Uddhav Thackeray-Devendra Fadnavis भेटीनंतर Sharad pawar - Narendra Modi भेट,नेमकं राजकारण काय चालु?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 174

  • @siddharthsatbhai6584
    @siddharthsatbhai6584 День тому +29

    म्हातारं फिरतंय तिथं चांगभलं होतंय ❌
    जिथं चांगभलं होतंय तिथं म्हातारं जातंय ✅
    😂😂😂

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn День тому +117

    मला नाही आबरु मी कशाला घाबरु 😂

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 День тому +162

    *"एकतर तु राहशील किंवा मी"*
    असे *कोणी कोणास म्हणाले????*
    😂😂😂
    *उद्धव ठाकरेंचा सोप्पा फंडा*
    *जीकडे पद 🪑 तीच विचारधारा*

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm День тому +8

      असं मौसमी महाराष्ट्रभक्तांच्या साहेबांनी म्हणलं होतं. 😂

    • @rajputbm
      @rajputbm День тому +5

      Are goberbhakta ya ghosti ulat shameful ahet jer opposition nach nasel ter normal public che issue kai tu gaun jashil ka rulling party samor. Yanater mag jante la koni vicharnar nahi

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 День тому

      ​@@rajputbmआताचा विरोधी पक्ष तेवढ्या गुणवत्तेचा राहिला आहे का? MVA कडे बघून असेच वाटते की ही लोक विरोधी पक्षात बसून आप आपसातच भांडण करत राहतील बाकी जनतेचे प्रश्न राहिले बाजूलाच.

    • @rahulkalel9913
      @rahulkalel9913 День тому

      😅

    • @RMD00SD
      @RMD00SD День тому +1

      Are bavlat mah uddhav tikde kaun jaat aahe​@@rajputbm

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 День тому +147

    पवार साहेब समजा गाडीत बसताना चुकून घसरून पडले तर बोल भिडू सिद्ध करण की त्या मागची पवार साहेबांची खेळी कशी आहे, ते किती मुत्सद्धी आहेत 😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 День тому +5

      😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm День тому +26

      "शरद पवारांनी अंघोळी ला जाऊन कोणते कोणते डाव साधले" अशी व्हिडियो आली तर आश्चर्य वाटायला नको 😂😂😂

    • @ashm1736
      @ashm1736 День тому +1

      😂😂😂😂😂

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 День тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

    • @ajitpatil5574
      @ajitpatil5574 18 годин тому

      😂😂😂😂

  • @shankarlalwande3328
    @shankarlalwande3328 День тому +24

    उध्दव ठाकरे यांनी आज पर्यंत मुख्यमंत्री फडवणीस यांच्या वर जे खालच्या पातळीवर टीका केली ते कोणत्या सुसंस्कृत पणात मोडते हो

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 День тому +37

    हे राजकारणी जरी पादले 😂 तरी बोल भिडू व्हिडिओ बनवतील 😂😂 कि राजकारणात आता मोठा भूकंप होणार🤣🤣

    • @PrashThings
      @PrashThings День тому +1

      Bol bidu la paisa garach te kahi pan karnar

  • @GorakhDhube
    @GorakhDhube День тому +137

    आभार माना देवा भाऊ च सगळ्यांना जवळ करतात

    • @tukarampawar7547
      @tukarampawar7547 22 години тому +2

      😂😂

    • @nikhilbagayatkar2179
      @nikhilbagayatkar2179 11 годин тому +1

      मित्रा देवभाऊ ल नाही तर महाराष्ट्र चं मुख्य मंत्री ल उध्दव ठाकरे भेटायला गेले होते...

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 День тому +78

    हे सर्व शरद पवार संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि आपली चर्चा आणि महत्त्व रहावं व एकनाथ शिंदे यांची थोडी कोंडी करण्यासाठी.

