खूप सुंदर अविनाश. बोलण्याची पद्धत खूप छान. कर्नाळा किल्ला तुझ्या नजरेतून पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. प्रशांत च्या आईच्या हातच्या इडल्या खाल्ल्या मस्त किल्ल्यावर दमून पोचल्यावर
कर्नाळा चा विडिओ खूप छान 👌100 रुपये ठेवायची नियम खूप कामाला आला विडिओ मध्ये किल्यावर 1 पण प्लास्टिक ची बॉटल दिसली नाही किल्ल्यावर👌 मुंबई चे कोकण फेस्टिवल पण एक्सप्लोर कर 😊
Wahhhhh खूप सुंदर. खूप वेळा ऐकले होते या किल्ल्या बद्दल. पण जायला भेटले नव्हते आज तुझ्या मुळे पाहायला भेटला. नक्की पावसाळ्यात भेट देईन. आणि छान माहिती दिलीस ट्रान्सपोर्ट ticket cost वैगरे
शिरढोणचा वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा खूप छान आहे.किला खूप छान.
Tumhala killa aawadto kaa ??
@@omkarsalunkhe438 हो.किल्ले कोणाला नाही आवडणार ते आपल्या इतिहासाची साक्ष देतात आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती जागवतात.
@@sanikakupte217 agadi barobar..mi panvel cha aahe jaat asto..tikde tumhala kaay aawadal..??
फार छान वर्णन!खूप वर्षांपूर्वी गेलो होतो...आता परत जावेसे वाटतेय!lockdown संपल्यावरच!!👍
धन्यवाद ❣️ हो Corona गेला की नक्किच जाऊन या
सुंदर विडीयो अविनाश खुप छान
खूप सुंदर अविनाश. बोलण्याची पद्धत खूप छान. कर्नाळा किल्ला तुझ्या नजरेतून पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. प्रशांत च्या आईच्या हातच्या इडल्या खाल्ल्या मस्त किल्ल्यावर दमून पोचल्यावर
धन्यवाद ❣️ हो आईच्या हाताची चव भारीच
Tumhala killa baghaila aawadto kaa ??
खूप छान विडिओ
धन्यवाद ❣️
छान माहीती दिली.. आणि छान आहे फोर्ट 👌👌
धन्यवाद ❣️
Tumhala killa aawadto kaa ??
Mast
Mast video
धन्यवाद ❣️
छान.. 👌👌👍अविनाश... जैत रे जैत चित्रपट ह्याच चित्रीकरण इथे व इथल्या जवळच्या गावात केल आहे...
nice
धन्यवाद ❣️
Khup chaan video 📹banvlis Bhava 👌👌👌👌
धन्यवाद ❣️
लय भारी मिंत्रा तूझ्या मूळे कर्नाळा किल्ला पाहायला मिळाला.
गावी जाताना गाडी तून पाहायचो नेहमी
धन्यवाद भावा ❣️
Khup khup Chhan Video aahe killa pahun chhan vatale etkya var jaun video banavlat mhanun salaam.....aahe thank-you
धन्यवाद ❣️
Tumhala killa aawadto kaa ??
Khup Chan 👍
धन्यवाद ❣️
Tumhala killa aawadto kaa ??
You can be a guide for western county tourist. We love to come to your Kokan and wanted to go everywhere near Kokan . Thanks
जय शिवराय👌👌👍
जय शिवराय 🚩
👌👌
Tumhala killa aawadto kaa ??
छान व्हिडिओ बनवला अविनाश दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद ❣️
Waw panvela aalelas,
हो.
Khup chan
धन्यवाद ❣️
दादा नवीन विडीओ कधी येणार
कर्नाळा चा विडिओ खूप छान 👌100 रुपये ठेवायची नियम खूप कामाला आला विडिओ मध्ये किल्यावर 1 पण प्लास्टिक ची बॉटल दिसली नाही किल्ल्यावर👌
मुंबई चे कोकण फेस्टिवल पण एक्सप्लोर कर 😊
धन्यवाद ❣️ कधी असते कोकण festival
@@KokankarAvinash मला पण महती नाही तुम्हाला माहित असल्यास एक्सप्लोर करा जमल्यास😊
Wahhhhh खूप सुंदर. खूप वेळा ऐकले होते या किल्ल्या बद्दल. पण जायला भेटले नव्हते आज तुझ्या मुळे पाहायला भेटला. नक्की पावसाळ्यात भेट देईन. आणि छान माहिती दिलीस ट्रान्सपोर्ट ticket cost वैगरे
धन्यवाद ❣️ हो नक्किच या पावसात
👌👌👍💐💐
धन्यवाद ❣️
Tumhala killa aawadto kaa ??
Mast bhava👌
धन्यवाद ❣️
Auto kuthun pakadali spot
Panvel
👌👌👌👌👌👌👌☺️
धन्यवाद ❣️
प्रत्येक वाक्यातून मित्रांनो कमी करा...
बाकी अप्रतिम आहे😊
धन्यवाद भावा ❣️ नक्किच try करतो
Jayat re jayat marathi picharchi shutting ithech zali
Ohhh छान
Tumhala killa aawadto kaa ?
Pratykshat nay baghitla
@@kalyanithakur1707 sopaay..panvel depot hoon sharing riksha 50 rupaye saral karnala killa...khup bhari aahe mi panvel lach rahto sunday jaat asato...khup mza yete..tumhi alibaug beach war gelaay kaa ??
@@omkarsalunkhe438 ho kashid bich
खूप छान
धन्यवाद ❣️