अजित पवारांना पक्षात घेऊन काय साधलं? | Dr. Vinay Saharsabuddhe | Vikasnama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ • 181

  • @sunilmalgave7667
    @sunilmalgave7667 8 днів тому +29

    अत्यंत छान मुलाखत झाली. सहस्त्रबुद्धे यांच्या बुद्धिमत्ते बाबत वादच नाही. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी इतक्या चौफेर कॅनवास वर मुलाखती घेणारा अँकर क्वचितच पाहिला आहे.

  • @vaishalipandit4977
    @vaishalipandit4977 9 днів тому +45

    खुप दिवसांनी (rather महिन्यांनी ) सकस अर्थपूर्ण राजकीय चर्चा घडवून आणलीत त्याबद्दल मन :पूर्वक धन्यवाद.
    एक नियमित श्रोता ह्या अधिकाराने एक विंनती कि THINK Bank सारखा platform कुठल्याही एका राजकीय विचाराच्या आहारी न जाता अश्याच विविध राजकीय /सामाजिक विचारसरणी च्या तज्ज्ञ व्यक्तीसाठी उपलब्ध असावा जेणे करून समाजमन प्रगल्भ होईल व समजभान जागृत राहील. नेहमीचेच सर्व वरिष्ठ पत्रकार(मग ते कुठल्याही विचारसरणी असोत ) खुपच BIAS आणि prejudice असंल्यामुळे कुठल्याच विषयावर नवीन दिशा दाखवू शकत नाही. खूपच प्रेडिक्टेबल बोलतात.
    धन्यवाद

  • @nibandhkanitkar
    @nibandhkanitkar 8 днів тому +18

    मुलाखत उत्तम , परिपक्व.... पण एक तासाच्या मुलाखतीत जो विषय केवळ ३० सेकंदात संपला त्या विषयाचं शीर्षक देऊन सवंगपणा करण्याचा मोह टाळला असतात तर जास्त आवडलं असतं...
    बाकी विनयजी ग्रेटच....

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 8 днів тому +21

    इतकी उत्कृष्ट आणि अप्रतिम चर्चा खूप महिन्यांत ऐकली नव्हती. पण या व्हिडिओ चा मथळा वाचून अनेक चांगले बुद्धिमान दर्शकही या चर्चेला मुकतिल. अजित पवारांचा ४२ मिनिटां नंतरही उल्लेखही आलेला नाही.अत्यंत उत्तम मराठी भाषेतील विश्लेषण ऐकायला खूप छान वाटले. इतर पक्षातील एकाही नेत्याला इतके अर्थपूर्ण विवेचन करता येणार नाही.कोणावर अश्लाघ्य टीका नाही. टोमणे नाहीत. या उत्तम व्हिडिओ साठी खूप धन्यवाद.

    • @guruprasaddatar6084
      @guruprasaddatar6084 8 днів тому +4

      अगदी योग्य प्रतिक्रिया आणि पूर्णपणे सहमत आहे तुमच्या मताशी. Podcast चे शीर्षक नक्कीच बदलून अर्थपूर्ण झालेल्या पूर्ण चर्चेचे सारांश देता अलेबतर नक्कीच सहस्त्रबुध्दे सरांच्या बुद्धिमत्तेला आणि विचारणा न्याय दिल्यासारखे होईल. खूपच छान चर्चा झाली. प्रत्येक मतदाराने मतदान करण्या आधी एकदा तरी जरूर ऐकावी अशी मुलाखत

    • @udaygaikwad5282
      @udaygaikwad5282 4 дні тому

      अजित दादांना सोबत घेतल्यामुळे शरद पवार हे एकटा फडणवीस यांना टारगेट करत नाहीत तर आता त्यांची शक्ती अजितदादांना टार्गेट करण्यासाठी पण वापरली जाते. त्यामुळे शरद पवार हे जेरीस आलेले जाणवतात.

