आजच मी तुमच्या पध्दतीने पिठल बनवले. आणि सांगायला आनंद वाटतो की ते अप्रतीम झालं. एक महिन्यापूर्वी मी श्रीमती. निवेदिता सराफ ह्यांच्या पध्दतीने पिठले बनविले होते आणि तेही उत्कृष्ट झाले होते.
पिठले छान झालंय .....बेसन घ्यायचं आहे.पिठ हलवायचं आहे. मोहरी टाकायची आहे.पिठले शिजले आहे . कोथिंबीर टाकायची आहे ....असं तुम्ही बोलता .तर यातील आहे ,आहे शब्द काढून टाका.बाकी कथन योग्य.रेसिपी आवडली.
Pithlyat aambat pnasathi kahich घातले नाही kokam, किव्वा aambat taak दही घातल तरी chalel mi gjalte तुम्ही visarlat ki काय tyachya शिवाय apurn पिठले आहे ते.
आमच्याकडे पिठल्यामध्ये ताक ,दही किंवा कोकम नाही घालत अशा साध्या पद्धतीनेच करतात वरतून फक्त लिंबू पिळल्या जाते तुम्ही सांगता त्याप्रमाणे देखील एकदा करून बघेन.धन्यवाद🙏
फार छान पद्धतीने पिठलं दाखवलं. आमच्या घरात कोणालाही आवडत नसल्यामुळे मलाही करायचा उत्साह वाटत नाही. पण प्रयत्न करून बघणार.
आजच मी तुमच्या पध्दतीने पिठल बनवले. आणि सांगायला आनंद वाटतो की ते अप्रतीम झालं.
एक महिन्यापूर्वी मी श्रीमती. निवेदिता सराफ ह्यांच्या पध्दतीने पिठले बनविले होते आणि तेही उत्कृष्ट झाले होते.
खुप खुप धन्यवाद 🙏
करून बघितला आम्ही छान झालं
Khoopach Mast Aani Chavishth Recipe Aahe ❤❤❤
सुंदर पद्धत म्हणुन चविष्टही धन्यवाद ताई शुभांगी
धन्यवाद 🙏
एकदम सोपी व कमी मेहनत आणि अप्रतिम रेसिपि धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏
khup changli ahe video tumchi
keep it up
Thank you 🙏
सोपी व चवीची पद्धत छान . 😀👌👌💐
धन्यवाद 🙏
*👌👌⚘व्वा ! ताई, एकदम झकास झालंय चण्याच्या डाळीचं पिठलं ! अशा पद्धतीने नक्की करुन पहाणार. ⚘👌👌*
धन्यवाद 🙏
@@ShubhangisSkillsRecipes 👍⚘⚘
wow.. apratim pithal 👌👌👌👌
Thanks 🙏
त्यच्यांत हिंग आणि ओवा टाकला तर ते अधिक चविष्ट आणि पचायला हलके होते,
ठीक आहे एकदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे देखील करून पाहीन.
धन्यवाद ताई 🙏
खूप छान पद्धत आहे
धन्यवाद 🙏
But I like with small lumps
It taste good
Ok
धन्यवाद , छानच सोपी पध्दत ।
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
लसूण + मोहरी व लाल सुकी मिरचीचा तडका 👌👍
छान 👌
छान पिठलं तयार केलं ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏
Wow, very tempting pithle recipe 👍👍👍👍👍🙏❤️
Thanks 😊💖
Pu n se mi mi
Vinayak
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏
छान
Like your preparing pithla recipy nice
Thanks 🙏
Chan ahe recipe. Tondala pani sutale. Mixer madhe batter karaychi tip uttam
Thanks 🙏
Arey waaaaah khup. Sunder recipe
Thank you 🙏
So sweet of U Shubhangi. My pleasure always.
Welcome Shubhangi
Khub khub chan mast recipe Thanks 🙏🙏👌👌👍👍😄😄
Thank you 😊
Khoop chhan
Aprateem recipie madam thanks
Thanks for watching 🙏
पिठलं खूपच छान.
धन्यवाद 🙏
Mast trick aahe
Thanks 🙏
Very good I make the same.
Thanks 👍
Khupach chan.
Thanks 🙏
Very nice good
Thanks
Khupach chan
Thanks 🙏
mast jhunka jhala
Thanks 🙏
भारी पिठलं
धन्यवाद 🙏
छान माहिती.
धन्यवाद 🙏
Khup Chan Tai
धन्यवाद 🙏
Recipi khup avdli very nice thank you
Thank you 🙏
मस्तच पिठलं 👍
धन्यवाद 🙏
O k and Thanks
खूप छान 👌👌
धन्यवाद 🙏
छान व सुंदर पिठंल झालय?
