КОМЕНТАРІ •

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari7387 Рік тому +23

    जय संविधान, जय भारत, जय मूलनिवासी, जय शिवराय, जय भीम, सलाम जितेंद्र आव्हाड साहेब.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover Рік тому

      He bhagy vidhate had ..bhagy vidhate hard bhagy vidhate 1ch ad balasaheb ambedkar

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 5 місяців тому +1

    Thanks so much Respected Jitendra Auhadji. 🙏

  • @BaburaoPatil-mq5kw
    @BaburaoPatil-mq5kw Рік тому +18

    जितेंद्र आव्हाड पवार साहेबांचे मानस पुत्र आहे

  • @uttamkendre2000
    @uttamkendre2000 Рік тому +20

    वा आव्हाड साहेबांना मुंडे साहेब आठवले, आजपर्यंत कधी तुमच्या उपकारावर बोलला नाहीत.

    • @ramdaspatole5
      @ramdaspatole5 Рік тому

      उपकार? कुणी कुणावर केले? धन्या तु विसरला पण जितेंद्र नाही विसरलात.
      वंजारी, मराठे, आदिवासी, दलीत यांच. यासाठी पवार, पंतप्रधान , राष्ट्रपती हे लाजत लाजत पवारांच्या सल्ल्याचा ही विचार करतात. का? पवार देशाचे नाहीत? भडवे हे का विसरतात? एकटा भडवा ही देश वाचविणार? ज्याने देशाची संपत्ती विकली, विकणार आहे

    • @BaburaoPatil-mq5kw
      @BaburaoPatil-mq5kw Рік тому +2

      मुंडे साहेब भाजप मध्ये राहून शेवटी खून झाला...

    • @BaburaoPatil-mq5kw
      @BaburaoPatil-mq5kw Рік тому +1

      मुंडे चा खून कोणी केला..ते शोध आधी

    • @ArunGhoderav
      @ArunGhoderav 5 місяців тому +1

      Pagal

  • @FBM_LEGEND
    @FBM_LEGEND Рік тому +9

    अरे जितेंद्र आव्हाड ओरिजनल वंजारी आहे का ओरिजनल वंजारी फक्त मुंडे साहेबांचा भक्त आहे

  • @100sp8
    @100sp8 Рік тому +14

    लोकनेते शरद पवार साहेब ओन्ली 💪❤💪

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 Рік тому +4

    फक्त साहेब म्हणजे साहेबच 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @amarsakhare8259
    @amarsakhare8259 Рік тому +22

    हिंमत लागते लढायला तुम्ही लढत आहेत
    स्वाभिमानी असले पाहिजे

    • @majhi_mahiti
      @majhi_mahiti 5 місяців тому

      हा कसला स्वाभिमानी आहे

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 5 місяців тому +2

    मला वाटंत पंकजाताई मुंढे-पालवे साठीच आव्हाड साहेब बोलतोय ❤❤❤जय भगवान बाबा❤❤❤ जय माधव.❤❤❤

  • @BaburaoPatil-mq5kw
    @BaburaoPatil-mq5kw Рік тому +16

    आव्हाड साहेब तुम्हाला वंजारी साथ देत नसतील तर मराठा समाज तुम्हाला मराठा मानतो

    • @SureshJadhav-cj9cp
      @SureshJadhav-cj9cp Рік тому +2

      Tu man amhi nahi to jituddin aahe

    • @majhi_mahiti
      @majhi_mahiti 5 місяців тому +1

      त्याची आई दुसरीकडे गेली होती का जीतु ची

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 5 місяців тому +6

    जैशी करणी वैशी भरणी

  • @rupalishirole2895
    @rupalishirole2895 Рік тому +3

    🙏🙏Very. Nice. Sir. 🙏🙏🙏👌👌👌

  • @BaburaoPatil-mq5kw
    @BaburaoPatil-mq5kw Рік тому +9

    गोपीनाथ मुंडे भाजपची सेवा करून शेवटी गेले... फळे मात्र फडणवीस यांनी खाल्ली

    • @bhimraosaragade7372
      @bhimraosaragade7372 Рік тому

      फडणीस चोर आणि भंपक आहेत. विष पेरायचे काम करतात बाकी काही नाही.

