Pankaja Munde की Bajarang Sonavne, बीडमध्ये कुणाची बाजी?, पत्रकार रोखठोक बोलले | Beed Lok Sabha 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PankajaMunde #BajarangSonavne #BeedLokSabha2024
    बीड लोकसभा मतदारसंघासाठीचं मतदान पार पडलेलं आहे. बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. बीडची निवडणूक कशी झाली?, यावर स्थानिक पत्रकारांनी रोखठोक विश्लेषण केलं आहे. #MHT010
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 359

  • @AVT6598
    @AVT6598 26 днів тому +61

    बीड चा विकास करायचा असलं तर पाहिलं हि मुंडे हद्दपार करायला हवे, सगळी पद यांचा घरात तरी बीड चा बिहार करून ठेवलाय,
    त्या पवार ला नाव ठेवताय तर त्यांन बारामती चा केलेला विकास जरा बघून या मग बघा कि बीड किती मागास राहिलाय....

    • @user-kk7ef3wj9u
      @user-kk7ef3wj9u 26 днів тому +5

      तुतारी सॉरी मुतारी आणि जातीवादी भक्त

    • @r.k978
      @r.k978 26 днів тому +13

      ​@@user-kk7ef3wj9uतुम्ही काय केलं रे तुम्हीं पणं वंजारी वंजारी म्हणुनच मतदांन करताय की...

    • @sureshkhedkar6185
      @sureshkhedkar6185 26 днів тому

      😊 ho karto mag

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 26 днів тому +1

      ​@@user-kk7ef3wj9uमुंडे 15 वर्ष बीड चा खासदार होता शेट्ट उपटयच विकास केला का कुत्रा

    • @Bandook_Bahadur
      @Bandook_Bahadur 25 днів тому

      👍👍

  • @prabhakarhumbe2293
    @prabhakarhumbe2293 26 днів тому +28

    मी या अगोदर हि, म्हणजे लोक सभा लागायच्या ३ महिने अगोदर एक कमेंट केली होती, ताईंना आमदारकिला कुणी पाडले होते, जगजाहिर आहे,आताही तेच होणार, खापर फक्त जरांगे पाटलांवर फुटणार.

  • @smschannel1175
    @smschannel1175 26 днів тому +34

    ❤🎉💯बीड -बजरंग बप्पा सोनवणे ❤🎉

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 26 днів тому +56

    माझ्या मते बजरंग बप्पा निवडून दोन ते आडीच लाख मताने येतील 😊
    पंकजा व धनंजय ने बोगस मतदान करून घेतले स्वता ला त्याच्या वंजार्या च्या गावात, तरीही मोठा पराभव होईल पंकजा चा 😢

    • @sopankale6572
      @sopankale6572 26 днів тому +1

      तुझ्या मताला तुझ्या घरात तरी तुझ्या मताला किंमत आहे का

    • @Shelby_legend0004
      @Shelby_legend0004 26 днів тому

      Marathya jalkya aii ghalya 😂

  • @Indianfarming-7006
    @Indianfarming-7006 26 днів тому +21

    पाटील कधीही बोलले नाही की पंकजा ला पाडा म्हणून उगाच काहीही टीका करून मोठ होण्याचा प्रयत्न करू नका लोक बावळट नाहीत नक्कीच ज्यांनी SIT ची मागणी केली मायमाऊलीनवर लाठीचार्ज केला त्यांना पाडा अस बोलले

    • @akshaychaudhar6926
      @akshaychaudhar6926 26 днів тому +2

      Dada yanna asa pada ki pach pidya uthnar nahit asa kon bolla nit dole theun bagh ani aik jarange che kay statement ahet

