Beed Lok Sabha Election 2024 News | बीड लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ । Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2024
  • Beed Lok Sabha Election 2024 News | बीड लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ | Pankaja Munde । Marathi News
    बीड लोकसभा मतदारसंघात नेमका कुणाचा दबदबा आहे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी काय सांगते कोणत्या पक्षाचं किती प्रभाव आहे 2024 ला बीड लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार या सगळ्या मुद्द्यांचा आढावा या खास व्हिडीओतून घेणार आहोत..
    #loksabhaelection2024dateannounce #loksabhaelection2024 #electioncommission
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
    00:00 - Opening Lok Sabha Election 2024 Special
    00:40 - Introduction of Beed Lok Sabha
    00:59 - Geography
    01:17 - History of Last two Lok Sabha Election
    02:54 - Vote Share and Political Weightage
    05:16 - Q&A
    05:57 - Current Situation
    07:38 - Conclusion
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 204

  • @AkGaming-op1nb
    @AkGaming-op1nb Місяць тому +7

    Future News :- लाखों की लिड से पंकजा मुंढे बीड से 👑✌🏻💯

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 місяці тому +27

    ताई विषयीं आदर पणं टरबुज्या मुळें मतं नाही फक्त जरांगे पाटील

  • @govindghule194
    @govindghule194 2 місяці тому +5

    पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब खासदार होणार आहे

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532 Місяць тому +27

    बजरंग बाप्पा सोनवणे विजयी भव

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049 Місяць тому +6

    फक्त पंकजा मुंडे

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t 2 місяці тому +7

    येणार तर फक्त ताईच

  • @jaybhayhanuman8868
    @jaybhayhanuman8868 2 місяці тому +9

    पंकजाताई विजय होतील

  • @user-vc8dj3dw7i
    @user-vc8dj3dw7i 2 місяці тому +36

    प्रितम मुंडेंनी संसदेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता

    • @balasahebghuge8025
      @balasahebghuge8025 Місяць тому +6

      ती विरोध करणारी कोण. त्या शरद पवार ला विचार मराठा आरक्षण ला विरोध का केला त्याने. तो राज्यात पण मंत्री होता आणि केंद्रात पण. आता जातीचे आणि धर्माचे राजकारण सोडून बोला.

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 28 днів тому +1

      Ha kel shetya tula arakshan det ny ja bhikarchot😂

    • @sachingholve9057
      @sachingholve9057 19 днів тому +3

      Sharad Pawar saheb yanni jahir sabhet sangitale hote marathyanna Reservation chi garaj nahi

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 19 днів тому +1

      @@sachingholve9057 tya vakdya tondach kay bol tula ks kalal😳

    • @adityasonawane8828
      @adityasonawane8828 19 днів тому

      Ha tr kel kay krshin jhatu ajun krton virodh jhat bhar marathe ani tumcha bevda 😂

  • @user-ol6dd6tz4r
    @user-ol6dd6tz4r Місяць тому +11

    पंकजाताई मुंढे

  • @AnilPope-gn1hy
    @AnilPope-gn1hy 2 місяці тому +6

    पंकजाताई

  • @ramchavan2380
    @ramchavan2380 Місяць тому +5

    पंकजा ताईच पी.एम.होणार...!

  • @balajiwagh6284
    @balajiwagh6284 2 місяці тому +26

    बीड चा खाजदार मराठा होईल पाहिजे

    • @babasahebtandale4567
      @babasahebtandale4567 20 днів тому +1

      वंजारी नाहीं का जमत

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 10 днів тому

      तूझ्या आई ला साग आपण करू मी पन आसल तूझ्या आई बरोबर लूख्खा खासदार करायला

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 10 днів тому

      का रे भावा 48पैकी किती लोक आहेत
      जे मराठा नाही त का हा विष प्रयोग बीड सोडून कुठे दिसला नाही
      जरागे ला तर बीड सोडून टाईम मिळाला नाही
      सेवटी निकाल जो लागले तो लागले पण हे विष
      शरद पवार नी जरागे ला पुढे करून पेरले आहे
      हे पण खरं आहे

