Beed Lok Sabha | तुम्ही आहेत कितीक? असं जरांगेंनी हिणवलं आणि बीड जिल्ह्यातलं वातावरणच बदलून गेलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 6 місяців тому +564

    जरांगे पाटलाचे खुप आभार त्यांच्या मुळे राज्यातील ओबीसी एकत्र झाले ते रोडवर आले नाही हातात दगड घेतले नाही पण विचाराने एक झाले सरकारने जातीय जनगणना करो आथवा ना करो परंतु संपूर्ण भारतात व राज्यात ओबीसी लोकांची संख्या जास्त आहे हे कधी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना कळलं नाही ते भाजपला कळलं आहे

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 6 місяців тому +1

      तसं नसतं. दलित, मुस्लिम आणि मराठा मिळून ओबीसी ला पुरून उरतात. फक्त काही मराठे नादी लागले होते भाजपच्या म्हणून त्यांना भाजप पासून तोडायला जरांगे कामी आला.

    • @rameshpande6283
      @rameshpande6283 6 місяців тому +29

      ओबीसी.ना तरी बी.जे.पी.ने असा कोणता न्याय दिला आहे. आंधळेपणाने आणि राजकारणाला त्याच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी पडून जर मतदान झाले असे ल तर? वास्तव बाजूला सारून परत बी.जे.पी. चे तुम्ही सर्व बळी ठरला अहात? हे मात्र नक्की?😢😢😢

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 6 місяців тому

      अरे आरक्षण कोणामुळे घेता रे तुम्ही ओबीसी तरतूद कोणी केली रे घटनेत त्यांना कधी मानता का तुम्ही फुले,शाहू, आंबेडकर ह्यांचा विरोधात तुम्ही नेहमी असतात ते ब्राम्हण एकवेळ बाबासाहेब ह्यांना मानतात पण तुम्ही गद्दार आहात

    • @Indiansatyavadi
      @Indiansatyavadi 6 місяців тому

      Tumchya bokand bsnar bjp

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 6 місяців тому +40

      काहीही होउदे बीजेपी च येणार

  • @shrikant2274
    @shrikant2274 6 місяців тому +274

    निकाल काही लागो ... पण तुमच्या पत्रकारिला सलाम .. अचुक विश्लेषण . खरी माहिती.. 🎉🎉

    • @rekhadahifale8430
      @rekhadahifale8430 6 місяців тому

      S​@@bapuusaheblaturkar8974Narayan gadache maharaj

  • @bomkarj
    @bomkarj 6 місяців тому +616

    जरांगे चे आभार...सर्व ओबीसी ऐकत्र आले..संघटित झाले..आता अशीच ऐकी " विधानसभेत " दाखवू..व जातीयवादी शक्ती हाणून पाडू..जय ओबीसी.❤❤❤❤❤❤

    • @Investing-power
      @Investing-power 6 місяців тому +30

      एकच पर्व ओबीसी सर्व 🚩

    • @rohitkhilari8510
      @rohitkhilari8510 6 місяців тому +3

      😅😅

    • @AshokHarke-h1d
      @AshokHarke-h1d 6 місяців тому +43

      परभणी मधे OBC नेते जानकर साहेब विजयी होनार माधव पैटर्न💯✌️💐💐

    • @ratnakarshinde6179
      @ratnakarshinde6179 6 місяців тому

      सर्व ओबीसी नेते विधानसभेला मराठयांचा प्रचार करणार .
      जानकर परभणीत बोर्डीकर,विटेकर, भरोसे, लोणीकर , घाटगे या मराठयांचा प्रचार करणार.
      पंकजा मुंडे बीड मध्ये सोळंके,पवार, आजबे, पंडित,धस, आडसकर या मराठयांचा प्रचार करणार.

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 6 місяців тому +14

      Thamba jara 4 June la baghu kay shatta upatli tumhi yekatra yevun😂😂

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 6 місяців тому +255

    जरांगेचे खूप खूप आभार.बीड मधील सर्व बलुतेदार,आलुतेदार एक झाले आणि पंकजाताईना मतदान केले.