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 днів тому +1

      Ho jarange ni tutari cha game kela

    • @dhananjaymundefanclub5332
      @dhananjaymundefanclub5332 26 днів тому

      तुम्ही ह्यातच किती हे काय होत रे चोंग्या.... गावठी मिथुन

    • @Samta1714
      @Samta1714 26 днів тому +1

      आर तुमचा पाटील जातीवादी आहे

    • @Indianfarming-7006
      @Indianfarming-7006 26 днів тому

      तुम्ही काहीही म्हणा तुमच्या बोलण्याला आम्ही भीक घालत नाही .आम्ही जातिवाद 30,40 वर्षापूर्वीच होन गरजेचं होत .पण चला पाटला मूळ लेट का होईना झालोत . कोण निउडून येऊन नाही येऊन पण झोप नक्की उडवली सगळ्यांची आणि इथून पुढे फक्त जातीसाठी जगायचं आणि मारायचं

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 26 днів тому +76

    पंकजा मुंढे ह्या चीतींग करून देखील निवडून येणारं नाही.

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 26 днів тому

      साम दाम दंड भेद,
      तुम्हाला तुमची लायकी दाखवण्या साठी गरजेचं होत

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 26 днів тому +2

      साम दाम दंड भेद,
      तुम्हाला गरजेचं च होत

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 26 днів тому +8

      आली निवडूण नाहि आल्या तर २७ आमदार पाडू विधानसभेत

    • @santoshpawa_
      @santoshpawa_ 26 днів тому +5

      10 वेला एकत्र आले तरी ताई 2 लाख ने win

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 26 днів тому

      @@santoshpawa_ तो छगु कसा पळाला गांडीला पाय लावून 🤣🤣🤣

  • @user-ff4ti3gv7f
    @user-ff4ti3gv7f 26 днів тому +42

    Bappa 100/

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 26 днів тому +60

    तरीही पंकजा मुंडे किती मतानी पराभुत होतील? कारण मी स्वतः बीड जिल्ह्यातील आसल्यामुळे परळीत भलेही मतदान झाले पण पाहिजे तशी लीड भेटत नाही. आष्टीत जास्ती जास्त 15000 लीड राहिल. बाकि सगळीकडे बप्पालाच लीड राहणार. मग तरीही कितीच्या बजरंगबप्पा निवडुन येणार आणी पंकजा मुंडे कितीच्या फरकाने पराभूत होणार?

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 26 днів тому +2

      इतके माहीत आहे तर तुम्हीच सांगा
      आम्हाला कशाला विचारताय

    • @GaneshPhapal-ne8oi
      @GaneshPhapal-ne8oi 26 днів тому +5

      दीड लाखाच्या लीडने बाप्पा विजय होणार

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 26 днів тому

      😂😂😂​@@GaneshPhapal-ne8oi

    • @redgamer7896
      @redgamer7896 26 днів тому +3

      एकट्या शिरूर मध्ये 22000 लिड आहे

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 26 днів тому +3

      ​@@redgamer7896patoda madhe clear hoil😂

  • @sbsalunke4630
    @sbsalunke4630 26 днів тому +14

    मतदारांनो जात पात सोडून विकासाच्या बाजून राहणे गरजेचे होते.कोणत्याही राजकरण्याला जात नसते फक्त स्वार्था साठी जाती पातीचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतात आणि आपण उगाच एका मेकाचा कारण नसताना द्वेष करतो आणि अनेक वर्षे जपलेले नाते गमावून बसतो.
    मतदार राजा जागा हो विकासाचा धागा हो.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 26 днів тому +46

    एकतर्फी वाटणारी निवडणूक जनतेच्या उस्फूर्त पणामुळे रंगतदार झाली.

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 26 днів тому +28

    परळी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलिस निरीक्षक वंजारी अवलाद बोगस मतदान प्रकरण बडतर्फ करा धन्या कार्यकर्ता

    • @Taakra92
      @Taakra92 26 днів тому +4

      Sc मधून आरक्षण मागा रे अवलादिनो

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 26 днів тому

      😂😂😂😂😂 वंजारी समाजवर जळखोर औलाद कावेबाज सराटा गवत वावरात ठेवु नये म्हणतात 😂😂😂

    • @BMunde-sy6xi
      @BMunde-sy6xi 26 днів тому +2

      तुझी आवलाद कोणती माहीत आहे ,

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 26 днів тому +1

      पाटलावर भीक मागायची वेळ आली आहे.गरीबावर खुप अत्याचार केलेत.फेडा आता हे कलीयुग आहे.पापाची फळं

    • @Bandook_Bahadur
      @Bandook_Bahadur 25 днів тому

      👍

  • @yogeshghodke5904
    @yogeshghodke5904 26 днів тому +58

    पुढील निवडणूक मध्ये परळी ची पुनरावृत्ती पूर्ण जिल्ह्यात होऊ शकते.