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 2 місяці тому +24

    Pankajatai munde great leader ❤

    • @Sskknnpp
      @Sskknnpp 2 місяці тому +1

      पडणार

  • @babanvanve1686
    @babanvanve1686 2 місяці тому +9

    पंकजा ताई मुंडे

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 2 місяці тому +18

    ताई पालकमंत्री होते तेव्हा कधी जात पाहून विकास निधी वाटप केला नाही
    मराठा समाज हा बीड मध्ये मोठा भाऊ च आहे
    थोडी फार लोक पाच दशक विरोधात आहे त
    बहुतेक लोक हे बीजेपी आणि ताई वर च विश्वास ठेवणारे आहेत
    जय शिवराय❤

    • @ssscreationaikno.1307
      @ssscreationaikno.1307 Місяць тому

      जातीवाद कायम तुम्ही केला
      मी एक मराठा म्हणून बजरंगला मतदान करनार आहे कारण आमच्या समाजाची कोनतीच कामं तुम्ही करत नाहीत याच उदाहरन म्हनजे माझा निराधारचा फोर्म खरा असुन सुद्धा मंजुर होत नाही आणी तुमच्या समाजाचा खोटा असला तरी मंजुर होतो कारण सरकारी कर्मचारी जास्त वंजारी समाजाचे आहेत कारण मराठा समाजाने कधी जातिवाद केला नाही तुमचा उमेदवार निवडुन दिला आणी तुमच्या माणसाने तुम्हाला आरक्षन दिल तुमचा विकास केला आणी आमचा फक्त वापर
      मराठा समाजाने आता तरी जागे व्हावे आणी मराठा उमेदवाराला निवडुन द्यावे आपला विकास होईल की नाही पन आपला माणूस आपल काम करेल
      एक मराठा कोटी मराठा

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 10 днів тому

      आर बाबा पण आमच्या मराठ्यांच्या इतिहासात जात बगुन बोकांडी घेवा लागत

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 10 днів тому

      @@bhagwandahifale5318 माहिती आहे तलवार चे जोरावर सलवार पण तुम्ही च घातली आहे 😡😡

  • @padmakarkamble1056
    @padmakarkamble1056 2 місяці тому +32

    फक्त पंकजा ताई मुंडे

  • @santoshtandaletandale294
    @santoshtandaletandale294 2 місяці тому +18

    पंकजा ताई मुंडे विजयी होणार

  • @user-wv9ip3vj3y
    @user-wv9ip3vj3y 2 місяці тому +18

    बजरंग सोनावणे फक्त.. भावी खासदार बीड

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 2 місяці тому +31

    शरद पवार साहेब यांनी देव देव करावं कपटी चाली सोडून द्यावे

  • @user-qo3ud6xm5m
    @user-qo3ud6xm5m 2 місяці тому +15

    Tai saheb

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 2 місяці тому +42

    जो मराठा आरक्षणावर आवाज ऊठवेल त्यालाच मतदान करा बस झाल घराणे शाही

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 10 днів тому

      मग शेर्याला मतदान कर
      एक मेगा लाख लूख्खा

  • @atulkhade7897
    @atulkhade7897 2 місяці тому +18

    ताईसाहेब खासदार होनार

    • @user-ep7bg4kd7y
      @user-ep7bg4kd7y 2 місяці тому +3

      बीडमध्ये सगळी दादागिरी चालते इथे साधी एखादी कंपनी यायला तयार नाही सगळे एज्युकेशन करायला बाहेरच्या जिल्ह्यात जातात बीड मध्ये कोणते कॉलेज खोललं तर सगळं वंजारे ची भरती केली त्या वंजारे ला घंटा शिकवायला

    • @VasantDanve
      @VasantDanve 2 місяці тому

      चिक्की ताई निवडून द्याल का बोला

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 2 місяці тому +16

    Pankaja Tai munde only pm

  • @user-sk7cw4cn4i
    @user-sk7cw4cn4i Місяць тому +3

    गेल्या पंचवार्षिक खासदार निधी एक रुपयांना खरं खर्च करणाऱ्या खासदाराला निवडून द्यायचं का नवीन चेहरा निवडून मतदार राजा ठरवेल

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 10 днів тому

      आयघाल्या नीधी माघ नाही गेला होता ंंंंं
      मीथून जादा शाहना आहे का

  • @jmjadhavpatil3259
    @jmjadhavpatil3259 29 днів тому

    जय बजरंग बली की
    राम कृष्ण हरी
    वाजवा तुतारी

  • @deepakkhangaonkar6940
    @deepakkhangaonkar6940 2 місяці тому +13

    अवघड

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 місяці тому +18

    बीड ,,, सीट 💯 पडणार

  • @amolkale8340
    @amolkale8340 2 місяці тому +2

    मागील 10 वर्षांपासून सत्ताधारी पक्षाकडे हा जिल्हा आहे, मागील 10 वर्षात मुंडे भगिनींनी बीड साठी काय केलं, बीडमध्ये जातिवाद वगैरे नव्हता मात्र मुंडेंच्या आगमनाने तेथे जातिवाद वाढला,, मग आशा परिस्थिती मुंडे ना मतदान का करायचे, चे 10 वर्षात काही करू शकले नाही ते येणाऱ्या पाच वर्षात काय करणार.

