गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर वारं फिरलं, पण कर्डिले कट्टर मुंडे समर्थकचं राहिले | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2022
  • #GopinathMunde #ShivajiKardile #MaharashtraTimes
    शिवाजी कर्डिले... नगरच्या राजकारणात मुरब्बीपणा, गरज पडेल तेव्हा दहशत आणि लोकांमध्ये जाणारा नेता म्हणून ओळख.. कर्डिले चर्चेत आलेत ते त्यांच्या दहशतीमुळे आणि ही दहशत दाखवलीय त्यांच्याच पक्षातले दिवंगत नेते दिलीप गांधी यांच्या मुलाला.. कर्डिलेंची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि नगरचं भाजपचं राजकारण स्वतःभोवती फिरवणाऱ्या या नेत्याची पुन्हा चर्चा सुरू झाली.. राष्ट्रवादी सोडल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी तिकीट देऊन आमदार केलं, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतरही कर्डिले मुंडे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिले, २०१९ ला पराभव झाल्यानंतरही त्यांचं वजन कमी झालं नाही.. नगरमध्ये कायम किंगमेकर राहिलेल्या कर्डिलेंचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
    महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
    मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 75

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Рік тому +149

    नगर मध्ये बाळासाहेब थोरात चांगला माणूस आहेत

    • @Santosh1239
      @Santosh1239 Рік тому +8

      कोण म्हणतं 🙄

    • @sandeepgite5462
      @sandeepgite5462 Рік тому +11

      म्हणून संगमनेर सोडता एक seat येत नाही

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 Рік тому +5

      Nagar vikhe vikhe nagar vishay smpla

    • @saiadhav6786
      @saiadhav6786 Рік тому

      Kon manhat kardile is king

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Рік тому +33

    घंटा किंगमेकर एक जावई नगरचा राष्ट्रवादी चा आमदार दुसरा जावई नगरचा काँग्रेस चा माजी महापौर
    नगरमध्ये यांना सोधा (सोयरे-धायरे)राजकारण म्हणतात सगळी पदे घरात

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Рік тому +29

    फक्त थोरात एकनिष्ठ, शांत, संयमी व प्रामाणिक अभ्यासू राजकारणी ...... कर्डीले, विखे ज्याची सत्ता हे तिकडे😅😅

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 Рік тому +33

    कर्डिलेच नाही तर प्रत्येक स्व.गोपीनाथ मुंडे समर्थकाला भाजप मध्ये अडचणी होत आहे.....

  • @gkempire6419
    @gkempire6419 Рік тому +29

    आम्हाला काहीही वाटत नाही आम्ही दुष्काळ वाड्याचे (मराठवाडा )आमची 2 time जेवायचेच वांदे आहेत.....

  • @pradeeppatil1843
    @pradeeppatil1843 Рік тому +39

    गुंड आणि दहशत असले मुळे आमदार पण हे महाशय तुरुंगात ही होते की नव्हते हे नाही सांगितले

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 4 дні тому

    महाराष्ट्र मध्ये योगीचा बुलडोझर कानून आला पाहिजे.फार गुन्हेगारी वाढली आहे.

  • @sanjaykale.
    @sanjaykale. Місяць тому +2

    नगर मधील लोकांनी एकदा धुतलं ना मग दहशत कमी होईल

  • @sahebraobodkhe4320
    @sahebraobodkhe4320 Рік тому +32

    नगरमध्ये बाळासाहेब थोरात यांनी कधीही दहशतीचे वातावरण निर्माण केले नाही.
    हे पहिलवान गरिबांना दम देतात

    • @jayaramhulawale3711
      @jayaramhulawale3711 Рік тому +2

      Dada 2 no mokkar

    • @chandulalshingi5018
      @chandulalshingi5018 Рік тому

      Only suvndra gandhi

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 Рік тому +2

      दोन नंबर भरपूर आहे थोरात ची

    • @kartikshinde5030
      @kartikshinde5030 9 місяців тому +1

      Balasaheb sangmner sodale tar konhi nahi olakhat nagar madhye.
      Kardile saheb Ha ektach neta asa ki jyachyamule nagar talukyatil kiti tari mulinche sansar jhale

  • @rameshwarkhamkar
    @rameshwarkhamkar 2 місяці тому +4

    जनता हा माज जिरवत असते

  • @R-bz4uc
    @R-bz4uc Рік тому +16

    दहशत आणि दहशतीच्या जोरावर आमदार आणि दहशतीच्या जोरावर राजकारण
    यांच्याकडून गरीब जनतेने काय अपेक्षा करायच्या अपेक्षा करू पण नाही कारण काहीच साध्य होणार पण नाही .