    • @bsmedia3528
      @bsmedia3528 26 днів тому +2

      होऊं दे ना

    • @dadagolhar7219
      @dadagolhar7219 26 днів тому +6

      हो नक्कीच परत मराठा बहुल गावातून मतदान नाही झाल्यास OBC निर्णय घेऊन मतदान करणारं

    • @arunbhange-ts6qw
      @arunbhange-ts6qw 26 днів тому

      998😊😊❤​@@bsmedia3528

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 днів тому +1

      पुनरावृत्ती नाही होणार! कारण पुढे मिल्ट्री येईल असे वाटते.😅😮

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 24 дні тому +1

      ​@@user-xv9ih8tj5s😂😂😂😂solid bhau

  • @angadwakde4286
    @angadwakde4286 26 днів тому +23

    बपा खासदार

  • @rahuldeshmukh353
    @rahuldeshmukh353 26 днів тому +23

    only bappa

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 26 днів тому +31

    101%बजरंग बलि कि जय

  • @ganeshethape839
    @ganeshethape839 26 днів тому +17

    Bapaa king आष्टी मतदार संघातून ज्या पद्धतीने मतदान झाले असं वाटलं नव्हतं की बजरंग सोनवणे यांना इतका मतदान होईल मराठा समाजाने बजरंग बाप्पा यांना मतदान केलं आहे पण आमच्या गावा शेजारील धनगर गावात पण सटकून तुतारी चालली आहे 70%❤❤❤

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r 26 днів тому +12

    बुथ ताब्यात घेऊन लोकशाहीची हत्या झाली आहेच परळीत 30ते 40गावात

  • @someshwarsolat3747
    @someshwarsolat3747 26 днів тому +15

    Bajrang sonwane 150000 matani yanar 🎉

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 26 днів тому +6

    बजरंग बप्पा बीडचे भावी खासदार होणार

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 26 днів тому +19

    फक्त बजरंग बप्पा सोनावणे ✌️ १०० टक्के येणाऱ्या

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 26 днів тому +15

    जातीवाद दोन्ही समाजाकडून झाला कोणा एका जातीला बदनाम करणे उचित होणार नाही मी मराठा आहे पण माझे अनेक वंजारी मित्र आहेत जे की आम्ही एकमेकावर जिवापाड प्रेम करतो राजकरण फार गलिच्छ आहे

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 днів тому +2

      मी पण वंजारीच आहे. माझे अनेक मित्र मराठा भरपूर आहेत.पण आमचे मित्रत्व कमी झाले नाही. येणाऱ्या काळात पण आम्ही वैर पत्करणार नाहीत.

  • @donaldtrupm123
    @donaldtrupm123 26 днів тому +7

    कोणीही जिंकू दे फक्त बूथ capture करू नये

    • @Taakra92
      @Taakra92 26 днів тому

      नक्कीच

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 26 днів тому +5

    खरं तर आतली गोष्ट अशी आहे की मुंडेच मुंडेंचा पराभव करणार

    • @Taakra92
      @Taakra92 26 днів тому

      यात काही तथ्य.नाही

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 26 днів тому +6

    निवडून कोण येईल ते जाऊ द्या आधी बोगस मतदान वर बोला

  • @balajisuryawanshi710
    @balajisuryawanshi710 26 днів тому +5

    मागील 15 वर्षापासून च बीड मध्ये निवडूक जाती आधारीत होत होती फरक एवढाच पडला की यापूर्वी फक्त एकच समाज जातीआधारीत मतदान करत होते पण यावेळेस सर्वच समाज जागरूक होऊन जातीआधारीत निवडूक झाली .
    यापूर्वी पण बीडमध्ये जातीआधारीत च निवडूका होत होत्या .
    .#सत्य हे ञिवार सत्यच .....एक मराठा .

