आणि असा केला मुक्त गोठा # निव्वळ नफा महिना 70 हजार# DINESH LANGUTE VLOG 03

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Рік тому +9

    गव्हाची शेजारीच जर पाण्याच्या कुंड्या केल्या असत्या तर गायींचे वैरण सतत कुंड्यात पडले असते,पाणी अस्वच्छ झाले असते

  • @kirankawale1630
    @kirankawale1630 Рік тому +26

    मागच्या व्हिडिओ मधे...असे म्हंटले होते त्यांनी की...5,6 एकर फकत चारा केला आहे...त्याच जागी जर ऊस केला..तर गाईंचा धंदा न ऊस एकूण एकच होत आहे...मग दूध धंदा कस profitable mhnaychaa....तुमचे मत मांडावे...

    • @dadakorke3357
      @dadakorke3357 11 місяців тому +2

      ऊस शेती साठी वर्ष भर पाणी लागते
      तर वर्षात मकेचे दोन पिके घेता येतात
      उन्हाळ्यात निवांत,
      कमी पाण्याच्या भागात पण हा व्यवसाय करता
      येतो मित्रा
      एकाद्याची चुक काढण्या एवजी त्यातुन काही तरी सिका ok

  • @rupeshsapkal8865
    @rupeshsapkal8865 Рік тому +13

    सकाळपासून व्हिडिओ ची वाट बगतोय दिपक दादा
    छान मुलखात घेताय आपण

  • @tanajimarde6656
    @tanajimarde6656 Рік тому +6

    खूपच छान नियोजन केले आहे

  • @sachingavhane8121
    @sachingavhane8121 Рік тому +1

    Khup chan mahiti dili asech ankhin videos banva

  • @BalajiJoshi-f4v
    @BalajiJoshi-f4v 4 місяці тому

    मुक्त संचार कोठ्या मध्ये गायीचं शेन कुठे भी पडत असेल मग ते कसं जमा करायचं

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 8 місяців тому

    खूप छान

  • @akshaysalunkhe1377
    @akshaysalunkhe1377 Рік тому +21

    भावाच लग्न झालंय का...
    झालं असेल तर उत्तम... नसेल झालं तर , लग्न ठरवताना गोठा मधे येतो का...
    अस असेल तर यावर पण काहीतरी बोलावं शेठ..

  • @आईरेणूकाचैनल

    छान आहे दादा गाईचा गोटा

  • @NajiarShaikh
    @NajiarShaikh Рік тому +1

    मुक्त गोठा किती जाग लागले दहा गायी साठी

  • @anilbabar7610
    @anilbabar7610 2 місяці тому

    थंडीमध्ये गाई उघड्यावरती असते त्यासाठी काही

  • @hemantmate5874
    @hemantmate5874 9 днів тому

    🙏🙏

  • @sandhyaborkar8876
    @sandhyaborkar8876 Рік тому +2

    Chote pan shetkari dakva

  • @abhijeetchavan8687
    @abhijeetchavan8687 Рік тому +1

    टेन्शनच नाय काय आता .. 👌👌

  • @shourya9650
    @shourya9650 Рік тому +2

    Very very nice 👌

  • @SagarKhedkar-wq8fo
    @SagarKhedkar-wq8fo 7 місяців тому

    Cement pol price kay

  • @ashishkumarbaheti6238
    @ashishkumarbaheti6238 Рік тому

    जबरदस्तच!!

  • @shubham-jj1hu
    @shubham-jj1hu Рік тому

    जर्सी गाई वरती बनवा व्हिडिओ

  • @mayakadevichanavanchngbhal4577

    Number dya ki शेतकरी च ❤

  • @Vishalrb321.
    @Vishalrb321. Рік тому +1

    खुप छान आहे

  • @santoshlangute7105
    @santoshlangute7105 Рік тому

    1 नंबर

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 Рік тому

    कीती खर्च येईल

  • @karanawasare6738
    @karanawasare6738 Рік тому

    Dada yacha no midel kay❤

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar98 Рік тому

    Mast mulakhat jhali

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 Рік тому

    Nice

  • @SanjayPatil-rz9yh
    @SanjayPatil-rz9yh Рік тому

    👍

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Рік тому +1

    👌👌👌👌👍

  • @jaysingsale9126
    @jaysingsale9126 Рік тому +1

    👌👌👌

  • @mithileshchavan7753
    @mithileshchavan7753 Рік тому

    दादा मुक्त गोटा किती बाय किती आहे

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Рік тому

    👌👌👌👍

  • @siddharthbhosale8882
    @siddharthbhosale8882 Рік тому +1

    मीही असा गोठा करणार आहे 🐄🐄🐄🐄

  • @nishantambekar27
    @nishantambekar27 Рік тому

    Bhaucha Jamal Rao ata

  • @atulgqngarde3176
    @atulgqngarde3176 Рік тому

    1nbr

  • @ganeshjadhav3838
    @ganeshjadhav3838 Рік тому

    Jit shen baher yet aahe tit net lava

  • @tuljaramborawake8268
    @tuljaramborawake8268 Рік тому

    HTP म्हणजे?

  • @shourya9650
    @shourya9650 Рік тому

    Mob no dya

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Рік тому

    Cont no ?

  • @mayakadevichanavanchngbhal4577

    Tumcha number dya ki bhavu kuthe ahe tymch फार्म

  • @madukharselkhe4594
    @madukharselkhe4594 7 місяців тому

    शेतकऱ्याला काय बी परवडत नाही सगळं नफा सरकार खात आहे

  • @aakashjadhav8127
    @aakashjadhav8127 Рік тому

    Contact number dya दिनेश सरांचा

  • @tanmaypatil517
    @tanmaypatil517 Рік тому

    1 number

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 Рік тому

    👌👌👌