    • @sudhirshirodkar3674
      @sudhirshirodkar3674 4 дні тому

      वीणा आनंद शिरूर उत्कृष्ट प्रतिक्रिया व टिप्पणी. 👍👍👍

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 9 днів тому +24

    सबका साथ सबका विश्वास मुळेच नुकसान झालय विनय सर. खरत जिसका साथ ऊसकाही विकास हे धोरण हव. लाडकी बहीण चा फायदा शांतता समाजातील (?) स्त्रियांच घेतील आणि मताच्या नावान महायूतीच्या तोंडाला पान पूसणार.

  • @Aplyalkaykarayachay
    @Aplyalkaykarayachay 8 днів тому +10

    खुप छान प्रश्न आणि तितकीच प्रभावी उत्तरे🎉

  • @hemantdeshpande9091
    @hemantdeshpande9091 8 днів тому +9

    खूप छान प्रश्न विचारले आहेत. असेच प्रश्न इतर पक्षाच्या नेत्यांनाही बोलावून विचारा.

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 9 днів тому +11

    अगदी समाधान होणारी मुलाखत❤

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 6 днів тому +4

    Thanks for clearing a lot of blind spots about BJP. Absolutely powerful messages. Initially I was reluctant to listen to this as it involved a hardcore BJP person.
    But its a treat to listen to this politician. He has amazing ability to understand the questions, great experience, a lot of deep thinking, deep study. At the same time he doesn't try to display his intellectualness. It is naturally revealed and felt. He is miles ahead of the less informed interviewer.

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 День тому

    उत्तम आणि अप्रतिम मुलाखत व सूत्रसंचालन सुध्दा फारच छान.

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 3 дні тому

    उत्तम मुलाखत. सहस्रबुद्धे जी दी बेस्ट.भाजपने हा व्हिडिओ सर्वत्र पाठवला पाहिजे.

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 4 дні тому +1

    फारच सुरेख व माहितीपूर्ण, अभ्यास्वरती मुलाखत. धन्यवाद विनायक जी पाचलग.
    सुधाकर पोटे, शिरूर

  • @mrunalinidatar8309
    @mrunalinidatar8309 3 дні тому

    उत्तम मुलाखत! अतिशय माहितीपूर्ण.

  • @mandarraravikar5893
    @mandarraravikar5893 9 днів тому +11

    अप्रतिम मुलाखत, विनयजींच्या विदवत्तेला प्रणाम ❤
    मुलाखतीत विनयजिनी अनेक विषयांवर फार उद्बोधक भाष्य केले, that was a treat 😊👌👍💐

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 2 дні тому

    उत्कृष्ट मुलाखत

  • @prakashpalshikar383
    @prakashpalshikar383 9 днів тому +5

    मुलाखतीसाठी निवडलेले नेते अतिशय अभ्यासू आणि देशहितासाठी आपले सारे आयुष्य अर्पण केलेले आहेत या एका मुलाखतीत त्यांचे विचार मांडणे अशक्य अनेक मुलाखती घ्या
    मनपूर्वक शुभेच्छा

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 5 днів тому

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे स्पष्टपणे मुल्यांकन तथा चर्चा केली आहे. ऊभयांताचे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉

  • @vijaykumarnikalje7062
    @vijaykumarnikalje7062 8 днів тому +2

    मी सहस्त्रबुद्धे यांना पहिल्यांदा पहिल खूप छान विश्लेषण
    बाकी Hatts OFF Think Bank
    लय भारी

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 3 дні тому

    मुलाखत छान झाली. विनयजींचे बोलणे ऐकणे नेहमीच पर्वणी असते. अभ्यास, मांडणी, शांतपणा आणि भाजपचा चेहरा ठळक होणं सर्वच अतिउत्तम आहे. आम्हालाही खूप माहिती मिळते अशा मुलाखतीतून व अनुत्तरित असलेले प्रश्नही उत्तरीत होऊन येतात श्रोत्यांकडे. आपणा उभयतांना धन्यवाद 🙏🙏

    • @nareshkulkarni2725
      @nareshkulkarni2725 2 дні тому

      नगर पुणे रस्ता कधी होणार. पुण्याचे जीवन कमी त्रासाचे कधी होणार.झाले आता 10 वर्ष कोण उत्तरदायित्व घेणार. महाराष्ट्रात इन मीन एक डझन शहर आहेत ज्यांचा विकास होत आहे तेथे तरी काही करा. बोलाच्या कढी भाताने काय होणार. आज माझ्या रोजच्या जीवनमानात काय फरक पडला ह्या मुद्यावर मत द्यायला पाहिजे.