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 днів тому

      Tumhala beed cha dista paschim maharashtrat kon jatiwad kartat, aaj paryant lakshaniya loksankhya asun 1pan dhangar samajacha khasdar ka nhi paschim maharashtrat?

    • @madhukarmule9634
      @madhukarmule9634 26 днів тому

      सत्य आहे .

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 26 днів тому +20

    निवडणुक आचारसंहिता purvi जाती वादी वंजारी अवलाद collector दीपा मुंडे chi बदली का केलेली नाही

    • @VinaYak....87
      @VinaYak....87 26 днів тому

      तू काय बुधवार पेठेतील अवलाद आहे का वंजाऱ्याची पैदास आहे

    • @Taakra92
      @Taakra92 26 днів тому +1

      Yz मतदान अधिकारी booth वर काम करत असतात, त्यांना संूर्णपणे अधिकार असतात
      खाक माराया
      मुतरोचा प्रचार

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 днів тому

      दिपा मुंडे यांची बदलीची ऑर्डर ही कांग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुंडे परळीकर यांनी आणली होती ती ऑर्डर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या कडे पडून आहे. पण त्यांची बदली ही रद्द करण्यात महाराष्ट्रातील नेते शिंदे, धनंजय, व इतर नेत्यांनी दबाव टाकून दिपा मुंडे ची बदली रद्द केली आहे.

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 26 днів тому +4

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे... ❤ बजरंग बाप्पा विजयी होणारं आहे 100/

  • @user-ql2sb8wr9z
    @user-ql2sb8wr9z 26 днів тому +6

    स्वर्गातून सुद्धा मतदान करायला लोक आले

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 26 днів тому +15

    परळी लोकशाही खून केला

  • @ramjalade7020
    @ramjalade7020 26 днів тому +4

    ✌️🎯 ✌️🎯@बीड #श्री. #बजरंग (#बप्पा) #सोनवणे 2 लाख मतांनी विजयी Fix #खासदार ,#संसद_सदस्य, (#MP #Member_of_parliament ) #बप्पाप्रेमीसाठी 4 जूनला दिवाळी 🎉🎊🎆🧨🌄🎁 _________________विरोधकांसाठी #शिमगा! #शिमगा!! #शिमगा!!! 👎👎 जाळ आणि धूर 100% #लंका_राख. 🎯

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 26 днів тому +16

    Tutari😢😢😢😢

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 26 днів тому +16

    Obc ने वंजारी कडे जावून खूप मोठी चूक केली

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 днів тому +1

      Jarange madhe nasta bolla tar tutari jinkli asti.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 днів тому

      संपूर्ण ओबीसी हा वंजारी हा शब्द न वापरता बराच ओबीसी समाज हा मोदी ला विरोध म्हणून यावेळी मविआ सोबत आहे. मी एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटते.😊😅😅

    • @Taakra92
      @Taakra92 26 днів тому

      कशी ती ? जरा समजावून सांगशील का

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 днів тому

      @@Pkulkarni9054 आरे कुलकर्णी, देशपांडे, जोशी यांनी आम्हा ओबीसी ला शहाणपण शिकवू नये. तुम्ही महाराष्ट्रात ०.५०% नाहीत. तुम्ही आमच्या मध्ये भांडण लावण्याचे काम केले आहे.आणि लांबून आमचा तमाशा बघीतला आहे. हे आमच्या लक्षात कधीच आलेले आहे. तरीही ओबीसी समाजाने ५०% मतदान हे बजरंग बली ला करून तुमच्या इले.बाॅन्ड चा जगप्रसिद्ध घपलेबाज मोदींच्या पाठीत हनुमानाची गदा मत टाकून हाणली आहे. ते चार जून ला तुम्हाला कळेल.💯💯💯💯😝😝😝😝😝😝😝😝😝💯🎷🎷🎷🎷✋✋🔥🔥🔥✋✋🎷🎷🎷🎷