  • @Mulapravara
    @Mulapravara День тому +65

    मी भाजपा चा मतदार आहे पण पवार आणि ठाकरे यांना महायुतीत घेऊ नये असं माझ मत आहे यामुळे भाजपा चा इमेज ला खूप मोठा तडा बसेल .. भाजपा ला मतदार ची गरज आहे कि नेत्यांची हि भाजपा ने ठरवावे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm День тому +6

      हो. जे काही करायच आहे ते पडद्यामागे करावं. उघड उघड हाथमिलवणी करू नये. 🙏

    • @Timetravelindian
      @Timetravelindian День тому +2

      @@Mulapravara फडफडवीस सत्तेसाठी काही करेल

    • @abc251-j
      @abc251-j День тому

      अजित पवार 😂😂

    • @M7m77m7m
      @M7m77m7m День тому +6

      ​@@Timetravelindian तुझा साहेब स्वप्नात मिळवू शकला नाही तेवढं बहुमत घेउन फडनवीस आला नाद सोडा आता तरी त्याचा 10 चे 1 होसाल

    • @bharteshkarav3599
      @bharteshkarav3599 День тому +2

      राज्यात आणी केंद्रात पूर्ण बहुमताने सरकार असताना आता निदान 29 पर्यंत काहीच होणार नाहीत.....आणी जर काही होणार असेल तर ते महाविकास आघाडीतच उलथा पालथ होऊ शकते

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 День тому +42

    थेरड्यान सपशेल लोटांगण डाव टाकला वाटतं 😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm День тому +1

      शरद पवारांचा काही भरवसा नाही.

  • @mands406
    @mands406 День тому +7

    जेव्हा जेव्हा स्वतःची वाचवायची तेव्हा तेव्हा पवार मोदी शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतात असा मागील काही वर्षांपासूनचा अनुभव सांगतो.

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 День тому +29

    *उद्धव ठाकरेंचा सोप्पा फंडा*
    *जीकडे पद 🪑 तीच विचारधारा*
    *जिकडे खोबरं तीकडं चांगभलं*
    मला नाही..... मी कशाला घाबरू

  • @satishthakar9739
    @satishthakar9739 День тому +14

    अकेला देवेंद्र क्या करेगा? आता कळले का?
    जनता आता ऊबाठाचे 14 आमदार आणि पवार गटाचे 10 आमदार कधी बाहेर पडतील याची वाट बघत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्ण चुथडा या दोघांनी केला ते राजकारणातून बाहेर पडले तरच महाराष्ट्रात पुन्हा राजकारण सुधारेल.

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU День тому +13

    Ekach Boss - Devendra Fadanvis ❤

  • @thatoneguyyt23
    @thatoneguyyt23 День тому +58

    ठाकरे आला लायकीवर 😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 День тому +7

      *"एकतर तु राहशील किंवा मी"*
      असे *कोणी कोणास म्हणाले????*
      😂😂😂

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 День тому +1

      विरोधी पक्ष नेतेपद मिळविण्यासाठी हि धडपड आहे. आला देवेंद्र भाऊच्या मेहरबानीवर सर्व आहे

  • @amitdeshmukh7863
    @amitdeshmukh7863 День тому +42

    काय नेते आहेत उभाटा कडे म्हणे वरून सरदेसाई आणि पेंग्विन 😂😂😂😂

    • @dadapatil8160
      @dadapatil8160 День тому

      पेंग्विन तुझ्या वर सारखा......तो का म्हणून दुखत असेल म्हणुन ओरडतोस का

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 День тому +7

      *"एकतर तु राहशील किंवा मी"*
      असे *कोणी कोणास म्हणाले????*
      😂😂😂

  • @DeepakB-xs5te
    @DeepakB-xs5te 21 годину тому +1

    यामुळे संज्याचा भोंगा बंद झाला😂😂😂

  • @Aher9696
    @Aher9696 17 годин тому +2

    आता नाना पटोले एकनाथ शिंदेला भेटायचे राहिले फक्त..😅😂

  • @pareshdeshpande1
    @pareshdeshpande1 День тому +29

    पहिली गोष्ट "बोल भिडू" ची analysis करणारी टीम एक नंबर चू आहे...कळत तुम्हाला काही नाही...कशाचा पण कशाला पण संबंध लावून फालतू जर तर करायचं....आणि हो....ते राहिलंच....
    #म्हातारं_जिकड_जातंय_तिकडं_चांगभलं_व्हतय.....😂😂😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 День тому +2

      *उद्धव ठाकरेंचा सोप्पा फंडा*
      *जीकडे पद 🪑 तीच विचारधारा*
      *जिकडे खोबरं तीकडं चांगभलं*

    • @akshay_78193
      @akshay_78193 День тому

      views...

