इस्राईलच्या शेतीला मागे टाकणारा महाराष्ट्राचा भूमिपुत्र | Success Story |
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- इस्रायलच्या शेतीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल.. पण मराठवाड्यासारख्या ठिकाणच्या एका खेड्यातल्या १० वी नापास शेतकऱ्याने इस्रायलला मागे टाकले आहे. काहीही शिक्षण नसताना फक्त सातत्याच्या जोरावर ह्या ध्येयवेड्या शेतकऱ्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली आहे.
इस्रायलला पिछाडीवर टाकत मराठवाड्याच्या मातीमध्ये हा शेतकरी आजघडीला लाखोंची उलाढाल करून सर्वांना अचंबित करत आहे...
जाणून घेऊयात किसानराजचा हा स्पेशल रिपोर्ट, "किसानराज यशोगाथा" मध्ये...
#इस्राईलच्या शेतीला मागे टाकणारा महाराष्ट्राचा भूमिपुत्र
#Farmers Success Story
#kisanraaj
#Israel Agricultural Technology & innovations Hub
#ginger vertical farming in india,
#indian farmer ginger farming,
#ginger farming techniques india
#israel agriculture technology tomato,
#israel agriculture technology in hindi,
#israel agriculture technology sugarcane,
#israel agriculture technology in india,
#israel agriculture technology at home,
#israel agriculture technology banana,
#israel best agriculture technology,
#israel agriculture technology chilli,
#israel agriculture technology cotton,
#israel agriculture technology coconut,
#israel country agriculture technology,
#israel agriculture technology documentary,
#israel agriculture technology drip irrigation,
#israel agriculture technology in desert,
#israel technology for agriculture,
#israel agriculture technology smart farming,
#israel technology for agriculture in india,
#israel agriculture technology hydroponics,
#israel agriculture technology in marathi,
#israeli agricultural technology,
#israel latest agricultural technology,
#israel agriculture technology,
#agriculture technology of israel,
#agriculture technology in israel today,
#israel agriculture technology video,
#applefarming
#apple
#gingerfarming
#ginger
#israel agriculture water technology,
#what is israel agriculture technology,
#israel agriculture technology 2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Connect to KisanRaaj
Website :- kisanraaj.com/
Facebook :- / kisanraaj.agro
Instagram :- / kisanraaj_agri
Twitter :- / kisanraaj1
WhatsApp :- 9930230640 horticulture agro techeducational video anup patil - smart farmer agriculture class 10 kisan bulletin
तुम्हाला कोणत्या विषयावर विडिओ पाहिजे आम्हाला नक्की कळवा... आम्ही नक्की प्रयत्न करू ...
सर जी मी नांदेड जिल्ह्यात प्रथमच नवीन सुशिक्षित बेरोजगार युवक आहे तर मी शेतीकडे वळलो आहे सर तर 7 एकर जमीन आहे तर कोरडवाहु जमीन आहे तर उत्पादन कोणते व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करायची आहे तर मार्गदर्शन करावे
आद्रक साठी जमिन व पाणी नियोजन कसे करावे लागेल सर
अननस लागवड ते विक्री मार्केटिंग लागवडीसंबंधी विस्तृत माहिती द्यावी
सोलर वॉटर पंप.
Sitaphal 9 varsha chi baag ahe pan utpanna khup kami pl guide
काळे ह्या शेतकऱ्याचा राजा होवू शकतो.खरोखर ह्यांचा फायदा महाराष्ट्राने घेतला पाहिजे.
कुठल्याही शास्त्रज्ञाला जमणार नाही एवढ महान कार्य सलाम ह्या कर्तृत्वाला 😊🎉
कशी कशी किमया करणारी महान माणसं या आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतील सांगता येत नाही... शिक्षण कमी असून किती अफाट अभ्यास आहे राव... सलाम यांच्या कर्तुत्वाला 🙏
please like & subscribe
👍
👌👌👌👌👌
@@sandeepyerunkar8954 डञङौऔऔऔऔऔऔ0005:
@@janardhanbiradar2495 çççxçç
खरा संशोधक शेतकरीच आहे.
