Maratha Vs Wanjari | मराठा-वंजारी वादावर Manoj Jarange यांची पहिली प्रतिक्रिया | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #ManojJarange #Marathareservation #MaharashtraTimes
    बीडमधील वंजारी समाज गावांनी मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा..एक अजब ठराव केला आणि जिल्ह्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं. मराठ्यांच्या दुकानात जायचं नाही, गेलात तर ५ हजारांचा दंड, असा हा ठराव मुंडेवाडी येथे झालेल्या..बैठकीत घेण्यात आला अन् हा धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटलांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील जातीवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही, आता सुधीर मुनगंटीवार आणि . शंभूराज देसाईंनी उत्तर द्यायला हवं, असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच, मराठ्यांनी कधीही जातीवाद केला नाही, कोण जातीवाद करतंय ते दिसतंय असंही जरांगे म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @kantaghule9810
    @kantaghule9810 3 місяці тому +22

    मी एक वंजारी आहे पण मराठा बांधव माझे चांगले मित्र आहेत पण इथून पुढे ना जरांगे पुन्हा मुंडे फक्त आपला एक विचार पाहिजे बीड जिल्ह्यासाठी

  • @KantraoGaikwad
    @KantraoGaikwad 3 місяці тому +16

    नाभिक बंधूंच्या दुकानावर कोणी हल्ले केले

  • @mundheashok7253
    @mundheashok7253 3 місяці тому +382

    तुतारी ला मतदान करण्यासाठी गावोगावी मराठा समाजाला शपथा घ्यायला कुणी लावल्या याचे पण उत्तर हवे आहे......

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому

      मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून विरोध केला तर मग आम्ही कशाला तुम्हाला मतदान करु

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx 3 місяці тому

      अशोक भाऊ,
      आंतरवली सराटी येथील आया बहिणीवर ज्यांनी गोळ्या चालवल्या, लाठ्या काठ्यांनी ज्यांनी पोलिसा करवी डोके फोडले आया बहिणींचे... त्या भाजपला मतदान करायचे नाही अशी शपथ होती ती... पंकजा भाजपचा उमेदवार म्हणून तिला विरोध झाला वंजारी म्हणून नाही. 2009 2014 आणि 2019 ला मराठ्यांनी जर मुंडे परिवाराला मतदान केले नसते तर त्या खासदार झाल्या असत्या का? ?? आठ लाखाच्या लिडने मराठ्यांच्या मतदाना शिवाय होऊ शकते काही काम

    • @shetkari678
      @shetkari678 3 місяці тому +9

      Mg Tu kamalala karaychya ge.... Jyacha tyacha adikar kunala matdaan karayachaaa

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 3 місяці тому

      अरे नादान बालका...मराठा समाजाने, फक्त तुतरीलाच मतदान केले नाही...तर काँग्रेस ला पण केलं, मशाल ला पण केलं..वंचित ला पण केलं.. ओबीसी ल पण केलं, मुस्लिम ल पण केलं, पण फडणवीस केलं नाही हे अगोदर लक्षात घे....

    • @harishpawar8063
      @harishpawar8063 3 місяці тому

      तुमच्या नेत्यांनी विकास तर नाही केला पण जातीवाद करून मत मिळवली....
      राहिले मनोज दादाचं त्यांनी तुमच्या नेत्याला पाडा असे कधीच बोलले नाही... कारण ते राजकारणी नाही....

  • @xeviersrose8148
    @xeviersrose8148 3 місяці тому +155

    AC मधे झोपुण झोपुण गावठी मिथुन गोरा पड़ला😂😂😂

    • @maheshJ-um2vn
      @maheshJ-um2vn 3 місяці тому +2

      😂😂

    • @akashghule7612
      @akashghule7612 3 місяці тому

      तुझ्या मयवर उडला म्हणू गोरा झाला

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому

      तुझी गावठी बकुळा बघ किती सुटली मागुन😂😂

    • @someshwarkothimbire1424
      @someshwarkothimbire1424 3 місяці тому +4

      शेट उपट्या

    • @pganesh1200
      @pganesh1200 3 місяці тому

      गावठी मिथुन गोरा पडल्याला लयच आवडला असेल तर मग घे उडऊन 🤣🤣🤣

  • @_sb21
    @_sb21 3 місяці тому +458

    जातीवाद करुन मन्या भाई म्हणतोय आम्ही जातिवाद करत नाही
    वारं गावठी मिथुन 🤬🤬

    • @akshayshinde406
      @akshayshinde406 3 місяці тому

      अरे लाज वाटुद्या मतदान केल तर चागले मराठे अन नाही केले तर जातीवादी मग तर तुम्ही हुकुवादी

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 3 місяці тому

      तुझ्या बकुळी ल पण सांग

    • @satishsalunke9835
      @satishsalunke9835 3 місяці тому

      तुझ्यासारख्या मनोरुग्ण जातीवाद्यालाच असे वाटते.

