जयंत साहेब महाराष्ट्राचे राजकारण करायचे शेती बाहेरच्या देशात खरेदी करायची महाराष्ट्रातील सूतगिरणीच्या कामगारांचा पगार वेळेत द्यायचं नाही असे राजकारण केले तर कसा पक्षी मोठा होईल
जयंतराव पाटीलसाहेब हे पक्ष संघटना बांधणीत निष्णात आहेत. त्यांचा सल्ला प्रत्येक तळागाळातील नेता व कार्यकर्त्यांनी ऐकला व त्याप्रमाणेच कार्य केलं तर पक्षाचा विजय निश्चित आहे.
बूथ कमिटी करायला जयंत पाटील सांगत आहेत मान्य आहे पण आपण हे करून घेणं प्रदेश अध्यक्ष या नात्याने आपण ते करवून घेतले पाहिजे . तालागळाती करहकर्ते बूथ कमिटी करतील आणि सत्तेत टेंडर व काम नेत्यांच्या जवळचे नातेवाईक व घेतील ऐसा कैसा चलेगा..
राज साहेब उद्धव साहेब एकत्रित या महाराष्ट्राला तुमच्या दोन भावांची गरज आहे बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्रात ओन्ली ठाकरे Brand 💯💯💯💯💯%💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
तुम्हाला तुमच्या पक्षात तालमी नाही आणि तुम्ही चालले शिंदे साहेब आवर गद्दार सरकार म्हणून दिवस चांगला करावे लाजा वाटल्या फायदे जरा तुम्ही तुमच्या पक्षाचा बघा जर आमच्या शिंदे साहेबावर बोलली तर आता इथून पुढे तुम्हाला हाये जागा मिळणार नाहीत
एक कार्यक्षम अजितदादा सोडुन बाकी सारे नुसते बोलबचचन डायलॉगबाज ! खरेतर दादा हे एनसीपी सारखया जाती,पातीच राजकारण करणारया पक्षांत फिट नाहीत .त्यांचा बीजेपी कडे ओढा, कधी नाराज होऊन भविष्यात पक्ष सेडुन गेले तर भारी पडेल, एनसीपी पक्षच संपुष्टात येईल .
आडात नाही पोहऱ्यात कुठून येणार ? Credibility नावाची गोष्ट असते .... आपण हप्ते वसुली , अंतोलिया स्फोटके नबाब मलिक अनंत कारमुसे , केतकी चितळे यावर काय बोलणार कि नाही... एक तर केलं नाही म्हणा नाहीतर चुकलं म्हणा ... काहीही म्हणा पण म्हणा ... काहीच बोलतं नाही याचा अर्थ कोलतो तुम्हाला असं आहे ....
भविष्यात अजित पवार राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी अशी घोषणा लवकरच जवळ येईल. शक्यतो आकडा सांगता येणार नाहीत पण गद्दार ही काही कमी नसणार.. महाविकास आघाडीच तर विचारूच नका वज्रमूठ स्वतःची स्वतःला घालावी लागेल 😂😂😂
विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळणारे म्हणजे ibn lokmat,...पण सर्व सामान्य शेतकरी यांच्यावर अन्याय झाला की यांना दिसत नाही .. पण माझी विनंती आहे आपण तिसरा स्तंभ आहात पूढच्या पिढिचे वाटोळे करू नका ...
यांचे 2 गट होणारं. वाकडा गट आणि ताट गट
😂😂😂😂😂
😂😂😂
That gat tujhya aaichya tondat ghusnar
😂😂😂😂
😂😂😂😂
भविष्यात अजित vs जयंत रंगणार😂😂😂😂
Are you from the future, 😂😂 you are damn correct 💯
दादा बुथ कमिटी सोडुन,30आमदार घेऊन गेले...😂😂
दादा तुम्हीं स्वर्गीय आबा चा एकेरी उल्लेख करण्या इतके तुम्ही कधी च मोठे नाही
जयंत साहेब महाराष्ट्राचे राजकारण करायचे शेती बाहेरच्या देशात खरेदी करायची महाराष्ट्रातील सूतगिरणीच्या कामगारांचा पगार वेळेत द्यायचं नाही असे राजकारण केले तर कसा पक्षी मोठा होईल
पक्षी मोठा होईल आणि उडून जातात 😝😝🤝
जयंतराव आपली पक्षात किंमत नाही 😂
रोखठोक दादा खूप स्पष्ट बोलतात असाच नेता हवा महाराष्ट्राच्या जनतेला..