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 6 місяців тому +3

      Matdan zale ahe ka bogus kay mahit beed madhe

    • @sumanpakhare3207
      @sumanpakhare3207 6 місяців тому

      ​@@pawarabhishek4203bar disat nasal tuturi la

    • @Unknown-qx8rb
      @Unknown-qx8rb 5 місяців тому +6

      😂😂 पडली रे चिक्की ताई😂😂😂नाद करा पण मराठ्यांचा कुठ

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 5 місяців тому +1

      😅😅😅😅padali😅😅😅😅

    • @Abhi-nw2vh
      @Abhi-nw2vh Місяць тому

      Bogus matdan karun suddha harlat tumhi ,kay faltu pana aahe

  • @George-ji2uj
    @George-ji2uj 6 місяців тому +306

    OBC लोकांनी अशिच एकजूट दाखवली पाहिजे.. किमान 100 आमदार होतील OBC चे

    • @hkedition1944
      @hkedition1944 6 місяців тому

      Very good

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 6 місяців тому +15

      १८८ मराठा आमदार

    • @PRASHANTPATIL-ni7ll
      @PRASHANTPATIL-ni7ll 6 місяців тому

      Obc ही जात नसून फक्त एक categery आहे जयोस्तु मराठा

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 6 місяців тому +3

      Hahaha😅😅😅

    • @trds9
      @trds9 6 місяців тому +2

      😂

  • @Cimedy24tass
    @Cimedy24tass 6 місяців тому +216

    जारंग्या धन्यवाद तू आम्हा ओबीसी ल एक केलं.....जय ज्योती जय क्रांती जय भगवान जय मल्हार ....ओबीसी एकता जिंदाबाद❤

    • @atulbabar7215
      @atulbabar7215 6 місяців тому

      गप रे कुत्र्या लावारीस

    • @ganeshraghunath1582
      @ganeshraghunath1582 6 місяців тому

      शेट्ट लवड्या बापाला अस बोलू नये, शेजार्याच्या आवलाद 😂😂😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 місяців тому +8

      कळेल चार जूनला वाट बघ तोपर्यंत...😅😅😅

    • @gp8263
      @gp8263 6 місяців тому

      चिकी ताई यांनी आमचे उसाचे पैसे खाल्ले आहेत चोर आहे

    • @raghubiradar5546
      @raghubiradar5546 6 місяців тому +5

      Chaganya vat bag ४ june😂

  • @AmolUgalmugale
    @AmolUgalmugale 6 місяців тому +58

    निकाल काही लागो ... पण तुमच्या पत्रकारिला सलाम .. अचुक विश्लेषण🙏

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 6 місяців тому +147

    पंकजाताईं रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होनार 🎉

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey 6 місяців тому +64

    नांगे पाटील तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे आमचा वंजारी समाज आणि ओबीसी समाजाचे फुल मतदान आमच्या ताईला झाले त्यामुळे जे झालं ते चांगलं आणि असंच आता विधानसभेला ही होणार धनुभाऊ निर्विवाद आमचे निवडून येणार मुळे ताई आणि दादा दोघे एकत्र निवडून😂😂😂😂😂 येणार 100%

    • @Abhi-nw2vh
      @Abhi-nw2vh Місяць тому

      Harle re 😂😂

    • @Rajani_anna
      @Rajani_anna Місяць тому

      loksabhecha nikal kay samjala nahi , kon aal nivdun?

  • @ashishugalmugale5012
    @ashishugalmugale5012 6 місяців тому +32

    हाच फॅक्टर भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रभर तयार होईल

  • @VitthalDhakne-de4jd
    @VitthalDhakne-de4jd 6 місяців тому +65

    जे होत ते बरं याकरीता होत राष्ट्रसंत भगवान बाबांचे विचार 🚩🤞🙏🏻💯👍

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 6 місяців тому +316

    सर्व धनगर, माळी,साळी, कोळी, वंजारी, न्हावी,लिंगायत,कुंभार ,वडार, दलित , मुस्लिम, मराठा सर्व बहुजन समाजाने पंकजा ताईला मतदान केले आहे त्यामुळे ताई 100% निवडून येणार.

