Beed Loksabha : Jarange Factor चा कसा परिणाम? Pankaja Munde की Bajarang Sonwane? बीडकर थेट बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BeedLoksabha #PankajaMunde #BajarangSonwane #ManojJarangePatil
    मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा कसा परिणाम बीडच्या मतदारांवर आहे? बीडकरांचा कौल कोणाच्या बाजूने आहे याचा आढावा घेतलाय मुंबई तकचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #MHT058
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 241

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j 14 днів тому +145

    चिकिताई 100℅ पडणार

    • @Neel12338
      @Neel12338 14 днів тому +7

      Bewdyaaa jarangya

    • @FactsWithData
      @FactsWithData 14 днів тому +3

      70 k chi lead PM la ahe parali madhun

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 14 днів тому +5

      गावठी मिथुन 😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 14 днів тому

      चिक्की आणि किरीट सोमय्या.... काय तो व्हिडीओ 😂😂😂😂😂​@@Neel12338

    • @Gamers-km5sm
      @Gamers-km5sm 14 днів тому +5

      1 like for jarangya chi quarter 😂😂😂😂😂

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 14 днів тому +125

    एकच फॅक्टर, जरांगे फॅक्टर

    • @Gamers-km5sm
      @Gamers-km5sm 14 днів тому +2

      Ekach daru deshi daru
      Only 70 ₹ pure santra
      😂😂😂😂😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 14 днів тому +77

    आमचा वाघ फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

    • @manthan1857
      @manthan1857 14 днів тому +1

      हमरा सिंह लै चंगला होता आहे मि jarange के भेटने को मिलूंगा,

    • @Neel12338
      @Neel12338 14 днів тому +2

      Bewdaa

  • @sandipkadam4812
    @sandipkadam4812 14 днів тому +20

    बजरंग बाप्पा सोनवणे 100%निवडूण येणार जरांगे साहेबांच्या फॅक्टर मुळे एक मराठा लाख मराठा 🚩🚩✌️✌️

  • @user-sl9dj8ih3z
    @user-sl9dj8ih3z 14 днів тому +48

    मराठा समाजाने ताकतीने मतदान केले आहे मराठा आरक्षण भाजपला भोवनार पंकजा मुंडे आरक्षनावर बोलं पाहीजेत होत

    • @akshayghuge6085
      @akshayghuge6085 14 днів тому

      इतके सगळे पाटील नेते आहेत ते बोलत नाहीत मग ताई का बोलायला पाहिजे ...
      तुमचेच गद्दार तुम्हाला उभ करत नाही ...
      आणि दुसऱ्याला म्हणतात आम्हला घरात घ्या

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 14 днів тому +58

    बजरंग बली की जय ❤

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 14 днів тому +62

    बाप्पा फिक्स खासदार

  • @yogeshghodke5904
    @yogeshghodke5904 14 днів тому +51

    मराठा 95%+मुस्लिम 99%मतदान बप्पा.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 14 днів тому +6

      बापपा winne

    • @user-kk7ef3wj9u
      @user-kk7ef3wj9u 14 днів тому

      🔔😂

    • @sandipkadam4812
      @sandipkadam4812 14 днів тому +7

      बजरंग बप्पा नक्कीच विजय होणार

    • @Gmp814
      @Gmp814 14 днів тому +1

      बजरंग सोनवणे येणार फिक्स

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 14 днів тому +1

      गावठी मिथुन चक्रवर्ती हरवला आहे सापडल्यास संपर्क करा 😂😂😂😂

  • @kailaskadam575
    @kailaskadam575 14 днів тому +21

    जरांगे फॅक्टर रेकॉर्ड ब्रेक मतदान सोनवणे विजयी होणार 🚩
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshmore9175
    @ganeshmore9175 14 днів тому +38

    तुतारी ❤ओन्ली पवार साहेब...

