांनी सांगितलं पण हे शिक्षण घेत नाहीत, संघटित होत नाहीत, पण बाबासाहेबांच्या नावाने फक्त संघर्ष करतायत. आंबेडकरांना मानणार्यांनो शिक्षण घ्या सुशिक्षित व्हा, किमान संविधान आणि कायदा तरी जाणून घ्या. सर्वसामान्यांना जाणून घेण्याची गरज आहे आपले अधिकार काय आहेत. आपल्यासाठी तरतुदी काय आहेत. हे माहीत असायला हवे. नुसतं कायदा आमच्या बापाचा म्हणून तोच कायदा मोडत फिरायचं नाही. ७० वर्षे हिंदूंना विरोध आणि शिवीगाळ करण्यात घालवली पण बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे किती पालन केले ? धम्माचा किती अभ्यास केला ? आज बाबासाहेब जिवंत असते तर पश्चात्ताप झाला असता त्यांनां, की कोणत्या समाजासाठी मी एवढा संघर्ष केला. इतर धर्म जातींच्या लोकांसाठी त्यांनी खुप केलं इतरांना भले त्याची जाणीव नसावी, बाबांनी त्यांच्या धर्म देवी देवतांना विरोध केला म्हणून ते लोक बाबासाहेबांना विरोध करतात कारण त्या लोकांना धर्म प्रथम आहे. पण किमान आपण तरी सुधरायला हवे. मी केवळ माझे विचार मांडले आहेत, आणि हेच सत्य आहे. तरी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व. जय भीम नमो बुद्धाय.
Tuzyasarkhe sglyanche v4 nahi
खूप छान 👍🏻
अप्रतिम विचार भावना🙏
साहेब, असे उत्तेजित होऊ नका.. आधी कायद्याचा मसुदा तर व्यवस्थित समजून घेऊया मग समाजाला शिकवण्याचा प्रयत्न करूया.
SC ST यांचं काय नुकसान आहे
१०मुद्दे
१. धर्माशी संबंध असणार नाही
२. हेतू - धर्माचे पलीकडे भारतीय असणे
३. गोवा राज्यात सध्या लागू आहे. राज्याचा विषय आहे समान नागरी कायदा.
४. आरक्षण आणि समान नागरी कायदा यांचा काहीही संबंध नाही. समान नागरी कायदा आला तरीही आरक्षण रद्द होणार नाही.
५. मुस्लिमांच्या बहुपत्नीत्व रद्द होऊ शकते (समान नागरी कायद्यात सुधारणा केल्यास)
६. धार्मिक स्वातंत्र्य कायम असेल
७. अल्पसंख्य व त्यांच्या संस्था यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
८. बहु सांस्कृतिक वर परिणाम होईल की नाही यावर मतभेद आहेत
९. क्रिमिनल कोड आणि सिव्हिल कोड वेगळे आहेत. देशात एकच क्रिमिनल कोड आहे. क्रिमिनल कोड तिथे धर्म बघितला जात नाही.
❤❤❤
Honar
It can not be said Uniform Civil Code unless there is Removal of Reservation on Cast Basis. Useless Law
@@sskhambekar but reservations is need for sc and St because these people are backward even after 70 Year of reservations. Don't no why this people are backward but this is reality...... As a Brahmin I don't stand in any position to talk about it but these people blindly follow congress but not ambedkar
@@sskhambekarmgg kahi lokan kade fukat cha jamini ahey acres madhey ,magg saglyan kade nhiye
दुसऱ्या देशात अल्पसंख्याक समाज समान नागरी कायद्याची मागणी करतात पण भारतात बहुसंख्याक हिंदू समान नागरी कायद्याची मागणी करतायेत ......
False ❕
@@shubhamdhale8280 मी काय कमेंट केली समजून घे आधी
100% agree
I support common civil code.
ही शोकांतिका म्हणायला हवी, ,,भाऊ,
Caa शेतकरी कायदा या सारख्या कायदाच भ्रमित अर्थ लावून मोदी विरोधी सर्व शक्ती परत एकत्र येऊन विरोध करतील ,,,,पण जनता समजदार आहे
@@sumedhbhau6845 je ratri tuzya ghrat yetat aani tuze Ghar chalte
समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू झालाच पाहिजे.
