आज महाराष्ट्रात सर्वाधिक स्वच्छ चारित्र्यवान निष्कलंक अभ्यासू नेते अर्थतज्ज्ञ दूरदृष्टी प्रत्येक प्रश्नाचे जाण आणि अभ्यास असलेले एकमेव नेते आहेत अशा नेत्याची आजही महाराष्ट्राला अतिशय गरज आहे सुसंस्कृत महाराष्ट्राला मा श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या सारख्या सुसंस्कृत नेतृत्व सत्तेवर येणे जरुर आहे तरच पुढील काळात महाराष्ट्रात विचारधारा सुसंस्कृतपणा सुरक्षित राहील आणि राज्य प्रगतीपथावर जाईल ही काळया दगडावरची रेष आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
मी सांगलीचा आहे...जयंत पाटील साहेब एक प्रतिभावान नेतृत्व आहे...त्यांच्या डोक्यात निवडणुकीची जी STRATEJY आहे त्याचा कधीच अंदाज लागू देत नाहीत ही त्यांची खासियत आहे....पट्टीचे पत्रकारच त्यांना ओळखू शकतात.
सामान्य माणसाला काय करायचं हे सर्व गोष्टी स्वार्थापोटी आहे सर्व महाराष्ट्रात भारतात सर्व पक्षांच्या नेत्यांना सत्तेत सहभागी व्हायचे आहे हे लक्षात येते जनतेला माहिती आहे,
मला हे सांगायचे आहे की उद्या जर अजित पवारांना पष्याताप झाला आणि ते पवार साहेबांकडे आले तर जणतेने त्यांना पक्षात स्थान देऊ नये आणि जयंत पाटील साहेब यांना पवार साहेब यांच्या नंतर स्थान द्यावे हे एकमेव नेता आहे
There are only 3 (maybe a couple of others) politicians in Maharashtra with a killer instinct and that is Sharad Pawar, Devendra Fadnavis and Jayant Patil. Politicians par excellence. नैसर्गिक राजकारनी .. natural politicians .. awesome chavdi 👌🏼
दादा हा विषय निघाला असेल तर .. मी सुद्धा एक जयंत पाटील साहेबांच्या विधानसभेतील एक व्यक्ती आहे... मी ही साहेबांसोबत काम करतो.. पण कधीही गुंडगिरी शी आपला संबंध ठेवला नाही... साहेबांनी आम्हाला कधीही पक्षाचा आहे आहे म्हणून सोडवलं नाही ...
पवार साहेबांना ही वेळ 35 वर्षांनी पहिली पण यांना ही वेळ लवकरच दिसलं... जे पवार साहेबांनी केलं ते यांना मोजता सुद्धा येणार नाही... बोल्यानासाठी काही मिळेल पण विचारासाठी काही नाही...
पवार साहेब आता सोडून गेल्यात त्यांना सहजा सहजी सोडतील अस वाट्त्...60 वर्ष आहेत राजकारणात....टप्यात आला की कर्यक्रम होणार..पवार साहेब खूप शांत आहेत...खूप धोका आहे 😂😂😂
I think your name is Abhijit. Forgive me if I am wrong but you asked really good and direct questions. Public wanted to know that. The young with beard.
Since we correctly claim heritage of Chhatrapati Shivaji Maharaj who broke the hold and power of local chieftains (in today 's language 'dons' or 'dadas') like Babaji Gujar Patil of Ranze village or Chandra Rao More of Javali. Our political leaders across the parties should determine to end the criminalization of politics and strictly follow this direction using all channels including police, economic offences wing as well as legal channels. Moral checks and pressurees should be exerted in election by voters and during governance by fellow legislators.
Sahil ne wagale ya patrakarancya halyacha nishedh kela ka? Mla tar aaikayla milala nahiye?kela asel tar sorry ,ani nasel kela tr sahil cha paksha konata he shemdya porala pan samjel.fakt to karande patrakar mla changala hota suruvatila ,pan aata tyalahi vaan nahi pan gun lagala.aso dev janatechya bajula aahe saheb..ekvel yeil tumhala kunihi aaikana nahi.remember khupach javal aliye hi ve 😅
Sahil sair.tumchya bagula Abhishek ahe.ani tyancya patimage gi taei ahe.tyana prashan vichyarayla ka det nahi.ti gara gap gap asate.kay te sanga.yachya agodar suda mi pahil ahe.