    • @rushikeshfajage7074
      @rushikeshfajage7074 6 місяців тому +8

      😂😂😂

    • @sampat2945
      @sampat2945 6 місяців тому +13

      हो का मग मतदान मोजणी का करता

    • @sampat2945
      @sampat2945 6 місяців тому

      पागल झाला तु पालवे बाई पडणार आहे

    • @Artchannelsharu
      @Artchannelsharu 6 місяців тому +6

      Bjp votebank brahman,marvadi,komti pan

    • @ganeshrane5781
      @ganeshrane5781 6 місяців тому

      Tyat ka maratha lavtoy tumch tu kha

  • @NareshAute
    @NareshAute 6 місяців тому +263

    गावठी मिथुनने फक्त बीडमध्ये प्रचार केला, हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, पुढे पुढे सर्व ओपन होईल

    • @Indiansatyavadi
      @Indiansatyavadi 6 місяців тому

      Bapache nav nit ghe kutryavani vicharachya bevdua

    • @dinkarpawar4034
      @dinkarpawar4034 6 місяців тому

      परळीची मुनमुमसेन चे के येड्या भक्त 😂😂😂😂😂😂

    • @Golden_Rod4545
      @Golden_Rod4545 6 місяців тому

      नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 6 місяців тому +3

      आमचं आमदार कामाचं नाहीत खुशाल पाडा त्यांना😂😂😂

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 6 місяців тому

      Pankajataiech.yenar.bakiche.rahilele.gavi.janar

  • @unknown_49018
    @unknown_49018 8 днів тому +1

    झाले बाप्पाच खासदार🔥🔥

  • @onlyoptiontrading1000
    @onlyoptiontrading1000 6 місяців тому +59

    जरांगे भावना मानाचा मुजरा आणि धन्यवाद त्यांच्यामुळे सर्व ओबीसी एकजुट होऊन पंकजाताई मुंडे प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल

    • @ry3130
      @ry3130 5 місяців тому +2

      केळ दे आता निकाल पहाय

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 місяці тому

      पडली रे तूझी पंकजा ताई

    • @Rajani_anna
      @Rajani_anna Місяць тому

      kay lagla nikal, bahergavi alayamule kalal nahi ..

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 6 місяців тому +430

    आम्ही माधव समर्थक थोडक्यात माळी धनगर वंजारी लावा ताकद

    • @Akashgite-b9j
      @Akashgite-b9j 6 місяців тому +28

      amhi vanjari purna pane chagan bhugbal saiheb barobar aihe
      jai OBC

    • @VitthalDighole-bd8qb
      @VitthalDighole-bd8qb 6 місяців тому +20

      एक पर्व ओबीसी सर्व❤

    • @amitdhanke4013
      @amitdhanke4013 6 місяців тому +15

      ​@@Akashgite-b9jaai la lavun ghe mag😂

    • @rameshwarsanap4684
      @rameshwarsanap4684 6 місяців тому

      Pm dm bolte j... Kolte

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 6 місяців тому +1

      तसं नसतं. दलित, मुस्लिम आणि मराठा मिळून ओबीसी ला पुरून उरतात. फक्त काही मराठे नादी लागले होते भाजपच्या म्हणून त्यांना भाजप पासून तोडायला जरांगे कामी आला.

  • @AshrubapadminbaiChate
    @AshrubapadminbaiChate 6 місяців тому +132

    पंकजा ताई 3 लाखांच्या लिडने ठासून निवडून येणार 🎉🎉 अभिनंदन ताई💐💐

    • @tusharchavan5744
      @tusharchavan5744 6 місяців тому +4

      🤣🤣🤣🤣 is bar nhi lala is bar nhi

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому +2

      यापुढे बीड मध्ये नो वंजारी 🙌🙌

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 місяці тому

      आपटली तूझी पंकजा ताई

    • @AshrubapadminbaiChate
      @AshrubapadminbaiChate 3 місяці тому

      @@NareshWagh-tu8sy लवकर जाग आली कुत्र्या सुर्याजी पिसाळ

  • @Taakra92
    @Taakra92 6 місяців тому +371

    यावेळी पुन्हा पंकजा निवडून आल्यास विरोधक नक्कीच कोमात जाणार 😂😂

  • @sahebraonarle4351
    @sahebraonarle4351 6 місяців тому +25

    सगळ्या पक्षांनी ओबीसी समाज तीस30, ,टक्के जागा द्याव्या...ओबीसी समाज ओबीसी समाजाने कोणत्याही पक्षाला भिऊ नये...

