Hiranykeshi mandir amboli हिरण्यकेशी मंदिर आंबोली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2023
  • Hiranykeshi mandir amboli
    #Hiranykeshimandiramboli
    नमस्कार मंडळी,
    कोकणची सफारी ह्या युट्युब चॅनेल मध्ये पुन्हा एकदा स्वागत.मंडळी आजच्याकोकण सफारी मध्ये आपण असं मंदिर बघणार आहोत कि ज्या मंदिराच्या गाभाऱ्यातुन एका नदीचा उगम होतो तो उगम आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं असलेले सुंदर मंदिर. हा दुर्मिळ क्षण बघायला विसरू नका. आवडल्यास नक्की लाईक,कमेंट, शेअर आणि चॅनेलवर नविन असल्यास असं अपरिचित कोकण बघण्यासाठी सबस्क्रॅय करायला विसरू नका.
    धन्यवाद🙏🙏
    #hiranykeshi #कोकण #आंबोली

КОМЕНТАРІ • 78

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 4 місяці тому +2

    👌👌👌👌👌🙏

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 місяців тому +3

    हरहर महादेव हरहर महादेव. ⚘⚘🙏🙏⚘⚘

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  8 місяців тому +1

      🙏हर हर महादेव🙏

  • @devikapilankar2205
    @devikapilankar2205 4 місяці тому +1

    खुप छान माहिती दिलीत दादा🎉

  • @arungholakar1827
    @arungholakar1827 4 місяці тому +3

    🌸Har har mahadeo khoop sundar

  • @vijaychikane-eg2vi
    @vijaychikane-eg2vi Місяць тому

    Mast
    Har Har mahadev

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we День тому +1

    हर हर महादेव पिंपळ गाव मोर नासिक

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 місяців тому +2

    Khoop. Sundar 💞

  • @supriyarane7329
    @supriyarane7329 4 місяці тому +2

    खूप सुंदर आहे .मन प्रसन्न होते

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 8 місяців тому +2

    Om namy shivya

  • @SindhuShirke-xw2pf
    @SindhuShirke-xw2pf 4 місяці тому +1

    हर हर महादेव हर हर महादेव

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 4 місяці тому +1

    ❤❤हर हर महादेव 🌹🙏🏻🌹

  • @user-pd4mp1tl2g
    @user-pd4mp1tl2g 4 місяці тому +2

    Har Har Mahadev

  • @mungikasturi6828
    @mungikasturi6828 4 місяці тому +2

    खुपच सुंदर

  • @arunaithikkat1871
    @arunaithikkat1871 8 місяців тому +2

    Sunder

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar 4 місяці тому +1

    हे ठिकाण सद्गुरू समर्थ साठम महाराजांची तपोभूमी आहे त्यांची समाधी आंबोली घाट सावंतवाडी कडू सुरू होणाऱ्या दानोली या गावात आहे

  • @madhavimungekar7688
    @madhavimungekar7688 8 місяців тому +2

    Mast 👌

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 4 місяці тому +1

    धन्यवाद दादा, माहिती खूप खूप छान

  • @vikasraut2948
    @vikasraut2948 4 місяці тому +2

    At/post,Amboli. Tal- Sawantwadi Dist-Sindhudurg

  • @sonalhutke3477
    @sonalhutke3477 8 місяців тому +1

    Khupch chan👌

  • @rakeshnaik5144
    @rakeshnaik5144 8 місяців тому +1

    khup chaan

  • @hanmantakaki3978
    @hanmantakaki3978 8 місяців тому +1

    Nice place

  • @user-sl2bw2xd1h
    @user-sl2bw2xd1h 4 місяці тому +1

    Amboli. Ghat madhun. Ratnagiri kade jatana kase jayache ???. Kahi. Jawaloas. Gaon che nav ???.

