पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी अक्षय बोऱ्हाडे विरोधात गुन्हा दाखल.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @amrutakawde6698
    @amrutakawde6698 11 годин тому +46

    संदीप दादा तुमचं कार्य खूप छान आहे,नर्भीड पत्रकार आहात,गोरगरीब जनता यांना योग्य न्याय मिळतोय,संदीप दादा आणि वाणी साहेब यांचं खूप खूप आभार

  • @akashhande464
    @akashhande464 8 годин тому +21

    संदीप भाऊ चांगले पत्रकार आहात..तुमचे कार्य चांगले आहे असेच चालू रहुद्या

  • @ravindrakhudekhude6771
    @ravindrakhudekhude6771 10 годин тому +31

    निर्भिड पत्रकार संदीप भाऊला जाहीर पाठिंबा..
    आणि धमकी देणाऱ्यांचा जाहीर निषेध..
    पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे..

  • @Trekkingsahyadri
    @Trekkingsahyadri 11 годин тому +59

    अक्षय नुसता चांगल असल्याचं डोंघ करतो पण आज सत्य परिस्थिती त्याची पाश्र्वभूमी खूप खराब आहे😂

  • @marathiA2Z63
    @marathiA2Z63 11 годин тому +40

    मुलींना सामान म्हणतो वारं अक्षय बाळा. सलाम तुला आणि तूझ्या बायकोला सुद्धा. याच्या बायकोने मुलाखत दिली होती. ती काय लहान मुलगी होती का. तेंव्हा बोलायला गोड वाटलं आणि आता पत्रकाराला धमकी देता ते पण 2 वर्षा पूर्वीच्या प्रकरणावरून.

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 10 годин тому +22

    संदीप भाऊ तुमचं कार्य चांगल आहे 👌

  • @जुन्नरकर-व4ख
    @जुन्नरकर-व4ख 11 годин тому +28

    संदीप भाऊ हे निर्भीड पत्रकार आहे
    गरिबांचा आवाज संदीप भाऊ
    आम्ही संदीप भाऊ सोबत आहोत

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 11 годин тому +18

    खरोखरंच एक उत्तम बातमीदार आहे 🙏

  • @roshanashelkande28
    @roshanashelkande28 5 годин тому +4

    एक नंबर दादा

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 4 години тому +1

    संदीप भाऊ तुमचं काम चांगले आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 6 годин тому +5

    Great Work!
    Great Results!!!
    Great Person !!!
    ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @vaibhavgadge5054
    @vaibhavgadge5054 9 годин тому +10

    संदीप भाऊ निर्भीड पत्रकार ❤

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 6 годин тому +4

    अगदी बरोबर.. बोललात आपण..पत्रकार महोदय....
    ....... 👌👌👌❤❤

  • @SantoshMadage-w6u
    @SantoshMadage-w6u 7 годин тому +6

    साहेब तुम्ही खरे आहेत , तुम्ही येला काय करायचे ते करू द्या ,❤❤❤❤

  • @comingupnext8447
    @comingupnext8447 5 годин тому +1

    8.51 कुणाला चावल was personal 😂😂😂😂

  • @mayur2635
    @mayur2635 Годину тому

    सत्य आन बाहेर संदीप... तू पैसे घेऊन करतो बातमी आणि नंतर तू काही आजार आल्याचा आव आणतो....

  • @PirmohammadManiyar
    @PirmohammadManiyar 9 годин тому +6

    Nirbhid Patrakar great work Sandeep Saheb best of luck God bless you

  • @ArunAher-y6q
    @ArunAher-y6q 6 годин тому +4

    Sandeep great

  • @boom_boom_fire_
    @boom_boom_fire_ 8 годин тому +10

    काल बघितलं अक्षय बोलला बलात्कार नाही सामान आहे माझं ती मुलगी लाज वाटते का अक्षय ला महाराजांचे नाव घेतो आणि असली काम करतो पत्रकार आम्ही राजधानी सातारा मधून आहे तुम्हाला आमचा मनापासून पाठिंबा आहे या मध्ये पात्रकारणी खूप संयम बाळगून खूप छान काम केलंय

  • @KailasPansare-m1j
    @KailasPansare-m1j 9 годин тому +8

    संदीप.भाऊ.पाठीशी.आहोत

  • @dattawaman37
    @dattawaman37 11 годин тому +17

    संदीप भाऊ आम्ही तुमच्यासोबत आहोत

  • @Vishwaskhaire1
    @Vishwaskhaire1 11 годин тому +20

    संदीप हे निर्भीड पत्रकार आहे. अक्षय बोऱ्हाडे सारख्या अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांपासून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला धोका आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे ह्या विषयी कायदेशीर कार्यवाही करावी.... हि नम्र विनंती.....