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 14 днів тому +32

    मनोज jarange फॅक्टर बीड

  • @subhashjakore2506
    @subhashjakore2506 14 днів тому +42

    चिकी ताई पडनार

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j 14 днів тому +56

    चिकिताई पडणार

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 14 днів тому +48

    घे सुपारी वाजव तुतारी 😅😅

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 14 днів тому +7

      पंकजा पालवे पडणार 😢

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 14 днів тому

      Ghe ,❤da kha chicky

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 14 днів тому +3

      @@hahahahaqwe ताई यंदा सासरला जाई 😂😂 bag bhra

    • @Ajaysanap2575
      @Ajaysanap2575 14 днів тому

      गावठी मिथुन चक्रवर्ती हरवला आहे सापडल्यास संपर्क साधावा 😂😂😂😂

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 14 днів тому +25

    पंकजा च निवडून आली पाहिजे नाहीतर पश्चीम महाराष्ट्रात ऊस तोडायला मजूर मिळणार नाहीत 😂

    • @shakurahmedshaikh963
      @shakurahmedshaikh963 14 днів тому +1

      ऊसतोड मजुरांना घरी बसल्या बसल्या आणुन देणार का?..

    • @truthseekerma
      @truthseekerma 14 днів тому

      😂😅

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 14 днів тому +15

    बीड जिल्ह्यातील खासदार होणार फक्त बजरंग बप्पा च

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 14 днів тому +12

    🙏🎯 श्री.बजरंग ( बप्पा) सोनवणे.
    #2_लाख_मतांनी_विजयी @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरी_पुत्र ,श्री. बजरंग (बप्पा) सोनवणे Fix ( #MP) Member of parliament (#खासदार).✌️✌️🎯 ------------------ काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️✌️

  • @vasantmate1406
    @vasantmate1406 14 днів тому +6

    एक मराठा लाख मराठा समाज महत्वाचे आहे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 14 днів тому +16

    बजरंग बाप्पा खासदार फिक्स 🚩

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 14 днів тому +31

    बोल बजरंग बली की जय

  • @totalgamingxyz8285
    @totalgamingxyz8285 14 днів тому +27

    तुतारी वाजणार

  • @satishdoifode491
    @satishdoifode491 14 днів тому +3

    4 जुन ल समजेल ताई साहेब निवडून आल्यवर बीड जिल्हा साहेब च बाले किल्ला 🔥🔥

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 14 днів тому +22

    Only one jarange patil 🔥💯

  • @shrinivasdsonawane3628
    @shrinivasdsonawane3628 14 днів тому +4

    काशीद दादा तुम्ही चांगलं मार्केटींग केलं बप्पा च # ग्रेट पत्रकारिता..सर्व बाईट देणारे बांधवच चांगले गोळा केलेत

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 14 днів тому +7

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @Parju12343
    @Parju12343 14 днів тому +45

    घे सुपारी वाजव तुतारी

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 14 днів тому +4

    जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही अधांतरी आदेश दिले त्या मुळे महाराष्ट्रात मराठा समाज पुर्णतः संभ्रम अवस्थेत राहीला. लोकांनी आपापल्या मनाने योग्य वाटते तसा निर्णय सर्वच ठिकाणी घेतला.

  • @mahendrapatil453
    @mahendrapatil453 14 днів тому +6

    Manoj dada great

  • @nareshpople5305
    @nareshpople5305 14 днів тому +2

    शेवटच्या 1 तासात जी मतदान केंद्र काबीज करून बोगस मतदान झाले अशी न्यूज वाचली त्यामुळे फरक पडू शकते...
    बाकी तुतारी जोरात चाली.. ✌️
    राम कृष्ण हरी...

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 14 днів тому +5

    Only jarange Patil Saheb...

