Bajrang Sonawane On Jyoti Mete : ज्योती मेटेंना उमेदवारी दिली असती तर मी सोबत असतो : बजरंग सोनावणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #JyotiMete #BajrangSonawane #Maharashtra #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
    Bajrang Sonawane On Jyoti Mete : ज्योती मेटेंना उमेदवारी दिली असती तर मी सोबत असतो : बजरंग सोनावणे
    Video Creadit : #JyotiMete #BajrangSonawane #Maharashtra Siddhi Sontakke / Producer Sachin Dhole / Editor
    राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे हे बीडमध्ये आले असता त्यांनी नारायणगड येथे जाऊन नगर नारायणाचे दर्शन घेतलं तर नवगण राजुरी येथे गणपती मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतलं यावेळी बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होणार असून जनता आमच्या बाजूने आहे अस ए बी पी माझाशी बोलताना सांगितल आहे
    बीडच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीत जायचं असून गेल्या पंधरा वर्षात प्रीतम मुंडे यांनी कोणता मोठा प्रोजेक्ट बीड जिल्ह्यात आणला हे त्यांनी दाखवून द्यावं त्यामुळे ही निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशी नसून विकासाच्या मुद्द्यावर होणार असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा प्रीतम मुंडे यांनी पराभव केला होता त्यावेळी सर्व राजकीय नेते पक्ष माझ्या बाजूने होते तरी माझा पराभव झाला मात्र या निवडणुकीत जनताच माझ्या बाजूने असल्याने निवडणूक सोपी असल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले तर ज्योती मेटे यांना जरी पक्षाने उमेदवारी दिली असती तरी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो असतो माजी स्पर्धा त्यांच्याशी नव्हती पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी जाहीर केली असल्याचं सोनवणे म्हणाले आहेत
    तर काही दिवसापूर्वी केज तालुक्यातील पंकजा मुंडे यांची मराठा आंदोलकांनी गाडी अडवली होती आणि ते मराठा आंदोलन नसून बजरंग सोनवणे चे कार्यकर्ते असल्याचे बोललं जात होतं यावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की पंकजा मुंडे यांनी केलेले आरोप बिनपुडाचे आहेत त्या गावात दर्शनासाठी मी देखील जाणार होतो मात्र तेथील महाराजांनी मला येऊ नये असं सांगितलं होतं त्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो नाही आणि हाच निरोप पंकजा मुंडे यांना देखील देण्यात आला होता मात्र पंकजा मुंडे पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या त्यामुळे येऊ नका असं सांगून देखील पंकजा मुंडे त्या ठिकाणी का गेल्या असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला असून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी चुकीची नसल्याच ते म्हणाले
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 368

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 Місяць тому +9

    ❤️🙏वंजारी सोडून बाकी सगळे बजरंग बाप्पा म्हणतात 😂❤️👌😅🙏होणार खाजदार 100%❤️🙏चांगला माणूस 🙏

    • @Jaybhagwan1212
      @Jaybhagwan1212 22 дні тому

      कोण माळी, धनगर, बंजारा,सोनार,शिंपी धोबी, ब्राह्मण, राजपूत,मारवाडी, ओबीसी मुस्लीम तुम्हाला एकही मत देणार नाहीत

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 22 дні тому

      माळी तर मीच आहे ऐक कमी झाली 😅🙏

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 Місяць тому +36

    खासदार फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब ❤❤❤

  • @narayangundre1519
    @narayangundre1519 Місяць тому +90

    बप्पा खूप मेहनत करा पण जीकून या जनता तुमच्या पाठीशी आहे

    • @Sam-nh5yv
      @Sam-nh5yv Місяць тому

      @@dadagolhar7219येणारा काळच सांगेल कोण येईल. बापाच्या जीवावर किती दिवस येणार निवडून

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Місяць тому

      कोंन विच्या र्ता य बप्पा तुला

  • @santoshvibhute9110
    @santoshvibhute9110 Місяць тому +55

    Only Bappa 💯 vijay honar.

  • @a.c.-1pt3ki
    @a.c.-1pt3ki Місяць тому +54

    वंचित चे जाहीर आभार
    तुतारी पातळ झाली

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w Місяць тому +78

    100% बाप्पा विजयी

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Місяць тому +12

    बाप्पा hamm आपके साथ है❤👍💪✌

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 Місяць тому +31

    पंकजा मुंडे निवडून येऊन काय दिवा लावणार हे सगळ्यांना जग जाहीर आहे

    • @user-hj8uh8mj6e
      @user-hj8uh8mj6e Місяць тому

      मग हा भज्या येऊन काय दिवा लावणार आहे काय ????

