मी तुमची सिरीयल बघते... भाग्य दिले तू मला...त्या मधे तुमची भूमिका मला खूप आवडते..तुम्ही...कितीही कोण कस ही वागल..तरी तुम्ही.. नात जपण्या साठी... सगळ्यांनी माफ करता....मला खूप आवडते ही सिरियल...मी दुसरी कुठलीच नाही बघत..आणि माझ्या कडे टीव्ही नसल्यामुळे...मी ती voot yaa app 😊😊☺️ vr bghte...mhnun मी सर्व भाग बघते..खूप छान आहे तुमची भूमिका..🙏🙏
धन्यवाद मॅम. माझ्या नवर्याला माझ्या हातचे पिठलं कधी आवडलं नाही, पण या पध्दतीने केलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी नेहमी पेक्षा एक चपाती जास्त जेवण केलं. Thank you so much mam या स्वाधिष्ठ रेसिपी साठी. 🙏
I like you all . Ashi hi banva banvi will always remain one of my fav movie. We spent our childhood watching ashok saraf and laxmikant berde 's movie . So much fun it used to be . Also he did hum paanch . We would finish our studies by 8 pm to watch hum paanch. Those were beautiful days . Thanks to you , ashok saraf, laxmikant berde , sachin and supriya to make our childhood full of laighter and fun. I would be happy if you all contribute to make some more such fun and comedy movies. You were all real actors becoz doing comedy and making others laugh is not easy .
हाय, निवेदिता तुझी मोठीबहिण बनवते त्यांनी पद्धतीचे बनवले ले गरमागरम पिठले तु बनवुन दाखवले ती पद्धत मला फार आवडली मी नक्की ट्राय करणार, ह्या निमित्ताने तुझ्याशी बोलण्याचा योग आला,तुझी या आधीची एक रेसीपी पण मला फार आवडली ती म्हणजे खाजा ची खुपच छान
Nivitai i tried your way of making Pithla today. Turned out excellent. Loved it just the way my mom use to make it 💕thank u so much . The water trick is awesome . Lots of love Nishita Chhabria
Mala ase panyat mix kelele nahi avdat taste chan nahi lagat . Pani boil karun tyat thode thode pith takun mix kele ni ukali ali ni tup takle ki apratim lagte te
Stems of curry leaves are quite aromatic and so are those of green coriander. I am told that both also have medicinal value. Question: you didn't add chopped fresh coriander at the end? We do. My mother also used to add a couple of dry red chillies right after the crackling of mustard seeds. They add a distinct flavor to the finished dish.
Hi Nivedita Ma'am, I tried this recipe (full Dr. Mrunal Paranajape style) and it turned out great. I live outside of India & my my heart craves to eat our Maharashtrian food. When I listen to you, its as if a maushi or aatya is sharing her kitchen secrets. Love you. Keep sharing these, and I especially want to say that keep using those assal marathi words (some of which I don't understand or have never heard) but we need to listen to them & conserve our mai marathi. I also like you because you seem to be so down-to-earth. Keep up your good work. God bless!!!
खूप छान . पिठलं बनवायची सोपी पद्धत आहे . पण निगुतीनं बनवायचं असेल तर पारंपारिक पद्धतीने बनवताना उकळत्या अधनात हळू हळू कोरडे पीठ सोडून ढवळत ढवळत पीठ मिक्स करून बनवलेलं पीठलं खूपच टेस्टी लागतं तेही दाखवा . 👌👌
खूपच छान रेसिपी. तुम्हाला प्रथम श्रीवर्धनला नवलकथा सिनेमा शूटिंग वेळी पाहिलं.नंतर सर्व चित्रपट बहारदार अप्रतिम अभिनय!नाटकात पण छान काम केलत. मालिकाही उत्तम! आणि आता सुगरण असल्याच पाहिलं! मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!