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Місяць тому +1

    स्व.दिलीप गांधी हे नगर जिल्ह्यातलं एक शांत संयमी नेते होते परंतु तेथील दहशतवादी राजकारणी त्यांच्या कुटुंबीयांना अशा प्रकारे दमदाटी करत असतील तर गांधी कुटुंबीयांना प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवावी

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 Рік тому +8

    आम्हाला तर असं वाटतं की, कर्डीलेचे आणखी कोणी नातेवाईक राहिले असतील तर त्यांना ही काही पंचायत समिती सभापती किंवा नगरपालिका, महानगरपालिका अथवा खाजगी संस्था द्या राव त्यांच्या ताब्यात....

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 18 днів тому

    चांगले काम आहे कर्डीले साहेबांचे

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 Рік тому +9

    Only munde saheb

  • @umeshshelar1339
    @umeshshelar1339 2 місяці тому +6

    गोरगरीब जनतेला मदत केली कर्डीले साहेब 🚩

  • @sanketbhangeofficial2531
    @sanketbhangeofficial2531 Рік тому +7

    नगरचे माजी एस पी श्री कृष्णप्रकाश साहेब यांच्यावर एक विडिओ बनवा

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly Рік тому +2

    कसे ही असले तरी भाजप मध्ये गेल्यावर सर्व पवित्र होतात.

  • @shrirangmandge2778
    @shrirangmandge2778 Рік тому +15

    सुवेंद्र दिलीप गांधी जिंदाबाद.
    जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम

  • @deshmukhnitin7081
    @deshmukhnitin7081 2 місяці тому +3

    थोरात ग्रेट आहे

  • @maheshpawar4314
    @maheshpawar4314 Рік тому +12

    गुंडगिरी करणाऱ्या चे काय ते कौतुक

  • @rajendradahiphale5127
    @rajendradahiphale5127 Місяць тому

    OBC मतदार आणि नेत्यानो नीट राजकारण करून अहिल्य नगर मध्ये परत एकदा OBC च राज्य आले पाहिजे

  • @mokatebk8806
    @mokatebk8806 Рік тому +4

    मुंडे साहेबांचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय म्हणजे शिवाजी कर्डिलेला तिकीट देऊन आमदार बनविणे. या लोकांनी नगरची अक्षारश वाट लावली हो. जे काही आहे ते यांचे पाहिजे आणि जनता यांच्या पायाशी पाहिजे.

    • @user-pb4gc4ln5h
      @user-pb4gc4ln5h Місяць тому

      स्व. माजी खासदार दिलीप गांधी हे नगर जिल्ह्यातलं एक अभ्यासू संयमी नेते होते परंतु आज त्यांच्या मुलाला हा कर्डीले दहशत बसवत आहे तरीही भा.ज
      प.वाले मुग गिळून गप्प का बसले आहेत अल्पसंख्याक गांधी कुटुंबीयांना z प्लस सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी सकळ जैन समाज करीत आहे ग्रह मंत्री फडणवीस यांनी या बाबतीत कठोर कारवाई करावी अशी मागणी सकळ जैन समाज करीत आहे

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 19 днів тому

    कर्डिले साहेब हे परफेक्ट आहे ❤

  • @yogeshsinghdhami5289
    @yogeshsinghdhami5289 Рік тому +9

    पूर्ण अहमदनगर मध्ये कुणात इतका दम नाहीये की ते ह्या राजकारणाविषयी काही बोलतील.... एकदा फक्त एक पोलिस अधिकारी आले होते त्यांनी अख्खा जिल्हा एकदम नीट करून ठेवला होता..... असाच एकदा पुन्हा कुणी अधिकारी नगर मध्ये यावा....

