समस्त धुमाळवाडीच्या ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन 🎉गेली दोन वर्षे नोकरीच्या निमित्ताने माझा गावाशी सतत संपर्क येत गेला ,त्यांनी अतिशय कष्टातून 19 प्रकारची फळ लागवड करून "देशातील फळांचे पहिले गाव" म्हणून भारतातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवला .गावातील सर्व जण नुसते कष्टाळूच नाहीत तर खूप प्रेमळ ,आदरातिथ्यशील आहेत. तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आधुनिकतेची कास धरून येथील विकास केला आहे .सलाम तुम्हा सर्वांना 🎉आणि तुमच्या महान कार्याला 😊एक धुमाळवाडीप्रेमी ..श्री. सुधीर भांबुरे
भाऊ हाच शेतकऱ्याचा मोठे पणा आहे. पाहुणे रावळे आले म्हणजे घरातल्या आई व सुना मोठया आनंदाने अन्न धान्य फळ भाज्या पाहुण्याना बांधून देतात.@@Sahil_raja786
माझा पुर्ण महाराष्ट्र असाच होवो, शरद पवार तीन वेळा मुख्यमंत्री झाला पण महाराष्ट्र ला पुर्ण बागायती झाली नाही, आजुबाजुला सगळी राज्य ७०% बागायती झाली, महाराष्ट्र अजुन ही १८% वर , नीच राष्ट्रवादी पार्टी. सिंचन खाते २० वर्षे यांच्या कडे होते.
ज्याचे कष्ट दमदार असते त्यांचे जगणे आणि वागणे रूबाबातच असते… 💪
aaai baa chi punyaa pahije naay tra zamin vikun khanare lok laai aahe
फक्त एकच न्यूज चॅनल आहे तुमचा..जे बघावं वाटत..खरी आणि आवश्यक तीच बातमी देता तुम्ही..🙏🏻🙏🏻
आशा बातम्या देत जावा ज्याच्यामुळे आम्ही आपला चॅनल बघत असतो
धन्यवाद.
तुम्हाला बीबीसी मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट आवडला असेल तर मित्र-मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.
Very good news
महिला सरपंच educated aahe ..धन्यवाद 🎉❤
समस्त धुमाळवाडीच्या ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन 🎉गेली दोन वर्षे नोकरीच्या निमित्ताने माझा गावाशी सतत संपर्क येत गेला ,त्यांनी अतिशय कष्टातून 19 प्रकारची फळ लागवड करून "देशातील फळांचे पहिले गाव" म्हणून भारतातच नव्हे तर जगात नावलौकिक मिळवला .गावातील सर्व जण नुसते कष्टाळूच नाहीत तर खूप प्रेमळ ,आदरातिथ्यशील आहेत. तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आधुनिकतेची कास धरून येथील विकास केला आहे .सलाम तुम्हा सर्वांना 🎉आणि तुमच्या महान कार्याला 😊एक धुमाळवाडीप्रेमी ..श्री. सुधीर भांबुरे
अगदी खरंय तुमचं. आम्हीही या गावात असाच अनुभव घेतला.
आमच्या फलटण तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील गावं
असच होईल आपण नोकरदारांना आपण साहेब म्हणतो पण एक दिवस असा नक्की येईल की तेच साहेब आपल्याला शेतकरी साहेब म्हणतील...
BBC news मराठी जबरदस्त इतर न्यूज चॅनलनी आदर्श घ्यावा अशी पत्रकारिता....
फुललेल्या फळबागा बघून जीव सुखावला 😊
आदर्श शेतकरी, भारत देशा ला चांगले दिवस हा फक्त शेतकरी अनेल फक्तं त्यांच्या कडे सर्वांनी ध्यान दिलं पाहिजे ......
Congratulations DHUMALWADI
Maharashtra मधील भूमिहीन लोकांना सरकारने जमिनी दिल्यास अश्या लोकांची परिष्टी सुधारेल
अख्खा पश्चिम महाराष्ट्र मेहनती आहे. इथले शेतकरी नेहमी नवनवीन प्रयोग करतात आणि ते यशस्वी पण करतात.❤❤❤
शासनाने प्रतेक दुष्काळग्रस्त भागात सिंचनासाठी उपक्रम राबविले पाहिजे?
