@@sandeshjagtap6273मग त्यांच्याकडे केंद्रात व राज्यात सत्ता असून ते केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधी पक्षाचे मोठे नेते तपास यंत्रणेच्या माध्यमातून पक्षासोबत घेतात, मीडीयादेखील त्यांच्याच आहे. तरीदेखील विनोद तावडे यांचेच पैसे कसे काय बाहेर आले? भाजपमध्ये बाकीचे नेते पैसेच वाटत नाही का?
मला नाही वाटत असे करत असेल, एवढ्या मोठ्या lead आणि evde years एक हाती सत्ता नसती मिळाली लोकशाही मधे, लोक evde vote कसे देऊ शकतात, तो त्याचा लोकांची सेवा करत असेल म्हणून ch na
@@sandippanmand3728 bhau khar ahe maze barech lok kshitij chya nalasoparyat rahtat, lokana ghabrvto ki mala padal tr pani, light band karen, aani karto suddha 1 divas sodun paani yet tehi gel tr mhnun lok vote detat
विनोदजी तावडे यांना नियोजन पूर्वक अडकविण्याचा प्रत्यत्न . अश्या परिस्थितीही विनोद तावडे शांतपणे समजविण्याचा प्रयत्न करत आहे .पण हे सगळं पूर्ण नियोजित आहे
Ghanta seat kami kelya 😂 lokana ghanta farak padat nahi dusrya seat madye kai jhala ahee ani nalasopara madlya kand cha farak padnar ! 😂 yevde jar shikle le ani vichar karnare loka Maharashtra madye aste tar aaj con gress kadich tadipaar jhali asti 😂
बोल भिडू, आणि चिन्मय भाऊ तुमचा चाहता आहे मी,. ध्रुव राठी चा विडिओ बघा मला ताशा प्रकारच्या विडिओ ची अपेक्षा आहे तुमच्या कडून. 1500 आणि 3000 सोडा. 1. रोजगार 2. शिक्षण (सरकारी स्कूल मध्ये चांगले शिक्षण देणे.) 3. सरकारी हॉस्पिटल सोई सुविधा. असे खूप विषय महाराष्ट्र मध्ये आहेत त्या वर बोला लोकांना जागरूक करा. एकाच पक्षाचा अजेंडा चालवू नका. जुना बोल भिडू परत आणा. जय महाराष्ट्र🙏🏻
एक गोष्ट समजत नाही.... राष्ट्रीय फळीतील नेता पैसे वाटतो हा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे मग बूथ च्या पुलिंग एजेंट नी सही कुठ करावी, आक्षेप कसा घ्यावा, मशीन कसे चेक करावे याच फालतू ट्रेनिंग राष्ट्रीय महासचिव हॉटेल मध्ये देतो देतो... हे हसण्यासारख नाही का😂
Eknath Shindecha already game zalach ahe Kesarkar Samant anintokde Bhujbal and Rane gang sagle BJP madhe pravesh karnar Baki saglyana BJP stadium baher fekun denar
हे चॅनल शरद पवार आणि अजित पवार साठी काम करते. आता आम्ही unfollow करणार याला.. मनसे बद्दल एक पणं व्हिडिओ बनवत नाही.. आणि या पवार फॅमिली बद्दल सॉफ्ट कॉर्नर..
हे भय्ये कुटून त्या यूपी बिहार मधून येथे येतात व 2 नंबरचे धंदे करतात व महाराष्ट्रात आमदार खासदार होऊन येतात तेथेच आपला मराठी माणूस आपल्या मुंबईत त्याला बाहेरचा आहे अशी फिलिंग येते. म्हणून राज साहेब ठाकरे म्हणतात की हि जात पात पक्ष हे विसरून मी मराठी माणूस आहे हे विचार धारा ठेवून मतदान करा.
बोल भिडू ल वाटत आपल्यालाच लई कळतं 😢😂😂 तिथं बाप लेकाला वरून call आले गप्प गाव गुंडांच मिटवून तावडेना स्वतच्या गाडीत घेऊन गेले😂 ठाकूर कोण होते,आहे तिथली system कशी चालते हे स्थानिक आणि आजुबाजुला लोकांना माहिती आणि एक ना एक दिवस त्यांच्या हातातून सत्ता जाणार 😂
मी चार वर्ष झाली पालघर मधे असतो आप्पा फडणवीस यांचे खास आहेत. लोकसभेला आप्पा मॅनेज झाले प्रयत्न केले असते तर सीट अप्पाची लागली असती. सो. . . तावडेंचा गेम झाला बाकी काही नाही..