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Місяць тому

      नीट बोल

  • @manojmete277
    @manojmete277 Місяць тому +30

    बजरंग बली की जय

  • @Nilesh99218
    @Nilesh99218 Місяць тому +43

    सोनवणे साहेब तुम्ही खासदार होणार

    • @santoshgarje2377
      @santoshgarje2377 Місяць тому +1

      Kel

    • @RTDukre
      @RTDukre Місяць тому +1

      2 लाखाच्या फरकाने पराभव होनार आणि वंचित बहुजन आघाडी नीवडुन येनार

  • @sunildarandale4267
    @sunildarandale4267 Місяць тому +10

    नवे खासदार 🎉🎉🎉

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Місяць тому +22

    माघे उभा राहिलेला संदीप क्षीरसागर विधानसभेचे कसं होणार म्हणून विचार करत उभा राहिला आहे भाऊ

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Місяць тому +9

    Only Bappa

  • @akshayingle4429
    @akshayingle4429 Місяць тому +5

    विजय नक्की आहे तुमचा

  • @AniketAglave-zt8xe
    @AniketAglave-zt8xe Місяць тому +3

    जय बजरंग 🔥

  • @shivajigite8416
    @shivajigite8416 Місяць тому +28

    5 लाख लोकांसाठी व बीड च्या लोकांसाठी 5 वर्षात आपण काय केले ते पण सांगा की . जरा

    • @mandlikpr1189
      @mandlikpr1189 Місяць тому +11

      Hech mundhe la vichar

    • @prashantkharabe9768
      @prashantkharabe9768 Місяць тому +7

      सत्तेत ते नव्हते.
      एक मराठा लाख मराठा.

    • @santoshmane1862
      @santoshmane1862 Місяць тому +5

      खाजदराला विचार काय दिवे लावले आहे

    • @dattajadhav470
      @dattajadhav470 Місяць тому +4

      त्याचा कारखाना ला भाव बग मग बोल हे मुंडे ला विचार कारखाना डब घाई ला आलंय

    • @Deva65653
      @Deva65653 Місяць тому +4

      खासदार निधि परत केंद्राला पाठवला कारण अक्कल नव्हती खर्च करण्याची😂

  • @dipeshdeshmukh5165
    @dipeshdeshmukh5165 Місяць тому +17

    पाच वर्षातून आज दिसलात आनंद वाटला😂

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav Місяць тому +2

      पंकजा सारखं रोज येऊन रक्त पेत नाही आमचा धन्यवाद🥵🤬

  • @sambhajimunde437
    @sambhajimunde437 Місяць тому +22

    ❤ only PM

  • @prashantkendre1462
    @prashantkendre1462 Місяць тому +6

    Only Tai Saheb

  • @vilashoke5217
    @vilashoke5217 Місяць тому +5

    💯💯👌👌

  • @balasahebdhas4194
    @balasahebdhas4194 Місяць тому +67

    मग कशाला गेला शरद पवार सोबत नसता गेला तर जोती ताईला उमेदवारी दिली असते.

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Місяць тому +4

      धन्या कागेला आज्या गेला आशा ला बोलवले छाग्याच कायशाचे

  • @lahudasmunde2560
    @lahudasmunde2560 Місяць тому +21

    फक्त ताई साहेब

  • @user-gc8rr6gb5s
    @user-gc8rr6gb5s Місяць тому +14

    तू कोणाचे उपटले आज पर्यंत ते सांगा

  • @KrushnaBade-qo7zq
    @KrushnaBade-qo7zq Місяць тому +16

    गप रे बप्पा तु काम काय करतो ते सगळ्यांना माहीत आहे चंदन..

  • @MultiVivek10
    @MultiVivek10 Місяць тому +1

    Nice and Well Bajran Sonwane

  • @pravinwaditke6818
    @pravinwaditke6818 Місяць тому +7

    only pankaja tai

  • @vikaskadam5612
    @vikaskadam5612 Місяць тому +3

    विजय आपला आहे

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 Місяць тому +50

    गेलास ना जातीवर😂 आणि त्यामुळेच पडणार

  • @sundersangle1599
    @sundersangle1599 Місяць тому +38

    बजरंग तुच आमच्या नेत्याच्या अंगावर मानस घालतोस तु फक्त शिरुर घाट मधे येऊन दाखव आता

