Mumbai मध्ये Hindu अल्पसंख्याक होणार? | Reports | About TISS | Chandrashekhar Nene Maha MTB
Вставка
- Опубліковано 21 лис 2024
- मुंबईत हिंदू अल्पसंख्याक होणार असल्याचा दावा! काय #TISS च्या अहवालात?
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...
खूप तळमळीने आपण हा विषय मांडला आपणास प्रणाम.
महायुतीच्या आडून जो मित्र पक्ष मनसे यानाही दूर ठेवा.. मतदानाची विभागणी होऊन नको ते होईल
रात्र वैऱ्याची आहे. हे खरंच आहे. सर्वांनी मतदान डोळे उघडे ठेवून करायला हवे.
हिंदूंनो सहकुटुंब एक गठ्ठा मतदान करा..
नेने काका मी आपल्या मताशी १०० टक्के सहमत आहे ,आपली कळकळ जाणवते हिंदु नी हे समजून घेतले पाहिजे ,आमचे वयक्तीक प्रयत्न सुरूच आहेत.
🙏🚩🚩
नेने साहेब तुम्ही हा विडिओ योग्य वेळी आणि सावध चा इशारा दिल्या बद्दल आभार
इथल्या हिंदूंनी आता हे लक्षात ठेवायला हवे की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वाचवायला येणार नाही येत. जागे व्हा... नेने सरांना नमस्कार...
ठाकरे मंडळींनी आपली दुपट्टा भूमिका जाहीर केलेली आहे..
.
🚩🚩नमो 🚩🚩!! बटेंगे तो कटेंगे !! 🚩🚩 !! मतदान फक्त हिंदुत्वा साठी !! 🚩🚩!! जय श्री राम !!🚩 🚩!!जो राम को लाये है ! हम उनको लायेंगे!! 🚩 🚩!!हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा !!🚩🚩नमो 🚩🚩
सर आपण अतिशय उत्तम आणि कळकळीने विषय मांडला आहे... भारत माता की जय !!
सर्वांनी कृपया ध्यानात ठेवा !
२० नोव्हेंबर ला १००% मतदान... हिंदुत्वासाठी मतदान !!
अजूनही वेळ गेलेली नाही, हिंदू धर्म टिकवण्यासाठी काँग्रेस, इंडि आघाडी सत्तेवर येणार नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. नेनेसाहेब, तुम्ही कळकळीने केलेले मतदारांना आवाहन केले त्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडीओ देशप्रेमी हिंदू यू ट्यूबर कडून नेहमी आले पाहिजेत.
Bjp nako pahije musalman la vachaila
भाजप आली तरी काही फरक पडणार नाही.
😢😢@@nileshkadam6570
Pn congress ali tri nkki farak padel@@nileshkadam6570
@@nileshkadam6570हे खरे आहे... 10 वर्षांनी भाजप जिंकला तरी ते निरुपयोगी होईल कारण तोपर्यंत मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय असेल...मूर्खांच्या नंदनवनात राहू नका...ही समस्या कमीत कमी लांबवण्याचे काम फक्त भाजप करत आहे
नेने सर अगदी योग्य वेळी आपण मार्गदर्शन केले सगळ्यांनी आपणं योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजे
नेनेसर आपणखुपच तळमळीने हा विषय परखड मांडला या बद्दलआपणास प्रणाम
Nene saheb you are 100 % right .dont worry done 🙏 .we will not only vote but vote for only modi and eknathji ..🙏
एक रहोगे तो नेक रहोगे
जय श्रीराम जय जय श्रीराम
नेने साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
एक राष्ट्र एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक
वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय
नमो.....पुनः जय श्रीराम जय हर हर महादेव शिव शंकर
अत्यंत कळकळीने केलेलं निवेदन हृदयाला भिडले. पुढील ५०/६० वर्षात काय होईल हे हिंदूंनी खरोखरच देवावरच सोपविले पाहिजे (देवाच्या बापावर नाही). भारतातील एका जगप्रसिद्ध (स्वर्गीय) व्यक्तीने लिहिलेले आहे की “Muslim is a bully, Hindu is a coward”.