ठाकुरांची दहशत आता सत्तेत असणाऱ्या राष्ट्रीय सरचिटणीस याने पण आज अनुभवली. अवस्था पाहण्यासारखी होती. वसई - विरार मध्ये शहाणपणा करताना आता हे शहाणे 10 वेळा विचार करतील.
मजाक करतोय 😅😅भाऊ शी जिंग पिंग नें नाड्या टाकल्या तिथे हा... ठाकूर कुठे लागणार पण तुझं भागलं ना मस्त स्टोरी मिळाली वा.... आम्ही पण तुझ्या सारखे निर्लज्ज आहे.... आम्ही पण कॉमेडी म्हणूनं ऐकतोयं तुला 😅😅😂😂😊😊🎉🎉❤❤
My cousin sister stays in nalasopara... she says hitendra thakur and family also distributed money for votes.. My office colleague who is also from nalasopara says relative of thakur killed one of her family member in car accident.. but nothing can be done agains thakur.. Such gangster is thakur n family
जनतेने खर्या राजाला मोठ्या बहुसंख्येने निवडले. मुस्लिमांच्या मतावर निवडून येऊ पाहणा र्यांना महाभकास आघाडीला अस्मान दाखवले. श्रीरामाने योग्य न्याय दिला. देशाचे वाटोळे करु पाहणा र्यांना 50 वरच रोखले
पैसे वाटणार्याला कधीच मत देणार नाही, कामे केली नाहीतच आणि करायची पण नाहीत. म्हणून त्यांना दर पंचवार्षिक मतदानाला मतदारालाच कवडीमोलात विकत घ्यावा लागतो। तुम्ही पैसे देणार तर आम्ही घेणार कारण आम्हाला च लुटून तुम्ही इतका पैसा उभा केला आहे.. पण पैसे वाटणाऱ्याला मरेपर्यंत वोट नाही देणार
पुरावे दे रे. खंडणी वसुली केलेले, खून केलेले, जनतेला टिका केली म्हणून घरी जाऊन मारहाण करणारे दिसत नाही, किंवा जेलमध्ये टाकणारे दिसत नाही, दिशा सालियन व सुशांत सिंग खून करणारे दिसत नाही, साधूसंताचे खून करणारे दिसत नाहीत, विकास कामाला खिळ घालणारे दिसत नाही. देवेंद्र फडणवीस सारखे संयमी, सुसंस्कृत, हुषार तुला दिसत नाही. कारण तुम्ही त्या महाभकास आघाडी तल्या लोकांसाखेच आहात. तुम्हाला चांगल कधीच दिसणार नाही. तुम्ही ज्या फालतू टिका करता फडणवीसांवर .तुमची पात्रताच नाही त्यांच नाव घ्यायची
ताकदीच्या जोरावर❎
दहशत आणि गुन्हेगारीच्या जोरावर✅
BJP पैसे कमवते व वाटते ते पण दहशत व गुन्हेगारीच्या जोरावर....
दहशत असो का गुन्हेगारी विकास म्हणजे फक्त आप्पा💛👑
@@benjopremiorchestra..4141 चढवून घे मग आप्पा ला
@@benjopremiorchestra..4141kon
अश्या काही गोष्टी घडल्या म्हणजे संपूर्ण BJP आणी महायुती वाईट आहे असं होत नाही. महाराष्ट्रासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही.