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 3 місяці тому

      ओबीसी आरक्षण तुमच्या बापाची पेंड आहे का

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 3 місяці тому +11

      Correct 💯

  • @career720k4
    @career720k4 3 місяці тому +67

    हा सगळ्यात मोठा विनोद आहे हे महाशय जातीवाद वर बोलत आहे

  • @rjbhay3183
    @rjbhay3183 3 місяці тому +36

    पाटील माझा समाज समाज करण्यापेक्षा ज्याच्यासाठी तुम्ही लढा चालू केला ते पहा फक्त आरक्षण सोडून राजकारण करायला निघाला

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 місяці тому +86

    मराठा जातीवाद करत नाही फक्त हा जारंगे एकटा जातीवाद करतोय

    • @aryankartikkumarmunde6942
      @aryankartikkumarmunde6942 3 місяці тому

      ह्याला महाराष्ट्रचा मुख्यमंत्री व्हयचय

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal8526 3 місяці тому +345

    मराठा +मुस्लिम +मागास वर्गीय फॉर्म्युला शरद पवार कार्यवाहक मनोज जरांगे.

    • @ajay5849
      @ajay5849 3 місяці тому +10

      मुस्लिम मागास प्रवर्ग शरद पवार च्या पक्षा ला का मतदान करतील??? काय केले आहे त्यांच्यासाठी...मुस्लिम समाजाला तुम्ही ग्रहीत धरू नका.एरवी हिंदू मुस्लिम करायचं आणि निवडणुकीत मुस्लिम बांधव म्हणायचं

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 3 місяці тому +3

      @@ajay5849 kartet baba tu lahan aahes ajun tula samjnar nai☝🤭

    • @ajay5849
      @ajay5849 3 місяці тому +4

      @@omgaikwad3000 म्हणून तर आज पर्यंत पवार बीड ला लोकसभेला मुक्काम ठोकून कधी जिंकता आले नाही बाळा

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 3 місяці тому +3

      @@ajay5849 maratha vote mundhe la jat hote half this year asa nai zala 😊

    • @ajay5849
      @ajay5849 3 місяці тому +6

      ह्यामुळच 3.5 जिल्ह्याच्या बाहेर आजुन गेले नाहीत पवार...म्हणे देशाचे नेते..इथ राज्यात दोन आकडी कधी खासदार आले नाही...म्हणून अश्या जातीचा सहारा घ्यावा लागतो.

  • @ganeshilag5285
    @ganeshilag5285 3 місяці тому +7

    महाराष्ट्रात बिड जिल्ह्यांत जातीयवादाची मेख जरांगे ने रोवली
    मुद्दाम ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन आरक्षण मिळाले का
    सर्वात जास्त आमदार आणि खासदार मराठा समाजाचे आहे त्यांना टार्गेट करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मजबुर करा
    हा वैचारिक महाराष्ट्र आहे
    आपला मनसुबा इथे खपणार नाही
    पाटील

  • @pravinmundhe9449
    @pravinmundhe9449 3 місяці тому +40

    बारामती ला जावुन याला पाडा त्याला पाडा अस बाेलायचं असतं.. बीड जिल्हयात का फिरत हाेते? हे एकटेच हुशार बाकी सर्व येडे...

  • @ganeshbarvkar3687
    @ganeshbarvkar3687 3 місяці тому +9

    जरांगे पाटील साहेब अजून वेळ गेलेली नाही सुधारा नाहीतर कंडोम पेक्षा जास्त वाईट अवस्था होईल वापरतील आणि सोडून देतील

  • @narayansose127
    @narayansose127 3 місяці тому +353

    मराठा मराठा तुच करुन राहिला म्हणतो मि जातीवाद केला नाही न समजणे एवढे दुधखुळी नाही जनता

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому

      तूझी माय तशीच घाल आम्ही मराठे काय ते लवकरच दाखवू

    • @गावकडच
      @गावकडच 3 місяці тому +18

      Amhi patlasobat he tula kay uptayache upat

    • @Psv3607
      @Psv3607 3 місяці тому +19

      मराठा ला मराठा म्हण्यच नाहीतर काय म्हणायचं.

    • @Psv3607
      @Psv3607 3 місяці тому +12

      तूझी जळते का.

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 3 місяці тому

      Bhakri deu ka tula urlele bhikar bhangar magas 🤣🤣🤣

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 3 місяці тому +10

    जरांगे ना आरक्षणाचं काही ही पडलेलं नाहीए, जर आरक्षण मिळालंच नाही तर गुलाल का उदळला होता?
    विजयी सभा कशाची घेतली?
    हा माणुस दररोज भुमिका बदलतोय.

  • @indianness2128
    @indianness2128 3 місяці тому +94

    इतर समाजाच्या दुकाणावर मराठा समाजाने आधी बहिषकार केलाय हे विसरु नका... आणि याला कारनीभूत फ़क्त जारांगे आहे.💯💯💯💯💯💯💯💯

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 3 місяці тому

      कुठ केलंय रे हरामखोर...ते सांग जातीवादी कुठला...मग येऊ देवु नको ना मराठा समाजाला तुझ्या दुकानावर...