  • @shivajikasote7699
    @shivajikasote7699 5 днів тому

    अत्यंत छान मुलाखत झाली.खुप छान प्रश्न आणि तितकीच प्रभावी उत्तरे.

  • @rajanbadri6977
    @rajanbadri6977 5 днів тому

    अतिशय संयमी व सुस्पष्ट विवेचन. विनयजी आपले खूप आभार.

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 8 днів тому +9

    पाचलग, नाईलाजाने का होईना, भाजपची दखल तुम्हा लोकांना घ्यावी लागते हे चांगले आहे.
    पण अंग चोरून मुलाखत घेतली नाही याबद्दल अभिनंदन.

    • @templogical3095
      @templogical3095 6 днів тому

      @@santoshsaraf2023 भाजप चे अंध भक्त दिसतायत सराफ काका

  • @nitasupekar6687
    @nitasupekar6687 8 днів тому +4

    खूप छान चर्चा याची गरजच आहे. समान नागरी कायदा पाहिजे. फुकट संस्कृती नको आहे. काम करा व पैसा कमाई करा माणसाची क्रियाशीलता टिकली पाहिजे.

    • @templogical3095
      @templogical3095 6 днів тому

      @@nitasupekar6687 सुपेकर, पण भाजपचे नेते तर 1500 रुपये फुकट वाटत आहेत, काँग्रेस ला मतदान करा. समान नागरी कायद्याबद्दल तुम्हाला काही ही माहिती दिसत नाही.

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 8 днів тому +3

    चांगली मुलाखत.

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar 8 днів тому +3

    Namaskar
    The best intervew of high standard, no rhetorics...
    Bjp in its tenure done tremendous work ...rest of dynastic parties are wortless..

  • @harshadpande4486
    @harshadpande4486 8 днів тому +3

    छान मुलाखत!

  • @laxmikantloharekar5921
    @laxmikantloharekar5921 4 дні тому

    Bhari sir

  • @user-dilip795
    @user-dilip795 3 дні тому

    जय श्रीराम

  • @vandanakotibhaskar
    @vandanakotibhaskar 8 днів тому +1

    अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व

  • @adityakarmarkar6370
    @adityakarmarkar6370 8 днів тому +2

    Hyala mhantat abhyas!🎉

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 9 днів тому +7

    परत परत ऐकण्या जोगी मुलाखत...

  • @udaymandrekar4337
    @udaymandrekar4337 9 днів тому +1

    Very enlightening interview. Dr Saharsabuddhe is a well studied person. Very satisfying explanations given. Thanks .

  • @vrushaaljadhav8266
    @vrushaaljadhav8266 8 днів тому +2

    39.00 दरम्यानचा आपला प्रश्न फार आवडला

  • @vishwnathdigraskar4207
    @vishwnathdigraskar4207 9 днів тому +5

    खूप छान माहिती मिळाली सहस्रबुद्धे जी

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 9 днів тому +4

    वा वाह चिरंतन विषय

  • @vaibhavraut206
    @vaibhavraut206 9 днів тому +1

    खुप छान मुलाखत 👍

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 7 днів тому +6

    मी सोलापूरचा असून देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना सफल होताना पाहिलं आहे,
    पूर्वी उन्हाळ्यात फक्त वापरायला आणि जनावरांना पिण्यासाठी पुरेल इतकंच पाणी बोअरेल मध्ये असायचं आत्ता पिकं जोमाने डोलत असतात उन्हाळ्यात.
    खोटं वाटत असेल तर एकदा पाहायला या.

    • @jayantkulkarni1636
      @jayantkulkarni1636 5 днів тому

      नमस्कार आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉

  • @Vishal__Shanbhag
    @Vishal__Shanbhag 8 днів тому +3

    Vinayak Sir. How can you ask about coming investments in MH?
    It's crystal clear when MH becomes No 1 in FDI.
    Industries, Infrastructure, SMEs everyone is performing better under Yuti Government.