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 26 днів тому +15

    Bappa

  • @sunilbharadiya838
    @sunilbharadiya838 26 днів тому +4

    यातील काही जणांना स्व. गोपीनाथजी मुंडे साहेबांनी 4 दिवस जीवाची मुंबई करुन रेकॉर्डिंग टेप gift केला होता. ताई असे काही करतच नाहीत.

  • @superenterprise1926
    @superenterprise1926 24 дні тому +2

    घासून नाही तर ठासून येणार बजरंग बाप्पा सोनवणे

  • @SanjaySasane-jl7ei
    @SanjaySasane-jl7ei 26 днів тому +2

    सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 26 днів тому +3

    मुंडे ना पाडणारा अजून जन्मायचा बाकी आहे

  • @Indialover120
    @Indialover120 26 днів тому +7

    50000 च्य्या आसपास पंकजा मुंडे विजयी होतील. जरांगे ने जातीवाद केला नसता तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली असती आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांना मतदाराला जाब विचारता आला असता.

  • @bhausosangale5759
    @bhausosangale5759 26 днів тому +6

    Bajrang bappa

  • @rtkadam6990
    @rtkadam6990 26 днів тому +11

    माझा जातीच्या लोकानी मला
    मतदान कराव आणि दुसर्‍या उमेदवाराच्या जातीच्या लोकानी ही मलाच मतदान कराव असी अपेक्षा किती योग्य आहे?
    नाही तर तुम्ही जातीय वादी?
    माझ तेही मलाच तुझे तेही मलाच.

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 26 днів тому +4

    Only manoj dada🎉🎉🎉

  • @sandipbhabad
    @sandipbhabad 21 день тому

    मुंडे साहेबांनी वंजारी समाज सोडता दुसऱ्या समाजाचे नेते आमदार केले त्यांनी कधीही जातीवाद केला नाही

  • @Zragfawas7649
    @Zragfawas7649 26 днів тому +15

    बीड़ दात पडलेली वाघीण

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 21 день тому

    पंकजा मुंढे ला विधानसभेला धनंजय मुंढे यानेच पाडले! काखेत कळसा आण गावाला वळसा! मराठा समाज देवेंद्र फडणवीस उघड विरोध कायम करणारच त्यानेच महाराष्ट्रातीचे राजकारण गलिच्छ केले टरबूज पोट्या कुठला!!! एक मराठा कोटी मराठा!!!

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 26 днів тому +4

    Maratha people must get united it is nothing wrong in it. Pankajatai will be defeated as Maratha People have voted for Sonavane ji

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 26 днів тому +3

    जातीपाती पेक्षा विकासाच्या मुद्द्यावर व्हावी

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 26 днів тому +6

    Dhananjay Munde and Pankaja Munde thought that the people would be fooled.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 днів тому

      But jarange made thier task easy and made fool of himself otherwise antiincumbency was sufficient to defeat munde pariwar.

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j 26 днів тому +7

    परळी ची राखी सावंत मोठ्या फरकाने पराभूत होणार

    • @Taakra92
      @Taakra92 26 днів тому

      तुमची बेवदी सुसूताई उलथणार

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f 22 дні тому

      तुझ्या आईला फळविल पाहिजे नागडं करून

    • @rushikesha4602
      @rushikesha4602 19 днів тому

      😂😂😂😂

  • @user-qd9if2tf8e
    @user-qd9if2tf8e 26 днів тому +3

    4 जून सगळे अंदाज आणी social media वरची हवा फेल जानार आणी शेवटी evm आणी बोगस मतदान म्हणून खापर फूटनार...फक्त ताई साहेब