कृषी अधिकारी व विद्यापीठे फक्त सरकारी तिजोरीवर ओझे आहेत काहीना राग आला तरी हे सत्य आहे.
please like & subscribe
Ho barobar ahe..
काही तर दरोडेखोर आहेत.
तुम्ही फार चुकीचे बोलत आहेत लक्षिमण काळे सतत शासकीय अधिकारी तज्ञमंळीच्या संपर्कत आहेत
@@sanjaypawar8545
फक्त सल्ले देणे सोपे आहे. पण प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या पगारावर खर्च करण्यापेक्षा तो खर्च थेट शेतकऱ्यांसाठी
पायाभूत सुविधांसाठी वापरला पाहिजे तेव्हा कुठेतरी शेतकरी तरला जाईल
बाकी राहिलं मी चुकीचं बोलण्याचा तर ते लाईक
च सांगतात की मी चुकीचं बोलतोय की बरोबर
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही साहेब ,,,,
10 नापास हे फक्त 10वि च्या वर्षा ने ठरवले असेल पण तुम्ही खूप मोठं शिक्षण घेतलं असून ,,,,,,,, तुम्ही आम्हा शेतकऱ्यांचे शिक्षक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही साहेब,,,,,
सलाम तुमच्या यशोगाथेला,,,,,
please like & subscribe
please like & subscribe
लक्ष्मणराव , अहो काय आग लावायचीय त्या शालेय शिक्षणाला. आज जे दोन तीन पदव्या घेणारे कमावू शकत नाहीत तेवढे तुम्ही कमावताय. ( आजच्या जगात तुम्ही किती कमावता यावरच तुमची पत ठरते म्हणून ), तुम्हांला दंडवत , लाख लाख शुभेच्छा . कधीतरी संपर्क करेन सहज म्हणून. 💐🙏🙏🙏
कृषिप्रधान देश.
लोकसंखेच्या 70% जनतेची ज्या व्यवसायावर उपजीविका चालते अशी शेती ही मुख्य इंडस्ट्री.
देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली अशा देशात.
शालेय शिक्षणात 5 वी ते 10 वी इयत्ता मधे दर वर्षी कमीत कमी एका धड्यात शेतीविषयक मुलभूत ज्ञानाची तोंडओळख करून न दिल्या बद्दल मी कृषी खाते, शिक्षण खाते, सर्व शिक्षण तज्ञ् यांना दोष देत आहे.
शाळा कमी शिकला तरी शेतीमधील माहिती चा खजीना आहे . पूर्वीची रोतकरी शाळा नव्हती परतु अशा प्रकारे उतमशेती करत होते .❤❤
सरकारी यंत्रणा ह्या जास्तीत जास्त लोकांच्या भल्यासाठी असतात.
सरकारी यंत्रणा ह्या एखाद्या विषयातील विचारांची दिशा, माहीती व मदतीसाठी असतात.
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू व कृषी अधिकारी यांनी आपल्या डिग्र्या व अहंकार विसरून एक दिवस श्री लक्ष्मणराव काळे ह्यांच्याबरोबर संवाद साधावा.
नावाप्रमाणे ल... म्हणजे लखीक क्ष... म्हणजे क्षमाशीलन म,.. म्हणजे महत्वकांक्षी.आणी न... म्हणजे नम्रता ....चारही सद्गुण धारण केलेले लक्ष्मण भाऊ काळे तुमच्या कार्याला प्रणाम .🙏 तुमच्याबद्दल आम्हा सर्व शेतकऱ्यांना स्वाभिमान आहे ... महाराष्ट्रसरकारने काळेभाऊंना क्रुषीक्षेत्रातील महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार द्यावा ...🙏
एकदम झकास मस्त दादा असेच यशस्वी होत रहा.कषटाशिवाय कोणत्याही उद्योगात यश मिळत नाही. थँक्स धन्यवाद 🙏🙏
काळे सर तुमच्यासारखाच मेहनती,कष्टाळू ,अभ्यासू शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाहीत. जय जवान जय किसान
एका मस्तरापेक्षा छान स्पटिकरण दिलं .