  • @Ag0373
    @Ag0373 2 місяці тому +12

    Bjp ला मत म्हणजे गुजरात विकासाला मत पंकजा ला मत नाही देणार बाबा.. बाबा म्हणायचं मत घ्यायाचं लोक आता भावनिक होणार नाही

  • @r.nwajed8091
    @r.nwajed8091 2 місяці тому +38

    घराणे शाही चालवायची का गरिबाच्या पोराला दिलीत पाठवायचे....

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 місяці тому +19

    पंकजा ताई यांना कठीण आहे

    • @user-uh8xl7kj3p
      @user-uh8xl7kj3p 2 місяці тому +3

      लीड न येतील पंकजा ताई

  • @SanjaySonwane-jq1ee
    @SanjaySonwane-jq1ee Місяць тому +4

    फिक्स खासदार पंकजाताई मुंडे

  • @ravikumarkagne236
    @ravikumarkagne236 2 місяці тому +6

    Only Tai saheb 🎉

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 2 місяці тому +22

    मी मराठा असूनही माझे घरचे सर्व मत पंकजाताई मुंडे देश हितासाठी भाजपा ला , हिंदू ला , भाजपा ने च आरक्षण दिले शरद पवार ने , सुप्रिया सुळे ने आरक्षणाला विरोध केला होता ..शरड पवार ने 50 वर्ष फक्त गाजर दाखवलं ..मराठ्यानो आता तरी आपण जागे होऊ ..शरद पवार च्या राजकारणाला बळी पडू नका

    • @VaishvikMarathi
      @VaishvikMarathi 2 місяці тому

      ye jaare, sharad pawarani jevadhe kam kelay tevadhe konihi kele nahi.... te pan 25 varshe virodhat rahun....

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 2 місяці тому +5

      मुंडेची 10 च वर्षातली काम सांगा😅

    • @user-ep7bg4kd7y
      @user-ep7bg4kd7y 2 місяці тому

      यातील वंजारी समाजाला वाटोळं केलं साधक कॉलेज खोललं तर तिथे सगळी वंजारे ची भरती केली एखादी कंपनी यायला तयार नाही कंपनी आणली तर दादागिरी करून त्याला पळवण्यात आलं कशाची घनता डेव्हलपमेंट केली आहे

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh 2 місяці тому

      @@pramodkale6015 cast वादीला शतक करु दिले नाही हे सगळ्यात मोठे काम मुंडे साहेबांनी केले….त्याबद्दल मुंडे साहेबांचे खुप शुक्रीया

  • @mahadevptidke309
    @mahadevptidke309 2 місяці тому +10

    ताई

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 2 місяці тому +8

    इथे फक्त भाजप विरोधी मताचे
    विभाजन होणार आहे
    ना जारांगे चा अपक्ष निवडून
    येणार ना शरद पवार चा
    देखते रहो

  • @omdarade1326
    @omdarade1326 2 місяці тому +7

    Only pankaja tai ✌️

  • @pankajmaske1986
    @pankajmaske1986 2 місяці тому +13

    Ya veles majoj jarange patil

    • @adi_838
      @adi_838 2 місяці тому

      Type nit karayla shik pahil😅😅😅

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 2 місяці тому +3

    Only Taisaheb❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarghuge5117
    @dnyaneshwarghuge5117 2 місяці тому +16

