Maharashtra Times Live | Madha Loksabha | Akdemod | Mohite Patil vs Nimbalkar | Elections 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2024
  • #madhaloksabha #dhairyasheelmohitepatil #ranjeetsirnimbalkar
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 104

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 10 днів тому +38

    रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आम्हाला पाणी दिलं..आम्ही त्यांना मत दिलं...🌷✌️🌷✌️

    • @AN-cd9ev
      @AN-cd9ev 9 днів тому

      वाया जानार

  • @vishnugorad5297
    @vishnugorad5297 9 днів тому +9

    उत्तमराव जानकर साहेब किंगमेकर माढा लोकसभा ❤❤

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w 10 днів тому +11

    येणार तर निंबाळकर च ,जय श्रीराम

  • @sachindange293
    @sachindange293 10 днів тому +19

    मोहिते पाटील हेच निवडून येणार
    कारण या भागात त्यांच्या कडून विकास खूप झाली आहे

    • @xyzz78
      @xyzz78 10 днів тому

      मुत पियची वेळ आली की तुमच्यावर

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 10 днів тому +2

      मोहिते पाटील आणि विकास 😂😂😂😂😂😂..दूर दूर

    • @omkar23549
      @omkar23549 6 днів тому

      संस्था बुडवे 😂😂😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 4 дні тому

      Mohite patil gund ahe

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 3 дні тому

      श्ट्ट विकास केला
      स्वतःचे घर भरली
      कारखाने, वॉटर पार्क, हॉटेल
      आफ्रिका मध्ये खाणी घेतल्या यांनी

  • @b.k1358
    @b.k1358 7 днів тому +2

    साखर कारखाने कोणी बंद पडले/विकले व शेतकऱ्यांची बिल बुडविली तसेच पतसंस्थेत लोकांचे कोट्यवधी रुपये कोणी लाटले हे जनता विसरली अस वाटते.

  • @user-su7yy4wf6b
    @user-su7yy4wf6b 10 днів тому +10

    ते कोनाचे ऐकत नाहीत कारन त्यांना मोदी जीची ह्याट्रीक होऊ देयची नाही

  • @27246
    @27246 10 днів тому +9

    मोहिते पाटील🎉🎉

  • @nallabhai3649
    @nallabhai3649 10 днів тому +19

    Ram Krishna Hari wajwa tutari

  • @Ak47914
    @Ak47914 10 днів тому +7

    2019 ला जर मोहिते पाटील यांना bjp ने उमेदवारी दिली असती तर संजयमामा शिंदे (NCP )यांच्या विरोधात निवडुन आले असते का?
    ह्याचे उत्तर विश्लेषक यांनी द्यावे

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 10 днів тому +17

    आरे दादा धाकधुक काही वाढली नाही निवडून येणार तर तुतारीच फक्त चार जूनला लीड मोजा भा ज प ने धनगर समाजाला तर कुठे आरक्षण दिले आहे

  • @RanjitDeshmukh-sy7ms
    @RanjitDeshmukh-sy7ms 10 днів тому +9

    BJP Ranjitsingh Nimbalkar

  • @sagarchavan5481
    @sagarchavan5481 10 днів тому +20

    तुतारी येणार 👍

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 10 днів тому +14

    मोहिते पाटील विजय होणार आहे🎉

  • @ramakant6304
    @ramakant6304 10 днів тому +2

    मटा वाले एकतर्फी बोलणारे पत्रकार बोलवून त्यांना आपल्याला हवी तशी उत्तरे वदवून घेत आसतात असे वाटते.