खूप प्रामाणिक प्रयत्न व खूप प्रामाणिक माहिती
या कष्टकरी शेतकऱ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन
काळे साहेब तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
लक्ष्मण भाऊ खरच तुमच्याकडुन खुप शिकण्यासारखे आहे शेतकर्याने प्रयत्नशील राहिले तर त्याला यश हे नक्की मिळनार .तरच आत्मविश्वास वाढेल शिक्षण कमी असेल तरी त्याचा उपयोग करणारा पाहीजे हे तुम्ही दाखवून दिले .भाऊ अशीच माहीती देत रहा .धन्यवाद
please like & subscribe
लक्ष्मण काळाचा नं द्या
असा सखोल नियोजनबद्ध आभ्यास आणि त्याच बरोबर
असे प्रत्यक्ष काटेकोरपणे आमलात आणले तर शेतकर्याचा आत्महत्या 100% थांबतील... 🌾🌴🌻
तुमचं जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच आहे...
शासनाकडून तुम्हाला शेतीसाठी उच्च पुरस्कार मिळावा
💐💐 सलाम तुमच्या कार्याला.... 👍🙏
ua-cam.com/video/w04x8zUhI4Y/v-deo.html
MCL chya Bio CNG प्रकल्प साठी सभासद फी किती असणार, किती भाव असणार हे MCL चे सर्वेसर्वा शाम घोलप सर यांनी या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे. नक्की बघा 🙏🙏
please like & subscribe
Nice
अशाच पद्धतीने जर अभ्यासपूर्ण शेती केली, तर खऱ्या अर्थाने आपला देश कृषीप्रधान देश म्हणून इस्रायलला ही मागे टाकेल.
please like & subscribe
शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मित्राला मानाचा मुजरा.
खूप छान
खरच तूम्ही शेती तंत्रंन आहेत जय जिजाऊ
आपण खूप चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी
किसान राज यूट्यूब चॅनल चे खूप खूप आभार,
अशीच उपयुक्त माहिती आम्हाला मिळत राहो
धन्यवाद 🙏
please like & subscribe
लक्ष्मणराव खूपच छान स्थानिक+तांत्रीक माह नाविन्यपूर्ण माहीती देता, आपले अनुभवाचा ईतर शेतकऱयांना फायदा होईल ,आपणास विनंती ,की हे आपलें अनुभव लेखी तयार करुन ईतर गरजूंना द्यावी ,आपणास या कार्यास माझेकडून हार्दिक शुभेच्छाही आहेत ...मी आपणा प्रत्याक्ष फोन रीत आहे
please like & subscribe
I am not seen such clever, brilliant farmer ever, Mr Laxman is brilliant farmer, you pls spread such practical knowledge to needy farmers
please like & subscribe
फारच छान व अभ्यास पुर्ण माहिती दिली आहे तरी आपल्या कार्याला त्रिवार नमन. भाऊलाल किसनराव शिखरे व परिवार औरंगाबाद.
शेती क्षेत्रातील खरं सोना हात मे एक नंबर माहिती दिली
अभ्यास पूर्ण....... आवलिया......❤❤
शिक्षण सोबत व्यवहारिक ज्ञान फार महत्वाचं आहे.✌️✌️✌️
3 7
please like & subscribe
कमाल सलाम बाबा शेतकरी राजा तुला .
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती प्रगतशील शेतकरी...🙏🙏🙏
Professional mahiti.