  • @laxmonwanvw6259
    @laxmonwanvw6259 6 місяців тому +8

    सर्व जाती मनःपूर्वक आभार

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 6 місяців тому +331

    पंकजा मुंडे ना मराठा सात देत्यात आमच्या गावातील संपूर्ण मराठा समाज यांनी पंकजा ताईला मतदान केल आहे आम्ही आरक्षसाठी जारंगे सोबत आहोत पण आम्ही marathe मतदान कुणाला करायचं हे कुणी आम्हाला शिकवू नये म्हणोन आम्ही पंकजा ताईला मतदान केल

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 6 місяців тому +20

      Very good

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 6 місяців тому +37

      अभिनंदन तुमचे जातीयवाद नाकारल्या बद्दल

    • @SKshorts705
      @SKshorts705 6 місяців тому +9

      Thankyou bhau

    • @Psv3607
      @Psv3607 6 місяців тому +16

      तुम्ही जे करता त्याला जाती च प्रेम आम्हीं केल तर जातीयवाद वा नवीन लॉजिक

    • @Psv3607
      @Psv3607 6 місяців тому +12

      तुम्ही जे करता त्याला जाती च प्रेम आम्हीं केल तर जातीयवाद वा नवीन लॉजिक

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 6 місяців тому +285

    हा माणूस समाजात वाद निर्माण करतोय
    नौटंकी करतोय केजरीवाल बनायला पाहतोय 😂😂😂

    • @vinodsangale593
      @vinodsangale593 6 місяців тому +2

      खरंय भाऊ

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 6 місяців тому

      Tuzhi gand ka jaltay ??

    • @VijayPatil-df4hy
      @VijayPatil-df4hy 6 місяців тому +8

      खर आहे पण मग ताई रडून रडून मत का मागत होत्या

    • @AbhiBaba12402
      @AbhiBaba12402 6 місяців тому

      ​@@VijayPatil-df4hybhau tu vichar kar vanjari samajala representation ahi ka political vichar karun bhag

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому

      उभ्याने लावला घोडा मराठा समाजाने 🙌😅😅

  • @mp-fj2ee
    @mp-fj2ee 6 місяців тому +103

    जरांगे दादा तुमचा आरक्षणाचा मुद्दा एकदम योग्य आहे परंतु तुम्ही किती आहेत रे बीड मध्ये बघतोच मी ही कुठली भाषा , तुम्हाला आम्ही दाखवतो आम्ही किती आहेत , आम्ही शांत आहेत ,आम्ही कोणाच्या जातीवर बोलत नाहीत, आम्हाला खवळू नका नाहीतर वंजारी काय असतो हे दाखवायला माघे पुढे पाहणार नाहीत आम्ही ,आमच्या नादाला लागू नका.....एक वंजारी लाखाला भारी....जय भगवान.... जय गोपीनाथ मुंडे साहेब...

    • @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121
      @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121 6 місяців тому

      😂😂😂😂😂 उंद्रान वाघाला आवाहन देऊ नये. आख्या ओबीसी ला एकटा मराठा नडला आजुन काय ताकत दाखवायची रे आमची. तू वंजारी कुठ घेऊन बसलास.

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 6 місяців тому

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणामुळे तुमची जी शैक्षणिक प्रगती झाली आणि त्याच शैक्षणिक प्रगती मुळे आर्थिक प्रगती झाली ...त्यामुळेच तर आज टक्कर द्यायची भाषा आपण करू शकतो....आपल्या जातीचे नसताना सुद्धा त्यांनी आपल्या जातीचा विचार केला आणि समाजाला काहीही न करता आरक्षण मिळालं... धन्य ते डॉ बाबासाहेब आंबेडकर...
      जय भीम जय भगवान बाबा...

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 5 місяців тому

      😂😂😂😂😂 ata ks vataty😂😂😂😂 , bappa ale😂😂😂😂, chikki tai geli sasari😂😂😂

  • @vilaskhedkar7527
    @vilaskhedkar7527 6 місяців тому +14

    अतिशय वास्तव विश्लेषण होते.चार जून रोजी ताईसाहेब विजयी होतील तेव्हा बीड जिल्ह्यात गावागावात डि जे व तोफांचा दणदणाट होणार मित्रहो
    आपणही सवजण सहभागी होऊन जातीय समीकरणे मोडीस काढायला लावू.विधानसभेतही अशीच समीकरणे हाणून पाडू मात्र संयम ठेवून!!