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up 10 днів тому +11

    ओन्ली तुतारी

  • @saudagarkumbhar7099
    @saudagarkumbhar7099 10 днів тому +4

    मोहिते पाटील येणार

  • @manojjadhav7248
    @manojjadhav7248 9 днів тому +9

    खटाव माण फलटण bjp lead 70000

  • @namdevnale2732
    @namdevnale2732 10 днів тому +6

    ओन्ली वन रंजीत येणार

  • @rohanpol-patil_6414
    @rohanpol-patil_6414 10 днів тому +17

    Mohite patil ❤

  • @DividasMadne-or9gw
    @DividasMadne-or9gw 9 днів тому

    योग्य विश्लेषण

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q 10 днів тому +22

    करमाळा व माढा विधानसभा मधून तुतारी लीडवर आसणार आहे 50000+

  • @pratappatil6100
    @pratappatil6100 10 днів тому +3

    मोहिते पाटील

  • @Ak47914
    @Ak47914 10 днів тому +3

    मोहिते पाटलांमुळे सांगली व कोल्हापूर खासदार bjp चे निवडुन आले असे बोलणारे विश्लेषक किती हुशार असतील
    😂😂

  • @123-Rohankhomane.
    @123-Rohankhomane. 7 днів тому +2

    ए म्हाताऱ्या डायरेक्ट सांग ना तुतारी ते येणार आहे म्हणून किती काय होऊ दे येणार तर फक्त कमळच

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 10 днів тому +15

    तुतारी चा विश्लेषक दिसतोय

  • @nileshnakade-2119
    @nileshnakade-2119 10 днів тому +3

    तुतारी वाजणार

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 10 днів тому +8

    हे असले पाळलेले विश्लेषक एखच बाजु सांगणार

    • @nivruttikore947
      @nivruttikore947 10 днів тому +3

      You are correct. 30 to 40 hazarne BJP umedwar nakki yeil

  • @SambhajiMane-dy7gh
    @SambhajiMane-dy7gh 10 днів тому +14

    Tutari

    • @pgtalent1271
      @pgtalent1271 10 днів тому

      Translate to Marathi..Tutari mhanje Amhi nahi..hahaha

  • @AN-cd9ev
    @AN-cd9ev 10 днів тому +3

    १४ गाव मालशीरस तालुक्यातील

  • @user-je8nk8vs7f
    @user-je8nk8vs7f 10 днів тому +4

    Mohite patil

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe 10 днів тому +14

    शरद पवारसाहेबांमुळे सोलापूर जिल्ह्यात धनगर समाजाचे चार आमदार होणार. सोलापूर शहर मध्य चेतन नरोटे करमाळा नारायणआबा पाटील सांगोला. आबासाहेब देशमुख प्रति बाबासाहेब देशमुख माळशिरस. धनगर समाजाच्या ढाण्या वाघ. कार्यसम्राट उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार त्यामुळे धनगर समाज. तुतारीला मतदान करणार. तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz 10 днів тому

      कारे मुर्खा कोणत्या दुनियेत जगतो तू. मीही धनगर च आहे पण फक्त लोकसभेसाठी धनगरांचा उपयोग करुन घ्यायचा. हे शरद पवार किंवा मोहिते काहीही म्हटले तरी त्यांचा जातीवादी समाज धनगरला मतदान नक्कीच देणारं नाही

