आचार्य डेअरी फार्म,वडगाव मावळ,जी.पुणे. | जातिवंत मूर्राह म्हशींचा फार्म
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- मित्रांनो डेयरी फारमिंग संदर्भा ने अतिशय महत्वाचा विडियो बनवला आहे . तुमच्या दुग्ध व्यवसायमध्ये याची नक्कीच मदत होईल ।
मुररा ही जात दुधासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे पण महाराष्ट्रामध्ये त्या उपलब्ध करून देण्यासाठी आचार्य डेयरी फार्म आपण सर्वाना मदत करत आहे.
श्री. उदय आचार्य सर आणि श्री. किरण आचार्य सर यांचे डेयरी व्यवसाय संदर्भातले अनुभव आणि अभ्यास याचा फायदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना व्हावा म्हणून हे विडियो बनवत आहे . - Домашні улюбленці та дикі тварини
हे माझे नवीन चॅनेल आहे 👇याला पण subscribe करायला विसरू नका👍 ua-cam.com/channels/x4kFpr1VwkKraLNC40A1eQ.html
खुप चांगला विडीओ
वासरू संगोपन वासुदेव संगोपन
खुप छान माहिती सर करण आपण दुग्ध व्यवसाय करत असताना जो पर्यंत आपण आपल्या गोठ्यात चांगल्या दर्जाचे गायी ,म्हैस तयार करत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय यशस्वी होणार नाही
सर असे व्हिडिओ बनवत चला,,,,1 no
खुप छान मार्गदर्शन..👌👌👌
Chan
खूप छान माहिती भेटली सर
Ha Kiran maza Mitra lahan Pani cha😂tevha me tikde hoto Deshpande vastigrha made hoto
Nive
Khup chan mahiti dili
सर कुरप्या शेळी बोकड विक्री , आणि मार्केटिंग वर व्हिडिओ बनवा 🙏sir big fan
ओओओओओओ या वेळी त्यांनी आपल्या मुलांना जे जे म्हणून उत्तम उदाहरण घेऊ का जे जे उत्तम उदाहरण घेऊ छंचछचच या सर्व
Mast saheb
Nice information sir
नाद मुरा मशिचा
खूप छान माहिती मिळाली,धन्यवाद.
Good sir
Khup chan Sir
Super sir ❤️
Very nice Sir
Nice
योग्य माहिती
Super mura
Very nice 👍
mashila dai khupch lavli
Cool 😎❤️
👌👍
Nice sir
👌👌
मार्केटिंग जबरदस्त आहे
👌👌👌🙏
Sr Mala vidharba madhi mashi maltilka
आचार्य फार्म वर bull melelka
Satish ser 10 mahiny paryan 15 litar dete ka aani 1 janavarachi kimat kay hahe
गाभण काळात निगा कशी करायची मशीन ची
Bhau म्हशी दाखवा दुध . वेत. किमत विचारा🙏👍❤️
तुम्ही म्हंता कमेंट करुण विचारा पण तुम्ही वीडियो च्या काही कमेंट चे उत्तर दिले नाही
✌🏾👍🏻
What is the average price of Buffalo?
सर
14/15 लिटर ची म्हैस किती पर्यंत मिळेल
सर मशिंचा चा रेट सांगा लहान रेडया मिळतील का ५ येड्या १ रेडा मिळेल का
तब्बेती साठी काय नियोजन किंवा खुराक काय देतात ते विचारा सर
Good morning sir
Shetkryana mhashi dilyanantar punha mahis lavnyakrta hryanachya valu che does aahet ka jar astil tar Maharashtra til shetkryana uplabdh karun dya
Aani jar nastil tar tuavr kay kam karnar aahat
चारा नियोजन व रतीबाची पण माहिती मिळवा
5 series kadhalya bhaddhal dhanyavad
म्हशी चे दुध मिलकिंग मशीन ने काडता येते का
Sir aplyala siman pahije ahe
सर मला चांगला ब्रिड तयार करायचा आहे. तुमच्याकडे पारडी मिळतील का?
सर म्हैशीच्या किंमती किती आहेत.
Sir redi va padi kashya prakare tayyar karawi hyawarti pan ek video banwa 🙏
What is the prise of bufellow?
रेडी मिळेल का अमाला
Mahshi bhakara denya sati ahe ka
अहो साहेब प्रत्येक डेरी फार्मिंग वाला नुसतं ब्रीड ब्रीड बोलत राहतो आणि चॅनेल चालवतो पण माझी विनंती आहे की आपण पाहिले व्हिडीओ दाखवताना आपल्या शेतकऱ्यांना ब्रीड म्हणजे काय ते सविस्तर आणि अभ्यास पूर्ण लेक्चर द्या आणि आणि ते प्रत्यक्षात कसं करता येईल हे सांगा
Sir live video kadhi ahe
पहिलारु वगार किती महिन्यात लावावी,,,
भावा तीचे वजन कमित कमी दोन क्विंटल च्या समोर हवे
Sir mashi cha 1 year cha pardi ahe ka
किंमत किती असते
सर कीमत किती सांगा
MLA bhet dyaychi aahe..bhetu shakto ka??
किंमत किती आहे मुरा बिड ची
Hayche bakiche part pan sed kara
छोट्या रेडी विकता का
सर ऑनलाइन प्रशिक्षण शेळीपालन कधी आहे
janevarila
सिमन किंमत किती आहे
विकत चारा घेऊन परवडत का
nahi
Location pathva.... Bhet dyaychi ahe
parbhani patri rod dental cooleg
Training centre Chi suvidha ahe ka
parbhani patri rod 8806219648
लहान वगारी मिळेल का
Sir Ajun detail pahije
8806219648
सर मला शेली पालन या विषयी चर्चा कराची तुमचा नंबर दया पिल्ज
8806219648
Winner ahir kya bhai
किमत सांगितजा
आचार्य डेरी फार्म वाले फ़ोन उचल नाहीत
Very nice sir