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 4 місяці тому

      तरीही ही मंडळी भाजप सोबतच!

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 Рік тому +13

    आम्ही वंजारी आहोत बाळा ...कट्टर हिंदु वदी वंजारी समाज आहे

  • @yunusshaikh6283
    @yunusshaikh6283 Рік тому +5

    Great awad saheb

  • @BaburaoPatil-mq5kw
    @BaburaoPatil-mq5kw Рік тому +13

    आव्हाड साहेब तुम्हाला वंजारी कधीही साथ देणार नाही...मराठा मुस्लिम तुम्हारे साथ है...
    तुम्ही CM होणार

    • @avikadam7651
      @avikadam7651 5 місяців тому

      😂😂tumchi bhavki ahe marathe jitendra la vote dear nahi katter hindu ahot ami pan

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 5 місяців тому +3

    Orignal Avhad Saheb

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 місяців тому +1

    विचार धारा

  • @rajendrakadam5558
    @rajendrakadam5558 Рік тому +7

    ☇☇☇☇☇आग किसने लगाई ए जरूरी नहीं है!हाथमें माचीस किसीने दी ए सवाल है!👏👌👍

  • @100sp8
    @100sp8 Рік тому +2

    ❤पवार इस पावार 💪

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Рік тому +3

    Rastravadi congrssache dabang
    Nete. Jitendraji awahad saheb

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 Рік тому +2

    धनंजय मुंडे यांची भूमिका शरद पवासाहेबच्या विरोधात पहिल्या पासूनच आहे परंतु आज ती समजा समोर आली

  • @BaburaoPatil-mq5kw
    @BaburaoPatil-mq5kw Рік тому +2

    ओ आव्हाड साहेब तुमचे लोकांना हे समजायला 50 वर्षे लागतील...
    त्यापेक्षा मराठा मुस्लिम समोर बोला...प्रत्येक वाक्यावर टाळ्या मिळतील

  • @mahadeomore4573
    @mahadeomore4573 Рік тому +3

    Well done Pradnya Didi

  • @BaburaoPatil-mq5kw
    @BaburaoPatil-mq5kw Рік тому +13

    आव्हाड साहेब तुम्ही रनझुंजर मराठा आहेत

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 5 місяців тому +3

    Bappa only

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 5 місяців тому +6

    गोदा वरी चे पाणी
    सिंध फणा मधी
    फक्त बप्पा अनु शकतात
    शेतकरी पुत्र
    बजरंग बली की जय

  • @PopatraoPawar-jz5es
    @PopatraoPawar-jz5es 4 місяці тому

    पवारांनी सर्व समाजाला योग्य न्याय दिला आहे

  • @appathorbole2936
    @appathorbole2936 Рік тому +6

    राष्ट्रवादीचे संजय राऊत 😂😂

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 Рік тому +1

    Lai jatiyawadi manus ha jitendra Aawhad.

  • @sachinsuryawanshi665
    @sachinsuryawanshi665 Рік тому

    Boss❤

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 5 місяців тому +1

    लवकरच तुमचा तमाशा होईल

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 5 місяців тому +1

    साहेब जय जगदंब

  • @PrashantMandhare-sn5jq
    @PrashantMandhare-sn5jq Рік тому +2

    जर तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटत असेल सर्व तरून पिढी पुढे जावी तर समान कायदा लागू करा कोणी छोट मोठ नाही होणार सगळे ऐक समान होतील सगळ्यांना आपल्या हुशारीच्या बाळावर पुढे जाता येईल

    • @bhimraosaragade7372
      @bhimraosaragade7372 Рік тому

      कुत्र्याची d p ठेऊन समान नागरी कायदा होऊ शकत नाहीं, त्याला चळवळ करायला पुढें यावे लागेल.