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 14 днів тому +4

    आम्हाला पंकज दादा चा विरोध नाही पण बीजेपीचा विरोध आहे

  • @Janibhai2306
    @Janibhai2306 14 днів тому +7

    Only Pawar Saheb

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 14 днів тому +10

    अरे मीडिया दुसऱ्या पार्टीला पण विचार

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 14 днів тому +4

    बजरंग बप्पा 🔥🔥✌️✌️

  • @calligraphy_skills
    @calligraphy_skills 14 днів тому +3

    अखेर मतदानाच्या एक दिवस अगोदर शरद पवार चा तुतारी वाजवणारा माणूस सापडला म्हणून OBC एकत्र आली

  • @anantkedar6475
    @anantkedar6475 14 днів тому +41

    OBC फॅक्टर रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्या साठी एकवाटला आणि मतदान ताईला झाले.

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 14 днів тому +18

      Obc पेक्षा maratha jast aahe

    • @dropoutdoctor3374
      @dropoutdoctor3374 14 днів тому

      कसा ​@@pankajkale4065

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 14 днів тому +2

      बीड मधे obc जास्त आहेत

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r 14 днів тому

      ​@@epicnatureandcooking3649मुस्लिम आणि दलित पण मराठा सोबत आहे

    • @sunilmohitemohite1290
      @sunilmohitemohite1290 14 днів тому

      भाऊ जातील नसते रे हे फक्त तू आरक्षणाचा पहा आपल्या

  • @Rutik_s92
    @Rutik_s92 14 днів тому +8

    बजरंग

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 14 днів тому +4

    Bajrang Bappa Vijay honar
    Pawar saheb jindabad
    MVA jindabad

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 14 днів тому +2

    मराठा हृदय सम्राट मनोज दादा jarange पाटील

  • @r.s.r.5915
    @r.s.r.5915 14 днів тому

    हा पत्रकार खूपच सुंदर काम करत आहे याचा पगार वाढवा

  • @RajendraBjelonde
    @RajendraBjelonde 14 днів тому +3

    बजरंग बली की जय बाप्पा‌

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 14 днів тому +1

    🙏🎯 #श्री.#बजरंग ( #बप्पा) #सोनवणे.#2_लाख_मतांनी_विजयी @#बीड_जिल्ह्याचे_शेतकरीपुत्र , Fix ( #MP) Member of parliament (#खासदार).✌️🎯 ------------------ काळ्या दगडावरची पांढरी रेषा.✌️

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 14 днів тому +4

    बीड, सरसकट तुतारी...

  • @user-yu8uu7kw5v
    @user-yu8uu7kw5v 14 днів тому +3

    Agdi barobar visleshan.jay sanvidhan jay jantajanardhan.

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 14 днів тому +3

    फक्त जरांगे मुळे ताई निवडून येणार, सर्व obc एक झाले.धन्यवाद जरांगे

  • @ajayrasal4811
    @ajayrasal4811 14 днів тому +4

    Bappa

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 14 днів тому +2

    Only bappa🎉🎉🎉

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 14 днів тому +4

    Jay bajrang bali

  • @pradip5384
    @pradip5384 14 днів тому +3

    Nice

  • @samarth2937
    @samarth2937 14 днів тому +5

    beed madhe 3 banks budvalya tari kahi lok bjp laa vote det aahet...dhanya aahet te lok😅

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 14 днів тому +15

    Bajarang bappa la vijayee jalya badal hardik hardik shubhkamnaye

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 14 днів тому +2

    फडणवीस व भाजप हा महाराष्ट्राचे वाटोळे करायला निघाला आहे

  • @nitinsaruk-mt1cs
    @nitinsaruk-mt1cs 14 днів тому +4

    ताई साहेब विशेष बोलू नका नाही तर सटी नाही

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 14 днів тому +2

    राज्यभर जरांगे पाटील चालतील

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f 14 днів тому +2

    मराठा समाजाचे आमदाराला काय म्हणून ओबीसी ने मत द्यायचं

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 14 днів тому +1

    पंकजा अजून किती वर्ष वडिलांच्या पुण्याई वर जगणार???