  • @SantoshDhutadamal
    @SantoshDhutadamal 6 місяців тому +11

    ताई साहेब आपला विजय 💯

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 5 місяців тому

      Good joke😅😅😅

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 місяці тому

      ताईचा पराभव झाला भाऊ

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 6 місяців тому +133

    बीड ला जाती पेक्षा विकासाची जास्त गरज आहे म्हणून पंकजाताई च यायला पाहिजेत आणि त्याच येणार

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому +3

      घंटा 🙌🙌

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 6 місяців тому +2

      @@BiggBoss0606-n4b बाप्पा काय विकास करतेल ते सांग

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому

      @@the-nikhil8502 नाही केला तरी चालेल हे तरी कुठे काय करत आहेत

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 6 місяців тому +1

      @@BiggBoss0606-n4b नाही केलं तर चालेल म्हणजे काय गोट्टया खेळायला खासदार होयचय का मग? आणि 5 वर्षात बग हे काय काम करतेन ते. मी तुला हे पण सांगू शकतो की 5 वर्षा मध्ये काय कामे होतील

    • @Athideassviajc
      @Athideassviajc 6 місяців тому +2

      ताईनी किती विकास केला आत्तापर्यंत बीडचा

  • @prem-9637
    @prem-9637 6 місяців тому +427

    गावठी मिथुन ने खूप जातीवाद केला 😢😢

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 6 місяців тому +31

      Nihi,, भाजलेला अजय देवगन😂😂😅

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 6 місяців тому

      चोरलेली चिक्कि अलका कुबल😅😅😅

    • @rushikesha4602
      @rushikesha4602 6 місяців тому

      तुझा आई चा नवरा आहे तो

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 6 місяців тому +17

      गावठी मिथुन 😅😅😅

    • @patil91899
      @patil91899 6 місяців тому +18

      वाजवा तुतारी पळवा व न ज री

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 6 місяців тому +297

    फक्त पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब

  • @जयश्रीराम-श4ष
    @जयश्रीराम-श4ष 6 місяців тому +11

    पंकजा ताई मुंडे ह्याच विजयी होणार 100%🎉🎉🎉

    • @Rajani_anna
      @Rajani_anna Місяць тому

      kay lagla nikal, bahergavi alayamule kalal nahi ..

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 6 місяців тому +8

    मुंडे साहेबाची पुण्याई व धनु भाऊ ची साथ व ओ. बी. सी. बाधवाना चां आशिर्वाद. हया जोरावर पंकाजा ताई लाखों लाखों मतांनी विजयी होतील...

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 6 місяців тому +338

    जंरागेचा उपकार obc समाज कधीच विसरणार नाही obc समाज पुर्ण एकवटला obc ची ताकद सम जेल जरांगेला

    • @ashokdharme5362
      @ashokdharme5362 6 місяців тому +9

      सर्व ओबीसी अधिकारी आहेत बीड मध्ये खर काय सर्व ना समान न्याय.

    • @AshokYadav-lf3wf
      @AshokYadav-lf3wf 6 місяців тому +11

      आजपर्यंत मुंडे घराणे निवडून येतात ,ओबीसी साठी काय केलंय त्यांनी आजपर्यंत.

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 6 місяців тому +13

      ​@@AshokYadav-lf3wf Abe zatya kahi pn nahi karu di tari pan aata amhi tai lach voting karnar

    • @sammali9019
      @sammali9019 6 місяців тому

      मित्रा..याच न्यायाने आतापर्यंत जास्तीत जास्त मराठा मुख्यमंत्री झाले..त्यानी मराठा समाजासाठी काय केल. ​@@AshokYadav-lf3wf

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 6 місяців тому +2

      मोघलाई माजली का जेल करायला.विधानसभा जवळच आहे.हाता पाया पडतील.

  • @pavannagre8255
    @pavannagre8255 6 місяців тому +151

    ताईसाहेब निवडून येणार १००%❤❤

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 6 місяців тому

      Yewada Vikas kelay tar Police Bandobastat Election jinkvinesati kashala lagale !!