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza День тому +1

      म्हतारं फक्त खोबरं तिकडं चांगभलं म्हणतंय 😂😂😂😂😂

  • @niveditadeshmukh6412
    @niveditadeshmukh6412 День тому +7

    I dont like their tone. They all speak in a same tone

    • @amrutinamdar8817
      @amrutinamdar8817 День тому

      खरेच आहे. त्यांचे training center आहे. Same tone मध्ये बोलायाचे. 😅😅

  • @TrumpTatyaAura999
    @TrumpTatyaAura999 День тому +5

    म्हातारड जिकड फिरत,तिकड चांगभलं हुताय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @JitendraKhaire-fd3tk
    @JitendraKhaire-fd3tk День тому +10

    अम्हाला तेच वाटते जे तुम्हला वाटते 😂😂😂😂

  • @SK-vh6gn
    @SK-vh6gn День тому +6

    फडणविसाना माझे सांग णे आहे की बाहेर चायना घेउ नका

  • @ganeshbodgaddawar9607
    @ganeshbodgaddawar9607 День тому +3

    Janab uddhav khan 😂

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 21 годину тому +1

    पवार, ठाकरेंनी महायुतीत यावे. केंद्रात मोदी सरकार बळकट होईल.
    One nation one election, waqf borad कायद्यासाठी पवार, ठाकरेंची गरज आहे. अजून कोणी येत असेल तर त्यांना पण घेतले पाहिजे.
    २०२९ पर्यंत बरेच कायदे आणायचे आहेत

  • @onkarjoshi1523
    @onkarjoshi1523 День тому +1

    Chan

  • @advancedhannya2122
    @advancedhannya2122 День тому +6

    Shivsena = (Cashiers senior + next cashiers junior ) UBT + Workers (Shinde fraction)
    NCP = (Cashier senior + next cashier junior ) Saheb + Workers (Dada fraction)
    Hum sab 1 hai..

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm День тому

      About NCP:- Question us or our "workers" and we will play caste card.

  • @anamik3267
    @anamik3267 День тому +5

    भाजप फार दीर्घकाळचा विचार करते इतर पक्ष तात्कालिक विचार करतात.श्री देवेंद्र फडणवीस कोणी काही म्हणो पुढील काही वर्षे राज्यात आणि देशात आघाडीवर रहाणार.

  • @rahulsh4716
    @rahulsh4716 День тому +3

    निवडणुकीत ही सुसंस्कृत राजकारणी संस्कृती कुठे जाते??

  • @Kilvish-h8b
    @Kilvish-h8b День тому +3

    दया कुछ तो गडबड जरूर है 🧐

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 День тому +14

    Narendra Modi Hindustanache Sher aahet Sher 🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 День тому

    काय होतास तु काय झालास तु,अरे उद्धव 😂😂😂

  • @yashwantdawale1662
    @yashwantdawale1662 День тому +6

    अवघड आहे बाबा आता

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 День тому +12

    BJP Sarvancha Baap aahe evda Lakshat theva 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @mayvedant
    @mayvedant День тому +1

    One nation one election suport साठी झाली असेल

  • @satishrekhi
    @satishrekhi День тому +2

    हा बोलका भिडे गुरुजी
    कुणी कुणाला भेटले तरीही
    व्हिडिओ बनवण्यासाठी तयार असतोच पण
    सगळी फेकाफेक आपण विसरून जातो 😂😂😂

  • @sharad_wagh
    @sharad_wagh День тому +1

    आयुष्याभर फक्त शेती व्यवसाय चर्चाच होतात

  • @unknownbroadcast
    @unknownbroadcast День тому

    Udhav ❌ BJP (garaz nai BJP already in majority )
    Sharad✅ ajit ( Blood relation )
    Udhav political career finished

  • @kingshivba365
    @kingshivba365 День тому +1

    Aarti chya dukkhat mi ticha santvan karto, ticha mhatara fail gela

  • @ShubhamG45
    @ShubhamG45 День тому +2

    Bhol bhidu कशावर व्हिडिओ बनवावा हे पण कळत नाही

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 День тому +1

    शरद पवारांशिवाय बातमी होत नाही महाराष्ट्राचा राजकारणाची.

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi День тому +1

    थोडं ना AI बद्दल पण व्हिडिओज बनवत जा....