समान नागरी कायदा जरी लागू केला तरी पण सर्व लोकांमधिल बुद्धी बदलणार नाही. वागण्याची पद्धत बदलणार नाही.स्वार्थी हे स्वार्थीच राहणार आहेत.
समान नागरी कायदा तेव्हाच
महत्वाचा.
जेव्हा प्रत्येक भारतिय समान असेल हक्क आणि अधिकार समानच असतील.
भारतियाला भारतात कुठेही स्थायिक व व्यवसाय करता येईल.
सार्वजनिक सर्व अधिकार समान असतील.
कुळ,जात व धर्मा वरुन व्यक्तिला कमी जास्त लेखता येणार नाही.
कुणीही पवित्र अपवित्र अथवा अस्पृश्य असनारं नाही सारे स्पृश्यच असतील.
कुणालाही कुणाचीही उपासना भक्ती पुजा प्रार्थना करता येईल.
गोव्यात जर 25 वर्ष मूल होत नसेल तर हिंदूंना दुसरं लग्न करता येत पण लग्न झल्यावर 25 वर्षानंतर त्याच वय होत 50 वर्षे, मंग प्रश्न असा की त्याला या वयात मुलगी कोण देईल
समान नागरी कायदा लागु करा म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणु म्हणु थकले.हा कायदा फार पुर्वी लागु करायला पहिजे होता.
समान नागरिक कायदा आवश्यक आहे.
शिवाय हम दो हमारे दो.
हे सक्तीचे असावे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो की नाही? मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल एक व्हिडिओ बनवला बनवला पाहिजे.
Ho
समाननागरी म्हणजे सर्व जाती समान झाल्या पाहिजे कोणी सवर्ण नाही आणी कोणी दलित नाही ,,,
ज्या प्रॉपर्टी सर्वन यांच्या जवळ आहे त्या दलितांना मिळणार का??
Bhavu त्यासाठी समान नागरी कायदा नव्हे... आरक्षण आणि त्याचा काहीच sambad नाही
सवरणांचा स्थान वर आहे आणि तो राहेल हे ही नक्की.
@@viplovezoad5523 😂😂😂 kasha vr
@@viplovezoad5523 brobr
"A common civil code will help the cause of national integration by removing disparate loyalties to laws which have conflicting ideologies."- Y.V.Chandrachud(Chief Justice of India-1978 to 1985)
फक्त जात, धर्म समान नको आर्थिक, स्थावर मालमत्तेच्या बाबतीत सुद्धा समानता आली पाहिजे
तरचं खऱ्या अर्थाने समान नागरी कायदा लागू झाला म्हणता येईल
अरे मालमत्ता स्वतःच्या हिमतीवर कमवावी लागते भिक मागून नाही. आरक्षणावर बोलला तर ठीक होत
@@AmolJadhav-ug3xp तुला एवढ का झोंबल रे?🤔
जो दोन नंबर करून मालमत्ता जमवले आहेत त्यांची जाईल
तु हिमतीवर कमावला आहेस तर तुला घाबरायच कारण काय?
खुप खुप अभिनंदन आणि आभार कारण माहिती खुप मुद्देसुद, सोप्या पद्धतीने मांडणी. बरेच वेळा कायद्याचे वेगवेगळे पैलु पाहायला आपण विसरतो आणि जे मिडिया (news channels) दाखवतिल त्यावर विश्वास ठेवतो. Really great and most awaited video.
