माझे लग्न घाटावर म्हणजे पुण्याला झाले,,,माझ्या लग्नाच्या वेळेस सत्यनारायण केला तेव्हा एक भटजी आले होते प्रसाद त्यांनी केला पण बोलावले व त्यांनी मला प्रसाचा शिरा कसा करायचा व त्याप्रमाणे बेअण भाजून पिठलं कसे करायचे ते सांगितले तेव्हापासून म्हणजे 1985 पासून मी असेच पिठले करते खूप खमंग लागते,,माझे बनवलेले पिठले सर्वांना आवडते,,
ओम साई राम 🚩🌹🌿❤ खुप खुप छान दाखवले पीठलं मिपण आजच बणवनार खुप छान धन्यवाद साईराम
छान नवीन पद्धतीने पिठलं बनवायला कळलं 👍👌
अतिशय सुंदर नक्कीच रूचकर लागत असणार आभारी आहोत
साई आणि शाई यातील फरक समजून घ्या.
Om Sairam. Khupach chhan ani chavisht pithal recipe.....👌👌👌😋😋😋😋👍👍👍👍
खूप छान आहे पिठलं मी आज बनवते राम कृष्ण हारि जय साई राम
वाह,पिठलं बनवण्याची पद्धत छान आहे,ॐ साई राम
खूपच छान पिठल झाल खूप खूप सुंदर जय साईनाथ महाराज 🎉🎉🎉
ॐ साई राम...... ताई पिठल्याची रेसीपी खुप छान वाटली. मी आता याच्यापुढे अशाच पद्धतीने पिठल बनवणार. धन्यवाद ताई.
X खूप छान पिठलं आहे बनविण्याची पद्धत
ओम साई राम छान रेसिपी आहे पिठल्याची
खुप छान धन्यवाद मावली 🙏🙏🥰 श्री साईनाथ महाराज की जय जय 🙏🙏🚩🚩
🌷🕉️Shri Sainath maraj ki jay .🌷🌹🪔🪔🍎
खूप छान झालंय पिठलं ताई नक्कीच करुन चवं घेणार
पीठ जसे भाजून तेलात घेतल्यामुळे खमंग होते त्याचप्रमाणे ते थोडेसे म्हणजे रवाळ असावे. त्यामुळे पिठलं एकदम छान लागते. त्याच्या गुठळ्या होत नाही.
Nice
Om sairam
@@suvarnavaidya26110
Om Sai Ram
काही वेला मी मुद्दा गुठल्यांच पिठलं करते
जय साईराम छान आहे रेसिपी खूप आवडली मनापासुन धन्यवाद
ओम साईनाथ ओम साईराम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Khupch chan recipe mast,,,Om Sai Ram
खूपच छान झाले आहे हे पिठलं जय श्री साई राम .
श्री साईनाथ महाराज की जय पीठंलंखूपछानचझालेआहे
ओम साईराम...ताई तुम्ही खूप छान दाखवलंय...धन्यवाद...
ओम श्रीसाई,राम, पिटल मस्त😋👌🌹🙏
ओम साई राम 🙏💐🌹
माझे लग्न घाटावर म्हणजे पुण्याला झाले,,,माझ्या लग्नाच्या वेळेस सत्यनारायण केला तेव्हा एक भटजी आले होते प्रसाद त्यांनी केला पण बोलावले व त्यांनी मला प्रसाचा शिरा कसा करायचा व त्याप्रमाणे बेअण भाजून पिठलं कसे करायचे ते सांगितले तेव्हापासून म्हणजे 1985 पासून मी असेच पिठले करते खूप खमंग लागते,,माझे बनवलेले पिठले सर्वांना आवडते,,
Kup sunder pithle dakhvle thanks 🙏❤
मस्त आहे बनवलेत पीठले
अरे व्वा ,,खूप छान ,,अशा पद्धतीने करून बघेन नक्की ,,धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ओम साई राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
वेगळीच पद्धत...
