झुणका म्हणतात याला, जबरदस्त गरमागरम भाकरीबरोबर खावे जगात भारी पदार्थ फक्त प्रमाणात पाणी घालून वाफेवर शिजवून घेते मी आणि एक चमचा तेल घालून परतावे आणि लगेचच खावे--झुणका भाकर
खूप छान आणि खमंग लागते... आणि खूप लवकर होणारा पदार्थ.....चवही खूप छान..माझा आवडता मेनू.....मिरचीचा ठेचा..आणि कांदा सोबत असेल तर खूपच छान.सोबत भाकरी....तांदळाची नागलिची...बाजरीची भाकरी सोबत.अप्रतिम लागते बेसन
मीही झुणका असा करते. पण लसूण कधी वापरला नव्हता. आणि कोथिंबीरही शेवटी घालते. कधी कधी टोमॅटो आवर्जून घालते. एकदा तुमच्या प्रमाणे करून बघते. पिठल्यासाठी मात्र कोल्हापूरी कांदा लसूण मसाला वापरते. खूप छान लागते.
मी पण असंच करते, विशेषतः पाटवडी बनवताना पिठाच्या प्रमाणात पाणी घातले की खूप छान पाटवडी होते, पिठ भाजल्यामुळे जास्त खमंग आणि पचायला हलके होते , खाताना वर तूप घालून खायचे
Me aaj Asech kele fakt mirchi Ani lasun me mixture madhe nahi vatle Me te Tavya var Bajun ghetle Ani techle Teccha (kharda ) banavle. Ani Baki Jasa tumhi sangitle tasech banavle . Your recipe turned out Delicious 😋.
वास्तविक मी 75 वर्षाची तुमची काकू म्हणा किंवा मावशी म्हणा आहे पण मी असं कोरडे पीठ टाकून बेसन मात्र आत्तापर्यंतच्या आयुष्यात केलेलं नाही आणि हे तुम्ही इतकं गरम-गरम आणि इतकं सुंदर माझ्यासमोर ठेवलं की आता मी उद्या प्रयोग करून बघणारच
किती नाना प्रकाराने पिठले करतो आपण. ही अजुन एक वेगळी पद्धत तुमच्या कडून कळली. आता दिवाळी संपली की साऱ्यांची फरमाईश असणार पिठल्याचीच. तेव्हा करून बघते ह्या पद्धतीचे पिठले.
Khupach cchan recipe,mi pithal banvatana,phodani madhe lasun al Ani mirachi thechun ghalate tyat Pani ghalun shengdanyche kut ghalate,kothimbir ghalun Pani uklalyavar,tyat mith Ani besan panyamadhe kalvun te tya panyat ghalate gatsar hoi paryant halvate,5 min vaph deun band karate,ase maze pithlehi chavisth hote
झुणका म्हणतात याला, जबरदस्त गरमागरम भाकरीबरोबर खावे जगात भारी पदार्थ फक्त प्रमाणात पाणी घालून वाफेवर शिजवून घेते मी आणि एक चमचा तेल घालून परतावे आणि लगेचच खावे--झुणका भाकर
खूप छान आणि खमंग लागते... आणि खूप लवकर होणारा पदार्थ.....चवही खूप छान..माझा आवडता मेनू.....मिरचीचा ठेचा..आणि कांदा सोबत असेल तर खूपच छान.सोबत भाकरी....तांदळाची नागलिची...बाजरीची भाकरी सोबत.अप्रतिम लागते बेसन
मीही झुणका असा करते. पण लसूण कधी वापरला नव्हता. आणि कोथिंबीरही शेवटी घालते. कधी कधी टोमॅटो आवर्जून घालते. एकदा तुमच्या प्रमाणे करून बघते. पिठल्यासाठी मात्र कोल्हापूरी कांदा लसूण मसाला वापरते. खूप छान लागते.
मी आजच दुपारच्या जेवणात भाकरीसोबत हे कोरड्यास केले.खूप छान. आपल्या प्रत्येक वाक्या बरोबर छान आणि मस्त शब्दांनी मनोरंजन झाले.तुमचा आवाज छान आहे.