    • @Rajmudracreation96k
      @Rajmudracreation96k 6 місяців тому

      🍌🍌🍌🍌🍌

    • @vijaypitale7087
      @vijaypitale7087 6 місяців тому

      काही झालं तरी पंकजा मुंडे निवडून ऐनार नाही....

    • @GajananShejul-qb4kn
      @GajananShejul-qb4kn 6 місяців тому

      अरे सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्हा मध्ये आहे तू ताई ताई करत असतात

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 6 місяців тому

      होवू शकत नाही
      लिहून देवु का

  • @dycgu
    @dycgu 6 місяців тому +174

    परभणीत जाणकर आणि बीड मधे ताई fixed येणार निवडून ✌️✌️

    • @shreedoke1001
      @shreedoke1001 6 місяців тому +15

      शेट्ट घे आणि मोजत बस 😂😂

    • @dycgu
      @dycgu 6 місяців тому

      @@shreedoke1001 हो मोजतो तुझ्या बहिणीची आणि आईची रोज रात्री बेडवर 😂

    • @DnyandevBobade
      @DnyandevBobade 6 місяців тому +5

      Only boss

    • @dycgu
      @dycgu 6 місяців тому

      @@shreedoke1001 तुझ्या बहिणीचे उपटिन ऑफर द्यायला का मला😂

    • @chauhan2145
      @chauhan2145 6 місяців тому +6

      Bulla kha jankar cha

  • @rammatre5010
    @rammatre5010 6 місяців тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय ,,🙏🚩🚩बजरंग बली की जय 🙏🚩🚩

  • @amarb2473
    @amarb2473 6 місяців тому +4

    आम्ही आहोत किती हे महत्त्वाचे नाही तर आम्ही आहोत कोण हे महत्त्वाचे आहे...😊😊 नवे पर्व ओबीसी सर्व....

  • @11somnath
    @11somnath 6 місяців тому +97

    ताई शंभर टक्के येणार

    • @Indian25808
      @Indian25808 6 місяців тому +1

      पडणार😂😂😂

    • @ramamarathe9026
      @ramamarathe9026 6 місяців тому

      🍌

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 місяці тому

      तूमच्या ताई मराठा समाजाच्या नादी लागल्या तर कधीच निवडून येणार नाहीत

  • @Dmymm
    @Dmymm 6 місяців тому +500

    धनगर समाजाचा ताईला पाठिंबा संपूर्ण आहे त्यामुळे कितीही तागद लावा ताईच येणार

    • @Ash22702
      @Ash22702 6 місяців тому +51

      परभणी त पण जानकर येणार💛

    • @ganeshnagre8701
      @ganeshnagre8701 6 місяців тому +46

      ताईसाहेब आणि जानकर साहेब दोघीही निवडून येतील...❤

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 6 місяців тому +32

      jay malhar..ale jankar

    • @chauhan2145
      @chauhan2145 6 місяців тому +5

      ​@@Ash22702घे शेट्टं

    • @KingMaker-jd6sb
      @KingMaker-jd6sb 6 місяців тому

      ​@@Ash22702😂

  • @sambhajimahajan8279
    @sambhajimahajan8279 6 місяців тому +3

    अतिशय अभ्यासपूर्वक विवेचन केलेले आहे . धन्यवाद .

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 5 місяців тому +1

    मुंडे परीवार भविष्यात पराभव मीलणार लक्षात ठेवा

  • @SURESHAVHAD-y8r
    @SURESHAVHAD-y8r 6 місяців тому +103

    यास कारणीभूत फक्त बारामतीचे साहेब आहेत म्हणुनच आज पर्यन्त ते कधी पंतप्रधान होऊ शकले नाहीत