👍
mast
Very. Nice
Thanks 🙏
Look like a delicious and yummy
Thanks 🙏
*हा तर उत्तम झुणका तयार झालाय की.👍👍⚘*
धन्यवाद 🙏
अप्रतिम👌👌
धन्यवाद 🙏
Mast jhala asnar
Ho👌
Apratim
Thanks 🙏
Very nice pic love recipe thank you so much
Thanks dear 😊💖
must
Thanks 🙏
खूप छान
धन्यवाद ताई 😊
धन्यवाद ताई 🙏
Khup mast
Thanks 🙏
Nice
Thanks 🙏
खूप छान.🌹🌹
धन्यवाद 😊
Awesome recipe
Thanks 🙏
Thanks 🙏
Chhan idea
Thank you 😊
धन्यवाद 😀
धन्यवाद 🙏
Pithle uttam zale
Thanks 🙏
Mast
Thanks 🙏
Khup chaan thanks 🙏👌👌
Thanks for watching 🙏
Khupach chan👌👌👌👍👍😊
Thank you 😊
Gathiche pithale recipe share kare
Ok👍
👍 Abhinandan
धन्यवाद 🙏
Pl, send me Amazon link. Thanku.
अशी कढई कुठे मिळेल??? कोरीयर ने आणि शकतो का???
Amazon/ ऑनलाइन सहज मिळेल.
👌👌👌
Thanks 🙏
आम्ही tadka bilkul det nahi tai aaj first time baghte ahe mi nakki karun baghel
👍
पिठल अप्रतिम👌👌👌👌
धन्यवाद 🙏
@@ShubhangisSkillsRecipes😉94944😁😁
@@kerusalve6755 ssßsßs
@@ShubhangisSkillsRecipes lppp
Mastacha
👌
Serve with lime
👍
👌👌👌👌
🙏
Yammy Yammy test 👌
Thanks 🙏
Best received
Thanks 🙏
Hing ka nahi ghatle. Besan asel tithe hing must ahe vatul aste besan. Kahi jan owa pan ghaltat
Ok 👍
ताई आम्ही असेच करतो .पण वरून फोडणी देत नाही .
एकदा मोहरीची फोडणी करून पिठल्यावर टाकून खाऊन पहा तुम्हाला देखील खूप आवडेल. धन्यवाद 🙏
👍👍🙏🙏
छान
धन्यवाद 🙏
🌹Apra🌹Teeeeeeeeeeem🌹
Thank you 😊
@@ShubhangisSkillsRecipes
🌹Most...Welcome 🌹
Hing नाही घातले ?
मी हिंग नाही घालत पण तुम्ही घालू शकता.
हिंगाशिवाय मजा नाही पिठल्याला... नुसत्या राई जिरे नी फोडणी खमंग होत नाही
Ho, hinga shivay pithale khamang honar nahi.hing must.
मी पिठल्यामध्ये हिंग नाही टाकत पण तुम्ही म्हणता म्हणून एकदा हिंग टाकून पिठलं नक्की करून पाहीन. धन्यवाद 🙏
आम्ही असंच पिठलं करतो परंतु त्यात मी ओवा घालते धन्यवाद
अरे व्वा छान 👌
😅😅👍
Mi ayesha karthe
Chan👍
हिंग तर घातलाच पाहिजे
हो नक्की हिंग घालून बनवते.
धन्यवाद 🙏
तडका देणे खूपच छान,पण सिंग टाकला तर
लज्जत अजून वाढते.
Hing*
एकदा हिंग टाकून मी करून पाहीन.
धन्यवाद 😊💖
Thanks for suggestion👍
आम्ही भरपूर लसणाची फोडणी पिठलं ताटात वाढल्यावर वरून वाढतो. मोहरी नाही.
👌
पिठले छान झालंय .....बेसन घ्यायचं आहे.पिठ हलवायचं आहे. मोहरी टाकायची आहे.पिठले शिजले आहे . कोथिंबीर टाकायची आहे ....असं तुम्ही बोलता .तर यातील आहे ,आहे शब्द काढून टाका.बाकी कथन योग्य.रेसिपी आवडली.
तुम्ही हिंग नाही घालत का ❓
नाही.
Vegli paddha...aamhi pithal panavar ghetlyavar varun lasnachi fodni gheto..yat..lasun garam telat thodasa kurkurit hoiparyant mand gaswar thewaycha...hi phodni pithlyawar kjup chavisht lagte...phodnila TADKA ha shabd halli rudh zalay...
हो बरोबर आहे तुमचे आणि तुमची पद्धत देखील मला आवडली मी एकदा अशा पद्धतीने देखील पिठलं आणि लसणाची फोडणी करून बघेल .धन्यवाद 🙏
@@ShubhangisSkillsRecipes दखल घेतल्याबद्दल dhannyawad...
Pithlyat aambat pnasathi kahich घातले नाही kokam, किव्वा aambat taak दही घातल तरी chalel mi gjalte तुम्ही visarlat ki काय tyachya शिवाय apurn पिठले आहे ते.
आमच्याकडे पिठल्यामध्ये ताक ,दही किंवा कोकम नाही घालत अशा साध्या पद्धतीनेच करतात वरतून फक्त लिंबू पिळल्या जाते
तुम्ही सांगता त्याप्रमाणे देखील एकदा करून बघेन.धन्यवाद🙏
Mast
Thanks 😊
@@ShubhangisSkillsRecipes rita
Pthla.the
आम्ही टोमॅटो पण घालतो पिठलं मध्ये
@@vandanadeshmukh7832 अरे व्वा छान 👌