    • @dadabarkade5586
      @dadabarkade5586 10 днів тому +1

      अभिनंदन कोळपे साहेब ❤❤❤❤❤❤❤

    • @pankajthombare4000
      @pankajthombare4000 10 днів тому

      😊

    • @ravindratarange1266
      @ravindratarange1266 10 днів тому

      ❤❤❤❤❤

    • @ganeshjadhav2542
      @ganeshjadhav2542 7 днів тому

      😂😂😂😂

  • @arjuntakik3078
    @arjuntakik3078 10 днів тому +2

    येणार तर तुतारी

  • @Shreyashawatade663
    @Shreyashawatade663 10 днів тому +4

    आम्ही सगळीकडे अंदाज घेतला आहे 100% मोहिते पाटील निवडून येणार

  • @Finix609
    @Finix609 10 днів тому +4

    अरे कुठनं हे बिस्किट खाऊ पत्रकार आणलेत पकडून काही कळत नाही यांना

  • @vishnumane5545
    @vishnumane5545 7 днів тому

    Only uttam Bhau......
    😂😂

  • @rajendrgore3342
    @rajendrgore3342 10 днів тому +20

    रामकृष्ण हरी फुललं कमळ घरोघरी

  • @pramodpatil211
    @pramodpatil211 7 днів тому

    Only DMP madha MP 🔥💯

  • @gakomti3281
    @gakomti3281 10 днів тому +3

    माढा व इतर 15 मतदार संघात बिजीपि एकूण पडलेल्या मतापैकी ओबीसी 25% 30 % + sc ,4 % जैन, पुरोहित प्रत्येक जिल्यातील लिंगायत इतर जाती 7 % आस 40% मतदान बिजीप वाजागाजा न करता पडल आता यात मराठा समाज+ करायच बाकी आहे.

  • @nitinpadalkar9544
    @nitinpadalkar9544 5 днів тому

    भा ज पा

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 5 днів тому

    ओन्ली मोहिते पाटील

  • @rupeshmadane6588
    @rupeshmadane6588 9 днів тому +5

    पत्रकार आहे का मोहिते पाटील यांच्या कामगार आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काम केले आहे लोकं निंबाळकर याना निवडून देणार आहेत

  • @maulisawant2265
    @maulisawant2265 5 днів тому +2

    या मतदार संघात पवार, मोहिते यांना संधी दिली होती पण काहीही काम केलेले नाही, हा धैरेशिल मोहिते तर o अनुभव त्यामुळे मागील पंचवर्षीक मध्ये भरपूर प्रमाणात रणजित नाईक निंबाळकर यांनी कामे केलेली आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीतरणजित दादा त्यांना पुन्हा एकदा निवडून देणार आहेत मतदार संघाचे लोक

  • @ganeshgidde1031
    @ganeshgidde1031 День тому

    तुतारी वाजणार आहे..15000 हजार लीड

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 10 днів тому +1

    Tutari😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 3 дні тому +1

    Only bjp

  • @user-ji1mt6xb1r
    @user-ji1mt6xb1r 10 днів тому

    Y

  • @ankushghule4426
    @ankushghule4426 10 днів тому +5

    Dhangar samaj Uttam Jankar chya mage ahe, an te BJP mage janar nahit

    • @goodguy00721
      @goodguy00721 10 днів тому

      jankar saheb❤❤

    • @gakomti3281
      @gakomti3281 10 днів тому

      बिजीपिला एकूण पडलेल्या मतापैकी ओबीसी 25% 30 % + sc ,4 % जैन, पुरोहित प्रत्येक जिल्यातील लिंगायत इतर जाती 7 % आस 40% मतदान बिजीप ला मिळालं ते पण वाजागाजा न करता आता यात मराठा समाज+ करा आता बोला😅😅😅😅

  • @omkar23549
    @omkar23549 6 днів тому

    Ektarfi nust

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 3 дні тому

    Kay kashacha thasa umtavala kya Bata marta

  • @nature5161
    @nature5161 10 днів тому

    हा तिसरा पत्रकार भाजप च पिलुआहे

  • @sandeshpatil6656
    @sandeshpatil6656 10 днів тому +5

    काय बोलता? फडणवीसाला प्रतिष्ठा आहे काय?

  • @drpareshkulkarni5638
    @drpareshkulkarni5638 4 дні тому

    पाळीव पत्रकारिता

  • @PrashantSaste-hi9pt
    @PrashantSaste-hi9pt 10 днів тому +1

    Bajari reporter

  • @amazingworld1032
    @amazingworld1032 10 днів тому

    Shitti

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 3 дні тому

    Are tumhi sarv tutariche aahe

  • @manojjadhav7248
    @manojjadhav7248 9 днів тому

    पत्रकार दबावात बोलत आहेत