शेती नको म्हणणारे यांनी हे नक्की पहावे
फार सुंदर
खूप छान माहिती दिली धन्यवाद तुमच्या टीम चे
LOVE❤ DHUMALWADI
Hard working person s
खूपच कौतुक bbc च
देशात सातारा हा एकमेव जिल्हा आहे जेथे महाबळेश्वर मध्ये 7000 मिली पाऊस पडतो तर दुसरीकडे मान तालुक्यात फक्त 400 मिली पाऊस पडतो.
He saglya sahyadri chya jilhyan madhe ahe je jilhe konkani ani ghat mathyala jodatat. Haan pan Satara jilhyat hi tafawat moththi ahe.
आमचा नगर जिल्हा पण तसाच आहे भावा
माझा गाव सातारा
खूप चांगली बातमी
Vitthal Rakhumai 🙏🌸🙏
Congratulation Thanks khup çhhan 🥦❤🥦
God bless you always
पाणी असेल तर शेती व्यवसाय ,, नाहीतर लै आवघड आहे
Welcome king of Friut.
Great work ❤❤
Mi फक्त दोनच channel siriously मनापासून बघतो ते म्हणजे एक bbc आणि dw hindi
Nice👍👍
खुप छान 🙏🙏🙏
Excellent
खूप छान
Proud to be phaltankar
Nice
माझ्या मामाचे गाव आहे 😊
छान
माझं गाव धुमाळवाडी सातारा जय
There is no communication.
Where you forgot, sharvan?
Is the magical experience?
Come to earth.
Thanks.
Love.
Are kehna kya chahte ho
@@ganesh_69_69😂😂😂😂
जल है तो कल है
Amchya beed jilhyat kava pani hoil kay mahiti
Tv chya news channels la fkt trp ch pdly
👏👏👏
👌👌
पै पाहुणे ची मजा आहे...कारण वानवळा येणारच...😂😂
Vanvala mhanje kay?
भाऊ हाच शेतकऱ्याचा मोठे पणा आहे. पाहुणे रावळे आले म्हणजे घरातल्या आई व सुना मोठया आनंदाने अन्न धान्य फळ भाज्या पाहुण्याना बांधून देतात.@@Sahil_raja786
❤❤❤
👌👌👍
खूप छान पण कोकण भागामध्ये माकडांचा आणि रान गव्यांचा एवढा त्रास आहे लोक शेती पण करणे सोडत आहेत.
bhoot bandha ki shetat waryavar halnaare
किती कच्ची फळे काढली आहेत यांच्यात काय सत्व असणार
गणपत राव देशमुख यांची कृपा सांगोला तालुका
तिकडे माकडे, डुक्कर यांचा त्रास नाही काेकणा सारखा.
Pan panyacha tras ahe na bhava. Pratyek thikanche problems wegle ahet.
kuth ahe dukkar traass deto
❤🎉🎉
👍
पाणी द्या मग बघा शेतकरी काय करू शकतो
मेन पाणी गरजेचे आमचेकडे पिण्यासाठी पाणी नाही काय करणार
kuth ??
Amchya gavat fakt company ahet mag amche gav company che gav mahnayche ka😂😂😂
Mag त्याला गाव कसे म्हणायचे
company chya ajubajula jhaade lawat chalaa. phkt paisa paisa kru nkaa.. haramkhor aahte swarthi lokk
साहेब शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर पण टाकत जा
😊
बंगले दाखवले नाहीत
ye gawat chakkr maaru jaa apli splendor gheun
हे केळे मुळेच शेतकरी कोमात गेला आहे
This is called Journalism
फळ बागा शिवाय शेतात पैसा नाही
शेती नको म्हणणरे यांनी बघावे.
शेती नको म्हणणरे यांनी हे बघावे.
पण आता ज्वारी बाजरी महाग झाली आहे.
tumchay jwari bajri sathi shetkaryala garibach thevaycha ka?
@@vaibhavkale9823kadachit tyana as mhanyche asel ki ata jwariq bajari la changla dar aale ahe
Hurda parthyan mul mhag jhaley jvare
@@vaibhavkale9823ase kuthe mhanatayat te. Ek general problem mandat ahet.
are solapur sangola ya bhgaata jwarii peek aaheki. . raaav
Vidarbh marathvada hya bhagat ch duskal padat asto . dar varshi ch
Ekde khandesh disat ch nhi hya sarkar la .purn ma ........d aahe khau
😂😂😂tyamulch lok sheti sodat nahi par bandavarun hanamari khun krtat
पंजामधील शेतकऱ्यांना दाखवा... पंजाबी बीबीसी ला....
जरा अक्कल येऊदे त्यांना...
Assal shetkari