देवावर नका सोपु मोदी योगी वर सोपा
साहेब तुमची कळकळ आपल्या सर्व देशप्रेमी हिंदूना नक्की अमलात येईल हीच अपेक्षा 🙏
ज्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) किंवा शिवसेना (उबाठा) यांना मत द्यायची इच्छा आहे त्यांनी हा व्हिडीओ बघावाच !
कळकळीचे आवाहन
Video बघून काहिही फायदा नाही किरण आम्ही जात्यंध, निर्बुध्द,निर्लज्ज, देशद्रोही, नमकहराम, बेईमान, सत्तापिपासू, काकांशी एकनीष्ठ लुत भरलेली कुत्री आहोत.
*एक काका लाखा काका*
संपूर्ण देशभर हिंदुंवर जे हल्ले होत असतात त्या पापामध्ये या पक्षांबरोबर या पक्षांना मत देणाऱ्या जनतेचाही वाटा आहे हे त्यांच्या लक्षात आले पाहीजे.. कारण उद्या तीच पाळी त्यांच्या बाबतीतही घडु शकते आणि त्यावेळी त्यांना दया दाखवायला हे पक्षनेते किंवा कार्यकर्ते सुध्दा नसतील.. पैसे घेऊन दुर पळालेले असतील ते त्यावेळी ..
ते तर वाईटच आहेत पण भाजपही काही खास करत नाही आहे या बाबतीत. सरकारने रोहिंग्या आणि बांग्लादेशींना शोधून मुंबईबाहेर घालवण्याची धडक मोहीम हाती घेतली पाहिजे.
बघितलं. फडणवीस अणि मोदी शह्मे के घाणेरडं राजकारण केलं तर बघ तू. सर्व बंडखोर पात्र.आहे की न्याय देवता कठोर तुमची.सेना शिंदे ची.राका अजित ची.
हिंदू समाज कधी जागा होऊ शकत नाही..त्यांनी झोपेच सोंग घेतलेला आहे
कळकळ आम्हाला समजते आहे आम्ही सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहोत. माझ्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी याचा विचार करावा ही कळकळीची विनंती आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान सर अशाच पद्धतीने नेहमी नेहमी जनजागृतीचं काम व्हायला पाहिजे
एक है तो नेक है
खुशखुरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये स्थिर होऊ देता कामा नये.
एकच सत्य बटेंगे तो कटेंगे.
भारत माता की जय.
नेने साहेब, असेच इंटरेस्टींग शो करत रहा.. आवडतात मराठी माणसाला. 🎉
नेने साहेब अनेक धन्यवाद 🙏माझ्या हिंदू बांधवानो हा व्हिडिओ करा करोडो भारतीयांना वायरल करूया आणि देशभक्तीला जागूया🙏
Viral करण्यासाठीं काय करावं लागेल please sanga
खूप छान विडिओ बनवला आहे. (खूप गोपनीय गोष्टी च स्पष्टीकरण केलं. Saute 🙏 )
अतिशय कळकळीने सांगीतले आहे, मन:पूर्वक धन्यवाद ❤
जागो हिन्दू जागो
Nene saheb khup chhan mahiti dili dhanyavaad
साहेब मनापासून हा विषय तुम्ही मांडलेला आहे 👍 देव करो आणि हा तुमचा मेसेज हिंदूंच्या मनामध्ये रुजू होऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी देऊ दे हीच ईश्वरचरणी अपेक्षा आणि विनंती 🙏
छान, योग्य मांडणी .
जय हिंद..
* सही विश्लेषण..🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍
** जय जम्मू काश्मीर जय हिंद..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर, खुप महत्वाचा विषय आहे आपण सर्व हिंदू एकत्र येण्याची नितांत आवश्यकता आहे
आमच्या मनातली तळमळ मांडल्याबद्दल आभारी आहे 🙏🏻
नेनेसाहेब अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण . धन्यवाद नेनेसाहेब.
Khup chan prabhodhan thanks
धन्यवाद साहेब💯🚩
नेने साहेब नमस्कार.आजचा हा तुमचा व्हिडिओ फारच आवश्यक होता आणि आहे.जय हिंदू.जय हिंद.