    • @Vishwaskhaire1
      @Vishwaskhaire1 11 годин тому +1

      @tusharshinde96खाली लोकांनी दिलेल्या कमेंट वाचा चांगल्याला चांगले नाही बोलले तरी चालेल चांगल्या कमेंट खाली आहे त्या नक्की वाचा

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 7 годин тому +4

    संदीप भाऊ अभ्यासु वेक्तीमहत्व

  • @Sharp_dude
    @Sharp_dude 9 годин тому +7

    हयांत्याला😂😂😂

  • @shubhamkute601
    @shubhamkute601 8 годин тому +5

    Sandip bhau Salam tumchya karyala...

  • @vedantKutepatil
    @vedantKutepatil 10 годин тому +8

    एक नंबर संदीप भाऊ

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B 3 години тому +1

    😮

  • @balubhale1452
    @balubhale1452 11 годин тому +8

    ❤❤ Sandeep dada😊

  • @JalindarShinde-b6v
    @JalindarShinde-b6v 11 годин тому +8

    Sandipbhau nibhird patrkar

  • @user_gvdx2jfgt
    @user_gvdx2jfgt 11 годин тому +13

    हात्येय 😢😢 😂😂😂 घाबरलो राव

  • @Thesam0725
    @Thesam0725 10 годин тому +5

    हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच आहे याने म्हणतात शाळेत असताना principle ला बुट फेकून मारला होता.

  • @akshaydongare6737
    @akshaydongare6737 10 годин тому +5

    20 ची ताडी मारली का काय काय आठवत ह्याला काय माहित 😂😂😂

  • @staronenewsmarathi
    @staronenewsmarathi 10 годин тому +11

    सामान बोलतो.. महाराज चे नाव का बदनाम करतो बोऱ्हाडे

  • @thesheru9600
    @thesheru9600 10 годин тому +3

    हत्यय

  • @Pritesh2837-g1i
    @Pritesh2837-g1i 7 годин тому +2

    😂😂😂😂

  • @marathiA2Z63
    @marathiA2Z63 11 годин тому +8

    निर्व्यसनी, चा रित्र्यसंपन्न, स्वाभिमानी , स्वयम घोषित शिवभक्त मा., थोर समाज सेवक अक्षय दादा बोऱ्हाडे..😢

  • @sugrivghogare1447
    @sugrivghogare1447 6 годин тому +2

    😂😂😂😂😂😂😮😮😅😮😮

  • @commentguy7
    @commentguy7 12 годин тому +6

    💀💀💀💀

  • @YOGESHGADGE
    @YOGESHGADGE 8 годин тому +6

    हत्यायला 😂

  • @Sandeshshete-gi4yk
    @Sandeshshete-gi4yk 9 годин тому +4

    हत्यायला संदीप भाऊ लगेच घाबरले काय 😊

  • @shubhamkushare1595
    @shubhamkushare1595 6 годин тому +1

    तुझी पन फाटलि अस वाटत 😮ना

  • @RahulMavas-o3n
    @RahulMavas-o3n 6 годин тому

    Patrkar jast shahane astat

  • @shekharvay-z3f
    @shekharvay-z3f 8 годин тому +2

    Kiti khot bolta rav
    Koni aso tyala rag yenarch na

  • @rohitgawande5396
    @rohitgawande5396 11 годин тому +15

    हत्ययला 😂

  • @smitaa24
    @smitaa24 11 годин тому +3

  • @vikassangade819
    @vikassangade819 10 годин тому +8

    संदीप उत्तरदे amhi tumcya सोबत आहेत
    अक्षय बहुला तड़ीपरिची गरज आहे

  • @SRUSHTISURVEYORS74-ly8he
    @SRUSHTISURVEYORS74-ly8he 6 годин тому +1

    बातमी कर ना मग तो येतोय म्हणतो तर जाणा सोबत तू खरा आहे ना

    • @realowner54
      @realowner54 2 години тому

      तू जा आणि vdo काढ मग टाकू चॅनल वर

  • @Zombie-y5m
    @Zombie-y5m 11 годин тому +1

    ‏‏‎

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 10 годин тому +1

    👌👍

  • @yeshwantjagtap9143
    @yeshwantjagtap9143 6 годин тому +2

    आत्यायाला😅😅😅😅😅

  • @roshanashelkande28
    @roshanashelkande28 5 годин тому +2

    एक नंबर दादा

  • @ReshmaNaykodi-p5o
    @ReshmaNaykodi-p5o 6 годин тому +2

  • @roshanashelkande28
    @roshanashelkande28 5 годин тому +1

    एक नंबर दादा