  • @LoveIndia-kh7wz
    @LoveIndia-kh7wz 26 днів тому +1

    लोकशाहीचा चौथा स्तंभ राजकारणी ,व जातीपाती , यांना पत्रकारांनी टेकू न देता.....
    लोक हितासाठी पत्रकार बांधवांनी शासकीय अधिकारी आणि यंत्रणा यांना जनतेसाठी वाचा फोडून प्रशासनाला वठणीवर आणावे😮

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 26 днів тому +3

    Brilliant patrakarita sir chan🎉🎉

  • @kishorpawar4695
    @kishorpawar4695 21 день тому

    नरेंद्र मोदींची सभा मुळात पंकजा मुंडे यांनी निवडून यावे यासाठी झालीच नव्हती. उलट नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे पंकजाताई यांना कमी लीड भेटणार

  • @bhagwankangane1455
    @bhagwankangane1455 26 днів тому +1

    हे सर्व पत्रकार वि कलेले आहे का याची चाचपणी करण्यासाठी आपण आपल्या गावातील लोकांना विचारून घेतले तर पूर्ण शंका निरसन करून द्यावे

  • @tushartambe5137
    @tushartambe5137 24 дні тому +1

    Pankaja tai nivedan yetil. Jarange patil bolle le ki he aahetch kiti yamule OBC ekvatlyach chitra disun aal sampurn matdarsanghat.

  • @user-jm3lz4id8o
    @user-jm3lz4id8o 25 днів тому

    हे विधान सभेला सुद्धा नाटक करतील जनता असल्या मुद्द्यावर नाहीच तर आपल्या मुद्यावर मतदान करीत असतात.

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 26 днів тому

    एका पत्रकाराला वाईट वाटते आहे की पंकजा मुंडे त्यांना ओळखत नाही म्हणून

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya 26 днів тому +3

    पत्रकार जात dhakawtya .लोकशाहीचा आत्मा पत्रकार.

    • @Yiwhdjajhsjqqksjsnsksjzbanwh
      @Yiwhdjajhsjqqksjsnsksjzbanwh 26 днів тому

      जात नाही ते बरोबर मुद्दे मांडात आहेत. पदर पसरते,ओटीत घ्या,बाबांच स्वप्न पूर्ण करायचय,तुमची लेक आहे, असले डायलॉग आता चालणार नाहीत हे जनतेला स्वतःहून समजले आहे.सोसिअल मीडिया चा परिणाम आहे.खोट आता या वेळी बीड मध्ये चाललं नाही.

  • @user-sk5ri5sb4s
    @user-sk5ri5sb4s 26 днів тому +5

    Chikku padnar

  • @user-nw7xt2xt7y
    @user-nw7xt2xt7y 18 днів тому

    ताईचा विजय नक्की होणार

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 25 днів тому

    ही निवडणूक जातीवादी झाली हे खर आहे आणि त्याला कारणीभूत कोण आहे हे पण जनतेला माहीत आहे,...

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 25 днів тому

    100%बजरंग बाप्पा मोरया.4तारखेला निवडूण या 🎉🎉🎉

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 26 днів тому +2

    4yrs crop insurance no payment Beed Dist no anudan in Beed Dist responsible D Munde

  • @user-jm3lz4id8o
    @user-jm3lz4id8o 25 днів тому

    जरांगे पातलाचा कुठ्ल्याही पक्षाला फायदा किंवा नुकसान होणार नाही बातम्या मिळत नसल्या मुळे हेच हेच चालू आहे.