  • @MrKgandhar
    @MrKgandhar 8 днів тому +1

    Very nice info

  • @chandrashekharthakar3714
    @chandrashekharthakar3714 8 днів тому +1

    nice interview

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 9 днів тому +1

    समर्पक मुलाखत 🙏

  • @aditidivekar6985
    @aditidivekar6985 8 днів тому

    very good questions....thank you

  • @jyotiramsuryawanshi3993
    @jyotiramsuryawanshi3993 8 днів тому +3

    जाहीरनामा कायदेशीर बंधनकारक का असू नये?

  • @ramchandratupkary1111
    @ramchandratupkary1111 4 дні тому

    प्रयोगा शिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती होऊ शकत नाही त्यामुळे समाज जीवनात प्रगती करता प्रयोग आहे त

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 8 днів тому +5

    यात संगीताचीही विषय आला,मी व्होकल मध्ये या वयात (73) पी जी केल, परंतु गुरुकुल पद्धती प्रमाणे चांगल्या गायका कडे शिकण्यची एक संधी निर्माण सरकारला करता येईल का ?

  • @navinpandit5452
    @navinpandit5452 6 днів тому

    Excellent interview & thought provoking.

  • @akhedkar1
    @akhedkar1 6 днів тому

    Such type of Cadres are biggest asset for any Political party. BJP and RSS is full of such talanted and devoted workers. I wish these people bring good days to the country.

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 8 днів тому +3

    भ्र्ष्ट्राचारी आणि बलात्कारी लोकांना पदे देणं ही तुमची "विचारधारा" आहे का? त्यांचे भ्रष्टाचार माफ करणं ही विचारधारा आहे का?

  • @sureshkulkarni210
    @sureshkulkarni210 9 днів тому

    Dr.Sahasrabudhe is well studied person and explains the sol.to problem sistimaticaly and enrich our political knowledge. Media should call them often. Thanks to Think bank

    • @NileshTharwal
      @NileshTharwal 9 днів тому

      Apla techa khara mag evdha zala asa ha manus mhanat ahe tar government che Maharashtra baddal che akde ka changle nahit

  • @nitinkulkarni8246
    @nitinkulkarni8246 9 днів тому +5

    निवडणूक भारतात फक्त पैसे दिले तरच होते मत त्यावर होते बाकी सर्व बाष्कळ बडबड आहे

  • @ChintamaniNandedkar
    @ChintamaniNandedkar 9 днів тому +4

    वरून किर्तन आतून तमाशा

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 4 дні тому +3

    वरवर ऐकायला उत्तम भाषा, बौद्धिक मुलामा देऊन केलेलं विश्लेषण आणि मांडणी ही "फार बरोबर बोलतायत" असं वाटायला लावणारी आहे यात शंका नाही पण भावनांचा भर ओसरला की लक्षात येईल की कशारितीने खऱ्यावर संदिग्ध टिप्पणी करून, सत्य पृष्ठभागावर न आणता आणि तसं केलं आहे हे जाणवूही न देता श्रोत्यांना गुंडाळण्यात ते यशस्वी झाले आहेत. शेवटी संघाच्या पठडीत घडलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे तेवढं वक्तृत्व त्यांनी कमावलं आहेच. पण प्रत्येक वाक्यावर प्रतिवाद करता येईल अशी परिस्थिती आहे. वाईट वाटतं कारण ते त्यांची बुद्धिमत्ता चुकीच्या विचारसरणीसाठी आणि चुकीच्या गोष्टीची सारवासारव करण्यासाठी ठामपणे वापरताहेत.

    • @PDM2023
      @PDM2023 2 дні тому

      अगदी बरोबर बोललात !

  • @vishalj9591
    @vishalj9591 6 днів тому

    I think this was one of the best political interviews on this channel so far. I havent come accross any politician who could effortlessly address ALL such hard hitting, people centric questions with such graceful examples and explanations. It was a pleasure to hear Dr. Sahastrabuddhe.

  • @74ranuranu
    @74ranuranu 8 днів тому

    बुद्धिमान माणूस ❤

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 8 днів тому +2

    पुणे,मुंबई, बंगळुर या ठीकाणी जेंअपार्टमेंट, जागा, कीमत यात भ्रष्टाचार होतो, त्यामुळे नेतेमंडळीचे भ्रष्टाचारामुळे इतर जिल्हयांचे विकास होत नाही.