    ताई साहेब खासदार 🎉🎉

  • @pravinrakh6960
    @pravinrakh6960 2 місяці тому +7

    Only pankaja tai

  • @ajayjadhav7856
    @ajayjadhav7856 2 місяці тому +2

    ताईसाहेब

  • @user-mp3us5ez3e
    @user-mp3us5ez3e 2 місяці тому +7

    Pankaja Tai fix ahe

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 14 днів тому

    ताई चा विजय इतका सोपा वाटत नाही!💯

  • @user-mp3us5ez3e
    @user-mp3us5ez3e 2 місяці тому +6

    Fakt PM Tai

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 місяці тому +10

    Kiti jatiwadbhou dya pankja mumde kgasdar mntri honar

  • @fulchandsanap1778
    @fulchandsanap1778 2 місяці тому +2

    Tai Saheb

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 2 місяці тому +10

    मतदार राजा शरद पवार गटाला प्राधान्य देईल

    • @keshavrajkhedkar6819
      @keshavrajkhedkar6819 2 місяці тому +1

      मराठा समाजाचे वाटोळे केल्याबद्दल संधी देणार का

    • @ssscreationaikno.1307
      @ssscreationaikno.1307 Місяць тому

      ​@@keshavrajkhedkar6819 जातीवाद कायम तुम्ही केला
      मी एक मराठा म्हणून बजरंगला मतदान करनार आहे कारण आमच्या समाजाची कोनतीच कामं तुम्ही करत नाहीत याच उदाहरन म्हनजे माझा निराधारचा फोर्म खरा असुन सुद्धा मंजुर होत नाही आणी तुमच्या समाजाचा खोटा असला तरी मंजुर होतो कारण सरकारी कर्मचारी जास्त वंजारी समाजाचे आहेत कारण मराठा समाजाने कधी जातिवाद केला नाही तुमचा उमेदवार निवडुन दिला आणी तुमच्या माणसाने तुम्हाला आरक्षन दिल तुमचा विकास केला आणी आमचा फक्त वापर
      मराठा समाजाने आता तरी जागे व्हावे आणी मराठा उमेदवाराला निवडुन द्यावे आपला विकास होईल की नाही पन आपला माणूस आपल काम करेल
      एक मराठा कोटी मराठा

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049 Місяць тому +2

    पंकजा निवडून येणार

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 2 місяці тому +2

    खासदार पंकजाताई मुंढे 🪷👑💯

  • @sakharamsanap582
    @sakharamsanap582 2 місяці тому +2

    Pankaja Tai

  • @kakasahebpawar1842
    @kakasahebpawar1842 2 місяці тому +12

    मेहबूब शेख यांना उमेदवारी द्या 101विजय

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 місяці тому +3

      😂😂

    • @balajiwagh6284
      @balajiwagh6284 2 місяці тому

      वा क्या बात है

    • @balajiwagh6284
      @balajiwagh6284 2 місяці тому

      बरोबर मराठा आणि मुस्लिम मिळून नक्की विजय

  • @user-gt7wi1cs5m
    @user-gt7wi1cs5m 2 місяці тому +2

    Right

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 2 місяці тому +10

    बीड जिल्हा मुंडेचा बालेकिल्ला आहे... येथे करामती काकाच्या करामती आता नाही चालणार

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 2 місяці тому +11

    तुम्ही काही विश्लेशन करा भाजपाचा बिडमध्ये पराभव फिक्स

  • @rammatre5010
    @rammatre5010 2 місяці тому +5

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @gajanankayande7493
    @gajanankayande7493 Місяць тому +2

    P.M

  • @dattamunde7092
    @dattamunde7092 2 місяці тому +3

    DM Boos

  • @Indianpoliticalhub489
    @Indianpoliticalhub489 2 місяці тому +7

    Chinki padnar😂😂😂

  • @MahendraKute-kf4rk
    @MahendraKute-kf4rk 2 місяці тому +2

    बीडचा खासदार काळ कुठे नाना

  • @santoshbargule9051
    @santoshbargule9051 2 місяці тому +1

    जर मराठा समाजाने अपक्ष उमेदवार दीला तर पंकजाताई ना ही निवडणूक खुप सोपी जाईल

  • @Vasantbargaje
    @Vasantbargaje 26 днів тому +1

    पंकजा मुंडे आमची पसंती

  • @user-ez7yt7so2m
    @user-ez7yt7so2m Місяць тому +2

    P M

  • @ganeshkhedkar5100
    @ganeshkhedkar5100 2 місяці тому +2

    लाखो कि लिड से पंकजा ताई खासदार बीड से 😊

  • @omkargite7678
    @omkargite7678 2 місяці тому +3

    Sharad che 100 pidya jatil tai chya nadi lagu nko vakdya 😂😂

    • @tejpalkakadepatil7594
      @tejpalkakadepatil7594 2 місяці тому

      😂😂कोण शरद आणि कोण ताई ?