  • @amanvarma7336
    @amanvarma7336 День тому

    Pesa theka ani thekedari chalavi evdhach hetu ani percentage vr charcha

  • @vinayaksher2385
    @vinayaksher2385 День тому +1

    बोल भिडू ने पॉलिटिक्स वर बोलणे टाळावे.. घंटा माहित नसते काही

  • @gopalbhasme2559
    @gopalbhasme2559 День тому +1

    सही बात कही है आपने

  • @rohitmali2981
    @rohitmali2981 День тому +2

    I like that pomegranate ❤😮😂

  • @vishh_5494
    @vishh_5494 День тому

    देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना बऱ्यापैकी parmenantaly चेकमेट केलेलं आहे😅

  • @Ganga_putra
    @Ganga_putra День тому +4

    पवार आणि ठाकरे गुजरात चा गु खायला गेले 😂😂

  • @dhananjaysspatil
    @dhananjaysspatil День тому +1

    महाराष्ट्रात आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती त्यावर काय निर्णय घेणार आहे सरकार. शेतकऱ्यांबाबत दाखवत जा. आपला चैनल हा खरा ग्रामीण भागात बघितला जातो. कर्जमाफीसाठी आपण देखील आपल्या न्यूज मार्फत सरकारपर्यंत बातमी पोहोचवा.

    • @The_SANATAN_HINDHU
      @The_SANATAN_HINDHU День тому +2

      Thamb jara , dum dhara hoil n 😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm День тому

      ​@@The_SANATAN_HINDHUशेतात पार्टी साठी दारू खरेदी करायची आहे भाऊ. समजून घे. 😂😂😂

  • @universal.king.0074
    @universal.king.0074 День тому

    Bjp❤

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 17 годин тому

    Maharashtra politics is not for beginners 😂

  • @hoshingpranav-ih1ug
    @hoshingpranav-ih1ug День тому

    उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर आपला विडिओ आला नाही हे खटकले

  • @hemantmandawkar1518
    @hemantmandawkar1518 7 годин тому

    Tuza pawar ani Thakrechya. Under current ch ky zala g ...

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 18 годин тому

    Pvt Ltd company चालवण्यासाठी

  • @Co_Operative_Guy
    @Co_Operative_Guy День тому +3

    तुम्ही बसा सत्तेत, आता जनतेलाच विरोधी पक्षात बसावं लागेल असं दिसतंय

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 День тому +1

    यही है विधी का विधान

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 22 години тому

    उद्धव एक उत्तम नेता नाही पन आदीत्य साठी जे करतोय ते पाहुन उत्तम बाप आहे असे वाटते 😄

  • @Mindandjoy
    @Mindandjoy День тому +1

    Udhav and sharad pawar doghe pn bogus aahet..satta pahije bs😂

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh День тому

    उद्धव ठाकरे रागात खूप जास्त बोलून गेले

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm День тому +3

    "जाणते राजे" "दिल्लीशाही" सोबत कसेकाय बसले.?? 🤔🤔

  • @mastani75
    @mastani75 День тому +3

    यांना 25 वर्ष सत्तेत राहू असा माज होता, त्या नादात फार वाकडे तिकडे वागले, पण आता आले शुद्धीवर.

  • @dlifesuniqueness5340
    @dlifesuniqueness5340 День тому

    सर्व पेटली बाजूला सारून आलो शेवटी भेटायला

  • @DjRohit-m3g
    @DjRohit-m3g День тому +5

    ते काही असो पण शरद पवार काय करणार आहेत हे शेट्ट कोणाला माहित नसतं😅

  • @KK1000-d9o
    @KK1000-d9o День тому

    पवार, ठाकरे यांचं राजकारण संपल्यात जमा आहे... आता काहीही करा आणि फक्त स्वतः चे हसू करून घ्या

  • @anirudhadhote
    @anirudhadhote День тому

    बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, उद्धट बायल्या ठार, पोपट मेला.

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 День тому

    Kahich nahi honar

  • @balgondapatil
    @balgondapatil День тому +3

    He kahi nahi.
    Media aple manatle mande bhajun khat ahe 😂😂😂

  • @shrikantjani8322
    @shrikantjani8322 День тому +1

    Hopeless analysis

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 День тому

    शेवटी एकाच पक्षाचे सगळे😂

  • @Bbujjjghh
    @Bbujjjghh День тому +3

    मराठी बिग बॉस ❌ महाराष्ट्र राजकारण ☑️

  • @MrShrejo
    @MrShrejo 16 годин тому

    गुकेश ला शुभेच्छा देण्याचा व्हिडिओ बनवल्यानंतर बोल भिडू चा नवीन जावई शोध एकमेकांना चेकमेट देतात.😂😂 जरा तरी रिसर्च करा बुद्धिबळ या खेळावर. बाकी राजकारणी शिंकले तर ते का शिंकले असे व्हिडिओज तर तुम्ही बनवतातच.