  • @1915164
    @1915164 9 днів тому +1

  • @vijaykumarnikalje7062
    @vijaykumarnikalje7062 8 днів тому +1

    एव्हढा बुद्धिमान व्यक्ति PM हवा
    Dr. सहस्त्रबुद्धे

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 5 днів тому +2

    70K crore चे काय झाल सांगा...बाकी बडबड नका करू...मग 70k crore घोटाळा झालाच नाही अस माना आणि bjp आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 9 днів тому +3

    पुण्यात ईज ऑफ लिव्हिंग एवढं प्रचंड आहे की घरातून शक्यतो लोकांनी बाहेर पडू नये याची पूर्ण खबरदारी घेतली जाते.

    • @PDM2023
      @PDM2023 2 дні тому

      अगदी खरं 😢

  • @ravindrakulkarni5476
    @ravindrakulkarni5476 9 днів тому +5

    डोंबिवलीत विकास न होता गेले अनेक दशके भाजप निवडून येतो. तेंव्हा विकासाचा आणि भाजप निवडून येण्याचा काही संबंध नाही.

  • @prasadmahajan863
    @prasadmahajan863 6 днів тому

    सामुदायिक शेती _एक सर्वंकष योजना राबवता येऊ शकेल का यावर विचारविनीमय व्हावा

  • @dattatraymohite9104
    @dattatraymohite9104 9 днів тому +4

    विचाराच्या पलीकडे जी विचाराची मांडणी केली जाते त्याची उकल

  • @dattaramkoyande1092
    @dattaramkoyande1092 5 днів тому

    शिर्षक वाचून खूप लोकांनी या विषयावर पाठफीलवली

  • @mahadevjogalekar7597
    @mahadevjogalekar7597 9 днів тому +3

    थिंक ... :-याला म्हणायचं असतं.😂

  • @livestrong3249
    @livestrong3249 2 дні тому

    This means whoever wants to join along with stream he can😂
    What about ideology? What about party ethics?
    I only remember Na Kahunga Na khane Dunga😅
    Now us khane wale ke pet se niwala chin lunga😂
    Btw nice interview . Some answers are convincing some are conveniently ignored

  • @anilhudke1215
    @anilhudke1215 8 днів тому

    या मुलाखतीचे शीर्षक शंभर टक्के चुकलेले आहे

  • @prabhakartiwatane192
    @prabhakartiwatane192 9 днів тому

    प्रश्न हा आहे की सर्व साध्य करावयाचे ते उघडं करून योजना आखता येत नाही.तुमचा प्रयत्न ते जाणून घेणे साठी असेल.किंवा आडवं लावणे असेल.पण त्या प्राप्त परिस्थितीत ते कशाला तरी धक्का देणे असेल.

  • @rakeshwani3960
    @rakeshwani3960 9 днів тому

    चर्चा स्तर छान -
    मा. दिलवरसिंग पाडवी हे साक्री नव्हे तर तळोदा- अक्कलकुवा मतदारसंघातून नेहमी निवडून येत एवढी दुरुस्ती !

  • @vijaykumarnikalje7062
    @vijaykumarnikalje7062 8 днів тому

    मला BJP चे महाराष्ट्र मातीतील कार्यकर्ते खूप आवडतात पन ते गुजराथी बनिया बुध्दी च्या अंतर्गत काम पाहतात हे नाही आवडत.
    महाराष्ट्र BJP कार्यकर्त्यांना याची जाणीव असायला पाहिजे आपण योद्धा आहोत
    this for डॉ. सहस्रबुद्धे सर

  • @sanjaypawaskar7976
    @sanjaypawaskar7976 4 дні тому

    पढतमूर्ख का म्हंटले जाते कारण पढविलेले सांगणे याला विद्वान म्हणता येईल का काळाचा अभ्यास काळाची पाऊले यालाच विद्वत्ता लागते , विचार हा सुरवातीला असलेला आजच्या काळत मधिल पढतमूर्खांनी कूठे विचारसरणी आणली ?