  • @ramlubellurwad3421
    @ramlubellurwad3421 Місяць тому +28

    फक्त मुंडे परिवार याच विजयी होणार

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Місяць тому +8

      वर्षानुवर्ष बीड जनतेने एकाच घरात सत्ता द्यायची का,,जहागिरी आहे का

    • @rajkumarbikkad3966
      @rajkumarbikkad3966 Місяць тому

      Baramati madhe ky ahe​@@user-hh4mc5xh9l

    • @alonesgt9017
      @alonesgt9017 Місяць тому +1

      Ghanta

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Місяць тому +1

      होवू शकत नाही

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 Місяць тому +9

    Tai saheb PM

  • @Boss4380
    @Boss4380 Місяць тому +25

    बप्पा तुम्ही पण पंधरा वर्ष सतत सत्ता असणाऱ्या सोबत होतात तेंव्हा विकास झाला नाही हे लक्षात आल नाही व आज तुम्हाला दिव्य दृष्टी फुटली की विकास शरद पवार करणार म्हणून अरे काय नाटक करता पण येणार तर मोदीच

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei Місяць тому +3

      मोदीला मत घ्या काद्याची सुजनव्या आपण कायम उस तोडणार

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Місяць тому

    ❤❤

  • @tukaramtukaram8822
    @tukaramtukaram8822 Місяць тому

  • @sandipdhakane5762
    @sandipdhakane5762 Місяць тому +10

    तुतारी मोडणार पण 100

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Місяць тому +3

    Only Shard pawar saheb ❤

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 Місяць тому +14

    तुमचे काय काम आहे जिल्ह्यासाठी.?

  • @anilsanap8635
    @anilsanap8635 Місяць тому +30

    ताई खासदार झाल्या तर केंद्रात मंत्री होऊन जिल्ह्याचा विकास होईल फक्त खासदार होऊन काही होत नाही विकासासाठी केंद्रात मंत्रीपद आवश्यक असते व ते पंकजा ताईच्या रूपात जिल्ह्याला मिळू शकते

    • @JayshreeRam7965
      @JayshreeRam7965 Місяць тому +9

      ग्रामविकास मंत्री होती ताई काय दिवे लावली मंत्री होऊन

    • @nvmacademy7197
      @nvmacademy7197 Місяць тому

      👍👍👍👍

    • @shindesangram9186
      @shindesangram9186 Місяць тому +10

      अहो साहेब तुमच्या दबंग खासदाराने आलेला विकास निधी परत लावला आणि गेली दहा वर्षे देशात कोणाची सत्ता होती एमआयएम का बसपाची .....
      चिक्की ताईला स्वताचा कारखाना आणि स्वताच्या गावातील सोसायटी निवडून आणता आली नाही आणि दिल्लीच्या गप्पा करता.😂😂😂😂

    • @shindesangram9186
      @shindesangram9186 Місяць тому

      लागले विकासाच्या गोष्टी करायला
      विकास तर नाहीच नाही बीड जिल्हा तेवढा भकास केला दबंग खासदाराने.

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Місяць тому +3

      Only BJP 400+++

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 Місяць тому +4

    ग्रामपंचायत ला का पडले तेवढ सांगा की..

    • @MovieBestScence78
      @MovieBestScence78 Місяць тому +1

      विधान सभेत का पडली ते सांग तू 😂😂

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 Місяць тому

      परळी सांभाळा बस

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 Місяць тому

    बजरंग सोनवने भावी खासदार ❤❤

  • @kishorbansode200
    @kishorbansode200 Місяць тому +1

    निवडून येनार नं 1 साहेब

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 Місяць тому +3

    Only Bajarang Appa ❤

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Місяць тому +1

    बजाभाऊं एवढे दिवस कोठे होते. बीड मध्ये तुमचे एखादे काम दाखवून द्या बजाभाऊं तुझा एखाद्या प्रकल्प दाखवा. काल कोठे होतें आज कोठे आहेत आणि उद्या कोठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे.

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 Місяць тому +3

    साईटला एक कस बघतय ..त्याला पण काही तरी विचारा की..

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Місяць тому +15

    संसदेत तुला बोलताच येणार नाही

    • @bankatpachbail5350
      @bankatpachbail5350 Місяць тому +11

      बोलता येणारांनी दहा वर्ष काय दिवे लावले हे जनतेने पहिले आहे . साधा खासदार फंड ही पुर्ण खर्च करता आला नाही

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e Місяць тому +9

      संसदेत बोलता नाही आल तरी चालेल पण कमीस कमी खासदार निधी वाफरता आला पाहिजे

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Місяць тому +1

      मोदी 400++++

    • @Nilesh_Bhogade
      @Nilesh_Bhogade Місяць тому +3

      बोलनाऱ्यानी काय उपटले दहा वर्ष

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Місяць тому +4

      मुंडे घराणे बीडची जहांगीरी आहे काय

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand Місяць тому

    Super..

