संत जागे झाले समाज जागा व्हावा वेळीच ओळखली काळाची गती | Sushil Kulkarni | Analyser | Charudatta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 218

  • @maratha465
    @maratha465 3 години тому +83

    भगव्याला मतदान म्हणजे चारधाम यात्रेचे पुण्य ! या भावनेतून सर्वांनी मतदान केले तरच हिरवे आणि नवहिरव्याना त्यांची जागा दाखवता येईल !
    🙏🚩🚩

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 3 години тому +74

    नमस्कार दोघानाही, आफळे बुवा खूप छान जनजागृती करतच आहेत.🎉

  • @atulpati1639
    @atulpati1639 Годину тому +13

    500 ते 700 वर्ष मुस्लिम धर्मादाच्या गुलामगिरीत देश होता तसं पुन्हा व्हायचं नसेल तर महायुतीला मतदान करा

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 2 години тому +42

    साधु संत कीर्तनकार हिन्दु धर्माचीं धरोहर आहे.
    ज़्यांना आई बाप समजले,
    त्याना देव समजला,
    ज़्याना देव समजला त्याना धर्म समजला.
    एकजुट व्हा देश धर्म वाचवा.
    फक्त महायुती.

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 Годину тому +10

    इतर धर्म प्रमुख जाहीर भुमिका मांडतात मग हिंदू धर्मातील साधू संतांनी आपली भुमिका मांडलीच पाहिजे 🎉🎉 स्पष्टच महायुतीलाच मतदान करावे असे आवाहनही केले पाहिजे 🎉🎉

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 години тому +40

    *बटोगे तो कटोगे हिंदुत्वाचा हुंकार देत २० नोव्हेंबरला मतदान करा हिंदुत्ववादी सरकार स्थापन करा 🚩*

  • @MadhulikaGodbole
    @MadhulikaGodbole Годину тому +7

    कीर्तनकार व प्रवचनकारांकडून समाज जागृतीची मोठी अपेक्षा आहे.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 2 години тому +31

    सुशिलजी तुम्ही निष्पक्ष पत्रकार अहात देशासाठी हिंदू त्वासाठी झटणारे अहात. तुम्ही दोन दिवस तरी साधू सांताचे विचार देशासाठी महत्वाचे ठरतील. जय श्रीराम.

  • @pradnyaraote7512
    @pradnyaraote7512 Годину тому +9

    कुलकर्णीजी आभार बुवाचीं मुलाखत घेतल्याबद्दल

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 3 години тому +66

    मौला, मौलवी जर फतवा काढत असतील हिंदू धर्म गुरूणी आदेश देण्यात काय गैर आहे ❓
    फक्त सर्व हिंदू ऐक्कतील की नाही यात शंका आहे❓

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Годину тому +3

      सर्व हिन्दू नाही ऐकणार स्वामी समर्थ यांना आताच्या काळात पण हिन्दू शिव्या घालत आहेत

    • @abhaykulkarni3473
      @abhaykulkarni3473 Годину тому +3

      मर्द हिंदू ऐकणार

    • @sunitafadnis779
      @sunitafadnis779 57 хвилин тому +1

      ​@@swapnapandit478अगदी खरं आहे, आपले हिंदू साथ देत नाही.

    • @aditya996m
      @aditya996m 51 хвилина тому

      Konihi aiknar nahi..lokancha pandit var vishwas rahilela nahi... bjp rss ne caste system kadhun china chya CCP sarkhe Kam kela pahije tarach hindu safe rahnar..

    • @mansingraoghatage9649
      @mansingraoghatage9649 2 хвилини тому

      @@swapnapandit478 हेच तर तेथेच जाब विचारूण चौंरंग्याचे आदेश निघाले पाहिजेत

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 години тому +25

    हिंदू जागा झाला आहे, तो कायम जागा राहिला पाहिजे ही काळाची गरज आहे 🚩🚩❣️❣️

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 3 години тому +47

    सर हिंडू जागृत होणे खुप महत्वाचे आहे हिच योग्य वेळ आहे

  • @JitendarPatil-nh9im
    @JitendarPatil-nh9im 2 години тому +22

    ही प्रज्वलित झालेली ज्योती यावतचंद्र दिवाकर तेवत रहावी हीच प्रभु रामचंद्रास प्रार्थना

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 2 години тому +23

    बुवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कृतिशील अनुयायी आहेत...❤❤