  • @musicworld-ss3jv
    @musicworld-ss3jv 3 місяці тому +72

    तूम्ही आरक्षणाच बघा बिडला जाऊच नका ...
    वंजारी मराठा वातावरण चांगल राहील

  • @sonyabaputandale5097
    @sonyabaputandale5097 3 місяці тому +180

    पाच पिढ्या उभा नाही राहिले पाहिजे असा पाढा कोण कोण म्हणलं आणि कोणाला म्हणले

    • @d.m.5410
      @d.m.5410 3 місяці тому +19

      मुंढे ना म्हणले नाहीच ना जरांगे पाटील....पाटील म्हणाले होते की आरक्षणाला विरोधी करणार्‍यांना पाडा

    • @VBade-ww3ot
      @VBade-ww3ot 3 місяці тому +5

      @@d.m.5410
      अरे तु होता का तीथ ऐकाला

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 3 місяці тому +9

      ​@@d.m.5410हे आहेत किती आम्ही साडे सहा लाख आहोत हे कोणाला उद्देशून होत

    • @balajip1604
      @balajip1604 3 місяці тому

      jarange patalani kona netyache athava jatiche naav ghetle nahi

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 місяці тому +2

      Ha मग मुंडे कुटुंबीय ना बोलले त्यात वंजारी जातीचा काय संबंध 😮😮

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 3 місяці тому +14

    याचे डोक्यात फक्त राजकीय किडे आहेत

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 3 місяці тому +89

    तुच आहेस रताळ्या जातीभेद करणारा, सर्व लोकांना सुख समधनात राहूदे. जय हिंद जय महाराष्ट्र ❤

    • @apparawa2828
      @apparawa2828 3 місяці тому +2

      Nit bol tuzi laykit nahi manojdadala bolaychi

    • @akashghule7612
      @akashghule7612 3 місяці тому

      तुझ्या आयचा भोक तुझ्या कोयत्याची भाषा करणारे तुझ्या आयचे नवरे होते का

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 3 місяці тому

      Tujhya aaichapucha neet bol

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 місяці тому +21

    अगोदर ब्राम्हण समाजाला टार्गेट केलं
    नंतर माळी धनगर व शेवटी वंजारी यांच्यावर टीका चालूच आहे
    सत्तेवर येण्यासठी धडपड सुरू आहे
    सत्तेवर या पण कोणत्याही जातीचा अपमान करू नका

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +231

    अगोदर फडणवीस..भुजबळ ..मग महाजन ..मग चंद्रकांत पाटील..मग शिंदे..मग सोळंके मग..दानवे...आणि आता मुंडे भाऊ भगिनी ....तुझे चालले काय बाबा?

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 3 місяці тому +10

      जो जेव्हा विरोधात आला तेव्हा त्याला बोलले

    • @kuldeepkarad6250
      @kuldeepkarad6250 3 місяці тому

      खरे जाती जाती मध्ये या जरांगेनी विष पेरले आहे...

    • @AmolYadav-xg9sr
      @AmolYadav-xg9sr 3 місяці тому +5

      Je arkshan virodhat tyna bolale faft te

    • @user-lo2gk6dl6z
      @user-lo2gk6dl6z 3 місяці тому +12

      पवारसाहेबांनी सुपारी दिली

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 3 місяці тому

      आणि आता तु....तुमच्या सर्वांची वाट लावणार...मराठा समाज...

  • @Movie-op1yd
    @Movie-op1yd 3 місяці тому +38

    अरे आम्ही आज पण मराठा समाजाच्या आरक्षनाला पाठिंबा आहे पण हे कोण म्हनल होत की तुम्ही आहेतच किती आम्ही 6 लाख आहेत बीड मधी बघू ही धमकी नव्हती का 2 तासात बामन संपवतो अस कोण म्हनल होत

  • @RajeshMante-sg4nz
    @RajeshMante-sg4nz 3 місяці тому +290

    काय नाटकी माणूस आहे पण साहेब तुमचं पितळ उघडे पडले आहे

  • @sangaleramdas7743
    @sangaleramdas7743 3 місяці тому +6

    या वादाचे सगळे श्रेय जरांगे पाटलांना

  • @sahadevsangle484
    @sahadevsangle484 3 місяці тому +24

    अहो जरांगे साहेब...ज्या गावावर तुम्ही जातीवाद आरोप करताय ...त्या मुंढेवाढीचा सरपंच 15 वर्ष sc aahe.. तेही अरक्षण नसताना...

    • @indianness2128
      @indianness2128 3 місяці тому

      यांणा सांगून काही फ़ायदा नाही कारन ह्यानी झोपेच सोंग घेतलाय याला जाग कस् करणार????????

  • @2shar2818
    @2shar2818 3 місяці тому +6

    मी नाही त्यातली आन कडी लावा आतली अशी गंमत झाली आहे यांची राजकारणाबाबत.