  • @HumTum2696
    @HumTum2696 День тому

    Bai tula kahich mahit nahi faltu time kharab hote tu news kahi pan dakwate

  • @ketankulkarni427
    @ketankulkarni427 День тому

    Arey amcha "daadaaa..... daadaaa" Jaranguuu kuthey ?😂

  • @rohanpatil4798
    @rohanpatil4798 День тому +2

    जवळ घेऊ नका,भीक माग्या ना😂

  • @पटलतरघ्या-ट3ग

    शेवटी येकाच जातीचे ?😂

  • @amoghv6230
    @amoghv6230 День тому

    तुम्हाला असले विषय चघळायचा कंटाळा कसा येत नाही ओ?

  • @kedartarhalkar2513
    @kedartarhalkar2513 13 годин тому

    Sattechi takad kay aste he fadanvissani dakhaun deli ahe😂 baki kahi nahi tr. Darr ka mahol haiii😅😅😂😂

  • @VijayJain-wv7zo
    @VijayJain-wv7zo День тому

    फालतू पत्रकार तुझ्या डोकन्याने चालते काय राजकारण.

  • @aniketghare6840
    @aniketghare6840 День тому

    Bol bhidu la call aala hota vat😂😂😂

  • @stringsrhythmvinaysuryavan8032

    Bol bhidu la topic bhetala 😂

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf День тому +1

    Yana gheu neka. Devache baap aahe. Hinduche devana shivi detat hindu viridhi aahe. Sufdasaf hoil

  • @Web-Tech126
    @Web-Tech126 День тому

    Cancer वर लस आली तुम्ही video कधी बनवता 😮

  • @sameere1223
    @sameere1223 День тому

    Tumhala kay jhat mahit naste😂😂

  • @sidharthkangare5721
    @sidharthkangare5721 День тому

    अस काही होणार नाही

  • @advprashantpatil
    @advprashantpatil День тому

    Aj bjp la sharad pawar loksabhet jast garjeche ahet, tyanche chandra babu naydu, n itar je samarthak ahet tyanchyashi pawaranche changle sambandh ahe

  • @ajinkyajadhav3146
    @ajinkyajadhav3146 21 годину тому

    बोल भिडूला घंटा काय माहीत नसतं 😂😂

  • @Uniquecoolb
    @Uniquecoolb День тому +1

    Kahi nahi One Nation One Election sathi BJP god kartay doganla

  • @sagarshelke3658
    @sagarshelke3658 12 годин тому

    Aata wadapaw gang wale kay bolnar😂

  • @rambhaukanwale8752
    @rambhaukanwale8752 День тому

    Hyanche khasdar ani amdar kiti ahet he lokana mahiti nahi kay

  • @somnath7fitness684
    @somnath7fitness684 17 годин тому

    Sanjay la sodun sarv jan susaskrut ahe

  • @VivekPande-xd5ix
    @VivekPande-xd5ix День тому

    Paid journalism

  • @Akashmorepatil01
    @Akashmorepatil01 День тому

    ya saglya bheta adani sathi aahet 😂😂😂😂
    tumhi rajakaran bhagata fkt
    arth karna madhun rajakaran hot

  • @sanilshinde5
    @sanilshinde5 День тому

    चिखल 😅

  • @Sahil07-e7e
    @Sahil07-e7e День тому

    Sagd tikade gele mag ith kay rahil

  • @rambhaukanwale8752
    @rambhaukanwale8752 День тому

    Donhi nete murkha ajey

  • @MukeshJain-kk7bw
    @MukeshJain-kk7bw День тому

    He lok desh vikun nigun zatil.mala prime minister banava mg bga kas srv thikanyavr yetat

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 День тому +4

    मोदी शहा आणि पवार असा एक गट झाला आहे आणि इकडे फडनवीस ठाकरे संघ आणि गडकरी असा गट तैयार झाला आहे असं वाटत आहे..

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 12 годин тому

    are deva tya udhhav ne tula dhhoka dila ahe lamb raha tya pasun

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 День тому +1

    ठाकरे❤🎉

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 День тому +1

      *उद्धव ठाकरेंचा सोप्पा फंडा*
      *जीकडे पद 🪑 तीच विचारधारा*
      *जिकडे खोबरं तीकडं चांगभलं*
      मला नाही..... मी कशाला घाबरू

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y День тому +2

      घर कोंबडा 😂😂😂

  • @mumbaiindianskattarfanclub2145

    Video bghu nka re ugach timepass aahe ha