मा. आर. आर. पाटील यांचेमूळे राष्ट्रवादीचा पाया निश्चितच मजबूत केला त्यांचा जाहिररित्या उल्लेख आरेतुरेने नकोच.
तसे पाहिल्यास जयंत पाटील याच्यावर अन्याय झाला उपमुख्यमंत्रीपद व नंतर विरोघीपक्ष नेतेपद डावलले आहे
Kiti amdar nivdun anle tyane ..nusta swatha mantri zala n jeshth asla mhanun kahi milat nst ..dada ni lai amdar dilet ncp la ..
Anyay konavar zalay te 1999 pasun cha itihas bagha . Jayant patil la khup mothi dept milale suruvatichya kalat..teva dada kade khup duyyam level che dpt hote. Jayant patil 9 varsh finance minister hote..kay chesta ahe ka??
Mg atta dada la kahi milat asel tr jayant patil sahebanvar anyay kasa.
Ani ajitdada chya navavar anek amdar nivdun yetat. Jayant patil swatachya jilhyatun konala nivdun anu shakat nahi. Rohit patil la sudha corner karnyache prayatn suru ahet sangali madhe.
Are dada powerful ahe mass leader ahet
Kal jayant patil ani ajitdada. Doghanch bhashan zal. Donhi bhashan youtube la ahet. Kontya netyala jast views ahet te bagha.
Jayant chya 10pat ahet dada la views😂😂😂
Jayant patil swata sangli madhli market election harle
दादा नवा पक्ष काढा,, सगळीकडे तुमचे कार्यकर्ते आहेत 🚩
TRUE
Dada ne BJP join keli pahije karan tyanche vichar dada sobat jultat ani Fadanvis ani Shinde pan soft corner aahet dada sobat
@@chandanthakur424आणि काही काळानंतर दादांना कोणीच नसणार आहे
स्वार्थी दादा सगळ मलाच पाहीजे ही वृत्ती थोडे दिवस थांबा दादाचापण बोर्या वाजणार....
जयंत राव आता बूथ कमिटी बनवायला सांगतायत मग पाच वर्षे काय केलं..
Once Sharad Pawar Death, Rashtrawadi Death 🤣🤣🤣
❤
फगदी फरोफर
No.. BJP will become NCP
🤣🤣🤣🤣🤣💯💯💯करेक्ट
100%
मा. जयंतराव पाटील साहेब, एकदम बरौबर आहे. बुथ कमिट्या झाल्या तर मतदारांशी कायमचं नातं जोडलं जातं.
जयंतराव पाटीलसाहेब हे पक्ष संघटना बांधणीत निष्णात आहेत. त्यांचा सल्ला प्रत्येक तळागाळातील नेता व कार्यकर्त्यांनी ऐकला व त्याप्रमाणेच कार्य केलं तर पक्षाचा विजय निश्चित आहे.
जयंत पाटील साहेब तुम्ही इस्लाम पूरत बघा आमचे साहेब कागल पुरते पाहुदेतआम्ही राधानगरी वाले बसतो बोंब मारत म्हणे जिल्हाचे. नेते
35 amdar ahet jayant patil yanchya barobar
@@rd4217 kuthale 🤣🤣
@@rd4217ok😂
राष्ट्रवादी पक्ष नसून एक कंपनी आहे सर्वाधिक श्रीमंत कार्यकर्ते या पक्षात सापडतील
Bjp madhe nahi ka
@@rd4217Nahi
अभ्यास जरा कमी दिसतोय तुमचा साहेब
दादा खाण्यात ऐक नंबर मराठवाडा विदर्भ सोलापूर यांना पूर्ण लुटून खाल्ल दादांनी
जयंत पाटील हे खुप चांगल व्यक्तिमत्त्व आहे
हे महाभकास आघाडी एकमेकाशी भांडून च मरणार 😂😂😂
😂😂😂😂😂
सगळे च सारखे..
सत्ते स्साठी भुकेले..
समाजसेवा हा विषय च नाही....
Cyllinder yeto ka ghari
@@m15-u3q tuzya ghari cylinder aalyachi receipt tak 🤣😂😅
@@prafullkotwalmazya company yeto ka kamala monthly 40k deto ani ho tuzya Gujrati bapala pan aan
बूथ कमिटी करायला जयंत पाटील सांगत आहेत मान्य आहे पण आपण हे करून घेणं प्रदेश अध्यक्ष या नात्याने आपण ते करवून घेतले पाहिजे .
तालागळाती करहकर्ते बूथ कमिटी करतील आणि सत्तेत टेंडर व काम नेत्यांच्या जवळचे नातेवाईक व घेतील ऐसा कैसा चलेगा..