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 5 місяців тому +1

    Only munde Tai

  • @subhashsanap9593
    @subhashsanap9593 Рік тому +3

    Bhagwan गडावर कधी दिसला नाही तू जितू वाव्हाड

  • @nitinrokade2610
    @nitinrokade2610 Рік тому +2

    येवला, बीडचीच निवड शरद पवारांनी का केली? बारामतीतून का केली नाही? स्वतःच्या मुलीच्या (सुप्रिया सुळे) भविष्यातील सुरक्षितते साठी सगळी नाटकं चाललीत. जसे पेरावे, तसे उगवते. हा निसर्ग नियम आहे. आदरणीय स्वर्गीय वसंत दादा पाटलांना यातना देतांना गोड वाटलं ना? जनता नौटंकी ओळखते.

  • @udaybajare2938
    @udaybajare2938 Рік тому +2

    तुम्ही मांडलेली सर्व विषय बरोबर आहे साहेब फक्त तुमचं भाषण, भाषणा सारख नाही वाटत natural भाषण जसं येतं तितक पण बोलले तरी जनतेला आवडेल कधी कधी तुमच्या भाषणात over acting जाणवते.# बाकी you are a true gem of शरद पवार साहेब यात काही शंका नाही 🔥

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 Рік тому +2

    याच्या भाषणावरून वाटत नाही हा वंजारी असेल

  • @sandipkendre8326
    @sandipkendre8326 4 місяці тому

    Only pankaj taich yenar🎉🎉🎉

  • @NamdevSangale-q2k
    @NamdevSangale-q2k 5 місяців тому +1

    अरे आव्हाड तुझा नाशिक मध्ये जाऊ दे सिन्नर तालुक्यात कोणी ऐकलं का

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा Рік тому +3

    बारामतीचे भाग्य विधाते जितेंद्र चे नेते बाकी कोणी मानत नाही ही चातुकरांची दिशाभुल सभा आहे..
    😅😅😅😅

  • @ASHOKSONAVANE-l8w
    @ASHOKSONAVANE-l8w 5 місяців тому

    जितू तू वंजारी आहेस हे मला आजच समजलं🥱

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Рік тому +4

    जिथे सत्तेवर येण्यासारखे पोषक वातावरण तयार असेल तिकडे पवार घ्राणेंद्रिय घुसखोर घुसखोरी करून सामिल झाल्याचे महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेस माहित आहे.

  • @हनुमानभक्तीसाधना

    आपल समाजासाठी काय योगदान

  • @ajinathdole3198
    @ajinathdole3198 5 місяців тому +2

    बेवडा जितेंद्र आव्हाड मुंडे साहेबाचं आणि भगवान बाबांचे नाव घेऊन बजरंग बप्पा आणि संदीप भैया निवडून येत नसतात

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 Рік тому +5

    ह्याला मुस्लिम बदल इतके प्रेम कोठून आले, ह्याचा DNA तपासून पहा.

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 Рік тому +6

    शरद पवार ह्यांनी कित्येक जणांची घरे आणि पक्ष फोडले, हे त्यांनाच आठवतं नसेल, जितेंद्र आव्हाड काय पण बोलू नकोस,, किती चाटायचे त्याला पण मर्यादा आहे का

  • @sampatavhad9125
    @sampatavhad9125 4 місяці тому

    मुंब्रायाचा जितु उद्दीन

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 5 місяців тому

    Only is powar great

  • @BalajiChoudhary-qb2rm
    @BalajiChoudhary-qb2rm 4 місяці тому

    Gap re jitya

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 5 місяців тому

    Salut

  • @SantoshKute-c8z
    @SantoshKute-c8z 5 місяців тому +1

    पवार साहेबांनी ही तेच केल.....

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 Рік тому +1

    आज गोपीनाथ मुंडे साहेब हावे होते

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 Рік тому +2

    कश्याला ओरडतोस काय उपयोग होणार नाही,,तुझ्यामुळे पार्टीला किती फायदा होणार ह्याची खात्री करून बघा. एक तरी नगरसेवक निवडणूक आणता येतो का बघ.