Congratulations 👍👍👌
खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली....अतिशय सुंदर👌
I always support to uniform civil code.. 👍
समान नागरी कायदा हा बरोबर आहे परंतु माझ्या मते थोड्या सुधारणा होणे गरजेचे आहे ते असे की, 1) देशात सर्व भारतीय असा उल्लेख असावा
2) आरक्षण पद्धती पूर्णत: रद्द व्हावी
3) यामधे आपल्या देशातील सर्व नेते मंडळी आणि जनता यांचे मधे कोणताही भेदभाव होता कामा नये
4) दर 2 पंच वार्षिक निवडणूक पद्धती मधे 1 च नाव निवडून येऊ नये
5) निवडणूक लढवनाऱ्या व्यक्तीची संपूर्ण पात्रता तापासावी किंबहुना परीक्षा घ्यावी तदनंतर त्यांना उमेदवार घोषित करावी
6) निवडणूक आयोगाने त्याची पडताळणी योग्य रित्या करावी उमेदवारांची माहिती खरी की खोटी हे तपासावे, तपासून खोटी निघाल्यास उमेदवारावर व त्या अधिकाऱ्यावर मोठा गुन्हा दाखल करावा
7) प्रत्येक धार्मिक सण एकजुटीने साजरे करण्यात यावे असे प्रयत्न करावे
8) गरीब, श्रीमंत व नेते सर्वांना एकच शिक्षण मिळावे सर्वांना सर्व धर्म शिक्षण सुद्धा गरजेचे आहे जेणे करून सर्व विद्यार्थी ना लहान पणापासून सर्व धर्माबद्दल माहिती असावी, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही हा एक वेगळा विषय compulsary असावा
9) सर्व खाजगी शाळा, महाविद्यालय रद्द करावे
10) शिक्षण व्यवस्थेत राजकारण येऊ नये असे प्रयत्न करावेत आल्यास संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत.
11) याप्रमाणे मत मागतांना जनता महत्त्वाची असते त्याचप्रमाणे कायदे, नियम लागू करताना जनतेचे मत घेणे आवश्यक आहे
12) ज्याप्रमाणे कोणतीही टक्केवारी tV दाखविली जाते ते चुकीची असते जनतेला न विचारता लावली जाते, ही पद्धत रद्द व्हावी
13) आणखी बरंच काही........
जाती रद्द करा
नकोत्य गोष्टीत नाक खुपसू नको तू तुझे बग आरक्षण आमचं रक्षण आहे 😡😡😡😡
Suchel ts kahihi taklay... 😂
भाऊ तुम्हाला या समाजाच गांभीर्य दिसत नाही जे मी लिहिल ते एकदम सत्य परिस्थिती आहे जरा परत एकदा वाचा आणि विचार करा, काही उनीवा असल्यास सांगा
@@shravannangare3417 हो का साहेब? पण मी हे आरक्षण पद्धती लावलेली नाही. धन्य हो....
महाराष्ट्रात फक्त विशिष्ट भागात सर्वात ज्यास्त उद्योग आहेत, कृपया या विषयावर video बनवा
हो नक्कीच या विषयावर व्हिडिओ बनला पाहिजे
तुमचे politicians चांगले नाही त्याला बाकीचे काय करणार
जिथे उद्यमी अन् उद्योगहित जपणारी संस्कृती आहे तिथेच उद्योग जाणार, हे उघड आहे. असले प्रश्न विचारण्याऐवजी इथे उद्योग लावलेल्या लोकांना त्यांचं मत विचारा, त्यांना कोणत्या आणि कसल्या गोष्टींना सामोरे जावे लागते ते विचारा.
tumcha tikdy gunda loka jasta ae te sadhya adhikari la kaam karu det nai mhnun thithy jasta projects la nai mhnta mothe company che malak
@@819saurabh barobr tyachyamule Vedanta gela
समान नागरी कायदा लागू केला पाहिजे इतर देशांत हिंदू अल्प आसुन तेथे असणारे कायदे पाहुन आपल्या देशात हा कायदा लागू केला पाहिजे
राजकरते आपल्या राजकिय हितासाठीच कायदे करीत असतात. सामाजिक हितासाठीच कायद्यात बदल झाले पाहिजेत. याचे उदाहरण म्हणजे आरक्षण. मुळ घटनेत ठराविक कालमर्यादा दिलेली असताना राजकिय फायद्यासाठी अनेकवेळा मर्यादा वाढविण्यात आली आहे.
भारतामध्ये अल्पसंख्यांक लोकांना कोणत्या सुविधा सरकार मार्फत पुरवल्या जातात यावरती एक व्हिडिओ बनवा.
