मुक्त संचार गोठ्याचे वास्तुशास्त्र! शास्त्रीय पद्धतीने मुक्त संचार गोठा कसा बांधायचा ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 85

  • @udayapsunde3341
    @udayapsunde3341 Рік тому +5

    शास्त्र शुद्ध अभ्यास 😊

  • @ShamraoKale-fs4hy
    @ShamraoKale-fs4hy Місяць тому

    Thanks 🙏 sir khup khup Chan abhri ahe

  • @vishalbhiungade1395
    @vishalbhiungade1395 3 роки тому +5

    खूप छान आवडलं मस्त नियोजन आहे 🙏

  • @ajaypatil6743
    @ajaypatil6743 3 роки тому +4

    Khup chan information tumhi amhala dili ..🙏
    Thank you so much sir...

  • @swaranjalishinde1000
    @swaranjalishinde1000 Рік тому

    Khup chaan 👌🚩🙏

  • @saurbhdhok8721
    @saurbhdhok8721 Рік тому

    सर खूप छान वेडियो, व माहितीपूर्ण तेही शास्त्रोक्त पणे. धन्यवाद व्हिडिओ बनवला बद्दल.

  • @sambhajissawant355
    @sambhajissawant355 3 роки тому +3

    खूप छान माहिती, systematic

  • @udayapsunde3341
    @udayapsunde3341 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत 👍

  • @sunillaxmanjadhav2633
    @sunillaxmanjadhav2633 3 роки тому +19

    एक पाखी शेड चा व्हिडिओ बनवा सर,त्यामध्ये दुधाळ गायी ,भाकड- व्यायला झालेल्या गायी ,6 महिन्या वरची वासरे व 6 महिन्या खालची वासरे , चारा साठवणी साठी जागा यांचे व्यवस्थापन कसे करावे त्याची सखोल माहिती द्या, त्याचबरोबर शेड मधील खालचे फ्लोअर कसे असावे या विषयी ची माहिती द्या सर.

  • @sagarwagh2158
    @sagarwagh2158 3 роки тому +1

    नमस्कार सर तुम्ही जी माहिती दिली एकदम उत्तम दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @vilasghumare3833
    @vilasghumare3833 9 місяців тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर अति उत्तम

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Рік тому

    अतिसुंदर माहिती

  • @SatishBhalerao
    @SatishBhalerao 2 роки тому +1

    खुप छान मार्गदर्शन

  • @dhanaji3
    @dhanaji3 3 роки тому +1

    सर खूप खूप छान माहिती सांगितली आहे मी पुढील महिन्यात शेड बांधत आहे या सर्व गोष्टी मी नक्कीच माझ्या गोठ्या मध्ये करेन

  • @sunillaxmanjadhav2633
    @sunillaxmanjadhav2633 3 роки тому +1

    खरोखर खूप छान माहिती दिली

  • @devidasjanraoblog5277
    @devidasjanraoblog5277 3 роки тому +1

    अतिउत्तम माहिती सर👍👍👍

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली सर

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती सर

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 роки тому

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 2 роки тому

    धन्यवाद साहेब, खूप 👌माहिती दिली.

  • @suhasgaikwad4891
    @suhasgaikwad4891 3 роки тому +2

    Nice information sir
    सर mastitis वरती विडिओ बनवण्याची विनंती करतो.खूप पशुपालक या रोगामुळे त्रस्त आहेत.
    कारणे,प्रतिबंध आणि उपाय याची माहिती मिळावी अशी विनंती करतो.

  • @yogeshbolegave9737
    @yogeshbolegave9737 3 роки тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @dadasahebful
    @dadasahebful 3 роки тому +1

    Very informative...... Thanks a lot

  • @dhanaji3
    @dhanaji3 3 роки тому +8

    सर एक पाखली shade चा पण लवकर बनवा कारण माझा एकपखाली गोठा आहे काही चुका असतील तर सुधारणा करता येतील

  • @aniketzinjade7267
    @aniketzinjade7267 3 роки тому

    Khup chan mahiti👍👍

  • @MrSdb1980
    @MrSdb1980 3 роки тому

    खुप उपयुक्त माहीती मिळाली

  • @shubhamgore2521
    @shubhamgore2521 3 роки тому

    Sir gay jast Dhapa detiy temprechur mentain aahe 101 te 102.3 paryant pn oxijun ghenyas tras hotoy krupya mahiti dyave konte medicine dyave lagel