एवढ्या दिवस झालं वसई मतदारसंघावर vedio बनवायला सांगत होतो
शेवटी बनवला धन्यवाद 😅
😂😂
आपला विरार आज फेमस झाला.😂😂😂
😅😅😅
२टकके चां ठाकूर...त्याच हॉटेल आहे ते नौटंकी...😂😂
भाई कां डच् तसा झालाय
तावडे ला भिडणारा खरा माणूस फडणवीस आहे (पडद्या मागण)😂
😂
नाही कधीच नाही कारण कोणीही आपल्या पकस्याला बदनाम करण्याची ही वेळ नाही फडणवीस अशी चूक krushkt नाहीत
@@sandeshjagtap6273मग त्यांच्याकडे केंद्रात व राज्यात सत्ता असून ते केंद्रातील सत्तेच्या जोरावर विरोधी पक्षाचे मोठे नेते तपास यंत्रणेच्या माध्यमातून पक्षासोबत घेतात, मीडीयादेखील त्यांच्याच आहे. तरीदेखील विनोद तावडे यांचेच पैसे कसे काय बाहेर आले? भाजपमध्ये बाकीचे नेते पैसेच वाटत नाही का?
मानसिक रुग्ण.
@@sandeshjagtap6273 vay kay😂😂😂😂
हितेंद्र ठाकूर आणि त्याचे घर गुंडागर्दी आणि दहशत करत हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे😢
मला नाही वाटत असे करत असेल, एवढ्या मोठ्या lead आणि evde years एक हाती सत्ता नसती मिळाली लोकशाही मधे, लोक evde vote कसे देऊ शकतात, तो त्याचा लोकांची सेवा करत असेल म्हणून ch na
@@sandippanmand3728नाही,
ऑटो पासुन , बिल्डर लॉबी सर्व हितेंद्र ठाकूर दादगरी करत लोकांना दहशत खाली गाववाले निवडून देतात,
@@sandippanmand3728 bhau khar ahe maze barech lok kshitij chya nalasoparyat rahtat, lokana ghabrvto ki mala padal tr pani, light band karen, aani karto suddha 1 divas sodun paani yet tehi gel tr mhnun lok vote detat
एकदा #विरार मध्ये ये आणि कामं बघ .... मग समजेल #अप्पा ची कामे आणि दहशत
@@sandippanmand3728 Mi swata virar madhe 10 varshan pasun rahtoy... Ndd Hitendra appa ne vasai virar saathi khup kahi kelay! Khup devlopmental plans nd schemes implement kelyat... Haa, tyanchi dahshat ahee but tyach barobar samajkaran pan ahee!
बीजेपी चा नवीन चेहरा देणार होती CM पदासाठी😅
पद्धतशीर कार्यक्रम केला अनाजीपंतांनी
गप रे सूर्याजी पिसाळा
आनाजी पंत waaa😂
Barobar
नवीन चेहरा ❌ मराठा चेहरा ✅
Thakrey pant, cha pan karyakram honar ahe 😂😂😂Sule pant kartil
फडणवीसांनी तावडेंचा विनोद केला 🤣🤣
SP cha khas dost
बटेंगे तो कटेंगे
इथून सुरु झालेला प्रवास
बांटेंगे तो ही जितेंगे
वर येऊन थांबला..!
Baghu udya...
🤣🤣✌️👍
@@tarachandb2899 जय अनाजी पंत (टरबूज्या )😂😂
@@Educationking8513 jai afzal khan.... jai halala chi aulad...
Mitra tu muslim colonyt rahto ki nonmuslim??? Aani ka??
@@Educationking8513सलाम अब्दुल खान
हितेंद्र ठाकूर ❎ देवेंद्र फडणवीस ☑️
Vasai virar madhe jar nasaal rahat tr pls comment karu naka ithlya lokana koni motha neta jumanat naahi ithe fact ekach naav "Hitendra Thakur"..🙏
Bhai tula nahi mahit kahi vasai virar ch rajkaran tu gapp bas jara ithe shitty shivay kon nahi yeu shakat
@@ajitsurve5461 vasai virar kay bhartachya baher ahe ka? Bhartiya sanvidhan chalat nahi kay tithe?? 😂
@@swapnilsonawane5505Ekach naav BHAI SHETH 💣
हितेंद्र ठाकूर सेटलमेंट किंग आहे.