  • @maheshkadlag7432
    @maheshkadlag7432 9 днів тому +7

    आमदार विकत घेणं हे सुद्धा जाहीरनाम्यात नमूद करावे

    • @SmitaKulkarni-ew1ti
      @SmitaKulkarni-ew1ti 9 днів тому +1

      अगदी ...निवडणुकी नंतर धोरण बदलणे (युती आघाडीत सोडणे) हे पण ...

    • @ravindrabhagwat6215
      @ravindrabhagwat6215 8 днів тому

      Politics is a dirty game which has to be played accordingly

  • @shrikantdeshpande7600
    @shrikantdeshpande7600 4 дні тому

    EFO च्या पेन्शन धारकांना २००-३००रूपये पेन्शन देता . त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही पण लाडकी बहिण ही योजना आणता हे बरोबर आहे कां?

  • @blossomofkokan9401
    @blossomofkokan9401 9 днів тому +2

    गरजू महिलांना मदत ठीक आहे..पण सरसकट कशासाठी? ...सधन घरातल्या महिला पण घेत आहेत मदत..साफ चुकीचे आहे हे..भाजप आणि काँग्रेस मध्ये फरक नाही राहिला

  • @satishmadhaoraogundawar4784
    @satishmadhaoraogundawar4784 7 днів тому +1

    बटेंगे तो कटेंगे

  • @dattatrayapatil3851
    @dattatrayapatil3851 6 днів тому +2

    अजित पवारांना युतीमध्ये घेऊन बीजेपी ने स्वतःचे वाटोळे करून घेतले. त्यामुळे बीजेपीचा कोअर मतदार दुखावला.

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 3 дні тому

    चर्चेतून बरेच काही नवीन कळले

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 8 днів тому

    रोजगार आणि मूलभूत सुविधा जर खेड्यात उपलब्ध झाल्या तर कशाला लोक शहरात येतील? त्यांच्या गावी जर त्या

  • @rajudeshmukh9077
    @rajudeshmukh9077 7 днів тому +1

    तुमचा अध्यक्ष सांगा ना

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 9 днів тому +4

    सब का विकास म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी ची साथ हवीच😂

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 9 днів тому

    DBT आवश्यक असणाऱ्यांची संख्या कमी होते आहे का?
    जमिनी अकृषिक करण्याचं / पडीक रहाण्याचं प्रमाण वाढणं हे योग्य आहे का? याचं काही मूल्यमापन झाले आहे का?

  • @suhasphadke8048
    @suhasphadke8048 5 днів тому

    विनय जी
    तुमचा व्हिडिओ पाह्यला.तुम्ही माननीय राज साहेब हे वारंवार उपस्थित करत असलेला मुद्दा
    मांडला.परप्रांतिय लोंढे रोखा आता हे रोखण्यासाठी तुम्हाला एक उपाय सुचवत आहे. बघा पटतंय का ?😮
    व्हिसा पध्दतीने हे लोंढे रोखण्यात बऱ्या पैकी यश मिळाले असे वाटते.
    समजा बिहार मधील एखाद्या व्यक्तीला मुंबई/पुण्यात काम आहे.त्याला विचारावे तुझे मुंबई पुण्यात कीती दिवसांचे काम आहे. त्याने सांगितले 15 दिवस काम आहे. तर त्याला 25 दिवस राहण्याची परवानगी देण्यात यावी. 25 दिवसा नंतर त्याला महाराष्ट्र सोडून जावे लागेल.आणि तो जर गेला नाही तर त्याला तुरुंगात टाकण्यात यावे. आणि अशा प्रकारचे 100 घुसखोरी करणारे जमा झाले की त्यांना त्यांच्या राज्यात नेउन सोडावे. आणि हे सर्व व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी " ना खांऊंगा ना खानने दूंगा " ह्या घोषणेची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
    धन्यवाद

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 7 днів тому +3

    नाव एक विषय भलताच ताकाला जाऊन भांडे का लपवता 😂विनय जी चा अभ्यास आहेच ते कट्टर rss चेच आहेत राष्ट्र प्रथम हा त्याचा धर्म आहे

    • @templogical3095
      @templogical3095 6 днів тому

      @@vijaykulkarni7240 कुलकर्णी राष्ट्र शेवट म्हणायचे आहे का तुला?