मी असच करते 👍
माझ्या घरचे याला शाही पिठल 🤦🤦😀😂 असं म्हणतात 👍
बेसन पीठ भाजल्याने पचायला हलके असते 👍👍 आमची आणि तुझी पद्धत सारखीच आहे 👍👍💐💐
मी पण असंच करते, विशेषतः पाटवडी बनवताना पिठाच्या प्रमाणात पाणी घातले की खूप छान पाटवडी होते, पिठ भाजल्यामुळे जास्त खमंग आणि पचायला हलके होते , खाताना वर तूप घालून खायचे
Me aaj Asech kele fakt mirchi Ani lasun me mixture madhe nahi vatle
Me te Tavya var Bajun ghetle Ani techle Teccha (kharda ) banavle. Ani Baki Jasa tumhi sangitle tasech banavle . Your recipe turned out Delicious 😋.
छान आहे ही वेगळी पद्धत नेहमी आपण फोडणीत Garam पाणी घालून पीठ पेरून पिठले करतो आता असे एकदा करून पाहीन
छान पद्धत सांगितले ली मी मात्र याआधी बेसन पीठ थोड्याशा तेलात भाजून घेतहोते
तृप्ती तुमची पिठलं बनवण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. 👌👌
Come to my cooking recipes
Khupch chavdar zalay ki ho udyach banvnar me.Hi pddhat aagli vegli aahe.Atiuttm .
पिठलं मस्तच जमलय
शिळ्या भाकरी बरोबर उत्तमच
अभिनंदन 👍
ताई मी करून पाहिल खुप छान टेस्ट लागते
खूपच छान पिठलं दाखवले. करून बघायला पाहिजे.
Chan navin paddht hoti.pithale bavinyachi.
Karun pahile khup tasty zale .
Thank u
खुपच छान ❤
अतिशय चांगली रेसिपी धन्यवाद
Koop. छान सुंदर आहे रेसिपी
Khup chan pithale banvale
खूप सुंदर बनवले पिठले वेगळीच पद्धत आहे 👌👌😋👍
मी काल हे पिठलं केल होतं. खूप छान झाले होते. Thanks for sharing the receipe. 👍🏻👌🏻
खुप छान पध्दत आहे .ही पध्दत ररत्नागिरीला कुळथाचे पिठल करताना पाहिले होते खुप सुंदर आहे जरूर करून पाहिन .धन्यवाद
Correct
Superb! My favourite dish. Thanks for sharing the tricks too. God bless you. 🙏👌👌
खुप छान आहे व्हिडिओ धन्यवाद ताई
खुप सुंदर
Very nice and easy trick of pithle I will surely try
छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chan aahe information mam
खूपच छान असे हे पिठले तयार केलेत,वेगली पद्धत ,मी नक्की च करुन बघेन 👌🙏धन्यवाद
चविष्ट ,खुप छान पद्धत
Maza fewret recipe tq tai kuhp Chan banvlat
Aaj me ha method ne banvle phetle khupch chan zale, sarvana ahvdle, thanks Tai 😊👌
वाउ मस्त खुपच छान पधत आहे नविन पधतीच पिठल मी पण आजच करुण बघते
I wl try sure. Looking Very yummy😋😋
Khupch chan , mast recipe 🥰💞💞💞💕
छान रेसिपी
वाह....,,!! खुपच स्वादिष्ठ..😋😋 आणी 😋😋.मस्त रेसिपी.!! दाखविल्या बध्हल.खुप धन्यवाद!!🙏
Tumch pithl banvnyachi padhati khup chhan vatli mipan karun bghen
Ya madhye tumhi dhane jira pawder ghala..khup Chan test yeil
Mast hai tumchi recipe
Khupch chan receipe mi nakki try karen
Thank you madam. ✌💯I tried your recipe
Thanks for liking
खुप सुंदर 👍🏻🌹
Chaan recipe
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान पिठल !❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI !
!❤❤!❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Khup चवदार 👌👌
❤garmagarm pithalya barobar bhat to pan garmgaram.।
बहुत बढिया ❤❤❤
हो 😋😋सुख
खूप छान 👍👍
Khupach sunder trik ahe tondala panich sutle 👌👌
खूप वेगळी पद्धत आहे
नक्की try करेन☺️
खुप छान सुंदर बेसन रेसिपी दाखवली ताई खुप छान अश्या पध्दतीने नक्की बनवून बघणार ताई 👌👌👌
यामधे थोडी मेथी व एक हिरवा टोमँटो घातलं की अजून छान खमंग बेसन तयार होईल. मी पण अश्याच पद्धतीने बेसन बणवत असतो.