फडणवीस चा माणूस आहे
APAKSHA ,SAGLYANA SUPPORT SAGLIKADUN PAISAAA😂😅😅😅😅😅
टरबूज ने केला बिनोद चा गेम 💯
पुढील मुख्यमंत्री उमेदवार असू शकतात
म्हणून खडसे मुंडे नंतर आता तावडे याचा पत्ता कट
Swatacha mukhyamantri pad Ani bjp la kas haravnar, khar nahi vatat he
@@MandyNaswale yalach rajkaran mantat 😅😅
tuji aai ghal
बिनडोक
@@Truthspeaks111 भक्ताची जळली 😂
विनोदजी तावडे यांना नियोजन पूर्वक अडकविण्याचा प्रत्यत्न . अश्या परिस्थितीही विनोद तावडे शांतपणे समजविण्याचा प्रयत्न करत आहे .पण हे सगळं पूर्ण नियोजित आहे
तावडे तावडीत सापडला आता ... 😅
तावडे तावडीत सापडला आणि त्याचा विनोद झाला
Kara gundanchi pathrakhan
षंढ कुठला
तावडे का तावडीत पकडायला गेला आणि सुप्रिया सुळे हाती लागली😂😂
@@woolfie-artRiyaz Ali chya tavdit fadanvis bai sapdli 😂
तुझ आडनाव काय रे ते... 😂😂😂😂
गुंडा गर्दी च्या जोरावर उलटी गिनती सुरु झाली ठाकूर तुजी 😂😂😂
👍🏻👍🏻
फडणवीस ने मार्ग मोकळा केला 😂
सगळं खरं पण प्रत्यक्षात पैसे वाटताना पकडल्याचा विडिओ पत्रकारांनी दाखवावा.
बदनाम ठाकुर कंपनी तावडे साहेबांना काय बदनाम करणार
बॅग तपासणाऱ्यांना दाखविण्यासाठी तावडे नें एवढे पैसे नेले होते का मग वाटप करण्यासाठी नेले.
Number day video bhetel
@@dinarmithbavkar271तुम्ही फक्त #टरबूज्याचा 🍉 केळं 🍌 #चोखत रहा
कारस्थान कोणी केलंय ते पण सांगून टाका 😂😂😂😂
भाजपाने ठाकूरचा एक माणूस चोरला त्याचा बदल्यात ठाकूर ne ha matter करून कमीतकमी 10 seats कमी केल्या भाजपाचे मनाला पाहिजे भाईला 😂😂😂
Ghanta
Right
Ghanta seat kami kelya 😂 lokana ghanta farak padat nahi dusrya seat madye kai jhala ahee ani nalasopara madlya kand cha farak padnar ! 😂 yevde jar shikle le ani vichar karnare loka Maharashtra madye aste tar aaj con gress kadich tadipaar jhali asti 😂
Yes... correct
@@harshpashte4871tarbujya padtoy 😂
इतकी सटीक आनी परफेक्ट जानकारी तावड़े ची देनारा फक्त भाजपा चा मोठा नेताच असू सकतो तो पन फक्त देवेंद्र फडणवीस
बटेंगे तो कटेंगे चा अफाट यशा नंतर
घेऊन आलेत बांटेंगे तभी तो
जीतेंगे...🤣😂😂😂
RSS la मोठ्या जाती राजनीतिक दृष्ट्या संपावायच्या आहे....
जरांगे पाटील 🚩🚩
हरियाणात जाट, गुजरात पटेल, राजस्थान गुज्जर etc....up, Bihar मध्ये यादव...🙏🏻
अगदी बरोबर बोलला आपण
म्हणून आमचं ठरलं
कसं पाटील म्हणतील तसं...
🚩🚩🙏🏻
Jatit ch radt basa murkhano ani musalmanana support kra tumhi
एक मराठा, लाख मराठा 🚩🚩
लावा ताकत....💪
Only Patil
@@shubhamshubham4720 एक मराठा भ्ष्टाचारी मराठा
@@shubhamshubham4720 संघी डाव हाणून पाडू.....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
टरबूज ने मुख्यमंत्री बनण्यासाठी
घरच जाळून टाकल आणि कोळसा विकायला घेतला
Ho na ...83 वर्षाचा झाला तरी मस्ती संपत nahia...लेकीला मुख्यमंत्री banwayachay 😂
@@woolfie-artamhala mami cha dance hava 😂
@@Renaissance861 मामीचं सोडा वांगी वाली सुळे बाई बिटकॉइन घेऊन डांस करते तो बघ
बोल भिडू, आणि चिन्मय भाऊ तुमचा चाहता आहे मी,. ध्रुव राठी चा विडिओ बघा मला ताशा प्रकारच्या विडिओ ची अपेक्षा आहे तुमच्या कडून. 1500 आणि 3000 सोडा.
