व्हिडिओ छान आहे. परंतु पार्श्वसंगीत जोरात असल्याने सचिन सर काय बोलत आहेत हे नीट ऐकु आले नाही. पार्श्वसंगीताची खर तर गरज नाही पण लावायचे असल्यास जरा हळू आवाजात असावे.
मुग्धा वहिनी, तुझे हे travel vlog खूपच माहितीपूर्ण असतात गं! एकदा तू आपल्या पंचक्रोशीत असलेला आणि देवरूखकडे येताना वाटेत लागणारा करंबेळे मठ पण पाहून ये. ते नृसिंह सरस्वती महाराजांचे जागृत देवस्थान आहे. तिथे तू एकदा गेलीस, तर तुला आवडेल आणि तुला तिथे परत परत जायची इच्छा होईल.
खूप छान मंदिर आहे माहिती पण छान.फक्त मधे मधे इंग्रजी मध्ये बोलणे खटकत होते.हिंदू संस्कृती बद्दल ऐकतांना आईची भाषा जास्त चांगली वाटेल.बाकी मुग्धा तू लहान असताना पासून तुझ्या गाण्याचे कौतुक आहे.तू आणि प्रथमेश खूप छान जोडी आहे .तुम्हा दोघांना शुभेच्छा
खूप छान मुग्धा. फक्त पार्श्वसंगीत issue आहे 😂. मिठबाव, देवगड येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचे आम्ही पुजारी आहोत. त्याला एक इतिहास आहे. शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी. तिथे माझे चुलत सासू सासरे असतात 🙏🏼.
ते मंदिराची माहिती सांगत असताना, background च आवाज थोड कमी पाहिजे होत असे मला वाटले... कारण काकांचं आवाज कमी ऐकायला येतो.. बाकी उत्तम.. खुपचं सुंदर व्हिडिओ
खूप छान माहिती दिलीस मुग्धा. आणि तू आमच्या घरी जाऊन आमच्या देवळांबद्दल इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏💕 पण मधे मधे ते इंग्लिश खटकत होतं. तुला आणि प्रथमेशला लग्नाच्या शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद 💐❤
खूपच सुरेख एक्सपोजर दिलंय इथें "श्रीस्वामीं थोरलेमहाराजांनी" स्थापन केलेल्या श्री.दत्तमहाराजांच्या सावन्तवाडी, भटवाडी येथील मंदिराबद्दल! मित्रवर्य श्री. सचिन धोपेश्वरकर यांनीही या मंदिराचा औचित्यपूर्ण पूर्वेतिहास योग्यरोचक शब्दात मांडलाय; - या माध्यमातून ..! त्याबद्दल सचिन यांनाही धन्यवाद !! .. मुग्धाताईंचेही गायनकौशल्य खरेच कौतुकास्पद !! नुसत्या तानपुऱ्याच्या साथ-संगतीनेही प्रसंगोपात त्यांनी येथे 'श्रीमहाराजांची स्तुती' --औचित्य साधून अप्रतिम स्वर-स्वरूपात सादर केल्याबद्दल त्यांचेही विशेष कौतुक !!
खर आहे अश्या व्हीडीओं मध्ये इंग्रजी कानाला जरा खटकतच राग मानु नको मुग्धा सात्वीक व पविञ माहीती देताना शुद्ध मराठी मनाला जाउन भीडते.प्रथमेश ला हे पक्क ठाउक आहे. बघ पटल तर.अनेक शुभेच्छा.
खूप सुंदर ठिकाण दत्तगुरूंचे. गाणं खूप छान आहे मुग्धा. पण पूर्ण गाणं म्हटलं नाहीस असं वाटतंय. एखादंच कडवं महणलीस काय? आणि गीतकार व संगीतकार यांचा उल्लेख नाहीए description मधे.
Chan sagla pan madhunach english he kahi samajla nahi bagha, purna english madhun kelas tari chalel pan hi bhashanchi bhel nako atleast tumchya kadun tari
श्रीगुरुदेवदत्त महाराज... नमस्कार
Mugdha,dattache गाणे khupch Chan mantle.chal khupch god hoti.ha bhag philyanda bhghitla.....❤
छान माहिती दिलीत, भक्तीगीत सुध्दा उत्तम झाले,
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
गुरु देव दत्त खूब सुंदर वर्णन ,,😊
मुग्धा अतिशय सुंदर माहिती दिली प्रथमेशला तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा गाणं एकदम सुंदर झालं
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज की जय
व्हिडिओ छान आहे. परंतु पार्श्वसंगीत जोरात असल्याने सचिन सर काय बोलत आहेत हे नीट ऐकु आले नाही. पार्श्वसंगीताची खर तर गरज नाही पण लावायचे असल्यास जरा हळू आवाजात असावे.