    • @omkargite7678
      @omkargite7678 2 місяці тому

      @@tejpalkakadepatil7594 korona Maharashtracha sharad😂

  • @santoshshinde5279
    @santoshshinde5279 2 місяці тому +5

    राजकीय घराणे घरी बसवा पवार परिवार ठाकरे कोग्रेस मधले जुणे नेते याची

  • @user-yg8wm2gx1c
    @user-yg8wm2gx1c 2 місяці тому +2

    P.m.

  • @user-vm3tc2tc7u
    @user-vm3tc2tc7u Місяць тому +1

    Fakt tai saheb ❤❤❤

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 2 місяці тому +5

    शरद पवार यांनी फक्त सुप्रिया ताई निवडून आणावे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Місяць тому +1

    उपकार
    त्या
    मरे पर्यंत विसरणारा नाहीत

  • @ravikantlokhande1819
    @ravikantlokhande1819 2 місяці тому +5

    पंकजाताई सोबत

  • @GaneshMagar-yu4fb
    @GaneshMagar-yu4fb 21 день тому

    Bajrang bappa

  • @shantilallad6891
    @shantilallad6891 2 місяці тому +1

    Niwadnuk. Pakajasathi. Atishay. Sopi

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 2 місяці тому

    ताईना निवडून द्याल इतर जांगानवर कुणबी obc मराठा यांना निवडून देऊ बारा बलूतेदार छ.शिवाजी महाराज यांच्या हिन्दूत्वाला महत्त्व देतात .पुन्हा वाईट दिवस बघायचे नाही.

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 Місяць тому +2

    ओबीसी पावर कळेल तूतारी व जरांगेला

    • @mas55555
      @mas55555 24 дні тому

      वंजारी पॉवर म्हण भावा

  • @jaybhayhanuman8868
    @jaybhayhanuman8868 2 місяці тому +1

    बारामती वाचवायची बघा अगोदर

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 2 місяці тому

    २००००० लिड ने विजय १००℅ आहे

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t 2 місяці тому +1

    50 वर्ष काय दिवे लावले शरद पवार साहेबांनी

  • @pravinrakh6960
    @pravinrakh6960 2 місяці тому +1

    1 लाख 68 हजार म्हणजे अवघे मत आहेत का😂😂

  • @govidsaruk
    @govidsaruk 2 місяці тому +2

    बजरंग सोनवने किती ऊपोशन केली मराठा समाजा साठी काय योगदान

    • @yogeshchaure3386
      @yogeshchaure3386 Місяць тому

      दुर्दैव आहे कि पंकजा आणि बजरंग सोनवणे दोघांनी मराठा समाजासाठी काहीच केला नाही. आपण कोणाला वोट करणार आहोत काय माहित

  • @gadadeganpat7676
    @gadadeganpat7676 2 місяці тому +3

    Only bjp

  • @user-hb6wj6xy1g
    @user-hb6wj6xy1g 2 місяці тому

    Only Jotitai Mete 🚩

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu 23 дні тому

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @babba7266
    @babba7266 2 місяці тому

    Dear. Che. Jit. Pankaja. Tumari. Nicht. Hai. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @narayankodgire4137
    @narayankodgire4137 2 місяці тому

    Pankaja taina sandi dya.

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu 19 днів тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻✋🏼

  • @santoshkoyale8327
    @santoshkoyale8327 2 місяці тому

    जंरागे फिनोमिना

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 2 місяці тому +5

    कुणी ही असो आता भाजप नकोच

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu 18 годин тому

    ☝️☝️🙏🙏

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 2 місяці тому

    Shivsena UBT matdan kiti te sangat ja

  • @sandipbirangal1683
    @sandipbirangal1683 16 днів тому

    बप्पा

  • @MahadevKadam-wz5db
    @MahadevKadam-wz5db 2 місяці тому +5

    बजरंग बाप्पा आले

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu 8 днів тому

    ☝️☝️☝️☝️🙏🙏

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu 13 днів тому

    ✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻

  • @maniksolanke8085
    @maniksolanke8085 2 місяці тому +4

    बजरंग सोनवणे

  • @NamdevDangta
    @NamdevDangta 2 місяці тому

    Pangkajapay ko pinat muli

  • @satishkokare4714
    @satishkokare4714 2 місяці тому

    🎉

  • @UjiKumbhar
    @UjiKumbhar Місяць тому

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 2 місяці тому

    Nety paksh badaltat matdar paksh badlat nihee

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 2 місяці тому

    Pawar sahebamule karj sut ani seticha utpann wadhala porya he samjun ghe