1. रोजगार
2. शिक्षण (सरकारी स्कूल मध्ये चांगले शिक्षण देणे.)
3. सरकारी हॉस्पिटल सोई सुविधा.
असे खूप विषय महाराष्ट्र मध्ये आहेत त्या वर बोला लोकांना जागरूक करा.
एकाच पक्षाचा अजेंडा चालवू नका.
जुना बोल भिडू परत आणा.
जय महाराष्ट्र🙏🏻
💯
Ekdum barobar
हे विषय बघून मुस्लिम मतदान करतात अस तुला वाटतं का😂😂😂
त्या चे उत्तर मनसे त्यंची महाराष्ट्राला पुढे नेण्याची एक वेगळी दिशा आहे🎉🎉🎉
जर्मन शेफर्ड 🐶
एक गोष्ट समजत नाही.... राष्ट्रीय फळीतील नेता पैसे वाटतो हा आरोप करणे म्हणजे हास्यास्पद आहे मग बूथ च्या पुलिंग एजेंट नी सही कुठ करावी, आक्षेप कसा घ्यावा, मशीन कसे चेक करावे याच फालतू ट्रेनिंग राष्ट्रीय महासचिव हॉटेल मध्ये देतो देतो... हे हसण्यासारख नाही का😂
फडनवीस ने बरोबर फसाया तावडे को 😂😂
MAHAVIKAS AAGHADI🎉
Mahavikas aaghadi
हितेंद्र ठाकूर हा मविआ चा च उमेदवार आहे
भंगार
महायुती चा खरा चेहरा आज दिसला
आजपासून माझे मत माविआ ला 🇮🇳
केळ घ्यारे सतरंजी उचलणारे तुम्ही पहिल्यापासून सतरंजीउचलणारे कार्यकर्ते आहेत😂
@@aki-un8jwअंड भक्त
मविआत पण कमी रेस नाही cm ची
आमच्याकडे पण mva वाले वाटतायत पर वोट 2000😂
@@Rajesh-vlogs-v6d घ्या पणं पाहिजे तिथे मत दया
Barobar game honar Thakurcha wait and watch
Thakurcha game Honya sathi Vat ch bagavi lagel😂😂😂
फडणवीस येत नाय ✅
वाट बघत रहा 😂😂😂
अजून एक मराठा नेता संपवले फडणवीस ने...आता नंबर एकनाथ शिंदे किव्या अजित पवार चा.
एकनाथ शिंदे च्या सिट्स पाडण्याचा प्रयत्न केलाय एनसीपी आणि बिजेपी नी
Eknath Shindecha already game zalach ahe
Kesarkar Samant anintokde Bhujbal and Rane gang sagle BJP madhe pravesh karnar
Baki saglyana BJP stadium baher fekun denar
हे चॅनल शरद पवार आणि अजित पवार साठी काम करते. आता आम्ही unfollow करणार याला.. मनसे बद्दल एक पणं व्हिडिओ बनवत नाही..
आणि या पवार फॅमिली बद्दल सॉफ्ट कॉर्नर..
Unfollow kr patkan 😂😂😂 khi garz nhi tuzi ya channel la
😂
Nako baghu ..band kar ..
Godi media che khup channels aahet ..te bagh..
Sod na mag chanell😂
तू republic भारत बघ...मुझे ड्रग्स दो..😂😂
एकदम बरोबर भाऊ 100% खरे विश्लेषण
विषय पण मिटला. तुम्ही अजून त्याच्यावर आहे. घंटा मिळाली
चिन्मय चे पेमेंट वाढवा .. .. ही कमेन्ट त्यानेच मला करायला सांगितली.
चिनमु😂😮
होय 🎉
हितेंद्र ठाकूर एवढे चांगले नाहीत पण क्षितिज ठाकूर खूप चांगले आहेत ❤
म्हणून मी सांगत होतो - मुख्यमंत्री च्या रेस मधे मी नाही आहे
बिन पैशाने निवडून येणारा कोणत्याही पक्षाचा नेता दाखवा!.... मी त्याच पक्षाला आयुष्यभर मत देईन...