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 26 днів тому +1

    13:40 समजल तू मायक्रो ओबीसी समाजाचा आहे 😂

  • @santoshbujare6152
    @santoshbujare6152 26 днів тому +1

    सोनवणे साहेब

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 26 днів тому +5

    देशी दारू पिणारा मुक्त आणि चंदन तस्कर मुक्त जिल्हा बनवायचा आहे

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya 26 днів тому

    5 च्या नंतर एकदम वाढलेले मतदान हे बोगस आहे. 💯

  • @rammatre5010
    @rammatre5010 26 днів тому +1

    6:01 मिसगाईड नको 🚫🚫😡

  • @SarthakAtole-rp9jt
    @SarthakAtole-rp9jt 24 дні тому

    Only tai

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 26 днів тому +2

    बजरग बप्पा❤😅😅

  • @user-rr9lg3fn4t
    @user-rr9lg3fn4t 20 днів тому

    बीड म्हणजे महाराष्ट्र मधला बिहार आहे सगळा फालतू प्रकार सुरू आहे 😂😂

  • @panduranggaikwad7185
    @panduranggaikwad7185 21 день тому

    बंजरंग बप्पा सोनवणे जिंदाबाद🎉🎉🎉

  • @gajanannagre
    @gajanannagre 26 днів тому +19

    चंदन मुक्त होकर रहेगा 😅

    • @r.k978
      @r.k978 26 днів тому +3

      अगोदर चिक्की मुक्त आम्ही करु 😂

  • @user-ri7ln7sn6s
    @user-ri7ln7sn6s 21 день тому

    विकास तरी काय केलाय पंकजा ताईनी

  • @shrikantmunde7993
    @shrikantmunde7993 26 днів тому

    फक्त पंकजाताई विजयी खासदार

  • @BhaskarShejul-gt7ro
    @BhaskarShejul-gt7ro 25 днів тому

    पंकजा ताई 101%खासदारहोनार

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 26 днів тому +1

    बजरंग बप्पा सोनावणे

  • @avinashswami9050
    @avinashswami9050 26 днів тому

    BEED ONLY DM POWER
    BOSS DM ने जे ठरवलं तेच होणार

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 26 днів тому +8

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे केंद्र सरकार मध्ये केबिनेट मंत्री होतील आणि महाराष्ट्रात ओबीसी किंग ताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत

  • @Shankar1d
    @Shankar1d 26 днів тому

    निळा शर्ट किती अकासाने बोलत आहे. 😅 सरळ सरळ ताई च्या विरोधात आहे

  • @udhavmisal2124
    @udhavmisal2124 25 днів тому

    बास रे वाट लावली तुम्ही

  • @swapnilmore7979
    @swapnilmore7979 25 днів тому

    बीड #बजरंग बप्पा सोनवणे

  • @santoshchavan3056
    @santoshchavan3056 26 днів тому

    Me maratha ani maza mitra vanjari amhi dogh basun ha video pahtoy ❤😊

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 17 днів тому

    बजरग बप्पा❤

  • @user-xc4ny3yf8u
    @user-xc4ny3yf8u 26 днів тому

    VBA ❤❤❤

  • @rahuldarade5028
    @rahuldarade5028 26 днів тому +1

    Jinknar tar Taich

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 21 день тому

    Shard pawarani fakt matdana purtach maratha samajacha wapr karun ghetla pan marathana dile kahich nahi pan tari hi maratha samajala samj yet nahi aaj hi shard pawar maratha cha vaprch karun ghetla ahe.

  • @shriiramprabhu7449
    @shriiramprabhu7449 26 днів тому +5

    He patrakar ahet ka . Sharad pawar che lok vathat ahet

  • @radhakisanchachar4842
    @radhakisanchachar4842 26 днів тому

    Pradeshatun anle pan melele sudha analerao kiti kaljipurvak kam kele rao

  • @VinaYak....87
    @VinaYak....87 26 днів тому +1

    या ठिकाणी फक्त गावठी मिथुन चा गेम झाला

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 26 днів тому +1

      व्हायाग्रा किंग 😂😂😂

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 26 днів тому

      Are zhatya yeka fhatkya sadhya mansani tumcya aaila par ghoda lavla re😂😂bap ye re tumcha Patil br ka gavthi bakula baichya pora😂😂🚩

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff8216 26 днів тому

    Only pankaja tai

  • @Pradip_brooo
    @Pradip_brooo 26 днів тому +4

    या सर्व पत्रकाराची लैंग्वेज पहा बोलण्याची कोणत्या बाजूला बोलतायेत
    ह्यांना पत्रकार बनवलं कुणी हा प्रश्न
    हे सर्व पत्रकार तुतारीचे

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 26 днів тому

    Hi ladai fakt Pankaja Tai ani Jarange hayanchaya madhye ch ahe.