  • @udhavgarkhede6028
    @udhavgarkhede6028 14 днів тому +4

    Chiki khaun voting kra re

  • @dropoutdoctor3374
    @dropoutdoctor3374 14 днів тому +3

    fakt maratha and Muslim यांनी bappa la mat ahe बाकीचे सगळे ताई ल आहे

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 14 днів тому +1

      Amchya gavat obc sudhaa ahe

    • @truthseekerma
      @truthseekerma 14 днів тому +1

      मी धनगर बजरंग बाप्पा ल vote केलय ❤

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 14 днів тому +2

    जात पात करून हे संविधानाला लोकशाहीचा अंत आहे हे आपणास वाटत नाही का

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 14 днів тому

      हिंदू मुस्लिम तर मोदी चा अजेंडा

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 14 днів тому +7

    चिक्की मंत्रालय पडणार 😂

  • @vicky-qd2wk
    @vicky-qd2wk 14 днів тому +11

    Only tai..

  • @BalajiPalve-me5lj
    @BalajiPalve-me5lj 14 днів тому

    Obcआम्ही तुमचे बाधव नाही ताई फिक्स खासदार

  • @ashokpawar9416
    @ashokpawar9416 14 днів тому +2

    पंकजा पडणार फिक्स

  • @user-rd5qo3zf4k
    @user-rd5qo3zf4k 14 днів тому +2

    जातीपातीचे बोलता तुम्ही अन् जातीवाद पंकजाताई ने केला म्हणता

    • @truthseekerma
      @truthseekerma 14 днів тому

      पंकजाताई जातीवादी 😂

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 2 дні тому

    Only pankaja tai

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 14 днів тому

    वंचीतबहुजन आघाडीचा विजय असो.

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 14 днів тому +5

    मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤

  • @Shankar1d
    @Shankar1d 14 днів тому +1

    One side reporter

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j 14 днів тому +9

    खा आता चिकि

  • @user-mu7fy3yg9q
    @user-mu7fy3yg9q 10 днів тому

    Only Anar tai Tai

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 14 днів тому

    नाटकी बोलणारी पंकजा साफ पडणार

  • @IliyasBhagwa
    @IliyasBhagwa 14 днів тому +2

    M.mratha.m.muslim

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 14 днів тому

    देवेंद्र ने पंकजा मुंढेचा गेम केला

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 14 днів тому

    जरांगे शेवटी पवारचा माणूस निघाला

  • @user-yc9mv2cc3s
    @user-yc9mv2cc3s 14 днів тому

    100% बप्पा

  • @challenger7504
    @challenger7504 14 днів тому +1

    ओबीसी चा हाबा डा 4 तारखेला कळले पाहिजे2

    • @truthseekerma
      @truthseekerma 14 днів тому

      तुला चागलच हाबडलेल दिसतय😂

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 14 днів тому +10

    मग जरांगे उभा का नाही राहिला

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 14 днів тому +9

      जरांगे king Maker आहे

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 14 днів тому +2

      Karan यावेळेस padayach kam kel aahe😅😅😅

    • @Ajaychavan1490
      @Ajaychavan1490 14 днів тому +2

      आरे कमी बुध्दीच्या जरांगे पाटील किंग मेकर आहे

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 14 днів тому

      Tujhya aaila jhavay gelta jhyavun alyavar ubha rahil bhadvya

    • @ashokpalwade
      @ashokpalwade 14 днів тому

      फक्त ताईसाहेब कुणाचेही काय काम नाही ईथे

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 14 днів тому +9

    एवढा फॅक्टर चालणार होता तर स्वतः उभा रहायचं ना?