  • @Surajxhkl
    @Surajxhkl 3 місяці тому +133

    तुम्ही आहेतच किती 🤔🤔
    हे काय होत मग..
    3 मिनिटात एक समाज संपवून टाकू?🛑

    • @sagargore3258
      @sagargore3258 3 місяці тому

      तुझा आजा माझ पोरगं काय दाखवत होत सभेत केळ्या आणि माघारचा कोल रेकॉर्डिंग कोन जात सागत होत केळ्या

    • @MundheMina
      @MundheMina 3 місяці тому

      Tume kiti hot 😂😂😂😂. Aai shapath sagto bagu kon samto

  • @rajendra9259
    @rajendra9259 3 місяці тому +56

    थर्ड क्लास माणूस आहे गावठी मिथुन

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 3 місяці тому

      क्लास होता,, आहे आणि क्लास राहील याला
      थर्टी सिक्टि नाईटी एवढाच क्लास राहील

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 3 місяці тому +1

      Tujhya aaicha pucha ahe

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому

      तुझ्या गावठी बकुळेला अक्कल नाही का

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +90

    कुणाच्या भाषणात कितीवेळा जात हा शब्द आला...कुजबुज ऐकायला तुमचे कान फार लांब आहेत..

  • @bharatdhakne4082
    @bharatdhakne4082 3 місяці тому +11

    भाऊ हे सर्व जातीवाद चालला तो फक्त आपल्याच मुळे आपणच कारणीभूत आहात या लोकांचे वाद लावण्यास सर्व सामान्य लोकांना जगू द्या ही विनंती

  • @bajiraobajirao704
    @bajiraobajirao704 3 місяці тому +172

    तुम्हाला फकत वंजारी नेतृत्व जमत नाही आणि शरद पवार ला तर कवाच नाही

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 3 місяці тому +10

      मग धनु भाऊला पुढं आणलेच नसते इतकी पदे नसती दिली जितेंद्र आव्हाड पण याचं समाजातून येतात पण ते नेतृत्व सर्व समावेशक आहे.

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 3 місяці тому +4

      धन्या काय आहे मग वंजारी नाही का

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 3 місяці тому +5

      धनंजय मुंडे याला मंत्री कोणी केलं.करूणा शर्मा मुंडे कोणामुळे शांत आहे 😊

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 місяці тому

      Sharad Pawar and munde family ne rajakaran kele gharane Shahi donhi gharat ahe .he rajkaran ahe jativad nahi.

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 3 місяці тому

      ​@@nilesh.j935घर फाेडण्यासाठी काही करु शकतात.. शरद पवार

  • @Publicservice-m7x
    @Publicservice-m7x 3 місяці тому +23

    सुरुवात देशी पिउन झाली😂😂😂😂😂

  • @vivekghuge2775
    @vivekghuge2775 3 місяці тому +22

    खरी जातिवादाचा सुरुवात जरांगेने केली, यास सर्वस्वी जबाबदार जरांगे आहेत

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 3 місяці тому

      काही का मित्रा..... थोडा संयम ठेव

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому

      तुझ्या गावठी बकुळेनी कसा जातीवाद केला ते बघ

  • @templecontract
    @templecontract 3 місяці тому +4

    जरांगे भाऊ तू पहिले जातिवाद केलास आमचा मराठा आमचा जात म्हणून म्हणू

  • @user-rf5gn7ne8x
    @user-rf5gn7ne8x 3 місяці тому +239

    परळी त जाऊन dm ला पडायचे स्वप्न पाहत आहे राव हा गावठी 😂😂

    • @भगवा
      @भगवा 3 місяці тому +17

      तु कुठल्या शहरातल्या ची आवलाद आहै😂

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому

      DM काय तुझा बहिणी वर उडतो का... परळी मध्ये जाऊन धन्या पाडू एवढी ताकत आहे

    • @sandeshrayte1119
      @sandeshrayte1119 3 місяці тому +23

      Dm हत्तीच्या गाडीतून आला का.

    • @KiranPandhekar
      @KiranPandhekar 3 місяці тому +18

      Dm तुझ्या साठी काय काम केलय रे करुणा तुझी बहिण पाहिजे होती

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 3 місяці тому

      ​@@KiranPandhekar 😂😂😂

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 3 місяці тому +5

    एका गावात मराठा समाजावर बहिष्काराचा हा विषय आहे.त्या गावाने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 3 місяці тому +84

    दर तासाला शब्द बदलणारा हा माणूस

    • @user-lo2gk6dl6z
      @user-lo2gk6dl6z 3 місяці тому +7

      रंग बदलणारा सरडा

  • @krushnajagtap4143
    @krushnajagtap4143 3 місяці тому +2

    सर्व OBC समाजाचा विरोध आहे जरागेचा लवकरच सत्य समोर येईल जरांगे तुमचे नाटक

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 3 місяці тому +67

    वाजवा तुतारी हाठवा वंजारी सर्व मराठा समाजानेच केलेली सुरुवात तुम्ही बोलता बीडमध्ये तुम्ही किती आहात आम्ही सहा लाख आहेत जातिवाद तुम्ही सुरू केला