  • @sudamsalunkhe1887
    @sudamsalunkhe1887 3 роки тому +1

    Very nice

  • @shubhamraut278
    @shubhamraut278 3 роки тому

    Very good👍 information दादा

  • @aniketzinjade7267
    @aniketzinjade7267 3 роки тому

    Ashya gthyacha video banava demo👍🙏

  • @VijayPatil-cz1py
    @VijayPatil-cz1py 3 роки тому

    Uttam mahiti sir 😃

  • @santoshbansode9430
    @santoshbansode9430 3 роки тому +2

    अँसबेसटोज चे कोणत्या कंपनीचे शीट वापरावित ते सांगा जे कि त्याचि लाईफ व टिकाऊपणा त्याचबरोबर ते जास्त गरम होत नसलेले असावित. प्लिज तुमच्या अनुभवातून जे कि ते शेतकरयांना फायदेशीर असेल अशा रुपशिट कंपनीचे नाव सांगा

  • @dnyaneshwarsangale9290
    @dnyaneshwarsangale9290 3 роки тому +2

    सर एक पाखी मुक्त गोठ्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏

  • @nitnpatil
    @nitnpatil 3 роки тому +1

    सर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी बोलल्याप्रमाणे सहा महिने झाले तरी तुम्ही एकपाकी शेड कसे असावे आणि शेड मधली जमीन कशी असावी याबाबत व्हिडिओ अजून टाकला नाही तरी कृपा करून तो लवकरात लवकर बनवून टाकावा ही नम्र विनंती.

  • @samarthrajmane4339
    @samarthrajmane4339 3 роки тому +1

    Sir mla 40 hf gaicha gota bandaycha aahe tar structure baddal mahiti dya jagakiti lagel te sanga

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 роки тому

      What's app on 9975175205

  • @sudhirshinde3530
    @sudhirshinde3530 Рік тому

    Sir 30×15 madhe kiti hf gaye bastil

  • @nitnpatil
    @nitnpatil 3 роки тому +3

    खुप छान व्हिडिओ बनविला आहे. अंदाजे किती खर्च येईल तेही सांगता आले तर बरं होईल आणि काँक्रिट जमिनीच्या ऐवजी मुरूम चालेल का?

  • @vaibhavpawar8505
    @vaibhavpawar8505 3 роки тому +1

    सिंगल पाखी शेड चा मुक्त संचार या बद्दल व्हिडिओ बनवा सर 🙏

  • @ganeshshinde1377
    @ganeshshinde1377 3 роки тому +1

    कोणती झाडे लावणे फायदेशीर होईल

  • @रोहितडेरीफार्म

    ❤️👍👍

  • @yaseenyaragatti635
    @yaseenyaragatti635 Рік тому

    Ye video Hindi language me banayiye sir

  • @श्रीडेरीफार्म

    Very good sir

  • @sagarwagh2158
    @sagarwagh2158 3 роки тому +1

    सर माझे जे क्षेत्र 35×250 फूट आहे. तर मला एक पाखी शेड साठी मार्गदर्शन करा.
    एक पाटी शेड व्हिडिओ लोड करा.
    🙏🙏🙏

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 роки тому

      What's app on 9975175205

    • @diprajmemane3616
      @diprajmemane3616 3 роки тому

      @@gopalmitr shed chi gutter kshi Manage karyla pahije, jast korde thevta yeil

  • @maheshkjagtap5041
    @maheshkjagtap5041 2 роки тому +1

    सर शेड मध्ये पावसाचे पाणी येत आहे तुम्ही सागितलेल्या प्रमाणे घोटा बांधला आहे 11 11. 11च्या फूट अंतरावर काय करावे लागेल तुम्ही सांगितल्या प्रमाणे 4×50 एक गाई याप्रमाणे बांधले आहे पावसाचे नियोजन जरा बिघडले आहे

