जयंत पाटील साहेब म्हणजे सांगली जिल्ह्य़ातील सुस्वकृत व प्रामाणिक असे घराणे .पवारसाहेब हेच जास्त पाळतात बरका थोडे पण कट्टर कार्यकर्त्यांवर जबरदस्त विश्वास आहे त्यामुळेच थांबले राव .❤
राष्ट्रवादी पक्षासाठी पवार साहेबांना आदर्श ठेवून त्यांच्या सल्ल्यानुसार अखंड काम करणारे आणि सतत जनमानसात मिसळणारे आमचे मार्गदर्शक आणि वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते मा जयंतराव पाटील साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
जयंत पाटील साहेब निष्ठावंत,सुसंस्कृत,प्रामाणिक, संयमी, शांत, आणि अभ्यासू वृत्तीचे आहेत.तसेच शरद पवार साहेबांचे एकदम जवळचे सहकारी आहेत.जयंत पाटील साहेब ग्रेटच आहेत.
शरद पवारांचे विश्वासू सहकारी प्रांत अध्यक्ष जयंत पाटील पण शरद पवार यांना पण माहिती आहे अजित पवार यांच्या पेक्षा जंयत पाटील बरे व शरद पवार यांच्या मित्रा चा मुलगा म्हणजे जंयतराव
नेते,कार्यकर्ते झुकून ,कुर्निसात करताना,मुजरा करताना बघून आनंद झाला.महाराजांना वतनदारी पद्धत समूळ नष्ट करायची होती.पणं हे मुजरे बघून ,या एकविसाव्या शतकात पणं ती जिवंत आहे हे कळलं.😂😂😂
पवार साहेबांच्या पुढे कोणीही मोठ्ठा नेता नाही, अजित पवार ना ते पटलांपेक्षा ही कमी दर्जाचे आहेत हे साहेबांना दाखवायचे आहे, पाटलांच्या बुडात नाही की पवार साहेब आल्यानंतर ते येतील.
महाराष्ट्रातील नेत्यांची मानसिकता ही सरंजामशाहीची होती व आहे. त्याच बरोबर जनतेची मानसिकता ही ह्या वर्गाची पाय धरण्यात धन्यता मानणारी हे ही एक कडवट सत्य आहे.
एवढं का रडायचं आहेत अजून .गेले नाही कुठे....सांगलीचे आहेत साहेब ...मान्य आहे ...त्यांच्या। गावाचा तरी त्यांनी किती विकास केला हे पण बघा येऊन कासेगाव मध्ये ..साहेबांची बँक ..कॉलेज शाळा ..कारखाने आहेत ......बाहेरच्या देशात साहेबानी रेटून पैसा गुंतवणूक केली आहे कंपनी बँकेत ..फक्त साहेबानी वाळवा तालुक्यात काय विकास केला नाही जंत पाटलांनी ...आम्हि साहेबांचा मतदार संघ बघितला आहे .....
साहेबांच वय व जतंत पाटलांच वय
थोडं थाबा जयंत पाटील येत आहेत..
हे वाक्य...
सलाम साहेबांच्या सुसंस्कृत पणाला....
जयंत पाटील हे सयमी आणि समजुतदार नेता
जयंत पाटील साहेब, तरुण पिढी संयमी, कमी बोलणं, कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, ग्रेट माणूस
मस्त आणि दिलदार 💐👍🏻
जयंत पाटिल साहेब 😊
जय महाराष्ट्र 🚩
जयंत पाटील साहेब यांचे हे सभयतेचे लक्षण मानले जाते
ते तर पुर्वी ekanath shinde पण होते
फक्त जयंत पाटील साहेब
जयंतराव पाटील हे हुशार आणि सभ्य नेते आहेत.
जयंत पाटील परिस्थिती ची जाणीव संस्कार त्यांचे वडील ही असेच होते आमचा वाळवा तालुका👌💐💐💐
सांगलीचा आम्हास अभिमान
जयंत पाटील हे पवार साहेबांशी एकनिष्ठ आहेत..
जयंत पाटील हे आपल्या पक्षाची जी ध्येय धोरणे आहेत आणि शरद पवार साहेबांच्या मनात आहे तसा पक्ष चालवतील.