अत्यंत सावध बोलणं...कधीच शब्दात n अडकणार नेता ...well Educated Leader..💯..very brilliant man ...big fan #jayantpatil
आज महाराष्ट्रात सर्वाधिक स्वच्छ चारित्र्यवान निष्कलंक अभ्यासू नेते अर्थतज्ज्ञ दूरदृष्टी प्रत्येक प्रश्नाचे जाण आणि अभ्यास असलेले एकमेव नेते आहेत अशा नेत्याची आजही महाराष्ट्राला अतिशय गरज आहे सुसंस्कृत महाराष्ट्राला मा श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या सारख्या सुसंस्कृत नेतृत्व सत्तेवर येणे जरुर आहे तरच पुढील काळात महाराष्ट्रात विचारधारा सुसंस्कृतपणा सुरक्षित राहील आणि राज्य प्रगतीपथावर जाईल ही काळया दगडावरची रेष आहे धन्यवाद जय महाराष्ट्र
Mansane jast khot bolu naye nahitar tondacha cancer hoto ani tond wakad hot....
जयंत पाटील हे नक्कीच शरद पवारानंतर एकमेव नेता आहेत !
अत्यंत अभ्यासु , महाराष्ट्र संपुर्ण माहीत असलेला राष्ट्रवादीचा संयमी नेता आहे !
are ha tar Sanglicha motha gund ahe....
आदरणीय जयंत पाटील साहेब खर राजकारण तुमच्या कडून शिकावं ह्या महाराष्ट्रात असा नेता हवा
सांगलीची माणसं चांगलीच असतात
पाटील साहेब हे सांगलीचे आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो आणि राहील
ग्रेट नेता, संयमी आणि हाजीरजवाबी स्वभाव
अतिशय समतोल व सयंमी, समजूतदारपणा, अभ्यासु असलेला नेता.
हे शंभर टक्के खर आहे शिंदे- फडणवीस- अजित पवार यांचा लोकांच्या मनात राग आहे.
जयंत पाटील साहेब हे राज्यातील सर्वांत सुसंस्कृत राजकारणी आहेत.
मी सांगलीचा आहे...जयंत पाटील साहेब एक प्रतिभावान नेतृत्व आहे...त्यांच्या डोक्यात निवडणुकीची जी STRATEJY आहे त्याचा कधीच अंदाज लागू देत नाहीत ही त्यांची खासियत आहे....पट्टीचे पत्रकारच त्यांना ओळखू शकतात.
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब 💐
एक तासत एका ही पत्रकार नी शेतकरी वर प्रश्न विचरला नाही... खुप विचार करन्यासारखी गोष्ट आहे
सत्ताधारी नेत्यांना विचारायला हवा
Jayant Patil, congratulations for frank, honest response
जयंतराव, एक अभ्यासू व्यक्तिमत्व...अधिवेशन असो,पत्रकार परिषद असो,निवडणूक प्रचार सभा फारच सावध भूमिका असते.शेवटी कै. राजाराम बापुचे पुत्र...
सामान्य माणसाला काय करायचं हे सर्व गोष्टी स्वार्थापोटी आहे सर्व महाराष्ट्रात भारतात सर्व पक्षांच्या नेत्यांना सत्तेत सहभागी व्हायचे आहे हे लक्षात येते जनतेला माहिती आहे,
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब निष्ठावंत ❤❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
उत्तम विचार मांडलेत.
भावी मुख्यमंत्रीपद मिळेल. आदरणीय जयतपाटील साहेब.
😂😂😂😂😂😂😂😂😂
ग्रेट जयंत पाटील
ग्रेट जयंतराव साहेब
जयंत पाटील साहेबांनी आजतागायत कोणीही पाडू शकणार नाही कारण की त्यांचं नेतृत्व
19:16 - Nice humour at Mumbai Tak team.
बाकी सर्व छान सांगितलं पण बॉस is always right म्हणणे म्हणजेच स्वाभिमान बाजूला ठेवणे असचं आहे.
कितीही हुशार असेल तरी सुप्रिया ताईच अध्यक्ष होणार.
तू काय bjp च्या IT सेल मध्ये कामाला आहेस का काय😂😂 कळ येईल तशी कमेंट करतोयस
शरद पवार यांचे खरे मानसपुत्र जयंत पाटील
कोणास काहीही करू देत टप्प्यात आल्यावर साहेब करेक्ट कार्यक्रम करणार च हा आमचा विश्वास आहे😊
Correct karyakram 👌👌👌😊😊
खरंच खूप छान दादा बोलता तुम्ही पण खरंच बोलता तसें आहात का माहित नाही
Jayant patil saheb always great👍👌
Great
Yes
Great Jayantrao
जयंत पाटील साहेब दादा सोबत छान काम करत होता.अजित दादा आपणास जवळचे मानतात हे आपल्याला माहीत आहे
Jayantrao Patil is Only Faithful and competent M LA for the post of C M of maharashtra.
💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍
संयमी हुशार चाणाक्ष हजरजबाबी नेतृत्व
दुसरे शरद पवार साहेब
आद जयंत पाटील साहेब
मला हे सांगायचे आहे की उद्या जर अजित पवारांना पष्याताप झाला आणि ते पवार साहेबांकडे आले तर जणतेने त्यांना पक्षात स्थान देऊ नये आणि जयंत पाटील साहेब यांना पवार साहेब यांच्या नंतर स्थान द्यावे हे एकमेव नेता आहे
very good very nice spiech
सुसंस्कृत नेतृत्व जयंतराव पाटील प्रदेश अध्यक्ष NCP
There are only 3 (maybe a couple of others) politicians in Maharashtra with a killer instinct and that is Sharad Pawar, Devendra Fadnavis and Jayant Patil. Politicians par excellence. नैसर्गिक राजकारनी .. natural politicians .. awesome chavdi 👌🏼
दादा हा विषय निघाला असेल तर .. मी सुद्धा एक जयंत पाटील साहेबांच्या विधानसभेतील एक व्यक्ती आहे... मी ही साहेबांसोबत काम करतो.. पण कधीही गुंडगिरी शी आपला संबंध ठेवला नाही... साहेबांनी आम्हाला कधीही पक्षाचा आहे आहे म्हणून सोडवलं नाही ...
जयंत सारख्या गाढवाला आज हे पण कळत नाही की नवाब मल्लिक ह्याचा आतंकवादी बरोबर संबंध आहे
सर्वात मोठे गुंडाचे दलाल पत्रकार आहेत साहिल ह्याला एवढे माहीत नाहीं की पूर्वी दादा नाही भाई म्हणयचे कारण साहिल ह्यांनी असे वाटते स्वतः चा सुंता केलाय
Chandrahar patil chya dokyavar konacha haath ahe, he pn paha aadhi
😊
JhlM CC😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊jw🎉mmmmm❤mmmmmmmmm
महाराष्ट्र तक
पवार साहेबांना ही वेळ 35 वर्षांनी पहिली पण यांना ही वेळ लवकरच दिसलं... जे पवार साहेबांनी केलं ते यांना मोजता सुद्धा येणार नाही... बोल्यानासाठी काही मिळेल पण विचारासाठी काही नाही...
Mumbai Tak is to be congratulated forsuch detailed enquiry into the current crisis through an interview of a key figure, Jayant Patil, on Chawadi.
जयंत पाटील ❤❤❤❤❤
पवार साहेबाना काय माहित पुढे असे होणार पण पवार साहेब अस राजकारण करा की देश बघत बसला पाहिजे चाणक्य चाणक्य होता है चाहे उसकी उर्म कितनी भी हो
Good greatest speech no more words, Jayant Patil hearty congratulations 🎉
घड्याळात आज 10वाजून 10 वाजलेत निवडणुकीनंतर 12 वाजून 12 वाजलेले असतील मग कळेल त्याना साहेब काय चीज आहे
🙏
अतीशय चांगला माणुस
सुसंस्कृत नेता जयंत पाटील साहेब
2019 ला लोकशाहीचा करेकट कार्यक्रम केला तुम्ही अध्यक्ष असताना.
जयंत पाटील साहेब
Jayant Patil is Good poltician
ओन्ली जयंत पाटील साहेब
Good person jayant patil❤
PM next 🎉❤
आज पन शिंदे आणि अजित दादा जयंत पाटील यांना चालतात पण देवेंद्र फडणवीस चालत नाही हे जाती च राजकारण आहे
Great leader
शरद पवार हे एक अभ्यासू व्यक्ती मत्त्व आहे
105 आमदार असलेल्या पक्ष्याला गंडवून मंत्री पदावर 2.5 वर्षे मस्त मजा मारली आणि लोकशाही जिवंत ठेवलीय.
💯💯💯
लोकशाहीत लोकांनी मतदान केले त्या विरोधात जाऊन यांनी सत्ता स्थापन केली तेव्हा लोकशाही कुठे गेली होती?
Ata lokha pan vote karnaar nahita 105 turbujyana.
बिहार मध्ये rjd number ek पार्टी आहे.तिथे चालतं का रे माकडा
इस्लामपूर मध्ये आले आणि काही म्हटले नाही या विचार करुन नका news valo कारण सगळ्या विधानसभेला माहीत आहे. करेक्ट कार्यक्रम कोण करतं..😅
पाटील साहेब जिंदाबाद
पवार साहेब आता सोडून गेल्यात त्यांना सहजा सहजी सोडतील अस वाट्त्...60 वर्ष आहेत राजकारणात....टप्यात आला की कर्यक्रम होणार..पवार साहेब खूप शांत आहेत...खूप धोका आहे 😂😂😂
खरच प्रामाणिकपणे दादा यांना विकास करायचा आहे आणि तो विकास त्यांचे मते मोदी च करू शकतात तर त्यांनी काकाचा पक्ष चोरण्या पेक्षा BJP मध्ये जायचे होते
JP Boss
Next CM of Maharashtra
पण का कुणास ठाऊक शरद पवार एवढे वय झाल तरी आम्हा तरुणाना हे नेतृत्व हव हव स वाटत काय आहे हे रसायण
King of poltics
इलेक्शन कमिशन आता मजबूर आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणी माननीय शरद पवार साहेब यांना वेगवेगळा न्याय नाही देऊ शकत ,हाच खरा प्रॉब्लेम आहे.
