हरियाणामधील म्हशी निवडताना अशाच घ्या खासदारांच्या गोठ्यासाठी म्हशींची निवड
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
खूप छान मैस निवड केली आहे सर याच बरोबर किंमत पण सांगावी हीच अपेक्षा होती धन्यवाद 👌👌👌
धन्यवाद सर मशीन ची क्वालिटी खूपच छान तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला भेटत गेले त्याच मार्गदर्शनाच्या आधारावर आम्ही आतापर्यंत 60 लिटर पर्यंत पोहोचलो परंतु आपण ची मशीन ची ओळख करून दिली त्याबरोबर किमतीचा हा थोडा अंदाज दिला असता तर बरं झालं असते
सर लयचभारी म्हशी निवडल्यात.....
धन्यवाद..... 👑
सर तुमच मार्गदर्शन खुप मोलाचं आहे त्यामुळे म्हशींची निवड ही योग्यच होईल👌👍
Masat
सर खुप गरजेची माहिती दिली..... खूप खूप धन्यवाद.... आसेच मार्गदर्शन राहु देत....
आपला प्रोजेक्ट लवकरच सुरू होत आहे, सर ! हरियाणा वरूनच तुमच्या मार्गदर्शनाखाली
🙏🏻 भाऊ तुमचा पत्ता मिळेल काय ? मि मेहकर चा रहिवाशी आहे एक वेळ तुमच्या प्रोजेक्ट ला भेट देईल
Amala sir tumacha project Jain kasa hua pls address
खूप छान धन्यवाद मार्गदर्शन केल्याबद्दल
खूप भारी म्हैस साहेब 1 नंबर
दादा खूपच छान माहिती दिली या म्हैशी कुठे पाहायला मिळतील मला निवासी ट्रेनिंग घ्यायचं आहे मी महादेव डाके बीड जिल्हा 🙏🙏
Khup Chan video ahe sir 👌👍
khup chan information
खूपच सुंदर आहेत 👌👌👌✌️
Ek number training aani sir pan ek number aahet mi ghetlay trainings patil sirankade
Mast zala vedio khup Chan sir 🙏🙏
Sir, तुमच काम खरच श्रेष्ठ आहे
खुपच छान
एक नंबर....👍👍👍🙏🙏🙏
छान सर
Khup छान
सर एक महिना नंतर गोठ्यावर पुन्हा व्हिडिओ बनवा आपल्या इकडे कशा शेट होतात हे पहायचं. बाकी निवड एक नंबर आहेत
Mon veer Kundu cha from varil you tube shooting ahe ka sir Jind madhil
Khoop.chhan.mala.6.murrha.piwar.readya.gheyacha.Ahet.
सर मोरे डेअरी फार्म सोलापूर नमस्कार बोलत आहे म्हशीवर आपण पारख व रेट बद्दल योग्य बोललात मी अशा क्वालिटी च्या म्हशी 130000 ते 17000 पर्यंत पोहोच देऊ शकेल
Sir khup Chan bafelo ahet tumachya fharm var
भविष्यात दुधाची निर्मिती भरघोस होनार फक्त दर राहिला पाहिजे शेतीमालाप्रमाणे रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली नाही पाहिजे
Kiti cost Ali sir aplya mharashatrat ye parayant
सर खूप छान आहेत पण त्यांच्या किमती सांगितलं नाही
सर किंमत सांगा🙏🙏
सर milking mation साठी कोणत्या निकष चा म्हेसी घघ्याव्यात
5 म्हशी आणायला किती खर्च येईल
नमस्कार सर्.आपण जनावरे कशे निरखून पारखून खरेदी करताना काळजी घ्यावी.सांगतात परंतु त्यात ते जनावर बसत नसेल तर त्याचे काय नुकसान होते ते जरा सांगत जा जसे साडे तीन इंच थन जर असेल तर त्याचे काय नुकसान आहे ते सांगा .dhanywadu
Sir Tumhi kay rate ni getalay mashi
Hello Sir
Aapla next nivasi training kadhi aahe kinva te kadhi hote yachi mahiti milele ka?