    • @technicalthings3741
      @technicalthings3741 3 місяці тому

      अरे भाड्या शरद पवार तर OBC नेता आहेत. ते जातीने मराठा असले तरी OBC वर प्रेम आहे

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому +3

      वाजवा तुतारी आणि बुल्यावर बसवा वंजारी

    • @technicalthings3741
      @technicalthings3741 3 місяці тому

      @@भारत-म8झ का तुझ्या आईच्या पुच्चीवर बसले तर नाही का चालणार

    • @Sanapsatish11
      @Sanapsatish11 3 місяці тому

      ​@@भारत-म8झYe tuzya bahinila gheun basayla

    • @jaihind8335
      @jaihind8335 3 місяці тому

      ​@@भारत-म8झवाजवा तुतारी ह्याच्या बहिणीवर चढा रे वंजारी 😂

  • @vinayakjadhav3601
    @vinayakjadhav3601 3 місяці тому +5

    शांततेचा नावाखाली म्हणायच आणि गुपचूप आग पेटावयची😂😂😂

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl 3 місяці тому +117

    जातिवाद तर जारांगे करतोय आणि म्हणतोय पाडा वंजारी वाजवा तुतारी कोण होते

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 місяці тому +1

      Kadhi mhanale dakhav eka bapacha ashchil tar

    • @हरीभाऊजगताप
      @हरीभाऊजगताप 3 місяці тому

      असं वक्तव्य पाटलांनी कधी केले ते दाखवा उगाच शेण खाऊन काही पण कमेंट करू नका

    • @AniketJaybhay-nx4jl
      @AniketJaybhay-nx4jl 3 місяці тому

      अरे बाबा बीड आणि परभणी जिल्ह्यातील नेत्यांवर टीका करतोय दुसरे जिल्हे नाहीत का याला

  • @AshokJaybhaye-v1f
    @AshokJaybhaye-v1f 3 місяці тому +6

    पंकजाताईच विजयी होणारच

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 місяці тому +14

    5-50 गावात लोकसंख्या जास्त असेल तर एवढा माज आणि मग मराठ्यांनी महाराष्ट्रात कसला माज करायला पाहिजे 😮😮😮..

    • @YUw2320
      @YUw2320 3 місяці тому +1

      हे मात्र खर आहे

  • @Jigar4221
    @Jigar4221 3 місяці тому +20

    याचं म्हंजे...... मी नाही त्यातली..... कडी लावा आतली😅😅😅

  • @rajendrakute7531
    @rajendrakute7531 3 місяці тому +16

    जरांगे वारंवार मराठा मराठा म्हणुन जात वेगळी करून वाद निर्माण करणे म्हणजे "जातीवाद" .म्हणे मी नाही केला जातीवाद.वारंवार बोलुन आम्ही सर्व हिंदु आहे ही भावना जपा🚩

    • @sankalppatil3691
      @sankalppatil3691 3 місяці тому

      Maratha aahe tr Marathacha bolanar. Jati cha Abhiman aahe. Jay Bhavani Jayostu Maratha 🚩🚩🚩

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 3 місяці тому +13

    जरांगे पाटील जाणूनबुजून जातिवाचक संदेश देत आहे

  • @Paradise-08s
    @Paradise-08s 3 місяці тому +82

    Tumhi अजूनही जातीवरच बोलत आहात😢

  • @शिवव्याख्यातेउद्धवगिते

    तूच करतोय साऱ्या महाराष्ट्रत जातीवाद

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 3 місяці тому +163

    जाती वाद जंरागे नी सुरू केला आणि काही कांड झाल की मी नाही बोलो

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 3 місяці тому +5

      फोटो kad profile cha an mg bol झाट्ट्या

    • @SurajPatil-mb9gt
      @SurajPatil-mb9gt 3 місяці тому

      Ka foto kad

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 3 місяці тому +1

      हे गावठी मिथुन सगळं वाकड्याला सत्तेत आणण्यासाठी करत हाय

    • @suniljaiwal8098
      @suniljaiwal8098 3 місяці тому +1

      ​@@Abhikale.15तू जाती वाद करतो आहे महाराजांचा फोटो काढ म्हणजे

    • @Abhikale.15
      @Abhikale.15 3 місяці тому

      @@suniljaiwal8098 तुला का मिरची लागतेय शेमण्या

  • @रामकृष्णहरी-स9व
    @रामकृष्णहरी-स9व 3 місяці тому +4

    जातिवाद कधी सुरू झाला साहब

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 3 місяці тому +25

    तो फक्त तोंड बंद ठेव सगळं शांत होते

  • @sachinkhade9118
    @sachinkhade9118 3 місяці тому +4

    जरांगे साहेब तुम्ही सारख सारख विधानसभा विधान सभा करु नका तुम्ही स्वता उभे रहा आणि निवडुंन या सारख सारख ब्लाकमेल करु नका तुमच सगळ पितळ उघडं पडलं

  • @sambhaji-98
    @sambhaji-98 3 місяці тому +240

    दादा एक तर आरक्षण बघ नाहीतर राजकारण कर 😡

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx 3 місяці тому +17

      कुपोषणाने आरक्षण मिळत नसते अशी काडी लावणाऱ्या पंकजा यांना सांग राजा अगोदर. उगीचच सुरुवात पंकजाताई साहेबांनी केली त्याचे हे फळ आहे

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 місяці тому +1

      मोगली तूतारी संभाळ मेग्या

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 3 місяці тому

      तु भाडखाऊ मराठी नाही तु तर रोबट आहे

    • @shriiram7449
      @shriiram7449 3 місяці тому

      Yala fakt jatiwad pahije sharad pawar cha chamcha ahe ha . Hindu hindu madhe fut padaych kam chalu ahe yach