  • @mr.p.solankeauditor_3578
    @mr.p.solankeauditor_3578 Місяць тому +1

    Sonvane saheb zindabad original NCP only Sharad Pawar saheb zindabad

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 Місяць тому +10

    Tutari 😂😂

  • @VarshaShinde-du1ws
    @VarshaShinde-du1ws Місяць тому +4

    दादा शेती बद्दल काहीतरी बोला काहीतरी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची

    • @prashantstyle3953
      @prashantstyle3953 Місяць тому

      विकून देतील न दादा शेती 😂😂😂 तुला मोकळ करतील दादा.

    • @VarshaShinde-du1ws
      @VarshaShinde-du1ws Місяць тому

      @@prashantstyle3953 राजकारण फक्त जातीवाद आणि पैसा या दोन गोष्टी चालतात

  • @anjanvishal3797
    @anjanvishal3797 Місяць тому +1

    फिक्स खासदार बजरंग बप्पा..❤

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 Місяць тому +2

    पंकजा मुंडे फक्त बाबा बाबा मनात मतदान मागत आहेत बाकी काही नाही

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 Місяць тому +2

    बजरंग फॉर्म मागं घे निवडणुकीचा नाही तर the end करीन स्टोरी चा 😂😂

  • @prashantkharabe9768
    @prashantkharabe9768 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @sanapr.s290
    @sanapr.s290 Місяць тому +1

    कुणी कितीही डांग आपटा निवडुन फक्त लोकनेते मुंढे साहेबांची लेक पंकजाताई च येणार

  • @ayank.2827
    @ayank.2827 Місяць тому +1

    वंचित ने ज्योती ताईना ऊमेदवारी द्यावी

  • @Real_farmers_official
    @Real_farmers_official Місяць тому +5

    Jyoti tai🎉🎉

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Місяць тому +2

    चिकि ताई Hatao बीड् बचाओ

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 Місяць тому +11

    फक्त आणि फक्त पंकजा ताईच

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 Місяць тому

    Side chya amdarani kay kay anl te pn sangav

  • @shamkhande5020
    @shamkhande5020 Місяць тому

    एखादा सरपंच जास्त निधी खर्च करतो, बीडच्या खासदर ताई पेक्ष्या...
    निष्क्रिय खासदार....

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 Місяць тому

    गोपीनाथ मुंडे च्या काळापासून मंठा रेल्वे अणू रेल्वे अणु गोपीनाथ मुंडे साहेब बी गेले पंकजाताई म्हणले आम्ही रेल्वे आणू रेल्वे आणू असं बोलले होते सभेमध्ये त्यांना विचारा रेल्वेचा काय झालं ते

  • @user-nv8li3xx8c
    @user-nv8li3xx8c Місяць тому +5

    बपा तूमी सतेत होता काय केल लोंकाची माय दूपकली तुमाला दिलि काय माहिती. मच

  • @nagnathgaikwad4562
    @nagnathgaikwad4562 Місяць тому +16

    ज्योती ताई अपक्ष ऊभा रहा

  • @sanjaykharate2693
    @sanjaykharate2693 Місяць тому

    Bol Bajrangbali ki Jay

  • @rameshwarnagre4788
    @rameshwarnagre4788 Місяць тому +9

    पंकजा मुंडे

  • @Bhartiyjantaparty150
    @Bhartiyjantaparty150 15 днів тому

    ताई साहेब विजय होणार

  • @VithalChate-qo9iy
    @VithalChate-qo9iy Місяць тому +10

    फक्त पंकजा ताई साहेब

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Місяць тому

      जहांगीरी आहे काय दरवेळी,,त्याच त्याच घरात

  • @user-nw7xt2xt7y
    @user-nw7xt2xt7y Місяць тому +1

    मागच्या सारखेच तुझे हाल होणार जनता फक्त पंकजाताईच्या सोबत आहे खासदार पंकजाताई सोनार हे सत्य आहे प्रारब्ध गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आहे

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 Місяць тому +1

    बप्पा तुम्ही ज्योति मेटे ताई साहेब ची उमेदवारी हिस्काउंन् घेतली हे गलत मानसिकता आहे. पतले नही

  • @sachinchavhan3333
    @sachinchavhan3333 Місяць тому +2

    निवडून आपल्यावर कोणत्या पक्षासोबत राहणार आहे

  • @MukundKawade
    @MukundKawade Місяць тому +1

    Only bappa

  • @uddhavbade6998
    @uddhavbade6998 Місяць тому +12

    प्रकाश आंबेडकरानि जोती मेटे ला उमेदवारी द्यायला का मत विभजन होऊन पंकजा बरोबर खासदार होतील

    • @TulshiramDhote-pl4sg
      @TulshiramDhote-pl4sg Місяць тому +2

      ताईचिईच्छा असेल तर आमचे बाळासाहेब नक्किच उमेदवारि देतील

    • @shekhargarud2983
      @shekhargarud2983 Місяць тому

      Nakkich bhetal ..n ..jyoti tai Vijay hoil ..maratah vanchit obc Muslims sarv ektar yetil ..