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 2 години тому +20

    आफळे बुवांनी खूपच सुंदर रीतीने आपला धर्माचे रक्षण,पालनपोषण याविषयी खूपच उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे धन्यवाद 🙏

  • @bhaskarakolkar
    @bhaskarakolkar 2 години тому +21

    आता हिंदू धर्माची पताका परत नव्याने घ्यायची गरज आहे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 години тому +19

    महाराजांनी खूप छान पद्धतीने प्रबोधन केलं ! 🙏 समस्त हिंदूनी एकजूट होऊन हिंदु-हितैषी पार्टीला मतदान करावे . 🙏

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 години тому +42

    येथुन पुढे सगळ्या संत महात्मानी
    झोपलेलेल्या जनतेला जागे फार गरजेचं आहे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 години тому +32

    प्रणाम महाराज !! 🙏 संत-महंत झोपलेल्या समाजाला जागं करण्याचं महत्वपूर्ण काम करत आहेत . धन्यवाद !! 🙏
    आपल्या अवास्तव मागण्या मान्य करून घेण्यासाठी ' त्यांचे ' लोक विशिष्ट पक्षांना एकगठ्ठा मतदान करण्याचे फतवे काढतात त्याबद्दल कुणालाही आक्षेप नसतो पण आपल्या संतमहंतांनी किंवा हिंहुहितैषी लोकांनी हिंदूंना आवाहन केल्यावर मात्र विरोधकांचा तिळपापड होतो .

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 3 години тому +31

    खूप चांगले काम हाती घेतले आहे माउलींनी असेच सर्व संप्रदायातील थोर विचारवंतानी जागृत होणे गरजेचे आहे नाहीतर भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही सुशीलजी असेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही बैठकीतून लोकांना येणाऱ्या संकटाची कल्पना दिली तर खूप प्रभाव पडेल हिंदुधर्म वाचवणे राष्ट्र वाचवणे गरजेचे आहे ज्या ज्या वेळी संकटे आली त्यात्या वेळी संत महात्मेच पुढे आले व जनजागृती झाली आजही तीच गरज आहे कीर्तनातून तळागाळातील लोकं पर्यंत पोहचणे गरजेचे आहे काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठींसंकट ओढवून घेत आहेत काळाची पावले ओळखली पाहिजेत सुशीलजी तुम्हाला पण त्रिवार वंदन खूप चांगले काम करतात रात्र वैऱ्याची आहे सावध करणे गरजेचे आहे.

    • @namdeotaru6207
      @namdeotaru6207 2 години тому +2

      हे काम ते करतील का, शंका वाटते, खुलासा व्हावा

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 2 години тому +24

    सज्जन लोकांनी तर देश , धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी राजकारणात आलेच पाहिजे, नाही तर नीच, पापी, दुर्जन लोक देशाचे वाटोळे करण्यासाठी टपलेलेच आहेत.
    जय श्रीराम 🙏🙏🙏, वंदे मातरम् 🙏🙏🙏.

  • @madhukarambekar471
    @madhukarambekar471 2 години тому +6

    भारतीय विभाजन मुळातच दोन वेगवेगळ्या विचारधारेला धरूनच हिंदुंचा हिंदुस्थान व मुसलमानांचा पाकिस्तान झाला आहे हे साधारण जनतेच्या मनांत भरवण आवश्यक आहे. संतांचा संग्रह ह्या कामात फार ऊपयोगास येणार हे निश्चित.

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 2 години тому +14

    आफळे बुवा यांना बोलावून खूप छान प्रबोधन केले .

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 2 години тому +8

    अतिशय सुंदर व स्वच्छ सत्य विवेचन करून हिंदू धर्म जनजागृती करून समाज कल्याण मार्ग करणारे शासन व्यवस्था निर्मिती करण्या साठी सामान्य व्यक्तीने जागरूक पणे मतदान करावे व राष्ट्र धर्म पालन करावे जय श्रीराम जय महाराष्ट्र🚩🙏