किती हा आभ्यास सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अभ्यासू,कष्टाळू,मेहनती शेतकरी श्री. काळे यांनी आल्ले पिकाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
please like & subscribe
खऱ्या अर्थाने कॉर्पोरेट शेतकरी👍
please like & subscribe
किती टक्के शेतकरी सुखी आहेत
एका सामान्य माणसाची ही उत्तुंग झेप खूपच प्रेरणादायी आहे. अस्खलित मराठीत संशोधकाला ही लाजवेल असं सुंदर विश्लेषण ऐकूण थक्क झालो. होतकरू तरुणांना काळे बंधू यांचं मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल. वायफळ बडबड टाळून व्हिडिओ ही दर्जेदार केलाय याबद्दल धन्यवाद !
please like & subscribe
एक शेतकर्याने कृषी विद्यापीठासाठी प्रयोगशाळा उभी केली मानले राव जबरदस्त
असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात. त्यातलीच एक तुम्ही याचा मला अभिमान आहे. पुढेही आपल्यासारख्या होतकरू शेतकरी बांधवांना मदत करत रहा यशाबद्दल हार्दिक अभिनंदन
Please Share ,like & subscribe
खुपच प्रेरणादायी आहे आपली यशगाथा! अभिनंदन ! 👌👌👌👍
ua-cam.com/video/w04x8zUhI4Y/v-deo.html
MCL chya Bio CNG प्रकल्प साठी सभासद फी किती असणार, किती भाव असणार हे MCL चे सर्वेसर्वा शाम घोलप सर यांनी या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे. नक्की बघा 🙏🙏
please like & subscribe
किस्मत मौका देती है पर मेहनत चौका चौकात है अतिशय उत्तम व सुंदर माहिती सांगितली जी दादा खूपच छान
please like & subscribe
Best wishes about knowledge
खुप चांगली माहिती दिली सर, धन्यवाद
खूप चांगली मुलाखत व योग्य माहिती
please like & subscribe
उत्तम माहिती दादा.
🚩जय भगवान 🙏🏻.
फार छान
खरा संशोधक शेतकरी आहे
सॅल्युट भूमिपुत्र.
खूप खूप धन्यवाद 🙏अशीच प्रेरणादायक माहिती देत रहा. पून्हा एकदा धन्यवाद 🙏
please like & subscribe
खूप छान अभ्यास केलाय. सायंटिस्ट ला सलाम 🙏🙏🙏🙏सेंद्रिय शेती, जीवामृत, देशी गायी बद्दल पण....
please like & subscribe
Nice video + Krishi jaankari thanks Kale ji
Very best video
छान, अतिशय उपयुक्त व अभ्यासपूर्ण ज्ञान काळे साहेबानी दिले, त्यांच्या ज्ञानाला, अभ्यासाला सॅल्युट.
please like & subscribe
Khup chan mhahiti dili sir thanks 🙏
Annadata kisan
Great Dedication 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद लक्ष्मण जी। छान माहिती दिली।
जय किसान जय kaale bhavu khub चांगली माहिती दिली दन्येवाद
please like & subscribe
खरंच अनुभवातून शिक्षण आहे
please like & subscribe
श्री. लक्ष्मणराव काळे यांनी जे रासायनिक खते व अन्नद्रव्ये बाबत केलेले विश्लेषण केले ते पारंपरिक शेती करणारे शेतकऱ्यांच्या डोक्यावरून जाणारे आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी हे सगळे तंत्रज्ञान शिकून अशी आधुनिक शेती करायलाच पाहिजे.
खूप छान वाटले. अविस्मरणीय.
please like & subscribe
शेतीवर जगाचं अर्थ कारण चालतं
पण हे कळणार कोणाला.राजकारणी तर त्यांच्या राजकारणात व्यस्त आहेत.
सलाम या जिद्दी शेतकऱ्याला बळीराजाला
please like & subscribe
Tumchi mulakhat aikun mala shetikade pahanycha ak vegla drushtikon milala. Khup khup aabhar dada.🙏🙏
please like & subscribe
खुपच छान.....
please like & subscribe
Mr.Kaleji,apan dileli mahiti apalya sanshodhanatun ani krutitun ahe. Mala apala ani aplya bhavacha abhiman vatato ani maza namratapurvak salute.Deshala ashya shetkaryanchi garaj ahe. 🙏🙏 Dhanyavad
Very good presentation? In simple way.. not like few farmers targetting how much you can earn is goal...here instead his honest efforts to understand for himself took him to this higher deep knowledge.. only degrees never work ..its a blessing ..