खूपच सुंदर अप्रतिम मुग्धा तुला खूप खूप शुभेच्छा तू आणि प्रथमेश दोघानाही
माहिती छानच, अभंग अप्रतिम गायलास
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा
खुप छान माहिती मिळाली. मुग्धा ग्रेट आहेस.
विठ्ठल मंदिर व श्री.दत्तमंदिर याबद्दल फार छान व दुर्मिळ माहिती मिळाली. तसेच मुग्धाचे विदाउट म्युझिक गाणे ऐकायला मिळाले. धन्रवाद!!
माहिती खूप छान सांगितलीये.खूप शुभेच्छा व आशिर्वाद.❤
खूपच छान!! 🙏
धन्यवाद, खूप छान माहिती दिली
मुग्धा वहिनी, तुझे हे travel vlog खूपच माहितीपूर्ण असतात गं!
एकदा तू आपल्या पंचक्रोशीत असलेला आणि देवरूखकडे येताना वाटेत लागणारा करंबेळे मठ पण पाहून ये. ते नृसिंह सरस्वती महाराजांचे जागृत देवस्थान आहे. तिथे तू एकदा गेलीस, तर तुला आवडेल आणि तुला तिथे परत परत जायची इच्छा होईल.
Khup chan mandir aahe. I love it.shree gurudev datta.
Khoop Chan Mandir ahe 🙏🙏 Mahiti pan Chan 👍
Awadhut chintan Shri gurudev datta🙏 manapasun namaskar v pranam charansparsh swamimauli🙏🌹Shri Swami samarth🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल व शेवट तुझ्या गोड गायनाने संपवले त्या बद्दल मुग्धा तुझे मनःपूर्वक आभार.
🎉 Namaste Shri Datta Gurunche Krupa, Ashirwad nav vivacity jodapyawar Kayam rahot hich Shri SadGuru Charani Prarthana.
Chan Datta Mandir, Mahiti ani last Datta Git🙏
सुंदर video
कॅमेरा अँगल एक नंबर 👌.
खूप छान मंदिर आहे माहिती पण छान.फक्त मधे मधे इंग्रजी मध्ये बोलणे खटकत होते.हिंदू संस्कृती बद्दल ऐकतांना आईची भाषा जास्त चांगली वाटेल.बाकी मुग्धा तू लहान असताना पासून तुझ्या गाण्याचे कौतुक आहे.तू आणि प्रथमेश खूप छान जोडी आहे .तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुम्हां उभयतांना वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा 🌹😊
Soo proud of you Mughdha. You just got married and you are back to work.
Simple sober is beautiful.
Sunder
Khoop sundar mahiti milali ani arthatach aprateem gayan 👌👌
सुंदर व्हिडिओ छान माहिती मिळाली
छान जय गुरुदेव दत्त
छान...अवधुत चिंतन गुरुदेव दत्त
Mast vahini saheb
खूपच छान माहिती
Mugdha apratim
Tumchi Seva Anand jhale👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Wow wow exlent 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती. भक्तीगीत पण खुप छान.
केशव लक्ष्मी मंदिर - कोळीसरे या मंदिराचा व्हिडिओ पहायला आवडेल.
नव दांपत्यास खुप शुभेच्छा...
श्री गुरुदेव दत्त
Dattajayati dini Mugdhache gabharyache gane iykale.uttamachvatlethanks.
खुपच सुंदर
खूप छान मुग्धा. फक्त पार्श्वसंगीत issue आहे 😂. मिठबाव, देवगड येथील पेशवेकालीन गणपती मंदिराचे आम्ही पुजारी आहोत. त्याला एक इतिहास आहे. शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी. तिथे माझे चुलत सासू सासरे असतात 🙏🏼.
खूप छान .. 👍🎉🎊
श्री गुरुदेव दत्त 🙏
आभारी आहे
ते मंदिराची माहिती सांगत असताना, background च आवाज थोड कमी पाहिजे होत असे मला वाटले...
कारण काकांचं आवाज कमी ऐकायला येतो..
बाकी उत्तम.. खुपचं सुंदर व्हिडिओ
Kup chan datta seva kartai tumhi doghe
दत्त महाराजांच्या या मंदिराबद्दल खूप दुर्मिळ माहिती मिळाली. श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌷🌷
खूप छान माहिती दिलीस मुग्धा. आणि तू आमच्या घरी जाऊन आमच्या देवळांबद्दल इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏💕
पण मधे मधे ते इंग्लिश खटकत होतं.
