नमस्कार पाटील सर खुपच भारी.. आम्हाला तुमच्या कडून खूपच माहितीपूर्ण माहिती मिळते लय भारी. सर तुम्ही ABC Semen Station Veeravalli , राजीव सर यांच्याकडील सिमेन म्हशींसाठी वापरतात का????🙏🙏🙏🙏🙏
कृपया, तुम्हाला विनंती आहे की आपल्या देशी गायीची पण व्हिडिओ बनवत जा आणी HF ani Jersey चे व्हिडिओ नको आम्हाला🙏🙏🙏कारण आपली देशी गाय विलुप्त होत आहे जर आपण असाच HF ani Jersey गायी विषयी सर्वांना प्रोसाहन दिले तर सर्व जन jersey ani HF च्या माघे पडेल आणी हडू-हडू आपली देशी गाय विलुप्त होणार.देशी गायीची बरोबरी ह्या विदेशी गायी कधीच नाही करू शकत.🙏🙏🙏
तुमच नियोजन खूप चांगलं🎉🎉❤सर
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
जय महाराष्ट्र.
खूप सुंदर आपल नियोजन आहे. आणि संकल्पना ही छान आहे. महाड, रायगड.
सर ब्रीडींग साठी सिमेन सिलेक्शन साठी मार्गदर्शन पर व्हिडिओ बनवा plz
चांगली माहिती दिली... धन्यवाद
खुप छान आहे
खूप छान माहिती दिलीत सर
Very nice sir ❤🎉
नमस्कार पाटील सर खुपच भारी.. आम्हाला तुमच्या कडून खूपच माहितीपूर्ण माहिती मिळते लय भारी. सर तुम्ही ABC Semen Station Veeravalli , राजीव सर यांच्याकडील सिमेन म्हशींसाठी वापरतात का????🙏🙏🙏🙏🙏
Hii🙏🙏🙏
सर तुम्ही म्हशींच्या रेड्यांना Sorted semen वापरता का Conventional च वापरता??
Yuvraj che simen khuth milel sir
सर तुम्ही खूप छान सांगतात पण तुमची फिस जास्त आहे थोडी कमी करताल का?
🙏🙏🙏👏👏👏👌👌
गाई वर बोलजा सर कारण म्हशी कमी आहे आणि जास्ती आहे
आणि जास्त करून लोकांकडे गाईच आहे
धन्यवाद
हरियाणाच्या कालवडी कुठे मिळतील 1 ते 2 वर्षाच्या?
वेटरीना चे प्रॉडक्ट वापरले रिझल्ट नाहीत..
8/9 mant redya denar ka
10 रेड्या मिळतील का सर नाशिक नांदगाव
Yuraj Bull Ch Sorted Semen Milel Ka
युवराज किंवा तसला प्रकारचा कोणत्याही वळू च सिमेन मिळण्यासाठी आम्हाला संपर्क करण्यासाठी ज्याच्याकडे सिमेंन मिळेल त्यांचा मोबाईल नो दिला तर खूप बर होईल
रेड्या मिळतील का सर
गाई साठी बार्ली वापरणे योग्य आहे का सर
Barli Vapru Naka..
मशीच दुध काढनॉसाठी मशीन जमतेकासर मला मशी घॉयचॉत दुधकाढतायेत,नाही तोच प्रश्न आहे
Delaval chi milking mation ghya baffelo sathi ek no aahe
Ho
Nahi jamat shevati hatna dhar kadhavi lagate
@@Rohitpatilrao Tumhi try karun baghitale aahe ka sir
तुम्ही मशी विकता का
कृपया, तुम्हाला विनंती आहे की आपल्या देशी गायीची पण व्हिडिओ बनवत जा आणी
HF ani Jersey चे व्हिडिओ नको आम्हाला🙏🙏🙏कारण आपली देशी गाय विलुप्त होत आहे जर आपण असाच HF ani Jersey गायी विषयी सर्वांना प्रोसाहन दिले तर सर्व जन jersey ani HF च्या माघे पडेल आणी हडू-हडू आपली देशी गाय विलुप्त होणार.देशी गायीची बरोबरी ह्या विदेशी गायी कधीच नाही करू शकत.🙏🙏🙏
Ghnta yash yala marketing mhntat
कशाचे Marketing?
@@YTPatilDairyFarmArvindPatil nivasi training sathi sampark kara training chr fee free aste ka
सर 7महिन्याची मुरा रेडी आहे डी वार्मिंग जंताची गोळी देऊन 15 दिवस झालेले आहेत त्या रेडीला कोणत पशुखाद्य घालावं..
Chana Chunni ani Sarki 1kg chalu kra ani 50gm mineral mixture dya 1no tayaar
honar 15 mahinyat baaki kahi dyaychi garaj nay
@@Ravikantlokhande123Amchy kde bhetat nahi chana chunni
दादा शेंगदाणा पेंड चालू करा एक नंबर
खूप छान आहे