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 Годину тому +6

    गर्व से कहो हम हिंदू है 🎉

  • @mahendrasoitkar2978
    @mahendrasoitkar2978 2 години тому +15

    आताच्या राजकीय परिस्तितीत हिंदू एकटा अवकश्यक आहे ती होते आहे छान वाटते

  • @minalkulkarni442
    @minalkulkarni442 Годину тому +5

    खूप छान बोलले आफळेजी

  • @jaishreejoshi9916
    @jaishreejoshi9916 Годину тому +4

    आवश्यक उपक्रम दोनही मान्यवरांना खूप धन्यवाद

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Годину тому +7

    मौला मौली फतवा काढत आहे म्हणजे लवकर छत्रपती संभाजी महाराज यांचा सारखी वेळ येणार 😢😢
    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
    जय छञपती संभाजी महाराज 🚩🚩

  • @bcachemistry5575
    @bcachemistry5575 3 години тому +16

    आदरणिय चारुद त्त बुआ ह्यांना प्रणिपात जय श्री राम....कीर्तन सेवेच्या माध्यमातून बुआ अखंड पने आपल धार्मिक कार्य चालू च ठेवत असतात.

  • @DattatrayaPol-si5ym
    @DattatrayaPol-si5ym 2 години тому +4

    चारुदत्त अरफळकर महाराज यांचे खूप चांगले विचार आहेत सर्वानी घेतले पहिजेत

  • @tusharj7635
    @tusharj7635 Годину тому +5

    अगदी स्पष्टच बोलणं आवश्यक आहे.
    भाजप सोडून ईतर कोणता पक्ष देशाला धर्मांधांपासून वाचवू शकतो? कुठलाही नाही.
    दुसऱ्या कुठल्या पक्षाची तशी इच्छा आहे? कुठल्याही नाही.
    दुसरा कुठला पक्ष देशाला भाजप सारखी आर्थिक प्रगती देऊ शकतो? कुठलाही नाही.
    भाजप सोडून दुसरा कुठला पक्ष देशाला लष्करी दृष्ट्या मजबूत बनवू शकतो? कुठलाही नाही.
    मग भाजप शिवाय ईतर कुठल्याही पक्षाला मत कशासाठी द्यायचं?

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 години тому +5

    सुशील जी तुम्हाला व आफळे बुवांना नमस्कार 🙏🙏

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 57 хвилин тому +2

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 Годину тому +4

    खरं आहे बुवा! भगवंतच ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदराच्या हृदयात अवतार घेत आहे. ओम श्री परमात्मने नम: l

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 3 години тому +15

    जय श्रीराम🎉🎉
    शाम कुलकर्णी,
    आहिल्यानगर

  • @virendrapotepote
    @virendrapotepote Годину тому +3

    Eknath ji Shinde Saheb yanchya sarva candidates na vijayee kara !

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Годину тому +3

    सुशील जी जय श्री राम. गुप्त साम्राज्याच्या वेळी हिंदु धर्माच पुनुरूज्जीवन झाल सुर्वण काळ होता नंतर महाराष्ट्रात अंधकारमय काळ होता त्या तून तेजोमय प्रकाश देण्याच काम संत ज्ञानेश्वर संत शिरोमणी तुकोबा राय यांनी धर्म जागृतीच काम केल म्हणून च हिंदवी स्वराज्य स्थापनेच शिव धनुष्य उचलल.मंहणूनच छत्रपती संभाजीच्या बलिदानानंतर महाराष्ट्र पेटून उठला .शेवटी त्या औरंगजेबास या महाराष्ट्रात दफन केल गेल. अगदी हटके परंतु समयोचित निवड केलीत धन्यवाद.

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 3 години тому +15

    जय श्रीराम

  • @ajagtap976
    @ajagtap976 2 години тому +11

    बुवा म्हणजे काय तर, त्यांचा आवाज डायरेक्ट भगवंता पर्यंत पोहचवतो आपल्याला
    राम कृष्ण हरी ll🙏🙏🚩🚩

    • @PrashantGarje-w4l
      @PrashantGarje-w4l Годину тому

      Moghal talibani samarthak jihadi landya che chonare gaddar ganoji shirke chya aauladi ch hindu dharmala dubla karu rahilyat

  • @sureshchichani8604
    @sureshchichani8604 2 години тому +6

    खुपच सुंदर विश्लेषण ! जागे व्हा !!

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 Годину тому +3

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनीच म्हटले आहे.पर पीडा पाप.हे पापच कुळाचा नाश करीत असते.