    • @r.d.jadhav7540
      @r.d.jadhav7540 3 місяці тому +5

      तु कोण सांगणार

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 3 місяці тому +2

    अगदी बरोबर मराठा फक्त मराठ्याच्या सोबत ✊🏻
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @BalasahebKhedkar-ne4dz
    @BalasahebKhedkar-ne4dz 3 місяці тому +135

    अरे जरांगे भाऊ तू वंजारे ला म्हणतो आहेत की तू मग जातिवाद करतोय कोण

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 3 місяці тому

      टि पी मुंडे तर कोयत्याने पाय तोडणार होता

  • @sudhirjadhavar2059
    @sudhirjadhavar2059 3 місяці тому +25

    हे सगळ जरांग्या नावाच्या घानी मुळे होतय

    • @shubhamdehrekar7034
      @shubhamdehrekar7034 3 місяці тому +1

      याला 12मती जबाबदार आहे

  • @premrajb5724
    @premrajb5724 3 місяці тому +107

    तूच करतोय जातीवाद,

  • @gopi2918
    @gopi2918 3 місяці тому

    आमच्या मराठा समाजाच्या दुकानावर बहिष्कार टाकून तुम्ही आत्मनिर्भर होत आहात.. ❓ आनंद आहे.. पण आमचा समाज #मराठावादी होतोय याचा आम्हाला गर्व आहे.. 💪 #मराठाआरक्षण 🚩

  • @sanjaydarade8349
    @sanjaydarade8349 3 місяці тому +52

    जरांगे नी आणला हा जातीवाद हाच जबाबदार आहे याला

  • @AshokJaybhaye-v1f
    @AshokJaybhaye-v1f 3 місяці тому +4

    अररक्षणाच्या अडून राजकारण करणारा मनोज

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 3 місяці тому +183

    जात संपवण्याची भाषा करून आता काशी ला जातोय..

    • @aniltelgad6366
      @aniltelgad6366 3 місяці тому

      Jo hatty karnachi dhamki deto tyala

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому

      तुझ्या बापाने जात संपवली का

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 3 місяці тому +3

    उघडपणे पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश करावा व प्रदेश अध्यक्ष व्हाव

  • @indianness2128
    @indianness2128 3 місяці тому +31

    इतर समाजाच्या दुकाणावर मराठा समाजाने आधी बहिषकार केलाय हे विसरु नका... आणि याला कारनीभूत फ़क्त जारांगे आहे.😞💯💯💯💯💯💯💯💯

  • @2shar2818
    @2shar2818 3 місяці тому +2

    ्यांनी आतापर्यंत आरक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच माघील १० महिने हा आरोप करत आहे आणि ज्यांची माघील ६० वर्षांपासून सत्ता असून आरक्षणासाठी काही नाही केले त्यांच्या विरोधात हा ब्र शब्द सुद्धा काढत नाही

  • @prakashghodke4427
    @prakashghodke4427 3 місяці тому +21

    ते सोलापूर चे लोक म्हणतात जरांगे पाटलांनी विस लाख रुपये प्रनिती शिंदे यांच्या प्रचारासाठी घेतले आहे असा आरोप लावला आहे त्यावर बोला

  • @RameshKhamkar-wd4ir
    @RameshKhamkar-wd4ir 3 місяці тому

    100% मनोज दादा तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत एक मराठा लाख मराठा

  • @user-rf5gn7ne8x
    @user-rf5gn7ne8x 3 місяці тому +93

    विधानसभा झाल्यानंतर तू कुठ असशील 😢😢😢😢😢

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 3 місяці тому +15

      येरवडा

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому

      तुझा बहिणी चा घरी

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 місяці тому +12

      नदीला केसं काढत बसणार😂😂😂

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 місяці тому +2

      Bagha na.

    • @user-lo2gk6dl6z
      @user-lo2gk6dl6z 3 місяці тому +5

      येरवडा येथील मनोरूग्णालयात

  • @bhupeshraut5459
    @bhupeshraut5459 3 місяці тому +2

    एक दिवस हा मराठा समाजाचे मोठे नुकसान करणार आहे.

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 3 місяці тому +31

    3 मिनिट मधे कोणाला संपवायचे होते?

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 3 місяці тому

      कोण म्हणाल व्हिडिओ दाखवा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 місяці тому +4

    टीपी मुंडे प्रकाश शेंडगे तायवाडे यांची भाषणे तपासल्यास जातीयवाद कोण करतय हे समजेल

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 3 місяці тому +167

    राज्याला लागलेलं ग्रहण जरांगे

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 3 місяці тому +6

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

    • @myopinion2027
      @myopinion2027 3 місяці тому +1

      ​@@ashokasbe9126ka re bhikarchot ky karanar jarange desi wala

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 місяці тому +5

      Jativad kon karte te samjala diste kuni sangyachi garaj nahi.

    • @appabote9589
      @appabote9589 3 місяці тому +2

      ओन्ली पाटील साहेब 🚩

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 3 місяці тому

      मग तू आरक्षण सोडून टाक, ग्रहण संपून जाईल...