Aimin
Tyala lok jababdar ahet. Lok jar paise deun vote karat asatil tar mag netyana kashala dosh dyaycha
तुझ्या पक्षाचा
सारे तसेच
VBA
विनोदचा विनोद झाला 😂😂😂
तावडे तावडीत सापडले 😂😂😂
कारण पंतांनी पंतांचा इतिहास गिरवला😂
तावडे साहेब स्वच्छ चरित्राचा माणूस आहे, ठाकूर कसा आहे हे सगळ्यांना माहीत आहे, light pani band karnyachi dhamki deto tondavar
आज कशी शिटी वाजली खुप मोठं काम झ्हालायं
आदरणीय विनोद तावडे साहेब . यांचा करेक्ट कार्येक्रम केला गेला आणि तो कोणी केला हे महाराष्ट्रातल शेंबड पोर सुद्धा सांगेल .
भाजप आता वाजपेयी, अडवाणींची राहिली नसून आताची भाजप सत्तापिपासू झाली आहे .
Ho ka... bakiche paksha ambedkar shahu phulenche ahet vatata...😂😂
म्हणून तर मित्रपक्ष बाजूला होत आहेत.
हतेंद्र ठाकूर नी ऐके काळी विधान परिषद वर एम एल सी निबडूक साठी बीजेपीची मदद केली होती त्याच वेली अशोक चव्हाण आणि काही आमदार जाणूनबुजून लेट आले होते
फडणवीस ने च पाठवलाय ठाकुर ला ,फडणवीस ने रस्त्यातील अडथळा दुर केला 😊
तुला कस माहित का तुझी माणस असतात त्यांच्या पाळतीवर
थोडक्यात ठाकुर म्हणजे दहशतवादी ... 😂😂
देवेंद्र फडणवीसने तावडे चा गेम केला आहे कारण तो निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार होता
बंदूकीच्या जोरावर गुंडागर्दी करून निवडणूक जिंकणारा नेता
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
घर कोंबडा, खंडणी वसुली, खुनी सरकार ठाकरे तुम्हालाच लखलाभ होवो . असंस्कृत ठाकरे.
ना पैसे वाटण्याचा वीडियो, ना काही ठोस पुरावा. पैसे असे हवेत हलवलेत ते सुद्धा ठाकुर कंपनी ने 😂
मराठा नेतेमंडळी संपवण्याचा विडा देवा भाऊंनी उचलला वाटते, लगे रहो देवा भाऊ 😂😂😂
जाऊया मराठा नेत्यांची पण भाजप मधे जायची खाज मिटुन द्या कि😂
विनोद तावडे: मेरी तो किस्मत की खराब है...
हे भय्ये कुटून त्या यूपी बिहार मधून येथे येतात
व 2 नंबरचे धंदे करतात व महाराष्ट्रात आमदार खासदार होऊन येतात तेथेच आपला मराठी माणूस आपल्या मुंबईत त्याला
बाहेरचा आहे अशी फिलिंग येते. म्हणून राज साहेब ठाकरे म्हणतात की हि जात पात पक्ष हे विसरून मी मराठी माणूस आहे हे विचार धारा ठेवून मतदान करा.
Bhai thakur marathich ahe , aagari ahet te .
Aree agri aahe thakur......
राजसाहेब ठाकरे बोलतात तेच खरं आहे, एकदा मनसेला संधी द्यायला हवी..🚂🚂🚂🚩🚩🚩
@@jaan10enterprises70are murkha Marathi ahe to
Abe Marathi ahe to jara mahiti ghet ja
खतरणाक हितेंद्र ठाकूर साहेब....🎉🎉🎉
बोल भिडू ल वाटत आपल्यालाच लई कळतं 😢😂😂
तिथं बाप लेकाला वरून call आले गप्प गाव गुंडांच मिटवून तावडेना स्वतच्या गाडीत घेऊन गेले😂
ठाकूर कोण होते,आहे तिथली system कशी चालते हे स्थानिक आणि आजुबाजुला लोकांना माहिती
आणि एक ना एक दिवस त्यांच्या हातातून सत्ता जाणार 😂
पुढचे ५ वर्ष तरी सत्ता जात नाही ठाकुरांची
BJP ला भिडायची ताकद आज कुणातही नाही...हे सगळ्या महाराष्ट्र ला माहित आहे......घर का भेदी लंका ढाय...असं झालं आज
आरोप काय समोर पैसे आहेत... पाठवू का व्हीडिओ ❤❤😂
देवेंद्र फडणवीस यांनी च विनोद तावडे चा गेम केला 😂😂😂😂😂😂😂😂😂
स्वामी समर्थ रामदासजींच्या भूमीवर योगी आले, त्यांनी एकतेचा मंत्र आणला. 🙏🙏🙏🙏🙏
मी चार वर्ष झाली पालघर मधे असतो आप्पा फडणवीस यांचे खास आहेत. लोकसभेला आप्पा मॅनेज झाले प्रयत्न केले असते तर सीट अप्पाची लागली असती. सो. . . तावडेंचा गेम झाला बाकी काही नाही..