  • @shamamadye491
    @shamamadye491 20 хвилин тому +1

    Aadarniy Aaphale Aadarniy Sushilaji jai shree krishna danadvat prànam 🌹🌹🙏🙏👩‍👩‍👧‍👧atishay mahatavpurn 💯✌️💯vichar karayala lavanara imp nice video ✌️💯✌️ dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 3 години тому +10

    नमस्कार सर आणि आफळे गुरूजी 🙏

  • @shivramsohani7232
    @shivramsohani7232 2 години тому +7

    अदभूत संकिर्तन . ह्याचि खूप गरज आहे
    धन्यवाद

  • @shrishjoshi18
    @shrishjoshi18 3 години тому +14

    योग्य मार्गदर्शन/विश्लेषण

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 2 години тому +6

    खुप सुंदर सांगितलं आफळे बुवा यांनी 🙏🙏🙏

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Годину тому +2

    साधू संत हिंदू धर्मातील पुढारी लोक हे हिंदू धर्माला या थराला आनले पण सर्व धर्म समभाव हां नारा सोडून दिले पाहिजे आता जागं झालं पाहिजे

  • @murlidharjoshi5979
    @murlidharjoshi5979 34 хвилини тому +1

    सुशील जी आफळे बुवांच्या मुलाखती बद्दल आपले दोघांचेही अभिनंदन आणि आभार आभार तुम्ही अतिशय योग्य वेळी मुलाखत घेत आहात

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 2 години тому +6

    उत्तम , प्रेरक आणि समायोचित मुलाखत...

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 години тому +5

    🙏सर आणि गुरुजी बुवा खुप छान आशादायी चर्चा आणि प्रवचन मनाला उत्साह वाटतो सध्या निराशाजनक वातावरणात आपले विचार खुप छान 🙏धन्यवाद मनःपूर्वक 🙏नक्कीच सर्वज्ञ् पुर्ण पुरुषोत्तम अवतार श्री श्रीकृष्ण प्रभु सगळ्यांच रक्षण करेलच 🙏

  • @sunitakulkarni6956
    @sunitakulkarni6956 2 години тому +2

    प्रासंगिक समन्वय व विवेकी कीर्तन अत्यंत भावले. जनजागृती व संस्कृती विचार धारा वाढावी म्हणून आपण दोघांनी मांडलेले मुद्दे प्रचंड आवडले. मन तृप्ती झाली. ❤❤❤❤...

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 Годину тому +3

    इ.स.1200सालापासून संत महंत व वारकरी सांप्रदाय धर्म जागृती व समाज प्रबोधन करीत आला आहे.तरी समाज जागा होत नाही.ही हिंदु धर्माची शोकांतिका आहे.

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx Годину тому +2

    भगवंता आम्हाला जागं करा ❗❗🙏🙏🙏

  • @anantjoshi5702
    @anantjoshi5702 Годину тому +2

    Anant joshi Sundar Mulakhat Dhanyawad

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 22 хвилини тому +1

    लाखो लोक हा व्हिडिओ ब
    पाहू देत ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 2 години тому +7

    काकांना घरी बसवा.

  • @anilkumarmudgalkar6258
    @anilkumarmudgalkar6258 Годину тому +2

    श्री.चारुदत्त आफळे व श्री सुशीलजी यांना सप्रेम नमस्कार.

    • @shamamadye491
      @shamamadye491 31 хвилина тому

      Aadarniy aaphale aani aadarniy sushilaji jai shree krishna danadvat prànam 🌹🌹🙏mahatavpurn imp nice video ✌️💯✌️👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 2 години тому +5

    खूप प्रभावी विश्लेषण... खरे हिंदुत्व काय आहे याची छान ओळख करून दिली..

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 10 хвилин тому +1

    सर्व हिंदू मतदारांनी २०/११/२०२४ बुधवारी सकाळी ७ वाजता मंगल पोशाख घालून सहपरिवार मतदान करावे हि नम्र विनंती आहे 🙏🙏 जय श्रीराम 🌹🌷

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Годину тому +1

    अहिंसा परमो धमः, धर्मरक्षा तथैव च ।😊

  • @atulthegamechanger9779
    @atulthegamechanger9779 2 години тому +4

    HINDU EKTA ZINDABAD. JAI SHRIRAM JAI SHIVRAI.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 34 секунди тому

    माझ्या आवडत्या बुवांची मुलाखत घेतली त्याबद्दल सुशील कुलकर्णी साहेब आपले आभार

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 38 хвилин тому +1

    राष्ट्रवादाच्या विचारांशी सहमत असणाऱ्या पक्ष/उमेदवारांना एकजूट राहून मोठ्यासंख्येने मतदान करणे काळाची गरज आहे.🔥जय हिंद🌌

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 Годину тому +2

    Khoopach Chan.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 2 години тому +13

    संतांना व वारकारी पथाना येक नम्र विनंती शरदचंद्र पवार यांना वारकरी पथात हस्तक्षेप करायला देऊ नये.शरदचद्र पवार वारकरी पंथात कॉनसर पसरवतील हे लक्षांत ठेवा.काकाना वाकडं वागायची सवय आहे.

