खूप वेगळी आणि आश्चर्यकारक माहिती मिळाली. आपल्याकडील लोकसत्ता तर चीनची आणि त्यांच्या " अफाट " प्रगतीची नेहमी स्तुती गात असतो. आपण सीमेवर सदैव सावध असायला हवे. तसेच तैवान आणि इतर देशांशी संबंध मैत्रीचे ठेवायला हवेत. व्हिडिओ साठी धन्यवाद.
आपण "अहिंसक" आहो म्हणून सैन्य ठेवले तरी "संरक्षण " मंत्री आहेत. चीन एवढा आक्रमक असूनही त्यांचा "संरक्षण मंत्री" कसा? त्याला "आक्रमण मंत्री" म्हणायला हवे.
चीनच्या अर्थव्यवस्थेचे खरे चित्र कधीच समोर येत नाही. तिआनमेन चौकात 1989 ला आंदोलन करणाऱ्या लोकांवर रणगाडे चालवल्यावर आजपर्यत आंदोलन करण्याची हिंमत झालेली नाही त्यामुळे आंदोलन करण्याची चीनी जनतेची तयारी आहे काय.
अब चीन बरबाद होना विश्व को फायदेमंद होगा । अब चीन के पांच विभाग हो रहे है ।बस्स ....अब आखिरी दाव चलना ही होगा ।जयहिंद ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏। 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 ।आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा ।महाराष्ट्र।
नमस्कार. तुमचे व्हिडिओ मी बघतो आणि आवडतात सुधा. पण सगळ्यात महत्त्वाची आणि आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ला "आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक" म्हणता. "तज्ञ" न म्हणता. आता हे ऐकायची सवय झाली असली, तरी पहिल्या पासून तुमचे हे शब्द विचार करायला लावतात. धन्यवाद.
Nene Sir , Very Informative video,we were totally unaware of this side of china, as it did not come from mainstream media , thanks for enlightening us ,we would like to have more such informative videos from you Sir.
Very nice video. Chinese economy is down but not out yet. India need to start manufacturing at a very high speed if we want to compete with China. Need to build defense industries also. India need to work very hard and smart for next 10 years.
चीन ने कोरोना पसरून इतर देशा चे शत्रुत्व घेतले,त्यामुळे चीन बरोबर कोणी व्यवहार करत नाही,तेथील वस्तूंना मागणी नाही,अशेच कायम राहो,भारत विकसित देश होओ,जय हिंद
यावरून भारताने धडा घेऊन प्लॅनिंग करावे का नाही , आपण सुद्धा वेगवेगळ्या स्तरातील बुद्धिमान असो कि प्रत्यक्ष जमिनीवर राहीन काम करणारे लोकांचे अनुभव घ्यावे कि नाहीं , फुगलेल्या बेडुक बनण्याची नाटकं न करता वास्तव लक्षात घेऊन धोरण स्वीकारले पाहिजे Am i right or wrong
चीन खड्ड्यात जात आहे, आपण छान विवेचन केलं आहे. धन्यवाद.
अतिशय चांगली माहिती. भारतातील चीनचे हस्तक आता काय देव पाण्यात ठेऊन बसले असतील जरी नास्तिक असले तरी.
खूप वेगळी आणि आश्चर्यकारक माहिती मिळाली. आपल्याकडील लोकसत्ता तर चीनची आणि त्यांच्या " अफाट " प्रगतीची नेहमी स्तुती गात असतो. आपण सीमेवर सदैव सावध असायला हवे. तसेच तैवान आणि इतर देशांशी संबंध मैत्रीचे ठेवायला हवेत.
व्हिडिओ साठी धन्यवाद.
लवकरात लवकर 100 शकलं पडावीत
भविषयातील दलाईलामा बद्दल अजून माहिती द्या.
आपण "अहिंसक" आहो म्हणून सैन्य ठेवले तरी "संरक्षण " मंत्री आहेत. चीन एवढा आक्रमक असूनही त्यांचा "संरक्षण मंत्री" कसा? त्याला "आक्रमण मंत्री" म्हणायला हवे.
वृत्त निवेदिकेशी गुटुर्गु केलं म्हणून शिक्षा तर दिग्विजय सिंह शी काय करायला हवं?
श्री सप्रे, तुमची हि कंमेंट मला खूप आवडली 😄
चांगलं स्वप्नरंजन आहे!