🌹🙏🏻🙏🏻🕉️ श्री साईनाथ महाराज की जय 🌹🙏🏻🙏🏻❤
काही धडाची पध्दत नाही साध्या पद्धतीने पिठल छान बनत तर येवढे कुटाने कशाला सांगायला पाहिजे
OM Sai Ram ❤🙏
Om Sai ram.khup Chan tai.thx.menakki banket aaj
खूप छान पिठले बनवले ओम साईराम
ॐ आई राम खूप खूप छान आहे पीठल 👌👌
साई बाबा की जय 🙏🏻
ओम साई राम 💐💐
Om sai mast recipi kalali
Apratim receipy.
Om Sai Ram kup mast recipe.
Om Sai Ram. Recipe chan ahe.
Om Sairam, very tasty recipe
Jai Sairam . recipe mast .
सदगुरू साईनाथ महाराज की जय...प्रथमच पिठल्याची ही पध्दत पाहिली..नककीच करून पाहते..🙏🌺🙏🌸🙏
अगं बाई साई बाबा संत होते, भाव ओतून केलेल पिठल, मग ते कोणत्याही पद्धतीने असो ते त्यानां आवडेलचं
वा मस्त पीठल आहे 👌
खूप छान! ओम साईधाम 🙏🏻
Chup chan pitla recipe. Om sai ram
Khup. Chan pithal recipe aaje Om Sai Ram 🙏🙏👌👌
खुप छान 👌🏻
🙏🌼ओम साई बाबा 🌼🙏
खुपच छान आहे ओम साईराम
ओम साई राम, खूप छान पीठले बनवले आहे ताई तुम्ही
खूप छान👌👌👍👍
🙏🌹‼️ॐ साईराम ‼️🌹🙏
❤❤
जय साईं महाराज जी को कोटि कोटि प्रणाम
Nice sharing dear ❤❤❤new friend ❤
ॐ साई
🙏🌺 || ॐ साई राम जय जय साई राम || 🌺🙏
Nice looking ,feel like eating so l will Also prepare.
ओम साई राम 🙏🙏मस्तच रेसिपी, खुप छान आहे रेसिपी ताई 🌹🌹
Khup chhan pithle🎉🎉
Chan ahe om sai Ram
धन्यवाद मराठ मोळी जिवन. ओम साई राम.
गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा भिवंडी ठाणे महाराष्ट्र.
ॐ साई नाथ
ओम साई राम
ओम साई धाम
Sainath Pithle Mast .SAI BABA KI JAY .❤
ओम साई राम🌹ओम साई राम🌹
Wow ...nice recepi
ओम साई राम 🌹🌹🙏🙏
ओम् श्री साईनाथय नमः 🙏🙏
ओम साईराम
शाईबाबा नाही साईबाबा म्हणा 🙏
ॐ साई राम 🙏
ओम साई राम खुप छान पिठलं दाखवले
ॐ साई राम ❤❤❤❤
Om Sai Ram
खूप छान
Om Sai
Jay Saibaba
Om sai ram
ओम साई बाबा ❤🌹🙏🙏टेसी पिटल ❤🎉
आम्ही असेच पिठल करतो.
ओम साई राम. नमो नमः.
om sai baba
Om Sai Ram.🙏🏿🙏🏿
ओम साई राम 🙏
ओम साईराम.
ओम साई राम आज नक्की बनवून बघणार पिठलं❤
ॐसाईराम 🙏🙏🙏
Om Sai Ram ❤
Khupac chan taiom sai ram
Ek wati pithala पाणी किती wati ghalayche
OM SAIRAM
छान रेसिपी
ओम साईराम 🙏
ओम sai बाबा--- 🙏🙏🙏
ओम साई राम प्रसन्न 🙏
Nice recipe!
श्री साईबाबा 🙏🙏🙏🙏🙏
Must khupach chan
Om Sai Ram Baba ki jai 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹😊
ओम साई छान आहे पीटल