अतिशय कळकळीने हा विषय मांडलेला आहे. धन्यवाद सर
सर्व बॅार्डर सील करून सैन्य /बॅार्डर सिक्युरिटी कडक करायला हवी.
मुस्लिम घुसखोरी हा फक्त मुंबईचं नाही तर लंडन, पॅरिस, बर्लिन यांसारख्या मोठ्या जागतिक यूरोपीय शहरांमध्ये सुद्धा हाच गंभीर सुरक्षा मुद्दा आहे.
खूप भयंकर आहे हे सगळं.सर्वांनी वेळीच सावध व्हावं, सर्व सीमांवर बंदोबस्त वाढवायला हवा...क्षुद्र स्वार्थापोटी देशद्रोह करू नये.
ऑल द बेस्ट अतिमत्त्वाचा इशारा आहे
अगदी अगदी 100%बरोबर टक्के मध्ये 1000%आहेत की नाही माहित नाही पण माझ्या कडून 1000%बरोबर आहे
धन्यवाद नेने साहेब
बरोबर
योग्य विश्लेषण. तरीपण बहुसंख्य हिंदूंच्या डोक्यात घुसत नाही. मतदानाला बाहेर पडतच नाहीत.
१००% हिंदू समाजाला मतदानासाठी तयार करण्यात आपला विषय तळमळीने मांडला आहे. जय श्रीराम 🌹🌹
जय श्रीराम ❤❤❤ घूसखोर विरोधी कायदा बनला पाहिजेत।
सर राम राम आपण येवढे चांगले रीती जनतेला मार्ग दर्शन करतं आहेत महाराष्ट्रा मधल्या जनतेनं समजून आपले भले कशात आहे आणि मतदान केले पाहिजे धन्यवाद सर
खूप छान विश्लेषण धन्यवाद नेने काका आंतरराष्ट्रीय घडामोडी वर विश्लेषण करण्यापेक्षा असे विश्लेषणाची खूप जास्त गरज आहे सध्या
आता फारच सावधपणे आणि एकगठ्ठा देशभक्त मतदान करणे गरजेचे आहे.
जयतू हिंदु राष्ट्रम् 🙏🚩
Hindu be alert and vote pro Hindu party. Its a eye opener VDO.
सर आपण अतिशय छान आणि तळमळीने विषय मांडला आहे...
बरेच हिंदू मत देताना उमेदवाराचे फक्त काम पाहतात आणि चांगले काम असेल तर त्याला (कोणत्याही पक्षाचा ) मत देतात. पूर्वी हे बरोबर होते, परंतु सद्याच्या वातावरणात हे योग्य नाही. हा विषय तुम्ही थोडक्यात मांडलेला आहे परंतु जास्त सविस्तर, अभ्यास पूर्वक आणि खोलात जाऊन मांडावा, कारण त्या बाबतीत जनजागृती होणे फार महत्वाचे आहे.
मित्रांनो आपण तर मतदान कराच आपल्या आजूबाजूला मतदान करणार नाहीत अशा किमान पाच लोकांचे मतदान आपण करून घ्यावं मतदानाचा टक्का वाढला पाहिजे
आता बाकी काही बघायचे नाही....फक्त हिंदुत्व पाहायचे...जय हिंद.. तुमची तळमळ खूप जाणवते आहे सर...thank you for video
किती हो तळमळीने आणि कळकळीने साद घालत आहात हो. 🙏🏻🙏🏻 खरंच, लोकांनी तुमची ही हाक/साद ऐकून तसंच मतदान केलं पाहिजे. 🤞🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🤞🏼
Katu satya.
अगदी बरोबर सर जो हिंदू हित की बात कारेगा वही देश पर राज करेगा,,,जय हिंदू राष्ट्र
आपण जे सांगत आहेत ते यादेशातील भयानक वास्तव आहे. आपले परखड विचार ऐकून तरी लोकांचे डोळे उघडावेत अशी परमेश्वर जवळ प्रार्थना.
खूप छान विषय माडला आहे सर तुम्ही मी आपल्या मताशी 100%सहमत आहे
फारच गांभीर्याने या प्रश्नावर सर्वानी काळजी पूर्वक तोडगा काढला पाहिजे
सत्य आपण मांडलेले आहे.