Jr भाजप मधे कोणी बंड केले तर भाजप कमळ कोणाकडे देतील
Jyachya kade paksh kabij karaycha ahe tyalach bhetel.
Je pakshe sodun gele tyanna bahumatani pada pawar saheb 🙏
यशवंतराव सारखा
I think your name is Abhijit. Forgive me if I am wrong but you asked really good and direct questions. Public wanted to know that. The young with beard.
हणमंत आप्पा मिठारी हे फक्त त्याच्या फुडें नाव घ्या plz
Sahil Why don't allow atlist 2 comman citizen in such events
सगळ बनवाबनवी आहे घरानी शाई आहे
पवार ह्यांनी मोदी आणि शाह ह्याला भेटले तेव्हां काय शरद काय खाजवत होते
Eknath shinde:-
Hard work jast aahe but smart work kami..
Since we correctly claim heritage of Chhatrapati Shivaji Maharaj who broke the hold and power of local chieftains (in today 's language 'dons' or 'dadas') like Babaji Gujar Patil of Ranze village or Chandra Rao More of Javali. Our political leaders across the parties should determine to end the criminalization of politics and strictly follow this direction using all channels including police, economic offences wing as well as legal channels. Moral checks and pressurees should be exerted in election by voters and during governance by fellow legislators.
We always remember hard work of reporter Rahulji to cover maratha morcha by mumbai tak from start to end
तुमच्या कळीच्या नारदाने आयुष्यभर राजकारण केलं
A team and b team he is b team
Modi ji. Aaye hai ghor kalyug laye hai
हि संविधानच बदलन्याची भाषा सतेची,व मिडीया हेच ठरवता?
Dada 🤣 BJP 😮
Sahil ne wagale ya patrakarancya halyacha nishedh kela ka? Mla tar aaikayla milala nahiye?kela asel tar sorry ,ani nasel kela tr sahil cha paksha konata he shemdya porala pan samjel.fakt to karande patrakar mla changala hota suruvatila ,pan aata tyalahi vaan nahi pan gun lagala.aso dev janatechya bajula aahe saheb..ekvel yeil tumhala kunihi aaikana nahi.remember khupach javal aliye hi ve 😅
Sharad pawaranpramane he dekhil pragalbh netrutwa maharashtrala bhavishyat pahawayas milel. Sayami susanskut uchhshikshit netrutwa maharashtra dusare disat nahi. Anek aashirwad v pdhil watchalis manpurvk shubhechha
जर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि अजित पवार गट सोडून दिला तर यांना कोणी विचार नार नाही
मग तर ना घर का ना घाट का अशी परिस्थितीत जीवन जगावेच लागेल त्यावेळेस कोणीच विचारणार नाहीत 😮
Ashwa sana was to be paid 50 khoka
Sahil sair.tumchya bagula Abhishek ahe.ani tyancya patimage gi taei ahe.tyana prashan vichyarayla ka det nahi.ti gara gap gap asate.kay te sanga.yachya agodar suda mi pahil ahe.
Chor campaign ek dusarchi baju ghenar
Khot boltoy ha bha....wa
Only...Pawar saheb🕛🕛🕛
aja .......... R R PATIL asete tar...........
Godbole
Pawar shahab adash? that is lokshahe?
Evadha tar kalatay sahil kadicha knowledge nahi .jayant patil bhari padale
Abhyas kar ki bhava jara 😂😂😂😂
Yala Sangilcha Khasdar nivdun anta yet nahi aani ha Rajyacha netrutv karnar.....Fakt Bolbacchan aahe Jant Patil...
अजितदादा ला एकही गुण नाही
Sagali interview pahilyavr ek gosht prakarshane janavte. Patrakar hoila shikshan lagat nahi...konihi uthun patrakar hou shakto 😂😂fakt jara bare kapade ghalayche asatat, Baki aakkal shunnya lagate. 😂😂😂😂ek num que ha.purn interview nantr patrakr vicharti ncp sodnar ka 😂😂😂😂😂laich comedy vatat. Jara thaoda neeat neat ha sahil 😂😂😂😂
1993 चे कोर्टात 52% आरक्षण टिकलं नाही