जयंत पाटील साहेब म्हणजे सांगली जिल्ह्य़ातील
सुस्वकृत व प्रामाणिक असे घराणे .पवारसाहेब हेच जास्त पाळतात बरका थोडे पण कट्टर कार्यकर्त्यांवर जबरदस्त
विश्वास आहे त्यामुळेच थांबले राव .❤
एक प्रामाणिक माणूस आहे
Jayant Patil next cm
टायमिंग साधणारे जयंत पाटील साहेब.. एक सभ्य राजकारणी
राष्ट्रवादी पक्षासाठी पवार साहेबांना आदर्श ठेवून त्यांच्या सल्ल्यानुसार अखंड काम करणारे आणि सतत जनमानसात मिसळणारे आमचे मार्गदर्शक आणि वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते मा जयंतराव पाटील साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
प्रदेक्षाध्यक्ष्य उगाच नाही जयंतराव पाटील 😊
आमचा नेता
जयंतराव लय भारी
जयंतपाटीलच खरे राजकिय वारसदार
खुप समजदार माणूस आहेत जयंतराव ✌️
जयंत पाटील काळ्या दगडावरची पांढरी रेख❤
जयंत पाटील साहेब निष्ठावंत,सुसंस्कृत,प्रामाणिक, संयमी, शांत, आणि अभ्यासू वृत्तीचे आहेत.तसेच शरद पवार साहेबांचे एकदम जवळचे सहकारी आहेत.जयंत पाटील साहेब ग्रेटच आहेत.
जयंतराव हे शांत, संयमी, संस्कृत आणि एकनिष्ठ आहेत. ... असा नेता हवा
शिवाजी महाराजांचे पुरोगामी राज्य जयंतराव पाटीलांच्या हाती सोपवा, महाराष्ट्रातील सर्वात योग्य व्यक्ति आहे.
पवार साहेब हे त्यांना आपल्या घरातील समजतात ... पवार साहेबांच्या मनाचा मोठे पणा. आहे.....आणि जयवंत पाटील साहेबांची निष्ठा.....
एक प्रामाणिक आणि दिलदार मनाचा नेता जयंत पाटील ....
ग्रेट पर्सन प्रामाणिक निष्ठावंत विश्वासू सरदार
जयंत जय हो.....⏰✌️
Jayant Patil deserves
नेता होवा तर जयवंत राव पाटलांसारखा
शरद पवारांचे विश्वासू सहकारी प्रांत अध्यक्ष जयंत पाटील पण शरद पवार यांना पण माहिती आहे अजित पवार यांच्या पेक्षा जंयत पाटील बरे व शरद पवार यांच्या मित्रा चा मुलगा म्हणजे जंयतराव
Nista
जयंतराव पण ग्रेटच आहेत ...पण अजित पवार यांचं पण मोठं योगदान आहे
चांगल्या कामाची पोच पावती आहे
आदरणीय श्री जयंत पाटील साहेब, हे एक सयमी आणि अभ्यासु व्यक्ती, आणि मोठ्या साहेबांचे एकदम विश्वासू
जयंत पाटील हेच, पवार साहेबांचे मानस पूत्र असल्याचे आज सिद्ध झाले आहे,
योग्य माणूस पवार साहेबांनी निवडलेला आहे,
आता अजितदादांना हे माहीत नाही काय?
Very..nice
बरोबर
आता आम्हाला कळलं की सांगलीतील गावांतील गल्ली बोळा तील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कॉलर टाइट करून का फिरत असतात ते.😂😂😂
Only saheb
निष्ठावान जयंत राव .
जयंत.पाटिल.साहेब.सयंमि.नेता.आहे
Only jayant Patil
जयंत पाटिल साहेब
एक विश्वास ु नेता
कमी बेलने पन मुद्दा
सुत बेलने ही त्यांची
ओळख
नमस्कार
Great leader 👍
एवढा मोठा गोंधळा असताना नगर चे आमदार फोन मध्ये व्यस्त असल्याचे नाटक करीत मिडीया ला पोज देत होते
😂
Jaint celyar jayant patil🌺🌺🍀🌺🌺
इमानदारी चे फळ
वजन वैगेरे काय नाय साहेब प्रोटोकॉल पाळतात अध्यक्ष आहे जयंत पाटील कार्यकारी साहेब जरी संस्थापक असले तरी नियम सर्वांना सारखे
C.M.POST,SATHI EKMEV NETE JAYANT RAO PATIL HE CH YOGYA AAHET.
जयंत पाटील साहेब 👑शरद पवार साहेब game changer and kings of politics 👑
जयंत जय हो
Jayant patil saheb royal parson 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
भरोसा, एकलव्य आणि अर्जुन शेवटी काय होणार बळी कोण जाणार.,.
