@@sandhyareddy288 OK नक्कीच बनवेण जूने लोक म्हणतात की बायको करीता पती हा परमेश्वर आसतो .त्याची सेवा तीने करायलाच हवी .पण मी आसे समजतो बायको ही नवर्यासाठी एक खास व्यक्ति महत्व आहेत.हे नवर्याने समजून घ्यावेत .ती पण एक माँ दुर्गाचा आवतार आहेत .तीच्या पण काही भावना आसतात .मी नक्कीच हे पालन करेन व तीला नवनविन पदार्थ बनाऊन देईन .व तीला पाहीजे तसे खुश ठवण्याचा पर्यत्न करेण जय श्री दुर्गा माता की जय। 🙏😕
मी हा प्रकार माझ्या सासूबाईंकडून शिकले. सुरुवातीला गाठी फोडताना त्रास पडतो पण सवयीने होतं नीट. आम्ही यात कांदा पण घालतो फोडणीला. तिखटा ऐवजी लसूण, कडीपत्ता आणि मिरचीचा ठेचा घातला तरी चवदार लागत.
Aunty bhakari direct gas chya flame var bhajlyane potacha cancer hoto bcz petroleum gas potamdhye jaato mhnun chulivr Tashi bhakri bhajli tar chalte pn gas VR nhi mi medical feild mdhye aahe mhnun sangitla 🙏🏻
ह्याने पिठल्यात गाठी होणार हे अगदी पक्क... आणि फोडणी झाल्यावर तिच्यात पाणी टाकणे हे तर अघोरीच....आधीच डाळीचे पीठ पाण्यात विरघळवून घेतले आणि मग फोडणीत टाकले तर कमीतकमी गाठी तरी नाही होणार पिठल्यात,,,, असो
गाठीचे पिठलं, एकदम मस्त.माझे पप्पा खूपच सुंदर बनवायचे, त्यांची आठवण आली.
तुम्ही खूप छान बनवले आहे. 🙏
एकदम बरोबर पाककृती दाखवली... पिठ्ल्यात कांदा अजिबात चांगला लागत नाही, गाठीच पिठलं चवदार लागत आणि त्यावर शेंगदाणा तेल घालून झुणका भाकर मस्त लागते
धन्यवाद 🙏🥰👍
All time favorite recipe of Maharashtra... Really tempting n delicious
Khufhach chan recipe banavali tondala paani sutale. maam thanks so much mam and take care.
Thank you so much for your blessings 🙏🥰
ताई खूपच छान आणि कमी वेळेत बनलेलं झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं माझं अगदी फेवरेट असं पिठलं.
आम्ही पन अस पिठल बनवतो त्यात थोड दान्याच कुट घालतो खूप छान लागत👌👌😋😋
खूप छान लागते असे पिठले . मस्त थाळी👌
👌🏼👌🏼👌🏼…माझ्या माहेरी ह्याच पध्दति चं पीठलं करायची आई,माझं fav….मी पण असंच बनवते…धन्यवाद🙏🏼…
Mazya maheri pan asach
Besanyachya peethala pani madhi mix nahi karu shakat?
Karan majyachyani golya nahi futnar ho
विस्मरणात गेलेली रेसिपी मस्त 👌👌
Pitlyachi Resipi Sangata Ki Bhakrichi?
ताई तुमची रेसिपी किती सुंदर खूप छान आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद🙏🥰
Mast...yala guthalyanche pithale pan mhantat...thank you..visarleli receipe athvan karun dilya baddal dhanyavad....
Dhanyawad 🙏🥰👍
Mi try keli hi recipe ....Khup chhan zali... sadhi aani soppi ...Thank you so much..
Reply kalavalyabadal dhanyawad 🙏🥰
Me asch banwte khup chhan lagte asach
I did just now and it turned out so well and it's too quick n easy....garam bhat ani pithala...swarga sukh...
टीप for begginer :- सुख बेसन टाकण्या ऐवजी बेसनाची पेस्ट बनवून गरम फोडणीच्या पाण्यात टाकले असता गुठळ्या बनत नाही..