  • @Amit.Pustake
    @Amit.Pustake Рік тому

    **** लोकशाही ,घराणेशाही ,लबाडशाही,‌ स्वार्थशाही, नेतेशाही...म्हणजे काय ? ***
    १.1947 ला भारत स्वतंत्र झाला व भारतात लोकशाही अस्तित्वात आली.
    २. लोकशाहीचा मूळ उद्देश लोकांना सुखी ,समृद्धी, स्वावलंबी व स्वाभिमानी बनवणे हाच होता..
    ३. दुर्दैवाने 75 वर्षे झाली पण अजूनही हा हेतू साध्य होताना दिसत नाही.
    ४. लोकशाहीचे रूपांतर राजकारणात झाले, नेते , उद्योगपती श्रीमंत झाले, पण जनता मात्र गरीबच राहीली.
    ५. आता काहीतरी योजना आणून गरीब जनतेला अर्ज भरायला लावणे, सरकारी मदतीवर अवलंबून ठेवणे, दिशाभूल करणे असेच काम चालू आहे म्हणजे जनता भिकारीच आहे अजून सुद्धा..
    ६. पूर्वी लोकांवर अन्याय झाला की परमेश्वर मानवी रूपात येऊन लोकांच्या अन्याय दूर करत असे.. उदाहरणार्थ श्रीकृष्ण , श्रीराम किंवा आत्ताच्या काळातील शिवाजी महाराज, महात्मा गांधी , अण्णा हजारे
    ७. आत्ताच राजकारण म्हणजे गरीब जनतेला मूर्ख बनवून हुशार व लबाड राजकारणी फक्त सत्तेसाठी भांडत आहे.. लोकांच यांना काहीच देणं घेणं देणं नाही असं वाटतं..
    ८. देशामध्ये जनता कष्ट करते व जनता टॅक्स भरते, व हा पैसा सरकारी तिजोरी मध्ये भरला जातो,कर्जाचे हप्ते आम्ही भरायचे, सरकारी नियम पाळायचे, कर्ज काढून शिक्षण घ्यायचं आणि नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, भूक लागली की रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे.. म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी....
    ९. बर मग राजकारणी लोकांनी काय करायचं..पुतळ्याच राजकारण करायचं, 26 जानेवारी, 15 ऑगस्टला देशभक्तीच नाटक करायचं, एकीकडे भारत माता की जय म्हणायचं आणि लोकांना मूर्ख बनवायच ही कसली लोकशाही आणि राजकारण..?
    १०. राजकारण व घराणेशाहीमुळे काय होतं हा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना व स्वतःची घरं मोठी करण्यासाठी वापरला जातो, आमचा विरोध घराणेशाहीला नाही तर जनतेचा पैसा स्वतःच्या मुलाबाळांना मोठा करण्यासाठी वापरला जातो यासाठीच आहे.
    11. दीडशे वर्ष भारताला इंग्रजांनी लुटलं आता ते काम आपलेच राजकारणी करत आहे..
    12. त्यामुळे भारतीय लोकशाहीला नेमक काय म्हणायचं ? लबाडशाही , स्वार्थशाही, नेतेशाही.. जिथे फक्त नेत्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे कल्याण होते..
    १३. माझं राष्ट्रपतींना आव्हान आहे की त्यांनी पाच वर्षासाठी राजकारण बंद करून समाजकारण देशांमध्ये लागू कराव...( समाजकारण म्हणजे निस्वार्थी व विना मोबदला समाजाची सेवा )... मग बघू किती लोक सत्तेसाठी भांडतात..?
    १४. सत्ता आणि पैसा हेच आत्ताच राजकारण.. आणि त्यांचा तमाशा टीव्हीवरून फुकट बघणे हीच आत्ताची लोकशाही...
    १४.‌ आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार..?
    १५.आता‌ लोकशाहीची घटना बदलून लोकशाही ऐवजी विकासशाही व प्रामाणिकशाही सुरू झालीच पाहिजे ‌...
    Indian constitution says
    सत्यमेव जयते..
    So am I telling the truth..?
    ***आपल्याला जर पटत असेल तर सर्वत्र शेअर करा.. जनजागृती करा ...देश वाचवा..***
    Sincere Thoughts by
    Amit pustake
    Issued in the national interest..
    Who am I? ( Father of the nation)
    Battle for Prosperous India begins..
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodbinwade9066
    @vinodbinwade9066 5 місяців тому

    विधान परिषद आव्हाड भाजप मध्ये प्रवेश करणार महणून बिडला हजर राहिले आहे ओन्ली पंकजाताई

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 4 місяці тому

    महाराष्ट्र राज्याचे,, दुर्भाग्य,,,, शरद पवार,,, आजून नीट वागत,, बोलत नाहीत.

