धनंजय मुंडेंनी ज्याच्यासाठी पवारांसमोर शब्द टाकला,त्यानेच जिल्ह्यात नाचक्की केली | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2022
  • #BeedLokSabha #DhananjayMunde #PritamMunde #HarshadaSonwane #Harshada Sonwane
    बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंनी सर्वात जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला असला तरी त्यांची नाचक्की करणारा एक निकाल लागलाय.. धनंजय मुंडेंनी ज्या उमेदवाराला प्रितम मुंडेंविरोधात लोकसभेला उतरवलं, त्या उमेदवाराला आपल्या मुलीला ग्रामपंचायतीतही निवडून आणता आलं नाही. काही दिवसांपूर्वी याच उमेदवाराच्या मुलीचा नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर प्रचंड नाचक्की झालेली असतानाच मुलीचा पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीतही पराभव झाला आणि धनंजय मुंडेंनी ज्याच्यावर विश्वास टाकला, त्याच नेत्याची गोची झाली.. धनंजय मुंडेंनी ज्या नेत्यासाठी पवारांसमोर शब्द टाकला, त्याच नेत्यामुळे धनंजय मुंडेंची जिल्ह्यात आता कशी अडचण झालीय तेच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 45

  • @atulkhade7897
    @atulkhade7897 Місяць тому +6

    ताईसाहेब खासदार होनार आहेत

  • @educationadda3295
    @educationadda3295 Рік тому +11

    Dm ला बहिणीला निवडणून आणायचं होत भाऊ...

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 21 день тому

    काय फरक पडत नाही
    पडल्या मनून
    पुकजा मुंडे पण
    विधान सभे ला पडल्या आहेत
    त्या तरी कुठे आल्या आहेत

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 21 день тому

    शेतकरी पुत्र
    ताकत लावली असती तर
    नक्किच अले असते

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 26 днів тому +1

    मुंडे आणि मुंडे यांची मिलीभगत असल्याचा एक पुरावाच होता तो.त्यामुळेचं त्यांनी सोणवनेनां प्रत्येकवेळी पक्षाअंतर्गतंविरोध करुन
    पंख छाटण्याचे प्रयत्न केले.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 21 день тому

    शेतकरी पुत्र
    बजरंग बली की जय

  • @ganeshshirsath9030
    @ganeshshirsath9030 20 днів тому

    पंकजाताई साहेब 5 लाख मतांनी विजयी होणार

  • @Ranragini_1212
    @Ranragini_1212 Рік тому +14

    आणि ह्यांना बीड चा खासदार बदलायचा आहे 😂

  • @bhagwatkale5541
    @bhagwatkale5541 Місяць тому +2

    बजरंग बपा विजयी

  • @ganeshfunde4974
    @ganeshfunde4974 23 дні тому

    Taisaheb

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 21 день тому

    नक्किच विजय होनार
    बाप्प
    बजरंग बली की जय

  • @sangitakamble5719
    @sangitakamble5719 Рік тому +9

    नगरपंचायत आणि ग्रामपंचायत दोन्ही मतदार यादीत नाव कसे?

    • @Sk3737Creation
      @Sk3737Creation Рік тому +1

      उमेवारीसाठी साठी मतदार यादीत नाव असणे गरजेचं नसत

  • @vijayware8302
    @vijayware8302 Рік тому +3

    Only pm boss

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому

    . धन्याला आमदारकी नडेल

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 7 днів тому

    बजरंग सोनवने विजयी भव

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Рік тому +5

    ही काही फार मोठी गोष्ट नाही.

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 Рік тому +13

    Only munde saheb

  • @prshurampawar7289
    @prshurampawar7289 22 дні тому

    Only bappa

  • @saurabhsonwane8535
    @saurabhsonwane8535 Рік тому +6

    Only bajrang bappa

  • @ramsomwanshi6518
    @ramsomwanshi6518 28 днів тому +2

    अभिमान शेतकरी पुत्राचा
    वैद्यनाथ कारखाना 1600
    येडेश्र्वरी कारखाना 2750

  • @dnyaneshwarmundhe457
    @dnyaneshwarmundhe457 Рік тому +11

    Only Pankaj ya Tai

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 Рік тому +2

    Are yachakda avda paisa ala kutun shetkryche paise Palvun paise khanre

  • @krishnanakade7065
    @krishnanakade7065 Рік тому +4

    😅😅😅

  • @Ranragini_1212
    @Ranragini_1212 Рік тому +5

    Only pm boss 🔥❤️👑

  • @Ranragini_1212
    @Ranragini_1212 Рік тому +5

    आता फक्त monitor ची निवडणूक लढवायची बाकी आहे तिची 😂

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Місяць тому +2

    पंकजा मुंडेची ग्रामपंचायत पण आली नाही

  • @shekharbaviskar3724
    @shekharbaviskar3724 Рік тому +2

    Only DM

  • @surajavhad3223
    @surajavhad3223 Рік тому +3

    Only pm

  • @amolkakde5027
    @amolkakde5027 Місяць тому

    Dm boss

  • @user-ek1zg6eu1p
    @user-ek1zg6eu1p Місяць тому

    Atta fix khasdar

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Рік тому +5

    शेतकरी पुत्र नाही शेतकरी पिळवणूक करणारा नेता

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 Рік тому +2

    😅😆😂

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Рік тому

    Mh tala bandgul neta

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Рік тому

    ONL GHADYALLLLL

  • @KSB_patil_555
    @KSB_patil_555 Місяць тому +1

    दल बदलू बप्पा दोखेबाज माणूस....समजसाठी काय दिवे लावले ते सांगा आज काय बोलता स्वार्थी राजकारणी