Vary nice patil saheb
Fild konchi detat patil
3,4 महिन्याचे गाभण म्हशी घेतली तर कमी किमतीत मिळेल का
Sir tume haryanatla video mast lagt
हरियाणा मधे ( लागवडी ) सरकी किंवा औषध मिनरलमिक्चर किंवा डॉक्टर चा खर्च हे दर काय आहेत ? कारन महाराष्ट्रात दूध उत्पादन वाढेल तस्स जनावरांच्या खांद्याचे दर वाढतायत
आमच्या कराड भागात, व्यालेल्या म्हशीला गाभण म्हशी एवढं रेट मिळत नाही, तूम्ही सर्व व्यालेल्ल्या कश्या घेता
दूध चेक होत
काही प्रोब्लेम असेल तर समजतो
Sir tumacha address pls hamal masi gayach hi
Mais ghetana kontya barkave pahech he saga
Rate kiti ?
Sir Maharashtra ch temperature jast aahe tyavr video banva ks janavr tikvaychi
एक नंबर कॉलिटी सर
किंमती पण संगळीतल्या असत्या तर
Mala pan mashi ghe ye che aahe
Kimat kiti kiti ahe sir haynchi
Khasdar sahebanaa sanga ki junya mhashi shetkaryalach vikaa
सर म्हशी बरोबर किंमत सांगितले पाहिजे होती
Nice 👍
Sir Jay Maharashtra treninge fees kiti
सर आपल्याला गाय hf पाहिजे 26 ली वाल्या जरा माहिती दया न
Mast 👍
Arvind patol saheb marathi manse fasu neye manun tumi mahshi tyar kera
Sir kimat sanga na
Sir tumachya fharm var bafelo vikat milatil ka
Next time Haryana la kdi jnr ahe sir tumi....
👍
👌👍
किंमत किती आहे या म्हशी ची..
किमती सांगा सर
सर आम्हाला निवडून देताल का अशा म्हशी
हा
किंमत सांगावी
१४००००
कोणत्या जिल्ह्यातील म्हशी आहेत
जिद मध्ये खरेदी केली गेली आहे
sar mi tumacha Partek video bhagato Sandip jagtap
Waiting
👍👍👌👌
व्यापार्याचा नंबर टाका.
Chilka Imagica Manjhi ke
Hii
अपुरी माहिती दिली
दादा आपल्या महाराष्ट्र मध्ये सर्वात स्वस्त व चांगल्या म्हशी कुठ भेटतील
चाकण येथे बाजारात
🙏🙏🙏
,👌👌👌
Hiii sir
,👌👌👌👌👌👍👍
किंमत सांगितली नाही सर
व्यापाऱ्याचा नंबर द्या आम्हाला
सर तुम्ही म्हशीची किंमत सांगत नाही किती जणांनी तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुम्ही किंमत सांगत नाही म्हशीची हरियाणा मधली किंमत
दादा हरियाणात एक लाखा बसणे दहा लाखापर्यंत हायेत
सर आमची मैस 18 लीडर मिल्क देते हवी असेल तर सांगा
Address patva
खासदार आहे त्याला काय 200000 म्हणजे लय.च नाही
किंमत टाका त जा
एकच नंबर माहिती दिली सर तुम्ही ज्या व्यापार्याचा नंबर द्या 20,2,23ला मला पण जायायचे हरीयाणा कृपया तुमच्या व्यापार्याचा नंबर द्यावा ही विनंती 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
मी पण चाललोय 21 ला 9860764401 या व्हाट्सअप नंबर ला मॕसेज करा मी लेक्चर मध्ये आहे हो दादा
मुरा म्हैस चांगली की जाफराबादी म्हैस चांगली
मुरा
हरियाणा मुरा
Ootam kwaaliti
😅😅😅😅😅😅
Sir tumch phone number patva
contact number send kar na sir tumcha
Hi
Ek number kaam kela saheeb
Nice Sir