  • @LqjenhaJdpav-dv3sh
    @LqjenhaJdpav-dv3sh 5 місяців тому

    छत्रपतिंचा महाराष्ट्र म्हणायला शिका तरच तुम्ही संपु्र्ण सत्तेवर येऊच शकत नाहीत

  • @marathimazananded6262
    @marathimazananded6262 Рік тому

    अरे चमच्यानो ते काका पुतणे एकच आहेत... ते सत्तेत पण आहेत अन विरोधी पक्षात पण आहेत... हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे.😢😂😂

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 5 місяців тому

    Grand sons have vision

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 5 місяців тому

    फक्त मोदी साहेब जिंदाबाद ❤❤❤❤

  • @ravindrasavalagi-5618
    @ravindrasavalagi-5618 5 місяців тому

    #Jitudin

  • @sadashivoulkar6623
    @sadashivoulkar6623 Рік тому +1

    मोदी चे आणि भिडे चा काय संबंध,, कुणाचे काय कुणाला पण जोडून सांगतो.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Рік тому +1

    अहो शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या ना हो आणि काय म्हणतात लोक विधाते,, शेतकऱ्यांची हाय लागली आणि तुम्ही तोंडाला येईल ते बोलताय. वा

  • @sahebraoahire5792
    @sahebraoahire5792 Рік тому

    नमो बुद्ध

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 4 місяці тому

    गोपीनाथ मुंडे,, वंजारी,,, जमतो का यांना.. पहा

  • @pandurangmundhe1196
    @pandurangmundhe1196 5 місяців тому

    बीडच्या प्रचारात यायला शरम वाटली नाही का जितू भाऊ

  • @subhashjagtap2903
    @subhashjagtap2903 Рік тому +1

    अरे गप्प तुमचा आवाज पण कळवळतो आहे awadh तुमी या निवडून येताय ते बघा

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 5 місяців тому

    Pm

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 Рік тому +9

    जितू भाऊ उगाच कशाला मुंडेचे वारसांच महत्व कमी करता वंजारी समाजासाठी तुमचे योगदान काय?

    • @SubhashBade-h5s
      @SubhashBade-h5s Рік тому +1

      Zero.yogadan

    • @BaburaoPatil-mq5kw
      @BaburaoPatil-mq5kw Рік тому

      जितेंद्र आव्हाड हा मर्द मराठा आहे ..ओ आव्हाड साहेब तुमच्या लोकांकडून काय अपेक्षा करता...अजून गोपीनाथ मुंडे चा खून कोणी केला त्याचे उत्तर त्यांना मिळालेले नाही

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 5 місяців тому

    जितेंद्र आव्हाड JARANGE ल शरद पवार नेच बसविले ...तू कधी ओबीसी च विचार करायला लागला

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Рік тому +3

    बुरा होता है अच्छा होने के लिये
    पुराने मकान जलते हैं नये बनने के लिये l

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 5 місяців тому

    मुंबई मधे कधी वंजारी समाजाचे नाव घेतले का...समोर votebank आहे...

  • @amolpatil4134
    @amolpatil4134 5 місяців тому

    दो शब्द कश्मीर के हिंदुओ पर बोलता तो अच्छा होता

  • @bhagawanbhagade4745
    @bhagawanbhagade4745 Рік тому +1

    Ajit pawar vr bola kay laj vataty ka

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 5 місяців тому +2

    विचारांची गरज आहे
    बीड जिल्हा ला

  • @LqjenhaJdpav-dv3sh
    @LqjenhaJdpav-dv3sh 5 місяців тому

    पवार साहेबांनी तुम्हाला भ्रष्टाचारात तरबेज बनविले राष्ट्रवादी मधील सर्वच समाजातील जनतेला लूबाडून स्वताची घरं भरली भरतील सर्व एकदिवस

  • @DyanobaGite
    @DyanobaGite 5 місяців тому

    आम्हाला जातिवाद नको फक्त विकास हवा

  • @sujitniwate2847
    @sujitniwate2847 Рік тому

    Tukaram maharaj mhana....saheb...
    Ghari bapala ekeri vakyane bolata ka saheb...