Jaywantrao he kharokhar eknist Nete ahet te Pawarsahebanche Jawalche Viswasu Nete ahet 👍
👍👍
जयंत पाटील साहेब प्रामाणिक आहेत
जास्त रडले पण होते पाटील 🤦🤦
साहेब
याला म्हणतात शिलेदार
मा संग्राम भैय्या जगताप साहेब ✌️
चालू असलेले सर्व पूर्वनियोजित नाटक आहे
तुम्ही आलात...
तुम्ही पाहिलं...
तुम्ही जिंकला...
मा. जयंत पाटील साहेब
निष्ठावंत सुसंस्कृत राजकारणी
Jayant patil good governance Saheb mazya matadar sanghala labhale he aamache BHAGHYA AAHE
Khup vishwas aahe Pawarancha Patil pn vadilanchya jagi mantar Pawarana
Money is God 🙏
अजित दादा आणी जयंत पाटील दोघेही चांगले आहेत पण दादा best आहेत
जयंत पाटील कधीच cm नाही बनू शकत राष्ट्रवादीत असे पर्यंत, भावी पण नाही
नेते,कार्यकर्ते झुकून ,कुर्निसात करताना,मुजरा करताना बघून आनंद झाला.महाराजांना वतनदारी पद्धत समूळ नष्ट करायची होती.पणं हे मुजरे बघून ,या एकविसाव्या शतकात पणं ती जिवंत आहे हे कळलं.😂😂😂
Jayant Patil saheb
जयंत पाटील साहेब 🚩
एकच नाव मानसिंग भाऊ
Jayant Patil shant sayyami nete aahet
Sangaychi garj nahi jayant patil big boss good pavar saheb 🙏
Ok
Next pm jayant
आईबापाला जेवढे देवाला जेवढे मानत तेवढे आजचे कामकटाळे लोक हया राजकारणी लोकांणा मानतात काय घोर कलयुग आलय देवा
Patil saheb jindabad
Rashtrawadi cha bhavhi chehra
पवार साहेबांच्या पुढे कोणीही मोठ्ठा नेता नाही, अजित पवार ना ते पटलांपेक्षा ही कमी दर्जाचे आहेत हे साहेबांना दाखवायचे आहे, पाटलांच्या बुडात नाही की पवार साहेब आल्यानंतर ते येतील.
Only jyant patil saheb
Far varsha purvi aamahala Tilak hall aamhi bhetalo hoto Dev manus ,brilient brain ,
Adachanichya kalat nehami sobat asatat Pawaranchya Patil 2019 la sagale sodun gele pn Patil sobat rahile
Patil saheb
अजित पवार कुठे आहेत?
Delhi
महाराष्ट्रातील नेत्यांची मानसिकता ही सरंजामशाहीची होती व आहे. त्याच बरोबर जनतेची मानसिकता ही ह्या वर्गाची पाय धरण्यात धन्यता मानणारी हे ही एक कडवट सत्य आहे.
JP king👑
राजीनामा दिला,मागे घेतला...हे ठरलेले.... नाट्य
बरररर...
Hey lokana mahitach hota,sagla Natak hota, Pawar Saheb kadi sangitlela karat nahi😅😅😅😅😅
😂😂😂😂😂😂
Dada dabvou Tentra opertayat as vaththay..
Khup zala ha drama , aata band kra .
अ ह MH 10 च.
Jayant patil he rastwadi che mukhmantri che umedwar mhnjech davedar ahet 100%
Kaka kay kartil yacha nem nahi....
Pahunyachya hatun saap marun gheta yete.
एवढं का रडायचं आहेत अजून .गेले नाही कुठे....सांगलीचे आहेत साहेब ...मान्य आहे ...त्यांच्या। गावाचा तरी त्यांनी किती विकास केला हे पण बघा येऊन कासेगाव मध्ये ..साहेबांची बँक ..कॉलेज शाळा ..कारखाने आहेत ......बाहेरच्या देशात साहेबानी रेटून पैसा गुंतवणूक केली आहे कंपनी बँकेत ..फक्त साहेबानी वाळवा तालुक्यात काय विकास केला नाही जंत पाटलांनी ...आम्हि साहेबांचा मतदार संघ बघितला आहे .....
Aho mdm he rajkari lok kahi kro Adhi CM LA talathi bharti Kut adli ahe Te vichara
Anchor Voice 🤮
Ajit dada rokh thok boltat pn jayant patil ekdam hushar ahe samjunt doklavun sagl kartat shant basun
Andh bhakt nvet tar kyy
Mhnyche ata
आंसू काम आये