खूपच छान मॅम.. नवीन पद्धतीची माहिती मिळाली. तुमचे चित्रपट मी पाहात असते सिरियलही पाहते तुमचा अभिनय तर तोडच नाही, कॉपीबहाद्दर नावाची मी कथा लिहिली आहे. कथा विनोदी आहे. आणि तितकीच मार्मिकही आहे. मॅम गंमत अशी आहे की ही कथा लिहिताना मला अशोकसर आणि तुम्ही त्या कथेचे नायक नायिका आहात असं मला वाटत होत. आणि तेंव्हापासून मला सारखं तुम्हाला खूप भेटावं असं वाटत होत. कोरोना काळात आम्ही गावी आलो आणि तुमची भेट ही स्वप्नच राहून गेली. पुन्हा पुन्हा जेंव्हा ही कथा वाचते तेंव्हा तुम्ही दोघ मला भेटता आणि मी एकटीच हासत राहते. माझी खूप इच्छा आहे या कथेवर तुम्ही चित्रपट करावा म्हणून. फक्त तुम्ही दोघेच या कथेवर अप्रतिम काम कराल आणि नवीन काहीतरी लोकांना पाहायला मिळेल. कथेतील तुम्ही दोघे खरे पात्र आहात.
तुमची पिठलं बनवायची रेसिपी पहाताना अग बाई सासुबाई मालिका आठवली मला ही मालिका खुप खुप आवडली आणि तुम्ही आणि अशोक सराफ दादा पण खुप आवडता पिठलं बनवायची पद्धत पण खुपच छान मला पिठल पाहुन तोंडाला पाणिच सुटल मी करुन पहाणार आहे खुपच छान
मीसुद्धा पहिल्यापासूनच असेच पिठलं करते.माझ्या आईकडून शिकले.फक्त मी थोडं पातळ ठेवते.भाकरी,भाताबरोबर लाजवाब. माझ्या मुलीने यात अॅडिशन केली ती अशी की सगळं पिठलं झाल्यावर त्यात लाल मिरचीचा तडका द्यायचा.चव आणखी वाढते.मस्त लागते.
कालवलेले पीठ घालून केलं म्हणजे ओतीव पिठलं.कांदा फोडणीत घालून पाणी उकळल्यावर त्याला पिठ लावले तर ती एक वेगळी चव आहे. गाठी होतात,पण सतत ढवळावे तर होत नाहीत आणि थोडा गार पाण्याचा हबका मारला तर गाठी मोडतात.काही लोकांना तर गाठी असलेले पिठले आवडते.अर्थात नीट वेळ देऊन पिठले चांगले शिजवणे गरजेचे आहे. तुमची रेसिपी पण छान आहे.
Nivedita Tai tumch adhi khup khup abhinandan, tumchi sangnyachi padhdat khup chhan ahe, ani dusar sangaychay ki swayanmpak kartana kes bandhun ghen he mala jast mahtvach vatt, ani te tumhi karta, ani te mala khup aavdt. Tx
Me same hyaach paddhatiney Pithle Kartey pann khara saangu... Nivedita ... Tuzya presentation chya style mule mala aatta, sakaali 9:20 la Garam Garam Pithle-Bhaat khaanya chi ichchha zaali..... 😋👌 You are Excellent ❤
मी तुमची सिरीयल बघते... भाग्य दिले तू मला...त्या मधे तुमची भूमिका मला खूप आवडते..तुम्ही...कितीही कोण कस ही वागल..तरी तुम्ही.. नात जपण्या साठी... सगळ्यांनी माफ करता....मला खूप आवडते ही सिरियल...मी दुसरी कुठलीच नाही बघत..आणि माझ्या कडे टीव्ही नसल्यामुळे...मी ती voot yaa app 😊😊☺️ vr bghte...mhnun मी सर्व भाग बघते..खूप छान आहे तुमची भूमिका..🙏🙏
आज मला पण पिठलं बनवायचं आहे यूटूब वर रेसिपी सर्च करत असताना तुमचा चॅनल दिसला..छान वाटली रेसिपी आज नक्की तुमची रेसिपी ट्राय करू..
I have always loved how she speaks and making Maharashtrian dishes in that sweet voice absolute delight
❤❤❤
Thankyou keep supporting and keep sharing.
Absolutely love u , ur acting , serials and your recipes. Bhagya dile tu mala khup mast serial ahay 😃
साधं सोप्प जगणं वागणं .
अप्रतिम !
धन्यवाद मॅम. माझ्या नवर्याला माझ्या हातचे पिठलं कधी आवडलं नाही, पण या पध्दतीने केलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी नेहमी पेक्षा एक चपाती जास्त जेवण केलं. Thank you so much mam या स्वाधिष्ठ रेसिपी साठी. 🙏
I like you all .