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 2 години тому +4

      अगदी बरोब्बर आहे सा. पण. हे महाष्ट्राला लागलेला कॅनसर आहे.

    • @vasudeosalunke6440
      @vasudeosalunke6440 2 години тому +1

      हा माणूस निव्वळ ढोंगी आहें. यांना धर्म देश याच्याशी काही देणंघेणं नाही. फक्त खुर्चीसाठी कोणत्याही थराला जाणारे बहुरूपी आहेंत. औरंग्यांच्या सेनेतील नं. 1 सरदार आहेंत.

  • @mhk9219
    @mhk9219 Годину тому +2

    ज्यांनी रामाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला,त्यांवर काही परखड विचार मांडा गुरुजी.

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 51 хвилина тому +1

    सुशीलजी हिंदू जागा झाला पण पुर्ण हिंदू जागा झालेला नाही पन्नास टक्के हिंदूच जागा झालेला आहे राहिलेला हिंदू जाग होणे जरुरीचे आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @laxmikantkulkarni9003
    @laxmikantkulkarni9003 49 хвилин тому +1

    संत मंडळीचे आसेच निद्रिस्त लोकांना जागे करण्याचे कार्य आखंड पणे 😢 व्हावे.

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 47 хвилин тому +1

    योगी वचन बटेंगें तो कटेंगें हे त्रिकालाबाधित सत्य आहे जरी पंकजा पालवे मुंडे यांना मान्य नसेल तरीही आफळे गुरूजींना नमस्कार

  • @NiteenKulkarni
    @NiteenKulkarni 3 години тому +5

    Good to see such people are coming upfront and started speaking on political platform.

  • @leenakabnoorkar3971
    @leenakabnoorkar3971 Годину тому +2

    काकाना घरी बसवण्याची हीच वेळ आहे मतदान करा रे नीट साधा देशाचे हो हीत

  • @mahadeobathe2527
    @mahadeobathe2527 Годину тому +1

    खूप सुंदर महाराज जय हरी

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 2 години тому +4

    Jai Shri Ram

  • @manaliamdekar5641
    @manaliamdekar5641 50 хвилин тому

    खुप छान विश्लेषण, सुशीलजींनी योग्य प्रश्न विचारले आणि आफळेबुवांनी त्याची समर्पक उत्तरं दिली.

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 12 хвилин тому

    ही मुलाखत तर अतिउत्तम आहेच, त्याबद्दल धन्यवाद तुम्हा दोघांना.
    याशिवाय, भाऊ तोरसेकर यांनी, पाच जिल्ह्यांचा दौरा करून आज व्हिडिओद्वारे जे मत मांडले आहे, तेही अगदी उचित आणि योग्य आहे.

  • @adityakarmarkar6699
    @adityakarmarkar6699 41 хвилина тому

    चांगला विषय घेतला, हिंदू हीत की बात करेगा वही देश पर राज करेगा

  • @ashokchinagi877
    @ashokchinagi877 Годину тому +1

    हिंदू जागृत हो. बाबा. !!!

  • @gee1234t
    @gee1234t 2 години тому +8

    त्यांनी उघडपणे फतवे काढायचे मग आपण का नाही?

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 2 години тому +3

      साहेब
      एखाद्या संतांनी किंवा कीर्तनकाराने उघडपणे हिंदूची बाजू घेतल्यास आपलीच नीच हिंदूची अवलाद वारकरी संप्रदायाने राजकारणात पडू नये ही अक्कल पाजळत असतात.

  • @AnandsingGirase-yq1en
    @AnandsingGirase-yq1en 53 хвилини тому

    धन्यवाद शुशिलजी गुरुजींना आणल्याबद्दल

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 38 хвилин тому

    सनातन ची जागृती म्हणजे जगाची शांतताप्रिय प्रगती.