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 2 місяці тому +1

    आज गोपीनाथ मुंडे साहेब हावे होते

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 2 місяці тому +7

    किंग मेकर नाही जोकर आहे 😂

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Рік тому +11

    आम्हा नगरसाठी विखे परिवार ठीक आहे

  • @sanjayphad4745
    @sanjayphad4745 Рік тому +9

    कर्डीले साहेब हे निष्ठावंत आहेत अभिनंदन

  • @Santosh1239
    @Santosh1239 Рік тому +4

    किंग किंग कर्डिले साहेब 🚩💪

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 Рік тому +4

    हा तिथल्या गावातील देवी मंदिराचा विषय आहे ज्याना तो माहित नाही त्यांनी विनाकारण आदरणीय शिवाजी राव कर्डीले साहेबांवर टीका करू नये संपूर्ण गाव साहेबांच्या बाजूने आहे एवढ लक्षात ठेवा त्यामुळे पुर्ण विषय माहित असल्याशिवाय विनाकारण आपल मत मांडू नका हा आमच्या गावाचा स्थानिक level चा विषय आहे आणि कर्डीले साहेब आमचे दैवत आहेत गोरगरीबांसाठी कायम ते हजर असतात सर्वांच्या गळ्यातले ताईत आहेत कर्डीले साहेब आता हेच काहींना बघवत नाही म्हणून हा बदनामीचा रडीचा डाव

  • @arungite4426
    @arungite4426 Рік тому

    साहेब आहे आमचे

  • @sanketkardile9742
    @sanketkardile9742 4 місяці тому

    King nahi kingmaker 👑👑BOSS 👑

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 Рік тому +2

    सरकारने कायदा करून गुन्हेगार असलेल्या लोकप्रतिनिधी ना निवडणूक बंदी घातली पाहिजे .
    बाकी कर्डिले किंवा कोणी असो.

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 Рік тому +1

    Nagar vikhe vikhe nagar vishay smpla

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 9 місяців тому

    Boss
    Ekmev asa neta jo
    Gariban sathi garib
    Ani
    Dada lokansathi dada

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 Рік тому

    दादा पाटील शेळके ,नगर नेवासा मतदारसंघात आमदार होते!जरा व्यवस्थित बातम्या द्या!

  • @arungite4426
    @arungite4426 Рік тому +1

    Only kardile saheb

  • @dattatrayhalnikar5758
    @dattatrayhalnikar5758 Місяць тому

    Sagle bhurte nagar

  • @ajaywagh697
    @ajaywagh697 Рік тому +2

    King is king 👑

  • @sairam8098
    @sairam8098 Рік тому +3

    Prt pdnar fixed

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 Рік тому +1

    Rajkaran ale mahnje bhigirali

  • @govindghule194
    @govindghule194 2 місяці тому +1

    कर्डीले साहेब

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Рік тому +1

    मोठी उंची गाठली

  • @GaneshWagh-dk2si
    @GaneshWagh-dk2si 2 місяці тому

    Fakt shivaji rao kardile saheb

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 2 місяці тому

    Kardile tuza karykarm honar election la lihun thev✌️

  • @vikramgaikwad7384
    @vikramgaikwad7384 Рік тому

    Kingmaker fakta janta ahe
    Baki he jantechya jiwawarche
    Kutre ahet

  • @mayurmahale8269
    @mayurmahale8269 Місяць тому

    दूधच वाटा

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 2 місяці тому

    सबसे बडा खिलाडि

  • @anandlukade5682
    @anandlukade5682 Рік тому

    Nust gund aahet nagar madhye bjp che nete dole band karun basaleyet

  • @Jai-vp5sr
    @Jai-vp5sr Рік тому +1

    सगळे brastachari

  • @parmeshwardeshmukh6150
    @parmeshwardeshmukh6150 Рік тому

    Kardile nalayk aahe

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 2 місяці тому

    खरच बहार माणुस आहेत शिवाजीराव कर्डिले

  • @rameshmane4768
    @rameshmane4768 Рік тому

    U TUbe Has no authenticated News फेक only.

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako Рік тому +4

    चोर