  • @2shar2818
    @2shar2818 3 місяці тому +2

    राजकारण माझा मार्ग नाही आणि नारायण गडाला सभा असे म्हणून १ महिना बीड मध्ये माविआ च्या उमेदवाराचा प्रचार केला आणि मतदान झाले कि नारायणगाडाची सभा कॅन्सल.

  • @namdeojaybhaye8281
    @namdeojaybhaye8281 3 місяці тому +45

    सुरूवात यांने केली आणि त्यालाच विचारता किती मोठा विरोधाभास आहे हा.

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 3 місяці тому +3

    मराठाच जातियवादी झाला ते पण जरांगे मुळे.... 😊

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 3 місяці тому +83

    जरांगे मुळे वाद होत आहेत

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 3 місяці тому

      मग तुमचे आरक्षण तुम्ही सोडून टाका..व जरंगे पाटलाला देवून टाका...नाहीतर कुनालाच नको, मग वाद संपून जाईल...

  • @2shar2818
    @2shar2818 3 місяці тому +2

    मतदान असेल त्याच्या २ दिवस आधी लगेच हॉस्पिटल ला ऍडमिट सहानुभूती साठी aani मतदान संपले, घेतला Discharge.

  • @ramdasjadhav4535
    @ramdasjadhav4535 3 місяці тому +15

    माकडा तुझ्यामुळे ते सगळे झालेले

  • @ravijaybhaye7848
    @ravijaybhaye7848 3 місяці тому

    तुमच्यामुळे हा वाद उभा राहिला आहे.सर्वस्वी जबाबदार मनोज जरांगे.

  • @pravinmundhe9449
    @pravinmundhe9449 3 місяці тому +37

    वाजवा तुतारी हटवा वंजारी हा मेसेज यांनीच व्हायरल केला..

    • @हरीभाऊजगताप
      @हरीभाऊजगताप 3 місяці тому +1

      राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असं तर खुद्द मोदीच म्हणाले😂😂😢

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 місяці тому

      विडिओ दाखव चल

  • @2shar2818
    @2shar2818 3 місяці тому +2

    "तुम्ही आहेत किती" असे म्हणून हा माणूस स्वतः जातीवाद करतो अन दुसर्यांना म्हणतो ते जातीवाद करतात.

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 3 місяці тому +119

    अरं मोगली दादा तीन मिनटात कोणाला संपवणार होता . पाढा बदल बाबा. राष्ट्रावर बोल,राज्यावर बोल,आर्थिक समतोलावर बोल. बीडच्या बाहेर जाऊन भी पाडापाडी कर.

  • @2shar2818
    @2shar2818 3 місяці тому +2

    याच्याइतका नौटंकी माणूस आजपर्यंत नाही बघितला.
    एक मराठा म्हणून मीही तुम्हाला पाठिंबा दिला होता काही दिवस पूर्वी पण तुमचा सतत बदलणाऱ्या भूमिका , खोटे आरोप यामुळे बस्स झाले आता.

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 3 місяці тому +51

    सगळा जातीवाद तू केलास आणि आत्ता बोलतो का होऊ द्यांनार नाही😂

    • @apparawa2828
      @apparawa2828 3 місяці тому +1

      Laykit raha

    • @Hhfddjjjfy
      @Hhfddjjjfy 3 місяці тому

      @@apparawa2828 tuji bhag aadhi kay layki aahe

  • @learncodebyaaryasoft8995
    @learncodebyaaryasoft8995 3 місяці тому +7

    आता फक्त बीड मध्ये जातीय तेढ निर्माण झाले आहे...
    जो पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात जाती जाती मध्ये तेढ निर्माण होणार नाही... तो पर्यंत थांबणार नाही... - मा. मनोज जरांगे पाटील

  • @राजीवदीक्षितगोशाळा

    आणखी पण बीड जिल्ह्य़ातील सर्व मराठा चांगलेच आहेत... फक्त तुम्ही आणि शरद पवार तोंड घालू नका... आमचे व्यवहार सुरळीत चालू आहेत...
    मिडीया वाल्यांनो यांची मुलाखत घेऊन कशाला भांडण वाढवता राव

  • @GunwantGutte-kv8mm
    @GunwantGutte-kv8mm 3 місяці тому +1

    साहेब जातीयवाद नाही म्हणून तुम्हीच म्हणाला आणि धमकीही देऊन चाललाव

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 3 місяці тому +89

    हा निवडणूक काळात बीड जिल्ह्यात पडून होता महिनाभर

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому +2

      मग तुझा घरी येऊन राहू का मी

    • @avhadadinath1989
      @avhadadinath1989 3 місяці тому +4

      @@भारत-म8झ तुझ्या च घरी बोलावून घे कमी पडत असतील

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 3 місяці тому

      ​@@avhadadinath1989tujya maay la kand jast distoy deto pathun😂😂

    • @avhadadinath1989
      @avhadadinath1989 3 місяці тому

      @@omgaikwad3000 tuza maivar ghe chadun ajun

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 3 місяці тому +2

      @@avhadadinath1989 nai tuji maay diwani zali jarange sabhichi manun bolo🤣🤣

  • @Usertanjfghvr4322
    @Usertanjfghvr4322 3 місяці тому +2

    एक दम रास्त विश्लेषण मनोज दादा

  • @vasantharkal1654
    @vasantharkal1654 3 місяці тому +59

    एका एका जातीला टार्गेट करायला कोणी सुरुवात केली ,पहिले म्हटले की माळी समाजाला कसे एका रात्रीत आरक्षण दिले,, माळी समाजाचे आरक्षण हे बिळातून आलेले आहे असे कोण म्हटले,,,तुमीच सुरवात केली ,,,