  • @vmmarathigaming7076
    @vmmarathigaming7076 26 днів тому +3

    जरांगे पाटलांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत त्यांच्यामुळे तरी ओबीसी समाज एकजूट झाला आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये कोणीही जातीवाद पेटू नये जातिवाद कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत

    • @sureshsolat3104
      @sureshsolat3104 26 днів тому +4

      अरे भावा ओबीसी अगोदरच एकजूट होऊन सरकार वर दबाव निर्माण करत होता. पहिल्या वेळेस वंचित मराठा जंरागे पाटील यांच्या मुळे एक झाला.

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 26 днів тому +2

      ओबीसी ची माधव पॅटर्न गोपीनाथ मुंडे पासून आहे ओबीसी पहिल्या पासून एकत्र आहे फक्त मराठा एकत्र नव्हता.

    • @Zragfawas7649
      @Zragfawas7649 26 днів тому

      एकटा मराठा भारी पडतो मुंडे आणि धन्या ल घाम फोडला

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 26 днів тому +1

      ​@@sureshsolat3104अरे भाऊ पहिल्या पासून सर्वच सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात आहे ना, सत्तेचे खरे लाभार्थी तुम्हीच आहेत. पण एखादा ओबीसी नेता पुढे चालला तरी तुम्हाला सहन होत नाही.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 днів тому

      ​@@KingOfTheJungle123
      Tumhi pada sharad pawar gharanyala baramati madhe, dya kona visthapit marathyala ticket

  • @rameshade6004
    @rameshade6004 26 днів тому

    Jarangemule BjJP madhye jatiwad ufalun aale tyamule ncp s pawar sahebanchi ek hamkhas niwdun yenari jaga atitatichi zali ..

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 26 днів тому

    पत्रकार पाहिजे तेव्हढे हुशार नाही, चुकीची माहिती देत आहे

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 26 днів тому

    Only bajrang bappa 💯✌️✌️✌️✌️

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 26 днів тому +1

    he sagale bolanare jattu ram disatat kunache kiti matadan tya matadar saghat he tari mahit aai ka yana kunache kiti matadan zhale he hi mahit nahi aani vanchit bahijan aakhadi kadhi mahavikas aghadiche matdan kanar te tar bajarangh sonavaneche matdan aai. aani rahili ghosth pakajya munde tar nivadun yenar aani nivadun aalyavar he mannar chitting karun nivadun aalya.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 26 днів тому +7

    ताईला पाडण्याची सुपारी बारामती वरून घेतलीं जाते आणि पंकजा ताई मुंडे अहमदनगर जिल्ह्यात मराठा खासदार सुजय विखेला निवडून आणण्यासाठी जिवाचं रान केलं आणि बीडमध्ये ताईला विरोध हिच का ईमानदारी

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 26 днів тому +2

      अमोल कोल्हे ,चंद्रकांत खैरे o.b.c. उमेदवारास निवडून आणण्यासाठी मराठा समाजाने पण जिवाचे रान केले . एवढेच कशाला मा. गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांना पण निवडून आणण्यासाठी मराठा समाजाने पण जीवाचं रान केलेलं आहेच की .

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 26 днів тому +1

      Chandrakant khaire nko re bhau sambhajinagar madhe, 4 term nusta bhrasht nhi tar nishkriya hota.. bhumre sobat apulki nhi pan ground var bhumrech jinknar aahe.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s 26 днів тому

      ​@@Pkulkarni9054भुमरे तीन किंवा चार नंबर वर राहील. खैरे हेच विजयी होणार आहे.

  • @user-hu3xs8vg6p
    @user-hu3xs8vg6p 26 днів тому +17

    सगळे चमचे आहेत बाप्पा चे 😄😄