Jayant Patil Interview : Narendra Modi यांनी Pawar, Thackeray ना निमंत्रण देण्याचा 'हा' आहे अर्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 53

  • @Ali_kazi_mumbai
    @Ali_kazi_mumbai 8 місяців тому +9

    Jayant patil is so calm and calculated ❤ next CM inshallah 😊

    • @joshiajay1971
      @joshiajay1971 7 місяців тому +1

      OHH😂NOT HE WILL COMPLETE OUR GRANDMOTHERS DRREAM HE WILL BE PM😂

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 7 місяців тому

      आरं, च्यू........इतर समद्या वेळी कधी, तुम्हाला सात आकडा गाठता नाही आला, आणि आलंआठवा, तर बोनस समजा, अरं पानी कम पांचटा, त्या तुझ्या शप्याचा अकलेचा काही उपयोग होत असेल तर जरा खरं बोला.

  • @boudipmore5235
    @boudipmore5235 8 місяців тому +20

    सर आज पर्यंत तुम्ही शरद पवार यांची साथ सोडली नाही . आहे.मला खूप अभिमान वाटतो. तूम्ही निष्ठावंत आहे. अजिबात साथ सोडु नका ही वीनत्ती.

    • @joshiajay1971
      @joshiajay1971 7 місяців тому +1

      *दुसरे कोणी घेतंचं नाही मला, माझा नाईलाज आहे*😂

  • @SunitaFadale
    @SunitaFadale 7 місяців тому +1

    जयंत पाटलांची मुलाखत अनुभवी आणि ज्येष्ठ पत्रकारांनी घ्यावी. अशा पोरकट पोरींनी नव्हे. #BBC #मराठी सारख्या मोठ्या ब्रँडला हे शोभत नाही !

  • @akshaymali6701
    @akshaymali6701 8 місяців тому +4

    ❤हा माणूस ज्या दिवशी स्वार्था साठी शरद पवारांना सोडून जाईल...त्यावेळी समजा...राजकारण पूर्ण खाली ल पातळी ल गेलाय 😊 आणि विचारांना आणि प्रामाणिकपणा ,श्रद्धा, पक्ष विचार यांचा बाजार झाला ❤
    भावी cm JP

  • @vijaykumarsavant9244
    @vijaykumarsavant9244 7 місяців тому +1

    यांचा एक पाय भाजपा मध्ये तर एक पाय राष्ट्रवादी मध्ये आहे यांचं प्रेम संजय काकावर आहे

  • @digvijaypatil9036
    @digvijaypatil9036 8 місяців тому +10

    भावी मुख्यमंत्री......

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 8 місяців тому +2

      अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील हे काँग्रेस पक्षातून BJP मध्ये जाऊ शकतात तर मग जयंत पाटील कशावरून BJP मध्ये जाणार नाही...???

    • @digvijaypatil9036
      @digvijaypatil9036 8 місяців тому +2

      बुडणाऱ्या जहाज मधे कोण जाणे पसंत करेल😊😅

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 8 місяців тому

      🍌🍌🍌

    • @yogeshbhanage1605
      @yogeshbhanage1605 7 місяців тому

      Bhavi pm

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 7 місяців тому +7

    Only pawar sahab ❤❤❤❤
    Only jayant patil sahab ❤❤❤

  • @Ali_kazi_mumbai
    @Ali_kazi_mumbai 8 місяців тому +1

    ❤ bbc reporter prajakta pol is so beautiful ❤

  • @jaywantgurav5714
    @jaywantgurav5714 7 місяців тому

    👍👍👍

  • @traderseorld
    @traderseorld 8 місяців тому

    ❤❤

  • @kiranpatil-jy2fj
    @kiranpatil-jy2fj 7 місяців тому

    🎉

  • @sanjaydeshmukh3687
    @sanjaydeshmukh3687 7 місяців тому

    सांगली मध्ये एक मत होवू दिले नाही अपक्ष उमेदवार ❤

  • @rameshpatil2523
    @rameshpatil2523 7 місяців тому +1

    जयंतराव आता पूर्णपणे भाजपमध्ये प्रवेश करा बाहेरून मदतच करीत होता ती उघड करा

  • @SunitaFadale
    @SunitaFadale 7 місяців тому

    BBC मराठी कडे अशा पोरकट पोरी आहेत हे माहीत नव्हते. या मॉडेलला college campus मधे पाठवा.