Khup chan kam kela
ठाकुरांची दहशत आता सत्तेत असणाऱ्या राष्ट्रीय सरचिटणीस याने पण आज अनुभवली. अवस्था पाहण्यासारखी होती. वसई - विरार मध्ये शहाणपणा करताना आता हे शहाणे 10 वेळा विचार करतील.
Bhai ata yacha part 2 banav karan 😅 mahitach asel
भाईगिरी दादागिरी करून इथपर्यंत आले
आणखी एकदा तावडे साहेबाना त्यांनी मात दिली राव. खूप वाईट झालं. 😢😂😂😂
क्या तावडे के पंख कतरने के लिए फडणवीस ने तावडे की टीप दी?
नाथाभाऊ, पंकजाताई, प्रकाश मेहता यांच्याप्रमाणेच विनोद तावडे यांचा गेम झाला आहे.
मजाक करतोय 😅😅भाऊ शी जिंग पिंग नें नाड्या टाकल्या तिथे हा... ठाकूर कुठे लागणार पण तुझं भागलं ना मस्त स्टोरी मिळाली वा.... आम्ही पण तुझ्या सारखे निर्लज्ज आहे.... आम्ही पण कॉमेडी म्हणूनं ऐकतोयं तुला 😅😅😂😂😊😊🎉🎉❤❤
पाणी मुळे जनता त्रस्त आहे आणि त्यांनीच निवडणुकीत निकाल दिला🥇✅
आता राज ठाकरे काय बोलणार, उद्धव ठाकरें पेक्षा फडणवीस ने पक्षातील स्पर्धकांना एक एक करून पक्षातूनच नाही तर त्यांचे राजकारण संपविले.
तावडे लां पैसा वाटायची लय हौस होती
नाहीतर 5-10 कोटी वाटायला कार्यकर्ते वाटून उडून मोकळे होतात 😂😂
उद्याचा निकाल येउद्या क्षितिज ची जिरवातील
जिरवलीच
Vasai virar jungle raaj should end. Vinod Tawde is a big responsible leader of BJP. This is being done to damage his image
अडकवल तावडे यांना
चिन्मय दादा त्याचा गेम देवेंद्र फडणवीस यांनी केले
My cousin sister stays in nalasopara... she says hitendra thakur and family also distributed money for votes..
My office colleague who is also from nalasopara says relative of thakur killed one of her family member in car accident.. but nothing can be done agains thakur..
Such gangster is thakur n family
तावडे, भाजप पैसे वाटत आहेत हे बोल भिडू ला दिसणार नाही ....कारण बोल भिडू विकला गेला आहे....!!!
Exit Poll
तुतारी ----68,705
घड्याळ ---59680
रिक्षा -----42860
कुकर ----21578
देव------5698
इतर अपक्ष---2968
नोटा---2457
पैसे वाटले हे fake पण आज ठाकूर वाचला... कारण तावडे काय साधा माणूस नाय
बर मग राजनाथ सिंह च्या गाडीमध्ये बसून दाखवायला सांगा पाहू😂😂😂
Kay joke martos😂😂
ठाकूर पडले कारण खोटा डाव रचला होता
हे गुन्हेगारांच उदात्तीकरण नाही काय!😮😮😮
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
1990 mai bhai thakur aur dawood dost hai. Dawood ka support liya vasai virar mai raaj karna ka liya
Vinod tawade is honest man five core watyala five hundred sudha manase niwati 😊😊 what a joke 🎉
देश को जनसंख्या नियंत्रण कानून इतनी ही जरूरत संपत्ति नियंत्रण कानून की है__ जानकारी के लिए धन्यवाद __
एकीकडे गद्दार, लाचार, लबाड , ढोंगी, पैशाचा माज, नौकरीमारक.......आणि दुसरीकडे चौकटीत चालणारे...