Thank you
Thanks a lot mi Aaj pahilyanda ch banvnar ahe...
Yes.... Me nehme asech banavte but yanchya method ne banavle tar khupch tasty bante... 😋 But mala jamatch nahi ase..🤣🤣🤣
@@UKnownsm1 😂👍
एका नंतर एक तुमच्या खूप सार्या रेसिपी बघून घेतल्या आत्ता....खूपंच छान आहे सर्व रेसिपी
धन्यवाद🙏🥰
Fine. Easy method to make the Pitthal. Congrats. 👍
खरंच ताई khup छान पिठले झाले माझे थँक्यू
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🥰
Bew fan u r confident , now i will see ur recipes. Nice pithla
Thank you so much 🙏🥰
मस्त, पण भाकरी लोखंडी तव्यावर, आणि चुलीवरचीच भन्नाट लागते
mast. ekdam navin prakar cha pithale.
मस्त रेसिपी आहे. एकदा बनवून खाल्लिच पाहिजे. नेहमीच्या पिठलं भाकरी पेक्षा एकदम हटके डिश आहे .
Waa recipe baghunch tondala pani sutal 😍😍
Looks delicious and mouthwatering 😋
yes but how healthy
@@vijaykumarbanga1283 bruv it's just gram flour. Dal has lots of protein, you can cook this as a substitute for dal curry
नक्कीच मी माझ्या होणाय्रा बायकोला तुमची ही recipe दाखवेण व आसे पिटले नक्कीच बनवयाचे सांगवेण...🙏 very beautiful recipe thanks so much ma'am 😕👍
तुम्ही स्वतः करुन बायकोला दिले तर ती फार खुष होईल😊
@@sandhyareddy288 OK नक्कीच बनवेण जूने लोक म्हणतात की बायको करीता पती हा परमेश्वर आसतो .त्याची सेवा तीने करायलाच हवी .पण मी आसे समजतो बायको ही नवर्यासाठी एक खास व्यक्ति महत्व आहेत.हे नवर्याने समजून घ्यावेत .ती पण एक माँ दुर्गाचा आवतार आहेत .तीच्या पण काही भावना आसतात .मी नक्कीच हे पालन करेन व तीला नवनविन पदार्थ बनाऊन देईन .व तीला पाहीजे तसे खुश ठवण्याचा पर्यत्न करेण जय श्री दुर्गा माता की जय। 🙏😕
आमच्या विदर्भात ह्याला गोळ्याचे पिठले असे म्हणतात.छानच लागते .
ताई आपण खुप छान बाजरीची भाकरी केली आहे.
छान माहिती दिली आहे❓ पिढल व भाकरी पाहून तोडाला पाणी सुटले अस वाटल त्या ताटात आपण नच जेवन करावे ज्योति पाटील नादुरा बुलढाणा जिल्हा आहे❓ ❤❤🥰😛👌👌
बिन कांदा पिठले , पण मस्तच 🎉🎉
धन्यवाद 🙏🥰
धन्यवाद 🙏🥰
Mast ,khup chaan 😊
Dhanyawad 🙏🥰
Very testy n tempting pithle 👌👌👌👌👌
Thank you so much 🥰
भाकरी खूप आवडली 👌👌
छान पद्धत आहे.
धन्यवाद 🙏🥰
पिठले distay छान । नक्की करून बघनार
माझ्या आईच्या हाताच्या पिठल्याची आठवण आली मस्त
Masta kanda ghalwa ka
Ghatala tari Chalel ,pan tyamule pithala thodasa godas lagel👍🙏🥰
लय भारी हो मस्त
धन्यवाद 🙏🥰
Are you belongs from khandesh✌
फोडणीत कडीपत्ता टाकला असता तर....?
कांदा पण हवा होता
@@dhananjaysawant6554 कांदा अजिबात चांगला लागत नाही
Mast zala hota.....aajch sakali kela
Which time you have the Best day for you
Kanda nahi galaycha ka
Amhi Pn same ashec krto kanda ani tomato Pn Ghalta Tyat Mastc hotye
Tai Pithle pthva ki mag
Tai faar chan recipe,Thanks
Thank you so much 🙏🥰
Vidharbh spl pithle 😍
👍🙏🥰
छान.. 👍
धन्यवाद 🙏🥰
मस्त ! नक्की करून बघीन.