  • @tanajiwaghmore5811
    @tanajiwaghmore5811 6 днів тому

    48:36 Ajit Pawar ch title prashn.

  • @sambhao
    @sambhao 8 днів тому +2

    टिपिकल भाजप अजेंडा....सुरुवातीला निष्पक्ष राहून, वेगळं दाखवून subscriber जमा करायचे आणि हळूच मग आपले रंग दाखवायला सुरुवात करून प्रचार करायचा.

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 9 днів тому +5

    ठेन्गा मिळवल्यानंतर आता चर्चा करू नका। अजित पवाराची आरती करा।

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 8 днів тому +3

    विनय सहस्त्रबुद्धे यांना नेहमी बोलावत चला.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 9 днів тому +1

    ह्या चर्चेतून उबाठं ला काय मिळालं एकाला ही शिवी दिली नाही ..

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 9 днів тому

    pl coropondance nete

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 9 днів тому +1

    Bjp has promoted ease of leaving india, not ease of living.. leading to india making records of illegal immigrants and high network individuals giving up indian passports.

  • @santoshkhedekar5366
    @santoshkhedekar5366 5 днів тому

    Ssbaka saath bjp ka vikas

  • @saranggovind
    @saranggovind 7 днів тому

    पाचलग महोदय.. जसे तुम्हाला ola , uber हैदराबाद che aprup वाटते तसेच मला ही धुळ्यात बसुन telco , bajaj che aprup वाटते . ह्याच प्रश्नाचे दुसरी बाजू - महानगर बकाल झाली . निम शहर ओसाड झाली .

  • @rajudeshmukh9077
    @rajudeshmukh9077 7 днів тому

    भु जला बद्दल सपशेल खोटं आहे साहेब

  • @NileshTharwal
    @NileshTharwal 9 днів тому +1

    Hya mansacha mhanje kasa ahe micha kitti bhari. Are pan tu bhari pan maharashtra sathi kadhi dakhavnar.

  • @ajinkyajagtap1
    @ajinkyajagtap1 9 днів тому +1

    अजित पवारांना घेऊन काय मिळवल ?

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 9 днів тому

    Vinayji ! Jay Shah Home minister honar ka ! Te bagha !

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 9 днів тому

      😂😂😂😂

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 9 днів тому

      @@kalikamogre32 आधी अर्थमंत्री होणार. पुरेशी जमा झाली की होम मिनिस्टर

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 9 днів тому

    Bjp manifesto cha ekach nara... Modani jindabad.

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 9 днів тому

    yenare londhe kami karayacge asatil tar... kahi vyavasay band cg padave lagatil... rojgar he apalya kutumbat tayar hotil ashi vyavastha karayala havi... techno culture ne humanless business karayala hava

  • @rudreshsatpute1976
    @rudreshsatpute1976 9 днів тому

    हा पक्का संघी आहे.

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 9 днів тому +1

    This video or interview appears to be sponsored by bjp like other social influencers 🤣😝🤓🥸🤩

  • @Musicrunchy
    @Musicrunchy 9 днів тому

    लाडकी बहीण कमावती असली तरी 1500 देताच ना? उत्पन्न अमुक मर्यादेत असेल की झालं.

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 9 днів тому

      उत्पन्न कमी असेल पुरेसे उत्पन्नासाठी दीले आहेत.

    • @Musicrunchy
      @Musicrunchy 9 днів тому

      @sunilpadwaldesai4121 म्हणजे ती खैरात नाही

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 9 днів тому +1

      @Musicrunchy देवु नये माझे मत, पण देताना कमावते म्हणुन द्यायचे नाही हे चुकीचे अडीच लाख माझ्या माहीती प्रमाणे योग्य आहे. त्याचा वापर करुन अजुन उत्पन्न वाढ करावी. थोडक्यात सरकार खैरातच करत आहे हे तुमचे म्हणणे मान्य. पण काही करत नाही त्याला द्यायचे व काहीतरी करते त्याला मदत द्यायची नाही हे चुकीचे, चुकभुल द्यावी घ्यावी