सच्चे महाराष्ट्र प्रेमी असाल तर तुम्हीच ठरवा कोण पाहिजे .....
जनतेने खर्या राजाला मोठ्या बहुसंख्येने निवडले. मुस्लिमांच्या मतावर निवडून येऊ पाहणा र्यांना महाभकास आघाडीला अस्मान दाखवले. श्रीरामाने योग्य न्याय दिला. देशाचे वाटोळे करु पाहणा र्यांना 50 वरच रोखले
पैसे वाटणार्याला कधीच मत देणार नाही,
कामे केली नाहीतच आणि करायची पण नाहीत. म्हणून त्यांना दर पंचवार्षिक मतदानाला मतदारालाच कवडीमोलात विकत घ्यावा लागतो।
तुम्ही पैसे देणार तर आम्ही घेणार कारण आम्हाला च लुटून तुम्ही इतका पैसा उभा केला आहे..
पण पैसे वाटणाऱ्याला मरेपर्यंत वोट नाही देणार
खरंच यामध्ये फडणवीस यांचा काहीही सबंध नाही
काँग्रेस 65, शिवसेना उबाटा 55, राष्ट्रवादी श.प. 45 (महाविकास आघाडी 165).
भाजप 76, शिवसेना ए.शिंदे 16, राष्ट्रवादी अ.प.13 (महायुती 105)
अपक्ष 4, वंचित 3, एम.आय.एम 3, प्रहार 2, शेकाप 2, सपा 2, मनसे 1, जनसुराज्य 1.. अशाप्रकारे विधानसभेचा निकाल राहील असा पूर्वानुमान आहे. बघूया 23 तारखेची वाट..
उद्ध्वस्त ठाकरे
महायुती उद्या बॅकफूटला जाणार या घटनेमुळे
खरंच राडा झाला?
हितेंद्र ठाकूर यांच्या गाडी ने तावडे साहेब निघून गेले
nalasopara ❌ virar✅
Deva bhauunich ha game kela ahe!
पुरावे दे रे. खंडणी वसुली केलेले, खून केलेले, जनतेला टिका केली म्हणून घरी जाऊन मारहाण करणारे दिसत नाही, किंवा जेलमध्ये टाकणारे दिसत नाही, दिशा सालियन व सुशांत सिंग खून करणारे दिसत नाही, साधूसंताचे खून करणारे दिसत नाहीत, विकास कामाला खिळ घालणारे दिसत नाही. देवेंद्र फडणवीस सारखे संयमी, सुसंस्कृत, हुषार तुला दिसत नाही. कारण तुम्ही त्या महाभकास आघाडी तल्या लोकांसाखेच आहात. तुम्हाला चांगल कधीच दिसणार नाही. तुम्ही ज्या फालतू टिका करता फडणवीसांवर .तुमची पात्रताच नाही त्यांच नाव घ्यायची
वसई विरार मध्ये आप्पांना मानणारा भरपूर मोठा गट आहे
काही ताकत नाही, फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर फक्त
ताकत वगैरे काही नाही सेटिंग झाली आहे
निवडणुकीनंतर विरार मधिल पाणी पुरवठा बंद झाला आहे त्याच काय ?😂😂
हितेंद्र भाई ❤
Bahujan Vikas agadi 💛💎👑👑📈 Virarkar 💛💛💛only bVa
Bhai thakur❤❤❤
आणि ज्यांनी पकडुन दिलाय ते लोक पण त्यांच्या विभागात पैसे वाटप करतात
बोल भिडू चुकीचे विश्लेषण..तावडे संघाचे जवळचे नाहीत कारण ते मराठा आहेत..फडणवीस जवळचे आहेत़..👍👍
Akar Digi9 analysis bol bhidu peksha changle aahe
देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे याना बरोबर अडकवले याच साठी आनाजिपंत म्हटले जाते