  • @omsairam8251
    @omsairam8251 3 години тому +8

    नमस्कार सर दोघानाही

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 55 хвилин тому

    खरोखरच खूप छान विश्लेषण आणि कान खोलणारे मार्गदर्शन, धन्यवाद!!

  • @nikhadenitin7
    @nikhadenitin7 2 години тому +7

    हिन्दु संघटित करण्यासाठी जातिभेद मिटविण्या जो नारा एक संत देतात "बटेगे तो कटेगे" त्याला विरोध ! विरोध करण्याला हिन्दु द्रोह म्हणायचा नाही का ? अश्या विरोध करणाऱ्या पुढारी मंडळीला BJP सोडायला पाहिजे !
    जय सनातन 🙏🚩

    • @pradnyaraote7512
      @pradnyaraote7512 Годину тому

      खरे आहे

    • @pradnyaraote7512
      @pradnyaraote7512 Годину тому

      खरेच मला तर पहिल्या पासून अजित पवारांनी पक्षात घेतल्याचे आवडले नाही

    • @pradnyaraote7512
      @pradnyaraote7512 Годину тому

      कुलकर्णीजी भाऊ तोरसेकरांपर्यंत मेसेज कसा पोहोचवायचा माहित नाही म्हणून इथे एक काळजी व्यक्त करते, एका व्हिडिओमध्ये भाऊ म्हणाले कि तुमच्या कडे निवडणूक प्रचाराला येतील त्यांना विचारा कि बाबारे तुझे वक्फ बोर्ड संशोधन विधेयकाबद्दल काय मत आहे?, पण ही लोक खोट बोलून मत मिळवतील आणि नंतर पाहिजे ते करतील.

  • @anagh3223
    @anagh3223 2 години тому +2

    Sadhu santanni pudhe yawe 🙏🙏

  • @shriramdigambar7392
    @shriramdigambar7392 2 години тому +1

    Waa Waa sunder

  • @jgkate71
    @jgkate71 Годину тому +2

    भाजप, मोदी,शहा, देवेंद्र फडणवीस यांचा विरोध करणं म्हणजेच हिंदूत्वाला शिव्या देणे, हे सेक्युलर असल्याचे फॅड सध्या हिंदूतचं जास्त आहे.यावरही प्रकाश टाकावा.

    • @aditya996m
      @aditya996m 45 хвилин тому

      Lok caste system mule Hindutva ch virodha..joparynt caste system ahe toparynt lokancha virodh rahilach

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 27 хвилин тому

    आफळे गुरुजी गांधी वादावर सुंदर किर्तन करतात त्यात आम्हाला देशप़ेम दिसले आम्हाला आवडले

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 2 години тому +2

    Chhan sambodhan kele dhanyawad

  • @sunilmahindrakar4254
    @sunilmahindrakar4254 3 години тому +6

    🙏🏻🙏🏻🚩

  • @jagannathshevatre
    @jagannathshevatre 2 години тому +2

    Chan vishleshal

  • @PrasadLohokare-w3g
    @PrasadLohokare-w3g 2 години тому +2

    Salute to chrudatt aaphale buva

  • @darshanasanghani320
    @darshanasanghani320 2 години тому +1

    Janajagrutichya tumchya prayatnala salaam ani dhanyavad 🙏

  • @Mkjaihind
    @Mkjaihind 2 години тому +1

    राम कृष्ण हरी 😊❤

  • @mangalakolhatkar4200
    @mangalakolhatkar4200 Годину тому

    अतिशय सुंदर
    खूप खूप धन्यवाद सुशिलजी

  • @arunkulkarni1448
    @arunkulkarni1448 2 години тому

    अत्युत्तम मार्गदर्शन.

  • @artikolte9743
    @artikolte9743 2 години тому

    Jai shree ram

  • @bharatpawar5593
    @bharatpawar5593 8 хвилин тому

    छान सुशील दादा माझं मात भगवा करिता

  • @Shiv_4u_007
    @Shiv_4u_007 3 години тому +9

    साहेब लातूर निटुर मध्ये झालेल प्रकरण पण घ्या आपल्या चर्चेत

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 2 години тому +3

    आता भव्य भव्य मतदान हे च महाराष्ट्रा ची जनते चा कल्याण 🪷🙏🇮🇳🪷🙏🇮🇳जय भवानी, जय शिवाजी जय जय महाराष्ट्रा 🪷🙏🇮🇳