फारच छान! करून पाहिले पाहिजे.
मी हा प्रकार माझ्या सासूबाईंकडून शिकले. सुरुवातीला गाठी फोडताना त्रास पडतो पण सवयीने होतं नीट. आम्ही यात कांदा पण घालतो फोडणीला. तिखटा ऐवजी लसूण, कडीपत्ता आणि मिरचीचा ठेचा घातला तरी चवदार लागत.
👍🥰
खुप छान रेसिपी मॅडम 👍
Bahut mast 👌👌👌
कांदा and टोमॅटो नाही घालायचे का
Ho amhi takto tomato Ani Kanda kadipatta Chan lagto
ताई तुम्ही यामध्ये लाल तिखट (मिरची पावडर) वापरले आहे का आपले रोजचे कांदा लसूण तिखट वापरले आहे
लाल तिखट वापरले आहे
Aunty bhakari direct gas chya flame var bhajlyane potacha cancer hoto bcz petroleum gas potamdhye jaato mhnun chulivr Tashi bhakri bhajli tar chalte pn gas VR nhi mi medical feild mdhye aahe mhnun sangitla 🙏🏻
Ok👍 Thank you so much 🙏🥰
👌 झक्कास
आम्ही असेच बनवतो पिठले
Wow mast
Dhanyawad 🙏🥰
आम्ही याच पद्धतीने करतो आम्ही टमाटर घालतो यात
अहो, सावकाश सांगा ना. लक्षात राहील.
🙏🥰
Very nice recipe
फारच छान करुन पाहिले पाहिजे 🙏
मला खूपच आवडते
मस्त काकु
Ami asch krto.kahi navin nahi.
Nice video
phodni saathi Kanda pan garjecha ahy...
yummy recipe...thank you..
Dhanyawad 🙏🥰
Excellent 🤗
माझी आजी असे पिठलं बनवायची
Mast yummy 😋
Thank you so much 🙏🥰
Me roj dile tari khail as besan
तुम्ही काय नवीन माहिती दिली तेच कळले नाही मला वाटले, सगळे याच पद्धतीने बनवतात पिठले! नवीन काय त्यात?
It helped me bcoz I'm begineer
बोलायला काय चागलं नसेल तर माणसांनी गप्प बसावं
Sagla new for me…I haven’t made anything with these ingredients everrr
@@jhinga_rani अगदी खरे
Keep silence
एक नंबर👌👌
Very nice stay connected
Very yummy👌👍
Thank you so much 🙏🥰
थाळीतील चटणी पण दाखवायची
छान!👍
धन्यवाद 🙏
sagale asach banavtat
Very very nice 👍👌👌
Chan recipe
How delicious😋
गॅस वर, भाकरी,पोळी भाजल्याक्स , नुकसान कोणते होते, माहित करून घ्या.आणि सावकाश सांगा म्हणजे आमच्या लक्षात राहील.
👍🥰
kupcha chhan
Chaan
Dhanyawad 🙏🥰
Bhakrila til lavle tar aankhi bhari bhakri hoil
Ho, 👍🥰
Mastcha
ह्याने पिठल्यात गाठी होणार हे अगदी पक्क... आणि फोडणी झाल्यावर तिच्यात पाणी टाकणे हे तर अघोरीच....आधीच डाळीचे पीठ पाण्यात विरघळवून घेतले आणि मग फोडणीत टाकले तर कमीतकमी गाठी तरी नाही होणार पिठल्यात,,,, असो
आणि पोटाचा सत्यानास
Khup chan lagate ase wale, mi barech varsh khat ahe asha type madhe
याला रावण पिठलं म्हणतात
Amch pn aadnav Ambre ch ahhe
Delicious recipe 👌👌❣️
Khup mast
Nice 😍👍.
Very Nice 👌
Sundar jevan
Nostik chi bhaandi capri naka matichi vapra
Yummy😋
👌👌👌
Khup chan