राज साहेब उद्धव साहेब एकत्रित या
महाराष्ट्राला तुमच्या दोन भावांची गरज आहे
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रात ओन्ली ठाकरे Brand 💯💯💯💯💯%💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
दादा पेक्षा पाटील साहेब हुशार आहेत...
Jayant Patil hushar ahe💪
Chakit chandoooo😂😂😂
अहो दोघांच्या शिक्षणातला फरक तरी पाहा. कोण हजर जबाबी आसेल बरे?
भ्रष्टाचार नको जनतेला सर्व कळते जनतेला
मी साहेबा सोबत,
मी दादा सोबत,
आणि दोघेही भाजपा सोबत..
Only जयंत पाटील
जयंत पाटलांना कुजके बोलण्याशिवाय काय येते.
पक्षातील हि खरी लोकशाह प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा स्वातंत्र्य पाहिजे !
फक्त मते मांडण्याचं स्वातंत्र्य! बाकी त्या मतांना किंमत शून्य! निर्णय फक्त आणि फक्त थोरले पवारच घेणार!
जयंत पाटील... 💐
70 000 crores irrigation Che khalle Koni te BOL
Khara सामना हा अजित पवार vs जयंत पाटील आहे
तुम्हाला तुमच्या पक्षात तालमी नाही आणि तुम्ही चालले शिंदे साहेब आवर गद्दार सरकार म्हणून दिवस चांगला करावे लाजा वाटल्या फायदे जरा तुम्ही तुमच्या पक्षाचा बघा जर आमच्या शिंदे साहेबावर बोलली तर आता इथून पुढे तुम्हाला हाये जागा मिळणार नाहीत
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🙏
इतक्या कर्तृत्ववान नेते मंडळींची फौज असतांना एकदाही स्वबळावर निवडून येऊ नये ?
अजित पवार यांचे शुक्र तंतु शरद पवार यांनी कधी च काढले
जयंत पाटील मुख्यमंत्री पदाच्या लायक माणूस आहेत
Jayant patil 100 = 1 Ajit Pawar
😂😂😂 फक्त आकडे आणि square-foot राजकारण...हेच NCP..
अरे जंत तू सांगतोयस कोणाला, धुरा कोणाच्या हातात आहे. 😅😂
फक्त संख्येचे राजकारण आणि यांची समीकरण.....
N C P cha miya JAIL MADHE ahe te bol daud Ibrahim chi property kharedi keli n c p miya ne te BOL
Ajit dada 👑👑👑
काहीही करा गड्डारांचा आणि भ्रष्टवादी लोकांचा पक्ष काही सत्तेत येत नाही..मग काका, दादा, राव कितीही जोर लऊदेत
जयंत पाटलाला पैसे खायला सांगा... अजित पवार has more potential than anyone in ncp
Jay hind 🇮🇳
एक कार्यक्षम अजितदादा सोडुन बाकी सारे नुसते बोलबचचन डायलॉगबाज ! खरेतर दादा हे एनसीपी सारखया जाती,पातीच राजकारण करणारया पक्षांत फिट नाहीत .त्यांचा बीजेपी कडे ओढा, कधी नाराज होऊन भविष्यात पक्ष सेडुन गेले तर भारी पडेल, एनसीपी पक्षच संपुष्टात येईल .
बरं
Khara tar dada BJP madhech janar Pawar saheb gele ki
अजीत ना दादा दुसऱ्या च्या चुका काढायला सुरुवात केली आहे
यामुळेच आज दादांनी उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ घेतली.
Dada ❤
बरोबर आहे
ओ टीव्ही चॅनल वाले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत विषयांमध्ये ना खूपच नका आणि जास्त भांडण लावू नका
TV चॅनेल सांगतात काय? ते फक्त प्रक्षेपण करतात.
आडात नाही पोहऱ्यात कुठून येणार ? Credibility नावाची गोष्ट असते .... आपण हप्ते वसुली , अंतोलिया स्फोटके नबाब मलिक अनंत कारमुसे , केतकी चितळे यावर काय बोलणार कि नाही... एक तर केलं नाही म्हणा नाहीतर चुकलं म्हणा ... काहीही म्हणा पण म्हणा ... काहीच बोलतं नाही याचा अर्थ कोलतो तुम्हाला असं आहे ....
