Shimla Mirch Farming दुष्काळी भागातील शेतकऱ्याची कमाल, 2 एकरात मिळवलं 75 लाखांचं उत्पन्न
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- सध्याच्या दुष्काळी भागातील शेतकरीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी जालिंदर सोळसकर हे ढोबळी मिरचीच्या (शिमला मिरची) शेतीतून लाखोंची कमाई करत आहे. कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे त्यांनी 2 एकर शेतीतून तब्बल 75 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. सोळशकर यांची ही शेती दुष्काळी भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.
The farmers in the current drought areas are also getting good income from agriculture through modern technology. Jalinder Solaskar, a farmer in the drought-prone areas of Satara district, is earning lakhs of rupees from Dhobli chilli (capsicum) farming. At Solshi in Koregaon taluka, he has earned an income of 75 lakhs from 2 acres of agriculture. Solshakar's farming is becoming an inspiration for many farmers in drought-stricken areas.
#shimlamirchi #farming #agriculture
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...
आगाऊ सांगुन शेतकऱ्यांची वाट लागली.
मी तुम्हाला=1 एकर शेती देतो मला75 टन माल काढून दया आणि ती एकर शेती तुम्हाला दान देतो
Barobar
Contact number
अगदी बरोबर 😂😂😂😂
75लाख झालं पट्टी असेल ना का नाही दाखवलं विडिओ मध्ये
75लाख किती खोटं बोलतोय
तुमच्या सारख्यानी वाढीव सांगून शेतकऱ्यांना भिकेला लावले आहे
भाऊ आणि शिमला किंग पण आम्हाला कधीच एकरामध्ये 75 टन उत्पन्न निघाला नाही
75 tonnes saathi shimala 2 varshya chya var tikali pahije
पण तुम्हाला किंग कोणाला म्हटलं आहे का तुम्ही स्वतः च शिमला किंग mhantay 😂
७५ लाख .... ED माग लागेल मग 😂😂
मनात जे आला ते बोलायच..
2-3 crore लिहले असते
75 टन निघायला तो काय ऊस हाय काय😂
😂😂
😂😂😂😂
फेका फेक नका करू जास्त😂😂😂
शेतकरी मित्रा खोटे बोलून विनाकारण शेतकरयांना दिशाभूल करू नये आम्ही ही ढबू करतो तुमच्या पेक्षा जास्त ढंबू असतो विटा भागात
मलापन एक एकर मध्ये पाच कोटी ची मिरची झाली होती😂😂
😅😊
😮🎉🎉🎉🎉
😂😂
मला 10 कोटीची😂😂😂
कालच मला 50 खोके आणि विस कोटी मिळालेत ऊस शेतीत
😂😂😂😂
2 एकरात 10 लाख जरी झाले तरी बर आहे 😂😂😂😂
शेतकऱ्यांनेही किती फुगवून सांगायचे हे या वृत्तातून तर कळसच गाठला.
कोणता गांजा ओढला दादा 😂😂
Are 75hajar zale asatil..
हो
कशाला आपल्या शेतकरी भावांना फसवतो. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून शिमला मिर्ची घेतो .
भाऊ काही दिवस मोदी शेठच्या बरोबर होते का काय.
पंच्याहत्तर हजार म्हणायचे आहे काय
काही दाखवू नका...
साहेब खरं आहे आम्ही स्वतः व्हिसिट केलंय प्लॉट
😢black money white karnyache marg ahet he sarv
मिरचीची काहिच माहिती दिली नाहि दादा
असल्या माणसामुळ तर शेतकरी उबदारी येईनात काय पण फेकाफेकी करता काय
हा पूर्ण खोटं बोलत आहे जबाबदार मेडीयाने अशी मुलाखत घेऊ नये शेतकर्याच नुकसान होते
हा सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक करतोय
Mala 1ekre mirchmadhe 10 kot milale
Kai fekat aahe shakya nai evadh utpann ....fake vdo aahe 👎👎
Sar tumi kupe games farmar aahe
Number payje yacha
Phone nu parhva
You tube हा मार्गदर्शक असण्या पेक्सा जास्त व्ह्यू मिळवायच्या नादात खोटी बातम्या पसरवून शेतकऱ्याचो वाट लागली आहे
He kahi pn feki taktat
Pavtya dakhvaa💯😮
75 टन😂😂😂
व्हिडीओ वेळ 3 मी 40 सेकंद टोमॅटो 3 एकरात एक कोटी 75 लाखाचे उत्पन्न घेतले म्हणतोय...