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 3 місяці тому

      Ahech mag...tyat Kay

    • @sagargore3258
      @sagargore3258 3 місяці тому

      दाखव विडीऔ केळ्या

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 3 місяці тому +1

      अरे मग...प्रगत जात असलेल्या माळी समाजाला येका रात्रीत आरक्षण भेटते, तर मग...गरीब मराठ्यांना का भेटत नाही...मग काय चूक बोलले...

    • @pravin8845
      @pravin8845 3 місяці тому

      ​@@vinodnarwade2866त्या साठी तू आधी GR चा अभ्यास कर मग समजेल उगीच जातीवाद करू नको त्या मोगली सारखे त्या मोगली चा समर्थक उमदेवार त्या जतिवादी माणसं मुळे पाडण्यात जमा झाला आहे

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 3 місяці тому

      23 मार्च 1994 ला मराठा मंडल आयोगाच्या यादीत 181 वर असता कोणी वगळले,​@@vinodnarwade2866

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 3 місяці тому +46

    जात संपवायची भाषा तुम्हीच केली होती आत्ताच बोलत आहात की आमचे नेते आहेत त्यांच्या व्यासपीठावर माझे वंजारे च्या नेत्याच्या व्यासपीठावर

  • @Usertanjfghvr4322
    @Usertanjfghvr4322 3 місяці тому +3

    बीड़ गावठी बकुला चिक्की याला जबाबदार आहे. मराठा आमदार जवळ घेते. मतं मागायला obc नंतर वंजारी

    • @Vijay-m6b1i
      @Vijay-m6b1i 3 місяці тому

      Tujhya aai n pura jilha javlh ghetlay na lavdya tujha nemka bap konta te vichar tya rand la

  • @VBade-ww3ot
    @VBade-ww3ot 3 місяці тому +116

    जाती वादी गावठी मिथून

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 3 місяці тому +5

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 3 місяці тому +1

      जातीवादी गावठी बकुळा

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 3 місяці тому

      जातीवादी गावठी बकुळा

    • @user-wqie4jn9
      @user-wqie4jn9 3 місяці тому +7

      जातीवदी गावठी बकुळा

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 місяці тому +4

      गरिबांची बिपाशा

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 3 місяці тому

    जरांगे पाटील आणि मुंढे बहिण भाऊ तुम्हीचं जातीवाद करत खत पाणी घालत आहेत 🎉🎉

  • @dipakdandge6918
    @dipakdandge6918 3 місяці тому +10

    श्री मनोज जरांगे पाटिल आपण आरक्षण साठी आंदोलन करता आमरण उपोषण करतात मग आपण मंगेश सांबळे ला पाठिंबा का दिला नाही

  • @vaibhavaghao3037
    @vaibhavaghao3037 3 місяці тому +1

    हा ठराव घेण्याचं करण काय आहे ते बघा एकदा... मंग कळेल जातीवाद कोन्ही केला

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 місяці тому +26

    गावठी मिथुन बिड मध्ये जादुई वाद सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार एकच पर्व ओबीसी सर्व😮😮😮😮😮

  • @pravinakolkar6592
    @pravinakolkar6592 3 місяці тому +1

    वामण भाऊ ,भगवान बाबा , गोपिनाथ मुंढे आज असते तर ....!

  • @HaribhauThobre
    @HaribhauThobre 3 місяці тому +76

    कोण म्हणलं मूठभर समाज आहे तुमचा

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 3 місяці тому +4

      धन्या ने धमक्या दिल्या मुळे जरांगे बोलले.. व्होटिंग साठी धमक्या दिल्या.. म्हणून बोलले.

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 3 місяці тому +1

      पुरावा आहे का तुझ्या कडे

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 3 місяці тому +1

      अरे थोडा विचार करा

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 3 місяці тому

      mg kay zatbhar ahe ka

  • @vitthalwadkar1140
    @vitthalwadkar1140 3 місяці тому

    जरांगे साहेब तुम्ही फक्त समाजात तेढ निर्माण करण्याच काम करत आहात तुम्ही फक्त भटकत्या आत्मा साठी हे काम करत आहात तुम्ही हे सर्व थांबवा. साहेब सत्तेत आल्यावर सर्व मुद्दे गायब आणि सत्तेतून बाहेर पडल्यानंतर सर्व समाज पेटवायच काम करताय हे सर्व मराठा बांधवांना कळत आहे त्यामुळे तुमची तोतयागीरी थांबवा

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 3 місяці тому +10

    गेले कित्येक वर्षे शरद पवार सत्तेत होते काय केले मराठा समाजा साठी. आणि जरागे पाटील तरी तुतारी वाजवत आहेत