Ashi hi banva banvi will always remain one of my fav movie. We spent our childhood watching ashok saraf and laxmikant berde 's movie . So much fun it used to be . Also he did hum paanch . We would finish our studies by 8 pm to watch hum paanch.
Those were beautiful days .
Thanks to you , ashok saraf, laxmikant berde , sachin and supriya to make our childhood full of laighter and fun.
I would be happy if you all contribute to make some more such fun and comedy movies.
You were all real actors becoz doing comedy and making others laugh is not easy .
निवेदिता जी खूप छान ट्रिक आहे. मला फार आवडली. आणि पिठलं बघून तोंडात पाणी आले. नक्की असेच बनवणार. 👌🏻 आणि आपल्या नवीन नाटका च्या खूप खूप शुभेच्छा.🌹🌹🌹
नविन नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा
ताई रेसिपी खूप सुंदर
हाय, निवेदिता तुझी मोठीबहिण बनवते त्यांनी पद्धतीचे बनवले ले गरमागरम पिठले तु बनवुन दाखवले ती पद्धत मला फार आवडली मी नक्की ट्राय करणार, ह्या निमित्ताने तुझ्याशी बोलण्याचा योग आला,तुझी या आधीची एक रेसीपी पण मला फार आवडली ती म्हणजे खाजा ची खुपच छान
Wow wow wow very nice and sweet recipes thank you so much my friend i like this
Tumachya sarv receipe baghate mi ashok saraf realy lucky tumachya hathache ruckar jevan banavata ani nehamichya reciepi thodya vegalya padhatine banavun unique padarth banato thank you so much
Ma'am your explanation is very good. Reciple is good, simple and fuss-free..
V Nice !
@Nivedita Saraf you are welcome ma'am..
I still remember a very young and youthful Nivedita in "aadmi musaafir hai song with Shri Sudhir Dalvi..
@@peachNpink ष ष ष
🙏🌹खूपच छान पिठल्याची रेसिपी....आणि सिरीयल मधील आपली भूमिका सुध्दा खूपच छान आहेत.....धन्यवाद...👌👌🌹🙏
Simple recipe...so well explained by you,Niveditatai....you are really graceful
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
Mi hi recipe try Keli ani ghari ti srvana khup awdli... Thank you so much 😊 ashach tasty recipes share kra👍
Chhan deestat..good wishes on your new naatak..love pithla bhaath
निवेदिता ताई, मी काल रात्री तुमचा पिठले रेसिपी व्हिडिओ पाहिला व त्याप्रमाणे लगेच करून पाहिले. खूपच छान. निवेदन उत्तम.धन्यवाद.
Nivitai i tried your way of making Pithla today. Turned out excellent. Loved it just the way my mom use to make it 💕thank u so much . The water trick is awesome . Lots of love Nishita Chhabria
Mastach 👌
खूप खूप छान पध्दत आहे ताई ङाळ भाजुन घ्यायची खूप छान 👌👍🙏🙏
Super.. i did it same way. We prefer little liquid with jowar roti.
Wowwwगरम गरम भात बरोबर मस्त लागते मी नक्की बनवणार
Mala ase panyat mix kelele nahi avdat taste chan nahi lagat . Pani boil karun tyat thode thode pith takun mix kele ni ukali ali ni tup takle ki apratim lagte te
खूप छान मस्त रेसिपी आहे पीटल खूप सुंदर दिसत
Stems of curry leaves are quite aromatic and so are those of green coriander. I am told that both also have medicinal value.
Question: you didn't add chopped fresh coriander at the end? We do. My mother also used to add a couple of dry red chillies right after the crackling of mustard seeds. They add a distinct flavor to the finished dish.
At the starting, she showed coriander but didn't add it in the end
Hi Nivedita Ma'am, I tried this recipe (full Dr. Mrunal Paranajape style) and it turned out great. I live outside of India & my my heart craves to eat our Maharashtrian food. When I listen to you, its as if a maushi or aatya is sharing her kitchen secrets. Love you. Keep sharing these, and I especially want to say that keep using those assal marathi words (some of which I don't understand or have never heard) but we need to listen to them & conserve our mai marathi. I also like you because you seem to be so down-to-earth. Keep up your good work. God bless!!!