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 6 місяців тому

      आधी त्यांना भावी म्हणायचे आता तहहयात भावी म्हणतात, झाली की प्रगती

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 6 місяців тому +234

    फक्त ओबीसी ❤❤❤❤❤

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 6 місяців тому +131

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 6 місяців тому

      मराठ्यांचे बुल्ले घे घालून सर्व

    • @GajananShejul-qb4kn
      @GajananShejul-qb4kn 6 місяців тому

      मी पण ते च मानतो मराठा obc म्हणजे एकच पर्व

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 6 місяців тому +6

    नाद करायचा नाय.... पंकजाताई गोपीनाथराव मुंडे fix खासदार

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 6 місяців тому +1

    ओबीसी जिंदाबाद

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 6 місяців тому +388

    अति केली की मती होतेच ओबीसी जागा झाला या निवडणुकीत

    • @sampat2945
      @sampat2945 6 місяців тому +5

      ओबीसी मधून आरक्षण मिळालं बाप्पा OBC आहेत धनु भाऊ नी सभा मधी काय पाहिलं

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 6 місяців тому

      ​@@sampat2945आधी फायनल करा बप्पा नक्की कुणाचा आहे😂😂

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 6 місяців тому

      ​@@sampat2945मग बजरंग 96 कुळ सोडून कुणबी झाला का बरं झाला भटक्या समाजात आला आता तो जय ओबीसी म्हणतो का?

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 6 місяців тому +6

      Only tai ♥️

    • @NarayanNagare-x3n
      @NarayanNagare-x3n 6 місяців тому +1

      Magun.obc.zala.

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 6 місяців тому +235

    जरांगे ला एवढच जर खरच मराठा समाजाची काळजी असती तर त्यानी नोटा NOTA ला मतदान करा मनून सांगितलं असता...ना की द्वेष करून आणि पवार कडून सुपारी घेऊन पंकजा मुंडे ना पडण्याची खेळी.😅

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 6 місяців тому +12

      नोटा ला मतदान करायला काय मराठा समाज तेव्हडा वेडा नाही, तुच कर नोटा ला मतदान....

    • @g.bpatil2604
      @g.bpatil2604 6 місяців тому

      Chutiya fake account banvun comment karto kay

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому +8

      आम्हाला विरोधक पडायचे होते

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 6 місяців тому +5

      ​@@BiggBoss0606-n4b😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 shard pawar 70 varsha pasun marathana virod karat ahet tari pan shard pawar la vote kleo 😂 nota hech Kar matdan hot

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому +4

      @@vlogbeast007 नाही करायचं नोटा जिथं वंजारी असेल तिथे विरोधातच करायचं मतदान 😅

  • @prem-9637
    @prem-9637 6 місяців тому +81

    उपोषण करणार आम्ही ताई निवडूण आल्या की 😂😂😂😂

  • @shubhamdehrekar7034
    @shubhamdehrekar7034 6 місяців тому +2

    सर्वांनी माझा समाज माझा समाज करू नका
    धर्म टिकला तर समाज राहील ....
    छत्रपती शिवाजी महाराजांच
    आईसाहेब जिजाऊ मा साहेबांचं
    हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र या 🙏

  • @RameshLahade-c3m
    @RameshLahade-c3m 2 місяці тому

    खरोखरच सांगायचे झाले तर ओबीसी एकत्र करण्यासाठी चे श्रेय हे फक्त जरांगेलाच जाते आम्ही ईतके दिवस आडानी राहिलो आणि मराठा समाजाचे मुख्यमंत्री केलो जरांगे देव हुन पावला खर पण त्याचा फायदा कसा करुन घेणार हे देखील महत्वाचे आहे.जय जरांगे जय ओबीसी.जय मल्हार जय भगवानबाबा जय सेवालाल जय आण्णा भाऊ साठे जय भीम 🙏

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 6 місяців тому +332

    जरांगे हा माणुस तुतारी चा आहे हे जनतेला कळाले आहे

    • @sks1464
      @sks1464 6 місяців тому

      कमलाचा स्टार प्रचारक सडका गोपी

    • @adsm-1512
      @adsm-1512 6 місяців тому +9

      Asude tumchi fatli ahe te sanga

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 місяців тому

      असेल मग जरांगे तुतारी वाले असोत की कुठल्याही पक्षाचे जिकडे जरांगे तिकडे मराठे जाणार तुला का आग लागली आधी धन्या सुद्धा राष्ट्रवादीतच होता तेव्हा का त्याला निवडून दिले मग......😅😂
      जातीयवादी कुत्रे आता घरी बसणार...😅

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 6 місяців тому

      तूला दुखतय का मग?