  • @udaynarvekar4695
    @udaynarvekar4695 8 місяців тому +1

    👍🙏

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 4 місяці тому +1

    🙏🙏

  • @RajendraSutar-hh5vj
    @RajendraSutar-hh5vj 8 місяців тому +1

    Sundar

  • @rajashripawar3961
    @rajashripawar3961 4 місяці тому +1

    छान

  • @manojchoudhari1584
    @manojchoudhari1584 8 місяців тому +1

    super

  • @anummakhade2373
    @anummakhade2373 4 місяці тому +1

    अंबोली पासून जवळ हे अतिशय सुंदर ठिकाण असुन हिरण्यकेशी नदीचा उगम आहे अवश्य भेट द्या

  • @shubhamchavan7765
    @shubhamchavan7765 8 місяців тому +1

    Mast

  • @user-tc8ds3ze7t
    @user-tc8ds3ze7t 4 місяці тому +1

    Sawant wadi pasun 35 km at amboli.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 4 місяці тому +1

    Kolhapur Panaji via Amboli asa marg ahe

  • @rameshgawade1598
    @rameshgawade1598 4 місяці тому +1

    हे मंदिर सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथील 😅आंबोली गावात आहे. सावंतवाडी येथे रेल्वे स्थानकापासून पासून चाळीस किमी अंतरावर आहे सावंतवाडी येथे आंबोली येथे खुप गाडया एसटी आहे त आंबोली येथून पाच किमी आहे.रिकशेने जाता येते.😅

  • @swatideval7622
    @swatideval7622 4 місяці тому +6

    हे मंदिर महाराष्ट्र राज्या मधे नक्की कुठे आले आहे ? ते या चेनल वर कळवावे .व कोंकणात असेल तर तीथे जायचे असेल तर कसे जायचे .तसं मार्गदर्शन करावे ही विनंती आहे .

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому +1

      🙏🙏
      आंबोली मध्ये आहे हे मंदिर, कोल्हापूर सिंधुदुर्ग बॉर्डर वर आहे सावंतवाडी पासून साधारण 25 किमी अंतरावर.

    • @vilasraul9613
      @vilasraul9613 4 місяці тому +1

      सावंतवाडी तालूक्यात साधारण 15किलोमिटर वर दाणोली गाव आहे जे संत साटम महाराज यांचा मठ आहे.तेथून आंबोलीचा घाट लागतो पाऊसाळ्यात एक नयन रम्य धबधबा वाहातो पुढे ह्या ठिकाणी हिरण्यकेशी हे ठिकाण आहे. कोल्हापूर वरूनही येथे येता येते.
      ह्या भागात पाऊसाळ्यात निसर्गप्रेमीची प्रचंड गर्दी पहावयास मिळते.हिरण्यकेशी,कावळेसाद,
      महादेव पाॅईंट आणि सनसेट पाॅईंट यासारखे ठिकाणे आहेत.शिवाय निसर्गाने नटलेली अलोट किमया आहेतच.

    • @LifeDirector18
      @LifeDirector18 4 місяці тому

      Singhudurg district Maharashtra

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 4 місяці тому +2

    😂 आवाज ऐकु येत नाही.मोठा पाहिजे.

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      नक्कीच पुढच्या व्हिडीओ मध्ये सुधारणा होईल

  • @arunautekar1051
    @arunautekar1051 4 місяці тому +1

    Address milel ka koknat kuthe ahe te

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      नक्कीच
      आंबोली प्रांतात
      कोल्हापूर सिंधुदुर्ग बॉर्डर
      सावंतवाडी पासून साधारण 20 ते किमी

  • @sujatamehendale5900
    @sujatamehendale5900 4 місяці тому +1

    नीट माहिती कळली नाही आवाज बारीक होता पूर्ण माहिती द्यावी राहायची सोय आहे का

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏
      नदीच्या प्रवाहाचा आवाज होता नक्कीच पुढच्यावेळी ही काळजी घेईन

    • @KokanchiSafari
      @KokanchiSafari  4 місяці тому

      🙏🙏नक्कीच पुढच्या वेळी काळजी घेईन
      नदीच्या प्रवाहाचा आवाज होता

  • @shamsundarmonde1335
    @shamsundarmonde1335 8 місяців тому +1

    Mast