Thankyou, for your kind words
Wow kiti chan dista tumhi mam 👌
ऐक नंबर पीठल भात खूप छान सिम्पल रेसिपी 👌👍
खूप छान . पिठलं बनवायची सोपी पद्धत आहे . पण निगुतीनं बनवायचं असेल तर पारंपारिक पद्धतीने बनवताना उकळत्या अधनात हळू हळू कोरडे पीठ सोडून ढवळत ढवळत पीठ मिक्स करून बनवलेलं पीठलं खूपच टेस्टी लागतं तेही दाखवा . 👌👌
2ii
Zq0
खूपच छान रेसिपी. तुम्हाला प्रथम श्रीवर्धनला नवलकथा सिनेमा शूटिंग वेळी पाहिलं.नंतर सर्व चित्रपट बहारदार अप्रतिम अभिनय!नाटकात पण छान काम केलत. मालिकाही उत्तम! आणि आता सुगरण असल्याच पाहिलं! मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!
Amazing recipe 😍❤️❤️❤️ 👌🏻
मला तुम्ही खुपच आवडता ... I don't know why .. you are like a therapy for me... thank you so much tai❤❤❤❤
खूपच छान मॅम.. नवीन पद्धतीची माहिती मिळाली. तुमचे चित्रपट मी पाहात असते सिरियलही पाहते तुमचा अभिनय तर तोडच नाही, कॉपीबहाद्दर नावाची मी कथा लिहिली आहे. कथा विनोदी आहे. आणि तितकीच मार्मिकही आहे. मॅम गंमत अशी आहे की ही कथा लिहिताना मला अशोकसर आणि तुम्ही त्या कथेचे नायक नायिका आहात असं मला वाटत होत. आणि तेंव्हापासून मला सारखं तुम्हाला खूप भेटावं असं वाटत होत. कोरोना काळात आम्ही गावी आलो आणि तुमची भेट ही स्वप्नच राहून गेली. पुन्हा पुन्हा जेंव्हा ही कथा वाचते तेंव्हा तुम्ही दोघ मला भेटता आणि मी एकटीच हासत राहते. माझी खूप इच्छा आहे या कथेवर तुम्ही चित्रपट करावा म्हणून. फक्त तुम्ही दोघेच या कथेवर अप्रतिम काम कराल आणि नवीन काहीतरी लोकांना पाहायला मिळेल. कथेतील तुम्ही दोघे खरे पात्र आहात.
तुमची पिठलं बनवायची रेसिपी पहाताना अग बाई सासुबाई मालिका आठवली मला ही मालिका खुप खुप आवडली आणि तुम्ही आणि अशोक सराफ दादा पण खुप आवडता पिठलं बनवायची पद्धत पण खुपच छान मला पिठल पाहुन तोंडाला पाणिच सुटल मी करुन पहाणार आहे खुपच छान
खुप खुप छान आहे
Mast.........baher khupach paus aahe ...recepy bgun khup bhari vatal as vatal ki aata banvav..... thanks mam
निवेदिता ताई👌 उत्तम पिठलं बनवले आपण आपण मला खूप आवडता. 😍
निवेदिता तुम्ही मला.खूप खूप आवडता.तुम्हाला स्वयंपाक करायलाआवडतो.ह्याचे मला खूप खूप कौतूक वाटले.साध पिठल तुम्ही किती छान बनवले.
मीसुद्धा पहिल्यापासूनच असेच पिठलं करते.माझ्या आईकडून शिकले.फक्त मी थोडं पातळ ठेवते.भाकरी,भाताबरोबर लाजवाब. माझ्या मुलीने यात अॅडिशन केली ती अशी की सगळं पिठलं झाल्यावर त्यात लाल मिरचीचा तडका द्यायचा.चव आणखी वाढते.मस्त लागते.