तुला आणि प्रथमेशला लग्नाच्या शुभेच्छा आणि अनेक आशिर्वाद 💐❤
सावंतवाडीत सबनीस वाडा येथे एकमुखी दत्त मंदीर आहे. त्या वरही शक्यतो एक व्हिडिओ करावा, ही विनंती
Mast mangaon la ghylyli kay tithe pan ja mast ahe mandir amch gaon
Hello !👋 🫂 Mugdha ( Nawa Viha vita) YUZA MANAPOORWAK HARDIK ABHINANDA! ❤Anekottam Ashirwad aanee Shubhechyaansah.
Prathamch tuza haa Episod paahilaa khoop Aawadala. SOMADHOOR SHRAWANIY ABHANGA HI
MANBHAVAN ❤😊GAYANAANEE TU PRASTUT KAELAAS.
DHANYAWAD! ❤
Bhavana ( America( DC WASHINGTAN MERYLAND RAHIWASEE)
🙏😍😊😃❤️
abinandan mughdha ani thanks
छान ...
Khup chhan
JAI GURU DEV ❤
खूप सुंदर
🎉🎉🎉
खूप छान मुग्धा
खूप खूपच छान
खूपच सुरेख एक्सपोजर दिलंय इथें
"श्रीस्वामीं थोरलेमहाराजांनी" स्थापन केलेल्या श्री.दत्तमहाराजांच्या सावन्तवाडी, भटवाडी येथील मंदिराबद्दल! मित्रवर्य श्री. सचिन धोपेश्वरकर यांनीही या मंदिराचा औचित्यपूर्ण पूर्वेतिहास योग्यरोचक शब्दात मांडलाय; - या माध्यमातून ..!
त्याबद्दल सचिन यांनाही धन्यवाद !!
.. मुग्धाताईंचेही गायनकौशल्य खरेच कौतुकास्पद !! नुसत्या तानपुऱ्याच्या
साथ-संगतीनेही प्रसंगोपात त्यांनी येथे
'श्रीमहाराजांची स्तुती' --औचित्य साधून अप्रतिम स्वर-स्वरूपात सादर केल्याबद्दल
त्यांचेही विशेष कौतुक !!
पार्श्वसंगीत मोठ्याने वाजत असल्याने सरांनी सांगितलेली माहिती कळली नाही.
विडिओ खुप छान आहे पण मधे मधे ईंग्रजी कशाला? संपूर्ण विडिओ मराठीत करा
हो ना... काहीच गरज नव्हती इंग्रजी वाक्य घालायची. पार्शवसंगीतध्वनीही जरा मोठा वाटतो...बाकी छान
खर आहे अश्या व्हीडीओं मध्ये इंग्रजी कानाला जरा खटकतच राग मानु नको मुग्धा सात्वीक व पविञ माहीती देताना शुद्ध मराठी मनाला जाउन भीडते.प्रथमेश ला हे पक्क ठाउक आहे. बघ पटल तर.अनेक शुभेच्छा.
परफेक्ट
खूप सुंदर माहिती😊 माझं माहेर असल्यामुळे खूप अभिमान वाटला या सगळ्याचा❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
खूप सुंदर ठिकाण दत्तगुरूंचे. गाणं खूप छान आहे मुग्धा. पण पूर्ण गाणं म्हटलं नाहीस असं वाटतंय. एखादंच कडवं महणलीस काय? आणि गीतकार व संगीतकार यांचा उल्लेख नाहीए description मधे.
Ag etkya lawkar mehndi pn nighali ka? Kamala pn lagli ..grt..
👌👌
देवगड तालुक्यातील पडेल. विजयदुर्ग रस्त्यावर हूर्शी येथे रिधी सिध्दी गणेशमंदिर आहे जमेल तेव्हा तिकडे ही जा खूप सुंदर आहे.ते माझ्या. माहेरचे आहे
सर्व छान आहे... मुग्धा तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे... पण मध्ये मध्ये असलेले ENGLISH टाळावे
🙏🙏
Background music chaan aahe thodishi kamii Kara. Dialogues aiku yet naahi
मंदिर छान आहे पण माहिती काहीच एकाला आली नाही श्रीस्वामी समर्थ धन्यवाद
👌🙏🙏
😊🙏
बॅकग्राऊंड म्युझिक चार आवाज थोडा कमी हवा बोलणे नीट ऐकु येत नाही.
English शब्द खटकतात.बाकी छानच
Background music is too loud
मुग्ध मराठी....... इंग्रजीमुळे थोडा दुरावा निर्माण होतो
Chan sagla pan madhunach english he kahi samajla nahi bagha, purna english madhun kelas tari chalel pan hi bhashanchi bhel nako atleast tumchya kadun tari
English nako vapru, shuddha marathi asude
Kup chan datta seva kartai tumhi doghe
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त