आपली चीनशी असलेली हद्द आर्थिक स्पर्धा ह्यावर अपल नियंत्रण असणे गरजेचे आहे व्हिडिओ अर्थातच माहितीपूर्ण धन्यवाद❤
मोदीजी याचीच वाट पाहत आहेत
👍✌️
चीनची दादागीरी,दंडेलशाही,झोटींगशाहीचा अंत जवळ आला आहे!
खूप छान माहिती मिळाली....💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳✨🌟
कम्युनिस्ट , लोक मारण्यात माहिर आहेत.😊😊
Chandrashekarji, your analysis is very informative and explanation 👌
तसं झालं तर उत्तम!
हर हर महादेव 💐🚩🚩🕉️🕉️🕉️
खूप छान माहतीपूर्ण विश्लेषण❤
सुंदरच माहिती सांगत आहात!
आपले मनोरथ पूर्ण होतील. तथास्तु||
सुषमा स्वराज मंच वर पुरस्सरीत करतो.
धन्यवाद सर 🙏🙂
वाव खुप छान आहे चाललेली माहिती दिली आहे वा खुप छान
अप्रतिम, दलाई लामा आणि त्यांचा उत्तराधिकारी ह्याबद्दल एक व्हिडिओ बनवा प्लिज
खुप सकारात्मक विचार
फारच छान विश्लेषण
Nene sir tumach vishleshan mala khupach aavadte
माहितीपूर्ण विवेचन
धन्यवाद सर छान माहिती 🙏
त्याचं बरोबर अथवा आधी अजूनही एक दोन देश आहेत
आणि काही जणांच्या मनात भारताबद्दल ही अशी दुष्ट स्वप्ने आहेत.
मग दाढीवाला काय करतोय ???
भारतात येणार्या ना निर्बंध घातले का ?
जय जय श्रीराम 🚩🕉️🔱
खुप छान अभ्यासपुर्ण विवेचन असतय आपल नेनेजी सस्नेह आभार -आपटे माहेरची अकोल्यात डॉ नेने होतेबर्लाचे डॉ
खूप छान सर
म्हणूनच मोदी सरकार भारताला आत्मनिर्भर बनवत आहेत.
Excellent Sir.
माहितीपूर्ण व्हिडिओ. तिबेट, नेपाळ आणि भूतान ह्या देशांवर भारताने बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
🙏🇧🇴🚩सुंदर 🤭😄
चांगली माहिती
चांगली माहीती
खूप नेमकं ,मोजकं विवेचन
खुप छान विश्लेषण
ॐ दत्त 🙏🏻
धन्यवाद सर . खरी बाजु सांगितल्याबद्दल
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 ❤
The best anylysis.
माहितीपूर्ण व्हिडिओ
Wonderful
खूप छान माहिती,धन्यवाद..
चीनच्या अर्थव्यवस्थेचे खरे चित्र कधीच समोर येत नाही. तिआनमेन चौकात 1989 ला आंदोलन करणाऱ्या लोकांवर रणगाडे चालवल्यावर आजपर्यत आंदोलन करण्याची हिंमत झालेली नाही त्यामुळे आंदोलन करण्याची चीनी जनतेची तयारी आहे काय.
खरं आहे. तिआनमेन ही फारच भयंकर घटना होती. चीनची कम्युनिस्ट पार्टी क्रूर आहे.
अब चीन बरबाद होना विश्व को फायदेमंद होगा । अब चीन के पांच विभाग हो रहे है ।बस्स ....अब आखिरी दाव चलना ही होगा ।जयहिंद ।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏। 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 ।आझाद ग्रुप कोल्हापूर जिल्हा ।महाराष्ट्र।
खुपच छान..
खूप छान सांगितलेत...
छान विवेचन .
very nice infarmation
Naice
तुमची माहिती खूप चां असते
Excellent. ❤
Please keep it up 🙏
लोकशाही आल्यास देश चीन सुधारेल
पण हे सर्व कधी होईल जेव्हा विरोधी पक्षाची साथ मिळेल
नमस्कार. तुमचे व्हिडिओ मी बघतो आणि आवडतात सुधा. पण सगळ्यात महत्त्वाची आणि आवडणारी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ला "आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक" म्हणता. "तज्ञ" न म्हणता. आता हे ऐकायची सवय झाली असली, तरी पहिल्या पासून तुमचे हे शब्द विचार करायला लावतात. धन्यवाद.
Nene Sir , Very Informative video,we were totally unaware of this side of china, as it did not come from mainstream media , thanks for enlightening us ,we would like to have more such informative videos from you Sir.
Nice information
Superb information
👌👌👌👍
Jay kailaseshwar Mahadev.