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r 14 днів тому +4

      पाटील मुंडे सारखे सत्ते साठी हापापले नाहित

    • @ashokpalwade
      @ashokpalwade 14 днів тому

      फक्त ताईसाहेब कुणाचेही काय काम नाही ईथे

  • @SunilPhad-bu2uq
    @SunilPhad-bu2uq 14 днів тому +2

    Onli Tai

  • @keshavmundhe8373
    @keshavmundhe8373 14 днів тому +13

    पंकजा ताई 💯 निवडून येणार

  • @shaileshlukade3559
    @shaileshlukade3559 14 днів тому +10

    ONLY PANKAJA TAIIIIIII

  • @SunilPhad-bu2uq
    @SunilPhad-bu2uq 14 днів тому +2

    Onli tai

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 14 днів тому +4

    तुतारी जोरात वाजलीय😊😊

  • @gauravd1982
    @gauravd1982 14 днів тому

    आता काय शरद पवार मराठा आरक्षण देणार का?

  • @dattatryagutte7520
    @dattatryagutte7520 12 днів тому

    ओबीसी एक झालेत.... धन्यवाद गावठी मिथुन.

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 10 днів тому

      असं करू नका नाहीतर मराठा मुस्लिम एक होतील 😢

  • @user-ff8yr8rc4x
    @user-ff8yr8rc4x 14 днів тому

    एक मराठा कोटी कोटी मराठा जय हो जरांगे पाटील चक्की घोटाळा खाली पडा आणि पडणार

  • @VishalZore-mz8pu
    @VishalZore-mz8pu 14 днів тому

    Ekndarit sangach zal t pankja taai padnar😂

  • @user-lf2si8qb7b
    @user-lf2si8qb7b 14 днів тому

    Kon semnya ahet he ki taine jativad kelay

  • @pradipborawade6369
    @pradipborawade6369 14 днів тому

    BJP hatao desh bachao savidhan bachao evm hatao desh Tanashahi hatao desh bachao ❤

  • @mahendrapatil453
    @mahendrapatil453 14 днів тому +1

    India aghadi

  • @vitthalkhedkar8688
    @vitthalkhedkar8688 14 днів тому +2

    आरे तुम्हाला मऱ्हाटी सोडून एकही ओबीसी मुलखतीला दिसला नाही का

    • @ManojJadhav-bl5ky
      @ManojJadhav-bl5ky 14 днів тому

      Kabr maratha obc nahiy ka

    • @vitthalkhedkar8688
      @vitthalkhedkar8688 14 днів тому

      @@ManojJadhav-bl5ky nahi maratha samaj ha raje kulat Aahe rajyani OBC jantet jaun swtahala Garib mhnune gheu nahi

    • @ManojJadhav-bl5ky
      @ManojJadhav-bl5ky 14 днів тому

      @@vitthalkhedkar8688 tula kiti marathyanche obc sartifiket dakhu maz swatach deuka mazya panjobapasunchd

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 14 днів тому

    Maratha +Muslim = Pankaja palve padnar

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 14 днів тому

    Obc bandhvani he samjun ghetala pahije ki vanjari samaj maratha umedvarala matdan karat nahi... mhanun maratha samajane pn pankaja munde yana mat nahi dila....aamcha rag bjp vr ahe... shetkaryanchi ji awastha ahe.... berojgari vadhvali ahe....mg samanya shetkari yani bjp la mat nahi dila....

  • @e1Pr0f3ss0r
    @e1Pr0f3ss0r 14 днів тому +10

    Muslim samajane pan bappa la voting keli aahe

  • @mohanunde672
    @mohanunde672 12 днів тому

    Sasari pathva sadi choli karun

  • @sachinshinde2227
    @sachinshinde2227 14 днів тому

    Midiya wala radhtravadicha
    Bolnare rashtravadhi che waa
    4 june la kal

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 14 днів тому +2

    Pm 🎯💯✔✌💐

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 14 днів тому

    Jatipatiche bhaktar pude karunaka

  • @SleepyBocce-jo3tq
    @SleepyBocce-jo3tq 14 днів тому

    Jarange patil fatar

  • @sagarwagh902
    @sagarwagh902 14 днів тому

    Obc maratha samaja sobt nahi ha tyacha bhram ahe ,obc fkt Tai sobat ahe