Right bro
जंत साहेब तुम्ही बूथ कमिटी सांभाळत बसा अजित दादा उपमुख्यमंत्री झाले 😂😂
लोकांची kame करा नाही तर बुटने हनातील लोक
चोरांची टोळी
भ्रस्ट vadi तुम्ही काहीही करा 25 च्या वर पुढच्या वेळी नाही
दादा च प्रदेशाध्यक्ष झाले पाहिजे त
रोकठोक व्यक्तिमत्व दादा ❤
ऐकरी उल्लेख कधी पवार साहेबानीही केला नाही.
गुरु पौर्णिमे निमित्त कटलर,तोड्या-माड्या,
मांडवल्या करणारा ह्यांचा विठ्ठल पाहून खरंच धन्य झालो..
😂😂😂
भेटला विठ्ठल माझा.
बरोबर आहे आमच्या गावाला घोडा लावलाय आमदार खासदार नी
Chor chor mausere bhai
Dada dada dada ajit dada
Dada dada dada ajit dada
Dadancha naad karu Naka Kuni
Babbar sher aahey dada ,one side gabbar aahey amchey dada
Luv u ajit dada ,waat lavun taaaku dada tumchya saathi eka eka chi luv u dada khara manus ajit dada❤❤❤❤❤❤
Sanmanya Jayavanh patil Sahebhcya bashan khoopach chan👌👏🙏🙏
100%
जयंत पाटील ने सांगली जिल्यात राष्ट्रवादीची वाट लावली हे नक्की आहे दादा
only Ajit Dada Pawar 😎💪🏻😎
Jayant patil saheb great aahat tumhi jai Maharashtra
आपल्या कार्यकर्त्यांनी VIP culture सोडून योजनाचा लाभ वंचितांना कसा मिळेल याकडे लक्ष दिले तर....
असमाधानी व्यक्तीमत्व
बुथ कमिटी भाजपच करू जानो
अरे तूरे...
आर आर आबांबद्दल..?
एकच दादा अजितदादा ajit dada next cm of maharashtra
जमतंय जमतंय 😅
M s cop bank koni khalli te BOL
भविष्यात अजित पवार राष्ट्रवादी VS राष्ट्रवादी अशी घोषणा लवकरच जवळ येईल. शक्यतो आकडा सांगता येणार नाहीत पण गद्दार ही काही कमी नसणार.. महाविकास आघाडीच तर विचारूच नका वज्रमूठ स्वतःची स्वतःला घालावी लागेल 😂😂😂
Excellent good work
बूथ कमिटी करून बसायचं रडत 😂😅😅
दादाना प्रदेश अध्यक्ष करा आणि त्याच्या नेतृत्व तच 2024 ची निवडणूक होऊ दया मग बघू किती जागा येतात ,बोलण सोप आहे
चकित चंदू खर की काय ?
एकच वादा ओन्ली अजित दादा❤
Jayant patil che intellect dada nahi match karu shakat .
Yancha Raigad Jilha Adhyaksha aahe Prashant Patil
Tyala tyacha swatahcha gaavat ek Gram panchayat sadasya nivdun nahi aanta yet
मिडीया तिसरा खंभा आहे.
Dadanchi tynchyach pkshane ashi kondi krun thevliy ki bakichya pkshana kahi kraychi garjch nai😂
पाटील साहेब तुम्ही सांगताय कोण ऐकत नाही मग तुमचं बाहुला केलाय का यांनी
जयंत पाटीलअर्थमंत्री होते, ते दादांनी मागून घेतले ,व त्यांना आपले जलसंपदा खाते दिले आता त्यांचे प्रदेशाध्य पद पाहिजे
दोघेही राष्ट्रवादी चे मातब्बर नेते आहेत
NCP swabalawar ladhnar he nakki
😂
😂
Lawasa che lafade kay AHE te BOL
Adopted 'Dada ' , Adjustable ' Dada , .....Avoid ' Dada '
Adopted champa adjustable ink avoid who is dhangekar😊😂
@@47tejasjagdale29😂
मुतरा दादा..पादरा दादा...
@@eknathmane7844 ghe ghalun ghe ghalun ghe ghalun😄
Only patil saheb
Dadach pahije❤
Ajet dada
जयंतराव उचलबांगडी हाय आता
विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळणारे म्हणजे ibn lokmat,...पण सर्व सामान्य शेतकरी यांच्यावर अन्याय झाला की यांना दिसत नाही .. पण माझी विनंती आहे आपण तिसरा स्तंभ आहात पूढच्या पिढिचे वाटोळे करू नका ...
दादा ने केलेले एक वाक्य आणि आमदार कमी झाले
दादा चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग एक महिना लुकिंग
Abe NCP wale 3 jilhyacnhya adhyaksha Kara ani pahile tithe dum dkahva