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Місяць тому

    केन्द्रात जाऊन प्रश्न काय प्रश्न मांडणार हे तरि माहीत आहे का शरूभाऊ चा महाराष्ट्र एकतरी खासदार होईल असे वाटते का मग का आपुले अमूल्य मत वाया घालावे❤❤

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 Місяць тому +1

    बाप्पा वेळ कमी राहिलेला आहे जरा कष्ट घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Місяць тому +2

    मुंडे साहेब

  • @chandrhasdhakne1999
    @chandrhasdhakne1999 Місяць тому +9

    दिल्लit कोणी ओळकते का

    • @user-Drjadhav
      @user-Drjadhav Місяць тому +1

      हो तुझा बाप्प त्याला विचार😂😂😂😂

  • @user-vm5pu7vo1e
    @user-vm5pu7vo1e Місяць тому

    फक्त ताईसाहेब

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Місяць тому +1

    फक्त ज्योतीताई मेटेच बीडच्या खासदार ......

  • @user-jp5id2fp5b
    @user-jp5id2fp5b Місяць тому

    Pankaj munde ji hind
    Ji bart aramy

  • @nanasahebhodshil2318
    @nanasahebhodshil2318 Місяць тому +13

    😢😢बळीचा बकरा बप्पा

  • @user-zq9wt1re5k
    @user-zq9wt1re5k Місяць тому +14

    ताई

  • @ashokpawar8868
    @ashokpawar8868 Місяць тому

    Only tai saheb ❤

  • @surendrakabra5943
    @surendrakabra5943 Місяць тому +1

    जम कर लड़ो और जीतो शरद पवार ने तुम पर भरोसा किया है उसका मान रखो

  • @letstryit221
    @letstryit221 Місяць тому +1

    भाजप हटाव देश देश बचाव बचावो

  • @user-xc5de9kk2s
    @user-xc5de9kk2s Місяць тому +3

    जय बजरंग बली

  • @sudamandhale628
    @sudamandhale628 Місяць тому

    फिक्स खासदार पंकजा ताई साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishnukhade5039
    @vishnukhade5039 Місяць тому

    Jay Bhagwan

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 Місяць тому +4

    औघडय

  • @yogeshdighole7084
    @yogeshdighole7084 Місяць тому +1

    मागचे चेहरे बघ एकदा किती हसरे आहेत 😂😂

  • @shvdasgarje2649
    @shvdasgarje2649 Місяць тому

    काय करणार दिलीत कोन ओळख न

  • @LoveGuru-ws5ip
    @LoveGuru-ws5ip Місяць тому +3

    फिक्स खासदार बजरंग बप्पा सोनवणे ❤️

  • @stockmarketnews7988
    @stockmarketnews7988 Місяць тому +1

    मेटे ताई

  • @amolwagh4718
    @amolwagh4718 Місяць тому +2

    मेटे ताई आसता तर लढत चांगली झाली असती

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Місяць тому

    हे 100% खरे जनता

  • @user-xi6ez2nn6f
    @user-xi6ez2nn6f Місяць тому +4

    Pankja munde aani bajrang sonwane yachyamdhe vikaskam karnyachi kshamta konat aahe he jilhyatil saglya lokana mahit aahe pan fakt tharavik jaticha aahe manun aarkshnachya navakhli poli bhajnyacha sonwnecha pryatn aahe

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 Місяць тому

      Yeu de ki mg Navin...preetam munde n kiti vikas kela 10 varshat khar sang😂
      Kam kel nahi mhanun aamhi pn bandya chya aivaji yuti chya jankar sahebana mat dyaylo yanda✌🏻kamacha manus

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 Місяць тому +4

    मराठा मुस्लिम तुमच्या मागे आहे बपा

    • @SHT672
      @SHT672 Місяць тому

      सघे सोयरो होऊ नका बस दोघे.

  • @NotAvailable-ez5kn
    @NotAvailable-ez5kn Місяць тому

    Only pankaja Tai saheb

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Місяць тому

    विजय भव

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Місяць тому

    बजरंग सोनवणे जिंदाबाद

  • @sidnaaz5238
    @sidnaaz5238 Місяць тому +1

    Jyoti mete na umerdvari dili pahijet...