एकदम मस्त
वास्तविक मी 75 वर्षाची तुमची काकू म्हणा किंवा मावशी म्हणा आहे पण मी असं कोरडे पीठ टाकून बेसन मात्र आत्तापर्यंतच्या आयुष्यात केलेलं नाही आणि हे तुम्ही इतकं गरम-गरम आणि इतकं सुंदर माझ्यासमोर ठेवलं की आता मी उद्या प्रयोग करून बघणारच
खूपच छान मी नक्कीच बनवून बघणार आहे.बघून च खाण्याची इच्छा झाली.मला खर पीठल आवडत नाही.पण हे मी नक्कीच बनवून बघणार आणि खाण्य
र.
Ppp
Pppppp is
Khup chan method👌👌😄
Khup Chan
तुमची पद्धत छान आहे. 🙏
किती नाना प्रकाराने पिठले करतो आपण. ही अजुन एक वेगळी पद्धत तुमच्या कडून कळली. आता दिवाळी संपली की साऱ्यांची फरमाईश असणार पिठल्याचीच. तेव्हा करून बघते ह्या पद्धतीचे पिठले.
Ho tum
Vi
Nice
Trik
तुमची पिठलं बनविण्याची पद्धत खूप वेगळी आहे
👌🏼
वाफ काढताना ताजी जिरेपूड/जिरेखोबरे घातली की मस्त स्वाद येतो
Ho aavdli tumchi pdhhat. Krun pahin. Mazi aavdti recipe.
Thanks for sharing this recipe
Mi dekhil karun baghato Tai.
फारच छान माहिती 👍🙏 पुणे
Too good
Very easy method Ma'am
Khup cha n method 👍👌
Aaj mi bnvila mast testy bnla zunka thank you tai mi vegalya paddhatine bnvaychi .pn tumchi paddhatine chan test yete .
Thank you for comments , keep commenting.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान पद्धत आहे 👌👌👍 भारी आहे 🙏🌹🌹
Asech mi pani shimpdun korade pithle banawate ,pan tumchi receipee chan ahe.
Very nice
मस्त मस्त मस्त आहे हे पिठले खूप खूप धन्यवाद
Kupch chan 👌👌
छान वेगळी पद्धत. 👌👍
Di, superb.... recipe...
Superb👌👌👌
Mast 👌👌khup chan paddhat ahe pitla 😋
We are like very 👍much I sure try
.
छान छान तुमची पद्धत छान आहे
Khup chhan recipe ani tips pan khup upyuakt 👌👌tumhi ajun recipes jarur upload Kara , vividh chatnya, koshimbiri ,saar ,poli parathe veg nonveg padarth tumhi dakhvu shakta, 👍👍🙏
Very 👌👌👌👌
Nice method.
Aare va mi pan aasech karte.👌👌👍👍👍👍
मी याच प्रकारे पिठले बनवत असते.,👍
Khup mast 👌👌👌👌kandapaat bhaji dakhawa mam kadhai chhan aahe kontya brand chi aahe?
Really good. Your method of narration is very simple and voice is crystal clear. Thanks for recipie.
Thank you for comment.
Well come
Khup Chan aahe tumcha nvin trika.
Khup chan
तुम्ही सरिता'स किचनमधल्या सरिताची बहिण आहात का?
तुमच्या दोघींच्या आवाजात, बोलण्याच्या पद्धतीत आणि शब्दांच्या निवडीत बरेच साम्य आहे. 🙏😍💞
Thank you for complement 🙏 आम्ही बहिणी नाही पण आम्ही दोघीही पुण्यातले आहोत😊
Mi pan asech pithala banvte khup chan lagte
मस्तच... झणझणीत
Very itesty nyammypithala. Sister
खुप छान
Khupach cchan recipe,mi pithal banvatana,phodani madhe lasun al Ani mirachi thechun ghalate tyat Pani ghalun shengdanyche kut ghalate,kothimbir ghalun Pani uklalyavar,tyat mith Ani besan panyamadhe kalvun te tya panyat ghalate gatsar hoi paryant halvate,5 min vaph deun band karate,ase maze pithlehi chavisth hote
फारचं आवडली पिठल्याची रेसिपी. मस्तच. 👌👌
Mihi ashich paddht karte mi thodi graundnut powder vaparte
सोपी पद्धत आहे छान आहे 👍👌🙏
खरच परत परत मागुन खातील असच yummy
छानच छान आवडली रेसिपी
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ...👌👍👍
खूप छान आहे रेसिपी ताई
Khub Sundar aahe hi pithala
Wow I will try..new method 👌👌👍👍 thanks mam
Welcome 😊
सोपी
खूप छान रेसिपी आहे 👌👍
मस्त रेसिपी 👌👌🙏