🌹सुना्यातून विस्व घडवीणारे शेतकरी शिक्सन x फेल असणारे कृषी डाँ क्टर mi लक्समन कारभारी काडे पाटील यांनी विश्वाला कडवहून दिले शेती अशी करावी व्हिस मुक्त सलाम 🙏🌹🙏🌹🙏❤️
जशी एखादी गाडी चालवण्यासाठी अनुभवी ड्रायव्हर पाहिजे असतोत्याचप्रमाणे शेती सुद्धा असा व्यवसाय आहे जो अनुभवातूनच मोठा होतो
खूप प्रेरणा दायि,अभिनंदन भाऊ!
क्रांती घडावा ही विनंती 🙏🙏
संशोधन ,प्रयोग,मेहनत फर्क वाखननीय सलाम अपना
Please Share ,like & subscribe
तुमच्या जिद्दीला तोड नाही काळे भाऊ धन्यवाद भाऊ ,
बळीराम जावळे आडगाव पैठण
please like & subscribe
काळे साहेब तुमच्या कार्याला सलाम
Good I like it
वाव खुपच छान
असे शात्रज्ञ शेतात झाले पाहिजे
Great great great🙏🙏🙏🙏🙏
pls like & subscribe
अशा लोकांना फेम मध्ये आणायलाच हव. तर आणि तरच शेतीला व शेतकरयांना किंमत व मान सन्मान मिळेल. खर तर महाराष्ट्र भूषण च देऊन गौरव करायला हवा ह्यांचा.
खूप छान स्टोरी आहे...
please like & subscribe
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
please like & subscribe
👌👌👍👍🙏
Well done...शेतीतला खरा खुरा वाघ 🙏
Please Share ,like & subscribe
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
please like & subscribe
संशोधक लक्ष्मणभाऊ ,
आप में कुछ खास हैं!
खुप छान काम करताय..
please like & subscribe
खुप खूप प्रेरणादायी आणी आभासपूर्वक कष्ट करून निर्माण केलेली केस स्टडी 🙏🙏
Very nice👍👍
💐💐 खूप खूप धन्यवाद भाऊ बेस्ट of लक
please like & subscribe
माहिती खुप छान आहे
please like & subscribe
अशा शेतकरी राजा मुळेचभारत कृषीप्रधान देश आहे
खुपच छान काळे साहेब खुप deep study आहे 🙏🙏🙏👍
please like & subscribe
१०वी नापास लहानपणापासून शेतीची कामामुळे होतो शहरात जावु भजंर होण्यापेक्षा मालक ह व संशोधक होणे फायदेशीर आहे
Very nice super
please like & subscribe
Great
please like & subscribe
धन्यवाद. चांगली माहिती दिली.
Khu chaan mahiti kale sir
please like & subscribe
Chhan👌👌🙂🙂
please like & subscribe
Thank you for a very good video of success story of Shri Laxman Karbhari Kale.
This is a lesson learnt for all those farmers who are discouraging farming. It requires passion to do any work.
There is no substitute for hard work.He has rightly proved that Passion begets Wealth.
Hearty congratulations!!!
Please Share ,like & subscribe
Great 👍👌
आपल्या प्रयोगशीलतेला सलाम
please like & subscribe
Good farmer Good knowledge
धन्यवाद सर 🙏🙏
हिन्दी भाषेत माहिती देण्यात शक्य होत असेल तर सर्वे किसान बंधुला फायदा होईल 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
काही गरज नाही आपण फक्त महाराष्ट्र ची काळजी करायला हवी. परप्रांतीय येवढा भाव द्याला गरज नाही. आणि महाराष्ट्र नाही तर मराठी कुठे बोलायच.
please like & subscribe
Mast.🇭🇲🇮🇳.
please like & subscribe
All the best
please like & subscribe