अल्पसंख्यांक च फारच कौतूक होतय
I support this Act 💐
एकदम चांगला कायदा 💯✅️👏👍💐
7:21 कलम 12 नसून कलम 13 नुसार FR शी विसंगत असलेले कायदे रद्द करण्याचा अधिकार SC ला आहे.
☺
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली👍👍👍
सध्या देशासाठी समान नागरी कायद्या पेक्षाही महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू करणे आणि जीवनावश्यक वस्तू कायदा बरखास्त करणे
Ky bi😂
आरक्षण बंद करा म्हणणाऱ्या लोकांच्या जमिनी मागासवर्गीयांमध्ये वाटून द्या 100-100 एकर जमिनी घश्यात घालून बसलेत तरी आरक्षण द्या म्हणतात. हो खरंच ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्याना आर्थिक आधारावर आरक्षण द्या पण आर्थिक निकष एकदम कड्क ठेवा जेणेकरुन खरंच गरीब असलेल्याला फायदा मिळेल.💯💯👍
सर्व व्हिडिओ पाहत असतो खूप उपयुक्त अशी माहिती मिळते
UCC बद्दल खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद👏👏
ह्या मुद्द्याबरोबरच आदिवासी हित रक्षणाबद्दल UCC मध्ये विशेष नियम आहेत का??
आदिवासीच्या जमिनी वर अवैधपणे कब्जा केला जातोय अशा बातम्या येत आहेत, तर त्याबद्दल कायद्यामध्ये काही बदल वगैरे केले आहेत का???
आणि निरक्षर आदिवासी पोट्टे आरक्षणाच्या बळावर परीक्षेत उत्तीर्ण होतात. त्याचा काय?
सर्वांच्या जमिनी जप्त करा आणि सर्वांना समान वाटुन द्या. आणि मग समान नागरी कायदा अंमलात आणा?❤
इंडोनेशिया च्या नोटांवर गणपती चा फोटो आहे त्या बद्दल व्हिडिओ टाका सर
ahe search kara
Arun raj Jadhav you ROCK 🎉✌️
5. Aamhala nokrit saman nagari kayda pahije.
Aarakshan garibanna dila pahije.
Aaj kahi lok doctor zale tari jaat dakhaun aarakshanacha laabh ghet aahet.
Aare shebdya reservation he paise and richness baghun nahi dile jaat...tumchya manatla jativad sampava aadhi aani mg reservation badal bola bhamtyanu
@@shubhamdhale8280
Tumchya sobar jatiwad hoti ka aata?
Kon karto jatiwad?
Ugach aarakshan ghenyasthi jatiwadachi chadar panghru naka.
@@aforashish7 ye tuzya aaichi gand lavdya India madhech rahtoys na tu Kay Pakistan madhe rahtoys...binda tya rajastan madhe matkyatl Pani pile mhanun kon Marl re tya lahan mulala zatya aamhala shahnpn shikavalays vay lavdya...
@@aforashish7 kuthalya bilat lapun baslelas re tava aa lay shanpan karalys aata....
@@shubhamdhale8280 75 warshat pn tumhi sudharana ny kru shakla ?
Mendu kami asto ka tumhala ?
Jatiwad nahi karat hakk magtoy....
मोदीजी आणि मगर यांचे हार्ड वैर यांवर पण एक व्हिडिओ......
खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर
Very Good Information about U.C.C.Thanks Sir
कायदा तर चांगला वाटतोय? पण विरोध का ते पण एकदा पाहिलं पाहिजे.
समान नागरी कायदा लागू केला पाहिजे जय महाराष्ट्र जय भारत 🙏🙏🌹🌹
खुप छान माहिती दिली. धन्यवाद.
Correct Topic Video Saman Nagari Kayda. Khup Important Ahe..All Bharat Lagu Pahijet 🇮🇳🇮🇳
It's should be implemented urgently in the present situation.
Electronic manufacturing cluster ya baddal mahiti sanga
लय भारी👏✊👍👏✊👍
गोवा सगळ्यात पुढे आहे गोव्यात समान नागरिक कायदा लागू आहे
नाही
@@rohangaikwd गोव्यात 1965 पासून समान नागरी कायदा लागू आहे.
हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी वारसाहक्क, हुंडा आणि विवाह याबाबत एकच कायदा आहे.
कोणताही पालक आपल्या मुलांना त्यांच्या मालमत्तेपासून पूर्णपणे वंचित ठेवू शकत नाही.
गोव्यात मुस्लिमांनी विवाह नोंदणी केल्यास बहुपत्नीत्वाला परवानगी दिली जाणार नाही.
गोव्यात जन्मलेली कोणतीही व्यक्ती बहुपत्नीत्व करू शकत नाही.
गोवा समान नागरिक कायदा असं नाव आहे पण तो सर्व धर्मासाठी समान नाही काही तरतुती हिंदू विरोधी आहेत
Yede re yede... Dharmnirpeksh cha meaning ky mg
Kupa upyauagi maiti sagitale ahae sir thank you.
लोकसत्ता मधील या महिन्यातील तिसऱ्या रविवारच्या अग्रलेखात सुंदर विवेचन आहे , समान नागरी लागू करताना भारतातील चालू असलेले कित्येक कायदे बदलावे लागतील याचा विचार करावा लागेल, bjp फक्त मतांसाठी हा कार्यक्रम करीत आहे
Ya kayadyavishayi mahitipurn mahiti dilyabadal dhanyawad.
सुंदर माहिती दिली आहे.....🎉
सविस्तर मुद्दा समजून सांगितला... थॅक्स
समान नागरी कायदा ....👌👌
Khup changli mahiti milali thank you sir
Very good information. Thank you.
संपूर्ण भारतात समान नागरी कायदा झाला पाहिजे
समान नागरी कायद्या मुळे ऍट्रॉसिटी ऍक्ट हा रद्द होईल काय?
Nahi
Nhi
जातीभेद बंद होईल का? या कायद्याने
या कायद्यांतर्गत सर्व धर्म व जाती रद्द करून सर्वासाठी फक्त "'भारतीय"' हा एकच धर्म लागु करण्यात यावा.
Good 👍 idea sir 🎉
वीडियो खूब चांगला आहे
चागली माहिती आहे.
Only Savidhan Law No Personal Law Uniform Civil Code is Must 💦✍️✍️
समान नागरी कायद्या बरोबर समान अर्थ कायदा लागू व्हावा. म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी" गरिबी हटाव " घोषणा केली होती. असा कायदा आल्यास या देशाची गरिबी दूर होईल. व या देश्यातील गरीब श्रीमंत यातील जी दरी वाढत जात आहे ती वाढणार नाही.
आपण सुंदर awaerness for all issuepl salute pl
समान नागरीक कायदा लागु कराच लोकप्रतिनिधी सामान्य नागरीक समान राहणीमान सुद्धा सारखेच व्हावे .....
खुप छान माहिती दिली आहे
Y V Chandrachud यांच्या कालावधी बाबतीत आपण थोडा संभ्रम निर्माण केलाय.तो एकदा पहावा.या चॅनल वर खूप छान, उपयुक्त माहीती आपण देत आहात. You have my best wishes forever.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर उपाय काडण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने कमिटी बनवली होती त्या कमिटीने तिचा अहवाल सादर केला परंतु ज्या वेळेस तिचा अहवाल अंमलात आणण्याची वेळ आली त्यावेळेस तो अहवाल महाराष्ट्र सरकारने का नाकारला?
Jai महाराष्ट् 🙏
समितीने महाराष्ट्र राज्याला जे अपेक्षित होतं ते दिलं नव्हते.
जबरदस्त दादा
बाल्टिक देशात वापरल्या जाणाऱ्या भाषा ह्या संस्कृत शी मेळ कशा खातात? ह्यावर व्हिडिओ बनवला तर उत्तम होईल.
आरक्षण रद्द व्हायला पाहिजे सर्वाना समान हक्क मिळाला पाहिजे तरच याचा उपयोग नाहीतर आहेहेच बर म्हणाची वेळ येईल. 🥰
😂😂😂😂
मग मोर्चे कशासाठी निघाले होते....???
Nice इन्फॉर्मशन sir थँक्स 🙏🙏
हम दो हमारे दो लोकसंख्या नियंत्रणाच कायदा महत्वाचा
Thank you.