  • @seetakendre5152
    @seetakendre5152 5 місяців тому

    ती पक्षाला आपली आपल्या विचारांमध्ये बदल करावा

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 4 місяці тому

    Ha vanjari hh

  • @MNDJSML
    @MNDJSML 5 місяців тому

    Bhagyavidhate 😂हसाव की radav jituddin 😂😂😂हलवा

  • @appasahebpawar-nu8fo
    @appasahebpawar-nu8fo 5 місяців тому

    vanjara Samajshrimant the Ucha Shikishit Ahe tari Jastitta Tast Arthik Phaide to Samaj up tito he satyahe😊😊

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 5 місяців тому

    Is Pankaja real Vanjari?

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 5 місяців тому

      नाही, भेसळ (अर्धी ब्राह्मण व अर्धी वंजारी) आहे.

  • @uttreshwarmunde2446
    @uttreshwarmunde2446 5 місяців тому +1

    Aaj bhgawan baba athavle ka

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 5 місяців тому

      Tumala Kasa Maratha atvato election la😅😅😅

  • @subhashsanap9593
    @subhashsanap9593 Рік тому +2

    Ha vanjari असेलच मला आता कळलं!मी तर समजत होतो हा .........आहे.

    • @bhimraosaragade7372
      @bhimraosaragade7372 Рік тому +1

      आपल्या मनात जातीच भूत स्वार झालं असं दिसतंय.

  • @favdya
    @favdya Рік тому +1

    Mumbaryatla hirva sap

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 5 місяців тому

    23 मार्च 1994 चा जीआर ओबीसी चे भले भले केले आहे आदरणीय साहेबांनी मराठ्यांचे चांगले केलेलं आहे एकदम बरोबर आहे जितेंद्र आवड साहेब

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 5 місяців тому

    Amhi fakt pankjatai barobar

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 5 місяців тому +1

    साल्यानो तुम्ही 2009 बीडच्या कील्हा जिंकू पहाता पण गोपीनाथ गड आहे लय मजबुत

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 5 місяців тому

      2014/19 LA Maratha vote dile aata nahi Bg 4 jun la

    • @sandipgarje1043
      @sandipgarje1043 5 місяців тому

      @@vijayshinde6089 आर भाऊ वाजवा तुतारी पळवा वंजारी असं २००९ /२०१४ तुम्ही म्हणत होते आगोदर विरोध निकाल जाहीर झाल्यानंतर पहिलें लाभार्थी कोण तर तुम्ही नंबर साहेब आमचं दैवत 😆😆😆😆

  • @shivajimunde2994
    @shivajimunde2994 5 місяців тому +1

    100% pawar shahibani ghar फोडलं ok khot bola pan retun bola 1000 % tai cha vijay ahe avhad saheb

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp Рік тому +1

    Are tu vanjari nahis tu tr ek kattar musalman aahes

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Рік тому +1

    आर गप चातुगर .

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k Рік тому

    dhananjay lachari & NCP sod nahitar Aamdaraki visar .

  • @namdevpawar621
    @namdevpawar621 5 місяців тому

    Yala bolayala kashala chance dila yachyamule aaleli sir padel

  • @Ramrajya115
    @Ramrajya115 Рік тому +1

    वंजारी समाज सुशिक्षित आहे... वंजाऱ्याच पोरग कोणाला म्हणतो हा इस्माईल

  • @bangaryuvraj
    @bangaryuvraj 5 місяців тому

    पण शरद पवार हे कधी काळी ते काँग्रेस सोबत गड्डारी केली होती की नाही

  • @keshavkhedkar1465
    @keshavkhedkar1465 5 місяців тому

    आव्हाड हाड रे

  • @SangitaBodke-p6b
    @SangitaBodke-p6b 5 місяців тому

    Are jintendra Avhad tu Hindu Ahe ka