तुमचे जोडे द्या आम्हाला देव-यात ठेवतो
खरं आहे ते बोलत आहेत ते.... तेव्हा टोमॅटो ला 3 हजार भाव होता
Aati shahana
Kye फेकतो बावळट.सीड ची कंपनी पण per hectare itke production sangat नाही
शेतकऱ्यांनेही किती फुगवून सांगायचे हे या वृत्तातून तर कळसच गाठला.
शेतकऱ्याचा नंबर द्या
Yacha mulech bhav rahat nahi
आजून शेतकरला काही भेटले नाही
शेतकऱ्यांनेही किती फुगवून सांगायचे हे या वृत्तातून तर कळसच गाठला.
बरे सत्य बोला यथा तथ्य चाला ,
बहु मानती लोक तुम्हाला........❤❤
Kon dalindar hoy ha.....😂
जरा खरं बोला हो मावली
७५. किती खोट. बोलुन फसवतोय का.
दादा लागवड कधी केली होती
Adhi ya news reporter la hana
Avhade nahi hot.1 akar madhe jasti jast 20 lakh rs hotat.
Tyatil 10 lakh kharch hotoch.ani 10 lakh profit hovu shakto.
आता शेती परत करायची गरज नाही मग
आमदार, खासदार सारखं काम झालं काही तरी खर सांगा.
😂😂😂
खोट का असेणा पण रेटुन बोलायच
भाऊ 10 लाख खर्च कसा करेल सामान्य शेतकरी?
आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवा
Usache pan yavade toneje nigat nahi
फसवू नका रे शेतकऱ्यांना
खोटं बोलतोय हा .फसउ नका कारवाई होईल
Kiti tarkechi lagvad aahe
70 लाख महचे सर्व लोक शेती करतील काही पण
जास्त उत्पादन झाले तर मातीमोल भावाने विक्री करावी लागते.
जालंदर सोलस्कर यांचा मोब. पाठवा.
It is impossible...
100% fake 🙏
Tu ith nasta bhau zee news la aaj tak la tujhi news aali asti
Like kel hot mi adhi punha unlike kel
Evaporation❌ Vibration ✅
थापा नका मारु हा प्लाॕट150 टनाचा आहे असं कुणा कुणाला वाटतं?
Mala 1 ekar madhe 99 lakhach utpann jhal
Khot bolnyachi hadd aste
Satara dist che top che shetakri aahet ani kharokar tomato ani Shimla che 💯 paise zalet
तुमचा m. no.sanga.
Ha kai phaltupana
काहीही हं
Number dya
75 लाख नाही तर 7.5 लाख आहे
Shinde gatat gela ha 50 khoke akdam ok
भाऊ तुमचा नंबर पाठवा
गाजा पिला का बे तु
खोटं बोलत आहे
Kahipan sangu nako
खोटं सगळं
काही पण😂😂
Ashya lokamule sarkar shetkaryachi vat lavat aahe.
150ton mal shakya nahiii
❤शेतकरी राजा ❤शेतिअलंकार ❤जय किसान ❤
Deanjar fektat
😂😂😂😂ha ha ha
सोलस्करांचा mobile number patva
😅😅😅😅😅
Rauude bhou
दिशाभूल
Patty taka
Yeda ahe ha😂
Wrong
Mode petre
सर आम्हाला पन मार्गदर्शन करा
Bhau kahi pan sangu naka
Phon no pathava
Veriety konti aahe
Good sir ji