    • @maheshkjagtap5041
      @maheshkjagtap5041 2 роки тому

      यामध्ये आजुन काय करावे लागेल

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 роки тому +1

      9975175205 वर फोटो पाठवा

  • @sureshkamble4581
    @sureshkamble4581 2 роки тому

    गोठ्यातील फ्लोअरिंग कसे असावे त्या बद्दल माहिती किवा विडीओ बनवावा

  • @subhaslendave5562
    @subhaslendave5562 3 роки тому +3

    डॉ साहेब गोठ्या ला सिमेंट पत्रा चांगले किंवा लोखंडी

  • @shubhamgore2521
    @shubhamgore2521 3 роки тому

    March April madhe fmd chi sath aali hoti tevha pasun jast problem aahe

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 2 роки тому

    Sir आज काल व्हिडिओ येत नाहीत .....खूप study karun vidio बनवता sir तुम्ही

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 роки тому

      वेळ मिळेना व्हिडीओ बनवायला

  • @swapnildivekar5243
    @swapnildivekar5243 3 роки тому

    बाहेर जो मोकळी जागा ठेवणार आहे ती किती ठेवावी लागेल अंतर

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Рік тому

    जाणकार सांगतात , जनावरांचे तोंड किंवा पाठ उत्तर दक्षिण असावे ?

  • @manojnavasare8136
    @manojnavasare8136 2 роки тому

    झाडे कोणते लावावे

  • @chetanmahulkar007
    @chetanmahulkar007 2 роки тому

    सर गोठ्याची लांबी उत्तर-दक्षिण ठेवली तर ते हवेच्या वेगाने उडून जाईल ना,

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 роки тому

      नाही जात

  • @sachinkhot1768
    @sachinkhot1768 3 роки тому

    विडिओ खूप इन्फॉमॅटिव्ह होता... माझा एक प्रश्न आहे की गव्हाणीच्या आत जिथे चारा आपण गाईंसाठी खाण्यासाठी ठेवतो (गोलाकार स्लोप) U त्याची उंची गाईच्या पायाच्या लेवल पासून किती असावी... Sachin 9284624290

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 роки тому

      What's app on 9975175205

  • @manishraut7723
    @manishraut7723 3 роки тому

    खर्च किती येतो या साठी

  • @JayantRawate
    @JayantRawate Рік тому

    Sir tumacha number patava

  • @bhushanlohakare7236
    @bhushanlohakare7236 2 роки тому

    Sir mala ektarfa gotha bandhyacha aahe aple margadarshan have aahe. Please send your contact no

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 роки тому

      Whats app on 9975175205

  • @hanumanpeche1741
    @hanumanpeche1741 2 роки тому

    एक बाकी शेड व्हिडिओ शेअर केलाका

  • @santoshbansode9430
    @santoshbansode9430 3 роки тому

    सर पण आता नवीन पध्दतीने गोठा हा दक्षिण - उत्तर या स्वरूपात असावा असे काही तज्ञांचे मत आहे. यावरती काय सांगाल.

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 роки тому +5

      लांबी दक्षिण उत्तर च सांगितली मी, पूर्व आणि पश्चिमेकडून ऊन आत आले पाहिजे

    • @yogeshrakshe1369
      @yogeshrakshe1369 2 роки тому

      Lambi purv pashim asava ass mhntat te mazh pn hech mat hot tar ky problem hoil

  • @akshaymate1308
    @akshaymate1308 Рік тому

    Hi

  • @shankarbirajdar4351
    @shankarbirajdar4351 Рік тому +1

    वास्तुशास्त्र है थोतांड आहे.

    • @gopalmitr
      @gopalmitr  Рік тому +3

      हो पण ह्यात शास्त्रीय माहिती दिली आहे, कोणतेही थोतांड सांगितले नाही... व्हिडिओ बघा म्हंजे ध्यानात येईल आपल्या

  • @atuljamdar9842
    @atuljamdar9842 3 роки тому

    हा गायी चा गोट झाला म्हशींचा गोट्या रेडकांची जागा कुठे असावी

  • @premverma3439
    @premverma3439 3 роки тому

    Kuchh bhi smjh nahi aaya.....🙏

  • @ganeshgour5114
    @ganeshgour5114 Рік тому +2

    सर आपका नंबर भेजो प्लीज बात करना है

  • @सचिनजाधव-भ4ङ
    @सचिनजाधव-भ4ङ 3 роки тому

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @balajighavle2319
    @balajighavle2319 3 роки тому

    Very nice