Mi ek gosht observe केली आहे . तुमच्या left side la ek frame aahe . त्यात aagabai sasubai title song मधल्या लूक चा फोटो आहे . Looking so cute 🥰🥰🥰
Hi tai
Khup chhan recipe aahe
@Nivedita Saraf good morning 🌄❤️❤️
Pithle bhat ha aamcha aavadata menu aahe mi aajch ashya prakare banvate mr rana khup aavdel👍
सुंदर आणि चविष्ट रेसिपी 👌👌🙏❤
नाटकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏
looks yummm! navin nataka sathi all the best tai!!❤❤❤
निवेदिता-ताई किती छान पिठलं केलस अक्षरशा तोंडाला पाणी सुटलं अशा मस्त मस्त रेसिपी टाकत जा
👌🏼👌🏼👍🏼
नविन नाटका साठी निवोदिता म्याडम खूप खूप शुभेच्छा
कालवलेले पीठ घालून केलं म्हणजे ओतीव पिठलं.कांदा फोडणीत घालून पाणी उकळल्यावर त्याला पिठ लावले तर ती एक वेगळी चव आहे. गाठी होतात,पण सतत ढवळावे तर होत नाहीत आणि थोडा गार पाण्याचा हबका मारला तर गाठी मोडतात.काही लोकांना तर गाठी असलेले पिठले आवडते.अर्थात नीट वेळ देऊन पिठले चांगले शिजवणे गरजेचे आहे. तुमची रेसिपी पण छान आहे.
Looks lovely, Nivedita 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
Tumhi Aapli Aaji Pan Like Karta Na? Mug Scotland Ithe Pan Ahat 🤣😂 Nakki Kontya Channel La Like Karta 🙏🏻🙏🏻😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤦♀️🤦♀️
मी अशोक सराफ ह्याचे सिनेमा पाहते माझा ताण किमान 8 दिवस तरी कमी होतो
छान, टेस्टी, मी घरी करतो तेव्हा कांद्यावर गरम पाणी न घालता करत होतो, ही एक वेगळी चव आहे, पाणी घालून परत भिजवलेले बेसन, मस्त टेस्टी
खूप छान 👌 मलाही कढीपत्ता काडी सहितच घालायला आवडतो
Mam, tumchi hi pithale recipe mi try keli. Apratim jhali hoti. Majha gharchyana aavadali. Thank u
नमस्ते निवेदिताताई खुप छान पिठल आणि तुमच्या नविन नाटकासाठी खुप शुभेच्छा
Aready पाणी घातले आहे पुन्हा एकदा पाणी कशाला उकळून घ्यायचं??
खूप छान...पहिल्यांदाच baghithle असे पिठले.
🙏 निवेदिता ताई तुम्ही खुप छान पिठलं रेसिपी दाखविली बघता बघता तोंडाला पाणी सुटले,
Khup chaaan, tumhi khup chaan explain kelat, aani mi try sudha kele, yummy
I made it exactly as per your suggestions and it turned out very tasty. Thanks to you and Meenaltai
Khup sunder. Mala pan khup
Wow Mastach jhala, me try kela he... Thank you so much Ma'am!! 🙏😌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
I will try this recipe... So yummy dish... Your look so pretty.. Nivedita mam...
Khup yummy. Nivedata Taibig fan of u. All personalty. Love it Pittla. 😊😊😍😍😍❤
मी पण असच पिठल बनवते, पण तेलात पाणी नाही टाकत, मला आवडली नवीन पध्दत , ty गरम..गरम पिठल भात खाण्याची मजाच कुछ और...आणि थंडीत तर भारिच😋,
Nivedita Tai tumch adhi khup khup abhinandan, tumchi sangnyachi padhdat khup chhan ahe, ani dusar sangaychay ki swayanmpak kartana kes bandhun ghen he mala jast mahtvach vatt, ani te tumhi karta, ani te mala khup aavdt. Tx
अशोक शराफ आणी तुमचे चिञपट खुपच आवङतात मला very nice recipe 😋😋👏👏👌🏼👌🏼👌🏼
खूप सुंदर तुमची रेसिपी मी पहिल्यांदा च पाहिली आहे
Very nice and sweet racep 😊🙏🏻🙏🏻
Me same hyaach paddhatiney Pithle Kartey pann khara saangu...
Nivedita ... Tuzya presentation chya style mule mala aatta, sakaali 9:20 la Garam Garam Pithle-Bhaat khaanya chi ichchha zaali..... 😋👌
You are Excellent ❤
I trim the curry leaves quiet finely since I have heard they are good for slimming.