आपले इतके स्पष्ट विचार ऐकून खूप आनंद झाला 🙏🙏
Nene saheb very nice ,.
आपण अतिशय कळकळीने हा विषय मांडला. खूप खूप धन्यवाद..
🙏🚩मनःपूर्वक आभार🚩🙏🚩कोटी कोटी नमन तुमच्या कार्याला🚩🙏🚩हिंदूना जागे करत आहात🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
अतिशय उत्कृष्ट विवेचन. हे सर्व आपलेच लोक जे नोकरशाही म्हणून काम करतात त्यांच्यामुळेच होत आहे. त्यात भर म्हणून त्यांच्या साठी लढणारे सिब्बल सिंघवी आणि प्रशांत भूषण सारखे वकील त्यांना मदत करायला अग्रेसर आहेत.ममता यांचे वागणे हे त्यांचे जे मुस्लिम नाव सांगितले जात आहे ते खरे आहे असेच वागत आहेत.
Sir. Aapan 100% barobar bollat.Aaple manapasun abhinandan ani eka sundar ani dolyat anjan ghalnarya video karita aaple abhar. Mee aplya vicharanshi 100% sahamat ahe. Dhanyawad. 🙏
सर तुम्ही अशाच विषयावर व्हिडिओ बनवून जनजागृती करावी...हे सगळं करण्यासाठी तुम्हाला खुप खुप सकारात्मक उर्जा , शक्ती व आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
Sir, you are right.
सन्मा.नेने सर, अतिशय उत्तम आणि परखड, स्पष्ट.
नक्कीच सर अतिशय सुंदर धन्यवाद 🎉
नेने सर खूप छान vishay मांडला मतदान हिंदुत्व ला नमस्कार
जय हिंद नेने साहेब 🎉🎉
खूप छान वीडियो सर जयहिंद जय महाराष्ट्र
कळकळीची विनंती आपणं करता आहात. पण अगोदर घुसखोरी केलेली आता घुसखोरी करणारे यांच्या वर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी काय कारवाई केली पाहिजे या बद्दल आपण कधीतरी या विषयावर बोला ...... आपले प्रखर मत विचार रोखठोक मांडता या साठी धन्यवाद
आपण वस्तुस्थिति मांडल्याबद्दल आभार!!
no second thought - only rashtrabhakti - only nationalist parties to be our governing body.
I am going to America on 21 November 2024 by giving vote to BJP because 1 vote is very Important
Thanks Sudhir ji 💐🙏🙂
I salute your duty consciousness.
आपले अभिनंदन
100% खरी परिस्थिती
मी आपल्यामध्ये खरा देशभक्त पाहत आहो.
प्रणाम!!
सुरेख, त्वेषपूर्ण स्फूर्तीदायी व्हिडिओ... रात्रच काय, दिवसही वैर्याचाआहे.
मुंबई मध्ये बाहेरून येणारे लोंढे येणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यावी
Khup chan
खरय सर !
Ekdam right sir and this is very serious matter and all hindu should be careful otherwise ours future is black
अगदी खर बोलताय
मी आपल्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे
खूप छान व्हिडिओ बनवला आहे नेने साहेब मनापासून धन्यवाद
I like this video very very very very very much. This is that video which shows real fact. Thankyou Nene sir, for opening eyes of Hindus. Very very good video.
शेअर करा.इतरांना सावध करा. Pls.
100% vote to BJP/Shinde, no doubt. But govt should also act against these outsiders.
हिंदुत्वा साठीच मतदान करणार 👍🙏
Very well said sir!!!
भयानक
खूपच छान सांगितल तुम्ही धन्यवाद सर
अतिशय तळमळीने केला आहे हा video 🙏 धन्यवाद सर 🙏
कितीही कटू असलं तरी ते सत्य आहे.
आपण खूप छान मार्मिक मांडणी केली आहे
खुप छान
अगदी बरोबर आहे साहेब 👏🏻👏🏻🙏🏻🚩
खूप प्रेरणादायक विडिओ
फारच छान वक्तव्य
अतिशय तळमळीने केलेला महत्वाचा आणि उत्तम व्हिडिओ!!! 👌👌🙏🙏🙏