Very good report about Chinese drama
Chhan
शी जीन पिंग यांनी स्वतःची चीनच्या तहहयात अध्यक्षपदी नेमणूक करून घेतली आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
साहेब हे सगळं बरोबर आहे. चीनच्या बेकारीचे काय बोलाव आपल्या येथल्या बेकारीच काय? मी कुणाचाच विरोधक वा समर्थक नाही.🙏🏼
Please throw a light on Pappu's visit to Uzbekistan !
Very nice video. Chinese economy is down but not out yet. India need to start manufacturing at a very high speed if we want to compete with China. Need to build defense industries also. India need to work very hard and smart for next 10 years.
चायना प्लस वन नावाचे smallcase चांगल्यापैकी प्रॉफिट मध्ये आहे ...
👍👍🙏
चीनच्या कर्ज माफी सांगितले छानच पण भारताने आपल्या देशात किती कर्ज माफी केली ते पण सांगा
चीन ने कोरोना पसरून इतर देशा चे शत्रुत्व घेतले,त्यामुळे चीन बरोबर कोणी व्यवहार करत नाही,तेथील वस्तूंना मागणी नाही,अशेच कायम राहो,भारत विकसित देश होओ,जय हिंद
Sir, please discuss issue about Bhutan and chinna relationship. Bhutan primister is pro chinna.
फक्त मोदी जी
दड़पशाही चे धोरन जे चीन रबवते त्या
करनाने चीन चे पतन होनार का?
😊
यावरून भारताने धडा घेऊन प्लॅनिंग करावे का नाही , आपण सुद्धा वेगवेगळ्या स्तरातील बुद्धिमान असो कि प्रत्यक्ष जमिनीवर राहीन काम करणारे लोकांचे अनुभव घ्यावे कि नाहीं , फुगलेल्या बेडुक बनण्याची नाटकं न करता वास्तव लक्षात घेऊन धोरण स्वीकारले पाहिजे
Am i right or wrong
मग चीन ची GDP उत्प्पन्न कमी झालंय का ? ते आता किती असेल. मला वाटतं 16.5 च्या खाली नक्कीच आलं असेल.
Whether banks in India are really making the profits and they've managed to recover their NPAs ? Please make a video on it !
Sir, भारत ता त Tebet sahbhagi kela tar.kailshparvt 🇮🇳 Bharat t yenar. Tya baddal videos तयार करा. जय महाराष्ट्र 🙏 sir.
चीनचे तुकडे होण्याचे ते सोन्याचे दिवस लवकर येवू दे
चिनची जेवढी शकलं होतील तेवढं भारताच्या हिताचे आहे. तो मांजरीच्या डोळ्यांचा शी जिनपिंग केव्हा काय करील हे सांगता येणार नाही नीच आहे आणी क्रूरकर्मा आहे
Mavo mavo सुद्धा करणार नाहीत 😅😅😅😅😅
आपल्या कडे ही परिस्थिती येवू शकते का?
Chinche tukade nakkich hotil... Economy DABGHAILA geliy.
बिल्कुल खोटं आहे,
Whether all'news are real or otherwise its a question
चीन अजुनही आर्थिक दृष्ट्या खुप मजबूत आहे, भारताच्या सहापट आहे, फक्त त्याचा वाढीचा दर घसरला आहे, त्यांना कमी लेखून चालणार नाही.
^₹;%/^;
UDDHAV THAKARE is KALANKA (Stigma) for HUMANITY ✅️
William Shakespeare 🙏 🇬🇧
Sachin Vaze/waze 🙏
Prambir Singh ✅️ 👍
NAWAB MALIK ✅️
Please make one VDO on Venezuela country. Once richest country today is bankrupt due to socialism model of government.
साहेब तुम्ही पाकिस्तान बदल पण असेच विवेचन केले होते. पण पाकिस्तान आहे तिथे आहे.
बरोबर तुम्ही आठवण करून दिली.
Far uttam mahiti dili
Chinavar BHARTANE 10 ANUBOOM takle pahijet sagla Jag jagyavar yeil
Hindi bhashet pan sanga. Mhanje anek rajyat pohochel...
What are the solutions to the problems like Myanmar Bangladesh,Bhutan and interference by China even though China itself is going down the drain
भारताने चीन ची चारी बाजूनं नाकाबंदी केली पाहिजे आणि भारतात होणारी चीन ची आयात बंद केली तरी चीन चे तुकडे करण्यास मदत होईल
Purn bharft wat pahatpi tya kshanchi ki chin kadhi vindhwans hotoi😡😡😡