पिठलं छानच. काही वेगळ्या टीप्स झकास. पण सर्वात तुमचं प्रसन्न दिसणं लाजवाब👌😍
@Nivedita Saraf khoopach sobeet
Taai tumchya recipe khup chan ahet agdi gharchya sarkha vate. Pithalyachi recipe khup awadli. Me hyapurvi kele ahe aakhda veles. Karan konkanatil mandali pithale karat nahit ani khat nahit . Pàn mala awadte tyamule atta tumchi recipe me follow karun pithal karun baghanar.
I tried this and it turns so delicious 😋😋, Thank you Ma'am
खुपच सुंदर पिठल निवेदीता ताई मस्तच 👌👌👌
My all time favourite 👌❤️👍
क्या बात है लय भारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
Khup maast recipe especially for the tips Thank You 💐 Can you please let me know the brand name of the kadai you used for making the pithla 🙏
खूप छान खमंग फोडणी करून पीठल केलंत तुम्ही
@Nivedita Saraf Thank You so much 🙏
नमस्ते निवेदिताताई मला तुमची पिठल्याची रेसीपी खुप आवडली आणी तुमच्या नाटकाला खुप खुप शुभेच्छा.
Khup chaan👌👌
अगदी १००% मााझी रेसिपी!! छान!!
Khub chhaan recipe 😋😋
Most fvr8 menu❤, manapasun namaskar v pranam charansparsh priyniveditatai🙏❤
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Yummy... my mother used to make same way...
तुम्ही खुप गोड स्वभावाच्या आहात..तुमचे diet आणि exercise चे routine प्लीज share करा..
Khup chhan bante pithal tai
So yummy 👌👌
तुम्ही केलेली सर्व रेसिपी छान असतात.thanx ma'am
Liked the commentary as well...yummy dish 👌 Also do venture here in Dubai, we miss authentic Maharashtrian cuisine ..🙏
Khup khup chan padhat ahe v tumhi chan padhatine sangta. Thanks tai
अरे मॅम साधा पदार्थ, पण तुमच्या सांगण्याची पध्दत न बनवल पण छान बघुनच तोंडाला पाणी सुटले मी विचार च करत होते की काय करू, आज च बनवते
Very good
खुप छान रेसिपि बनवली तुमी हीरोईन असुन सयपाक बनवता ही खुप छान आहे
आम्ही अशाच प्रकारे कुळीथाचे पिठले करतो, छान होते
अगदी छोट्या छोट्या पण अतिशय उपयुक्त अशा टिप्स आजच्या पिढीला माहिती नाही त्या सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐💐👍🏽❤️
Love u Nivedita. Khup chan zale pithle. Thank you.
All the best for new natak ❤️❤️❤️😘😘😘😍😍😍😊❤️❤️😘😘😍😊❤️❤️😘
Bhari Chang banavla phthala.aani shobhit dista tumhi.well maintain.
Great Recipe. Very Tasty. Thanks Very much.
Mi tumchi pothlyachi recipi pahun keli khup sundar zal
Looks yummy😋
Khup Sundar 👌👌👌👌👌
Tumch presentation far interesting ani familier , kahi navin tip chi mahiti asate. Dhanyawad, from Durg, cg.
Nice Asavari 😍😄
Khup chhan me keli recipe khup chhan zal
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Mam मी कधी च बनवलं नाही पण आज तुमची रेशिपी बघून बनवायची इच्छा झाली
Khoop chaan sangitli recepie
अग्गबाई सासुबाई ...माझी आवडती मालिका ... खूप मस्त पिठलं
so sweet of you mam kiti sadhepana ahe tumcha madhe kutlach garv nahiye.. pithale tr apratim 👌👌👌
खरच ...पिठलं भात किंव्हा भाकरी .....क्या बात है...,😋😋😋😋
खूप छान पद्धत सांगितली खूप आवडली धन्यवाद
Khup Chan Sangata Tai tumhi. Tip khup chan aahet.me nakki try Karen.
Niveditaji namaskar tai tumchi pithlechi recepi mala khup aavdli
कडीपत्ता ना थोडासा हातावर चुरून टाकला ना तर फ्लेवर खुपच क्लास येतो. कडीपत्ता is प्रेम 😍
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल
खुपच छान मार्गदर्शन रेसिपी दावत आहेत सराफ ताई अभिनंदन तुमचे 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
।खुपछान रेसिपीतुमचअभिनंदन