अरुणराज साहेब ,,या कायदाला कोणते राज्य व कोणते राजकीय पक्ष का व कशा साठी विरोध करतील ,,यावर एक व्हिडिओ बनवा,,,,शेवटी भारतीय म्हणून आपण सर्व एक असतांना तरी सामाजिक वर्तुणक एक व्हावी याकरिता
माहिती चांगली आहे
Sir uniform civil code may be it is not in state list…I think it is in concurrent list
Saman nagari kayda vhayla pahije.
Garibanna dekhil, shrimantasobat sampatiche vatap karun saman banva ani ,mag kara lagu ,,,khup lavkar hoil.
यह कायदा बहुत आच्छा है. ऐसे ही आच्छे कायदे लागु करना चाहिए. मगर भारत में ऐसा कुछ नही होगा. यह भारत है. और यहा एक बार महाभारत होगा. तब सबकुछ ठिक होगा.सबलोगो को पेटभर खाने को मिलराह है. इसलिए जादा धर्म धर्म करके झगडे कर रहे है.भारत आध्यात्मिक देश आहे. या देशात कानुन कायद्याची आवश्यक नाही. चार वर्णाची संस्कृती असल्यामुळे खुप मुश्किल हो रही है .
👍छान माहिती दिलीत👍
अना लवकर तो कायदा
Mla tar as watt ithe shimantana vegle ..shetkaryla vegle ....rajkarnyana vegle ...samnany mansala vegle kayde ahet ....nyay milnychya drushtine mhntiye
Good Information
त्यांना गहू आणि तांदूळ बंद होतील त्याची चिंता आहे 🤣🤣
तुला तुझ्या आईने बहिणींने खुप कमवून ठेवले आहे असे वाटते .ते पण पुरत नसेल तर दे पाठवून गहू तांदूळ रेशनिंगचे तुला हवेत तर कमयी करून ठेवलेल्या .
Tyasathi NAHI but they are always misguided with useless politician from particular community who always make a big propaganda on cast instead of growth
याही पुढे जाऊन समान नागरी कायद्यात जातीयता कायमची संपुष्टात येण्याची तरतूद असावी.त्यामुळे जातच उरणार नाही.जातपात न पाहता विवाह होऊ लागतील.समाजात शांतता नांदेल.देश प्रगती करेल.
Swapn pahu naka.satya. Jana
Nice information
I support this act🎉🎉🎉
जर् न्यधप्रविष्टि asel. तरच upyog hoil
Super message sir
Saman arkshan kayda kra👍
संपूर्ण भारतात जातिविहीन समाज निर्माण झाला पाहिजे
छान माहिती
Dhanyawad Saheb
7:21* सर भारतीय संविधान कलम 12 नुसार व्याख्या आहे
Correction plz
Great information👍
समान नागरी कायदा द्याच मराठा समजावार काय परिणाम होईल का सारं education साडी प्लिज सर सगा ना 😢😢😢😢😢😢
Thanks sir ji
Saman nagari kaydya nantr lagn zalya nantr muline mulakde jaych ki mulane mulikde lagn krun jaych?
Karan lagn zalya nantr ghar ani gharatle sodun muline mulakde jaych ha mulivr anyay ahe. Ani sunecha sasu sasryane chal kraycha hi prathach ahe. Ani ata tr kay tr ekulta ek asla tr vegla rahu nahi shakat mhanje tyanchyach hatat dila ki srv. Mag sunani ektine rahaych. Ani mulane aai bapa javal rahaych. Mg ulti bomb sunela sasu sasryanch krayla nko mhanun sun vegli rahatey. Ani mag sunechya aai vadilanchi jvabdari tumcha mulga ghenar ka? Mag sune kdun swatach krnyachi apekshya ka krta?
फारच छान
❤ What about Reservation? Reservation must on economical condition.❤
Mhgg kahi lokanna fukat cha jamini Bhetlely ahey sarvanna nhi
Sarvanna agother arthik ritya saman kara tevhach saman nagri kayda mhanta eil....agadi tata ambani yanna sudda saman kara
Atracity kayda band honar ka ?