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 7 місяців тому

    *10 पैकी 17 तर नक्कीच येतील आपल्याला २५ + जागा आणायच्या आहेत*

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 8 місяців тому

    तुमचं मन कोठे आहे हे लोकसभा निवडणुकीच्या निकाल नंतरच कळेल.

  • @akashkale863
    @akashkale863 8 місяців тому +3

    Next cm

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 8 місяців тому +2

    जयंत पाटील साहेब न च्या कार्यकर्त्यांनी संजय पाटील bjp उमेदवार चा का प्रचार करत होते याचे गणित उलघडलं nahi आम्हाला सांगली करांना

  • @boudipmore5235
    @boudipmore5235 8 місяців тому +1

    तुम्ही खुदार आहे हे लक्षात घ्या .

  • @kamaldongare8684
    @kamaldongare8684 8 місяців тому +1

    साहेब 2.0

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 8 місяців тому +4

    अजित पवार , एकनाथ शिंदे , अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील , हे सर्व वेग वेगळ्या पक्षातून BJP मध्ये दाखल होऊ शकतात तर मग उद्धव ठाकरे , शरद पवार , आणि जयंत पाटील कशावरून भाजपवासी होऊ शकत नाही ......??

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 8 місяців тому

      तु महाराष्ट्राला ओळखले नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिबा फुले यांचा आहे तो केव्हा च दिल्ली च्या तक्ता फुडे झुकला नाही चुकीच्या विचाराला थारा देत नाहीत हा लडणारा महाराष्ट्र आहे वाकनारा नाही त्यामुळे समजने वालोको ईशारा काफी है

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 7 місяців тому +1

    Yayant pan janar bjp madhe fakt pad phije ahe😂😂

  • @nivruttiwagh3116
    @nivruttiwagh3116 8 місяців тому

    Ek educational video taka Taxes system var

  • @sudammalwal1620
    @sudammalwal1620 8 місяців тому +1

    Bhaci cm

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 7 місяців тому

    Election झाल्यानंतर जर मोदी ना १०-१५ जागा कमी पडल्या तर हेच पवार साहेब स्तिर सरकार राहावे या नावा खाली मोदी सरकारला बाहेरून पाठींबा देतील.😂😂😂

  • @BalasahebLandge-y8i
    @BalasahebLandge-y8i 7 місяців тому

    Jaint.sir..bappa.la.c.m.kara.mundhe.saheb.khush.hotil

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 7 місяців тому

    Bhavi CM Ncp shard pawar

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 8 місяців тому +1

    जंत पाटील तुझा टप्प्यात कार्यक्रम यावेळी अजित पवार फिक्स करणार 💯💯💯

    • @shaipatil594
      @shaipatil594 8 місяців тому +3

      पोराला आणि वहिनींना निवडून आन म्हणावं त्याला मग बगु कार्यक्रम कुणाचा करायचं

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 8 місяців тому

      @@shaipatil594 अरे त्या चकित चंदू ला इस्लामपूर सोडून कालं कुत्रं विचारत नाही 😆 कशाला नादी लागतो 😂

    • @babawaghmode2224
      @babawaghmode2224 7 місяців тому

      मयदान सोडू पणारे

  • @9860981497
    @9860981497 8 місяців тому +1

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 8 місяців тому

    Maharastracha kachara bjp ne.....we Proud Pawarsaheb ,Thackeray Saheb

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 8 місяців тому

    सरळ आहे मोदी हरले तर MVA चालू राहील.. मोदी जिंकले तर ते सोबत जातील

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 7 місяців тому

    Kick out bjp kick out. Modi says India,😮😅😅😅😅😅😅

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 7 місяців тому

    आवाज ही बता रहा है no confidence.

  • @tusharchavan7666
    @tusharchavan7666 8 місяців тому

    😊😅