ह्यांच्या कडे एवढी माहिती आहे हे तर जग्गा जासूस पेक्षा जास्त खबरी आहे, ह्यांना सि बी आय चा इन्चार्ज द्या, पोलीस तपास यंत्रणा ची गरज नाही, सगळ्या इतनभूत बातम्या खबरी ह्यांना आहे
धस साहेब खोटं बोलट आहेत मुन्नी कोण आहे ते सर्वाना माहिती आहे... मुन्नी तिची पण चौकशी केली आहे पोलीस ने पण काय करणार पोलीस पण त्यांचेच आहेत.....काय होईल सामान्य जनतेचे काहीच कळतं नाही...खरंच चुकीचं आहे पण फक्त पैसा बोलता है यार..🙏🙏😢😢
धस साहेब यांच्या मागे साक्षात फडणवीस उभे आहेत ...संतोष आण्णा प्रकरणातून बीजेपी चे 2029 ची सौ प्रतिशत भाजप मिशन चालु आहे..ठाकरे संपविले, शिंदे यांची कोंडी करून त्यांना शांत केले आता अजित पवार गट संपविणे 😊
कोड्यात का बोलता बोला की स्पष्ट उगीच गोल गोल फिरवून राजकारण करता, जे काही माहीत आहे सांगा उघडपणे लवकर शिक्षा मिळेल उगीच त्या मीडिया लां टीआरपी देत आहे.. बोला सगळे
या निर्भीड लढवय्या माणसाला लाख सलाम.
कडक अण्णा
मीडिया म्हणतं असेल हे अण्णा इतकं दिवस कुठं होते 🤣
मीडियाला सोन्याची खान सापडली 😁
सुरेश धस म्हणजे मीडिया साठी हिऱ्याची खणीचा शोध 😅😅 एक नं आण्णा 🔥🔥🔥🔥
मुंडे राजीनामा देत नसेल तर फडणवीस व अजित पवार ने राजीनामा द्यावा
Dhas saheb as mhnatch nahi na pn
बीड - मुंडे-कराड गॅंग ची दहशत
हिंगोली - बांगर गॅंग ची दहशत 😢
लोकशाहीचा उदय चालू 🙌
मुख्यमंत्री चा राजीनामा म्हणजे मंतरीमंडळाचा राजीनामा
Dela resort cha footage check kara
मुन्नी व अजीत पवार 😂
मुन्नी बदनाम हो गई
Anna❤
मुन्नी म्हणजे अजित पवार
ह्यांच्या कडे एवढी माहिती आहे हे तर जग्गा जासूस पेक्षा जास्त खबरी आहे, ह्यांना सि बी आय चा इन्चार्ज द्या, पोलीस तपास यंत्रणा ची गरज नाही, सगळ्या इतनभूत बातम्या खबरी ह्यांना आहे
महिती अहे म्हणून मिरच्या लगत आहे
मुख्यमंत्री आपणच राजीनामा द्यावा ना रहेगा बाज ना बजेगी बासरी
Darling मी बोलतोय darling 😂😂😂
पक्ष अनैतिक, दादा मुत्रा मंत्री
आका निर्लज्ज आहे
धनंजय मूंडे राजीनामा देत नाही,गृहमंत्री ना तूम्ही नूसतच भेटता. वार्ताहरांना मूलाकाती देता.काय ऊपयोग?त्यापेक्षा सूरेश धसनेच राजीनामा द्यावा.
मला मंत्री पद नाही दिलं मी खुप जळलोय
मुन्नी म्हणजे छगनराव भुजबळ आहे का
धस साहेब खोटं बोलट आहेत मुन्नी कोण आहे ते सर्वाना माहिती आहे... मुन्नी तिची पण चौकशी केली आहे पोलीस ने पण काय करणार पोलीस पण त्यांचेच आहेत.....काय होईल सामान्य जनतेचे काहीच कळतं नाही...खरंच चुकीचं आहे पण फक्त पैसा बोलता है यार..🙏🙏😢😢
फडणवीस डब्बल ढोलकी वाजवत आहे.एकीकडे मुंडेना संरक्षण आणि एकीकडे मुंडेंची अजित दादांच्या गटांची बदनामीचा डावही चालू आहे.
Munni mhnje kon Saheb 😂😂😂
हे पण गेले असतील😂
धस साहेब यांच्या मागे साक्षात फडणवीस उभे आहेत ...संतोष आण्णा प्रकरणातून बीजेपी चे 2029 ची सौ प्रतिशत भाजप मिशन चालु आहे..ठाकरे संपविले, शिंदे यांची कोंडी करून त्यांना शांत केले आता अजित पवार गट संपविणे 😊
Barobar
छगन भुजबळ असेल वाटत 😂
Darling addhich sarendar zale ahe
दादा ने कान धरले वाटते त्या मुळे मुन्नी चां मुन्ना झाला
Kon kon hot anba
नाशिक
हा धस स्वतः रेव पार्ट्या करतो त्याचे पण वीडियो टाक म्हणाव😂😂
😂😂😂😂😂😂😂
Te sanya band zala. He yz chalu zala. Jarangya cha vishay sampla
Jarange cha vishay sampla ani Kay tujhya ghari javun basla😂😂
6
कोड्यात का बोलता बोला की स्पष्ट उगीच गोल गोल फिरवून राजकारण करता, जे काही माहीत आहे सांगा उघडपणे लवकर शिक्षा मिळेल उगीच त्या मीडिया लां टीआरपी देत आहे.. बोला सगळे
😂😂😂😂
Good Dus saab
सुरवातीला वाटत होत निष्पाती चॅनल आहे पण आता असं वाटतय की ही चॅनेल पैसेखाऊ आहे 😡😡😡 trp साठी काय पण 😡😡😡
MUNNI NHANJE VANJARI DHANJAY MUNDHE MANTRY DHANANJAY MUNDE VANJARI
Khorarda.