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 6 місяців тому +8

      जरागे वंजारी समाज चि आवलाद आहे

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 6 місяців тому +43

    हा माणूस समाजात वाद निर्माण करतोय
    घातक आहे

  • @kapilbangar1008
    @kapilbangar1008 6 місяців тому +23

    #मा पंकाजाताईच विजय होणारआहेत आणि हा #विजय OBC चा विजय असणार..✌️👑#शांतीत क्रांती👑

    • @rajeJai-px6ob
      @rajeJai-px6ob 6 місяців тому

      😂😂buth capture karun ... Melelya mansachya nawane votes takun

    • @kapilbangar1008
      @kapilbangar1008 6 місяців тому

      @@rajeJai-px6ob तु गपरे 😛🤫

  • @SwapnilDeosarkar
    @SwapnilDeosarkar 6 місяців тому

    मराठा, बौध, मुस्लिम धनगर हे बाप्पाला आणतील बघा आणतात की नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤
    ओन्ली मनोज जरांगे पाटील

  • @saisonwane3045
    @saisonwane3045 6 місяців тому +5

    सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या जिल्ह्यात जातीच्या नावावर कोनाच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य करू नये.कारण हेच नेते आपल्या जातीचा फायदा मतदानापुरताच घेतात परंतु हे परत पाच वर्षे कोनी आपल्याला मतदान केले हे पहात नाही व कधी आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदलून जातील यामुळे आपण सर्व हिंदू म्हणून एकत्र याव जो उमेदवार निवडून येईल तो आपले काम आपल्यालाच करावे लागनार आहे म्हणून जातीवाचक उल्लेख करन टाळावे

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar 6 місяців тому +453

    हे सगळी कडे हिडून आलय ताईला पाडायसाठी आणि म्हणतो आम्ही जातीवाद करत नाहीत

  • @Itsbk99
    @Itsbk99 6 місяців тому +32

    पंकजा मुंडे निवडून येतील ❤❤

  • @Anantadatar1169
    @Anantadatar1169 6 місяців тому +125

    ज्या तालुक्यात जरांगे चे उपोषण सुरु होते तिथेच जानकर साहेबांना लिड मिळणार आहे😂

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 6 місяців тому +8

      Jankar padnar fakt comment delete karu nako ane ghasawngi madhe jasta lead bosss lah asnar

    • @yogesh-gr1iz
      @yogesh-gr1iz 6 місяців тому

      ​@@laxmanshinde2006परभणी मध्येही विषारी जातीयवादी खराटा बंड्या उताणा होनार.. ओबीसी एकता जिंदाबाद

    • @PiratedIndian-by2bq
      @PiratedIndian-by2bq 6 місяців тому

      काही फरक पडत नाही 1 महिन्या मध्ये ghanswangi lead मिळेल खूप मोठी गोष्ट आहे..

    • @appa24education68
      @appa24education68 6 місяців тому

      😂😂

    • @Anantadatar1169
      @Anantadatar1169 6 місяців тому

      @@laxmanshinde2006 ok

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 6 місяців тому +2

    जरांगेला त्याची लायकी समजेल,तो समजून घेणार नाही तो वेगळा विषय....👍

  • @shetesadashiv2934
    @shetesadashiv2934 6 місяців тому

    सर्व धर्म समभाव जय ओबीसी जय शिवा हरहर महादेव

  • @anilkudale673
    @anilkudale673 6 місяців тому +130

    जय ओ बी सी
    जय संविधान
    एकच पर्व ओ बी सी सर्व

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 6 місяців тому +83

    अरे हे मराठा सर्वात कमी आहेत, पण आपले ओबीसी समाज एकडे तीकडे या मुळे मराठा निवडून येत होता.... आता बगत आहे ओबीसी समाज ठरवेल तो खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य,... पण एकच पर्व ओबीसी सर्व... जय मल्हार जय ओबीसी....

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 6 місяців тому +7

      Sagli General category ek zali tar tuze khayche vandhe hoti 😂😂😂

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому +6

      एवढीच ताकत आहे तर आन पंकजाला निवडून तू 😅

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 6 місяців тому +1

      ​@@bachelorboys5297😂😂😂😂😂😂 jok mast

    • @ramamarathe9026
      @ramamarathe9026 6 місяців тому +4

      Marathyanchya shatt evdhe aahe tumhi😂

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 6 місяців тому +1

      @@ramamarathe9026 obc chya setalapan bhav ahe ek ek setala arakshan ahe

  • @Anantadatar1169
    @Anantadatar1169 6 місяців тому +134

    परभणी जिल्ह्यात ही जरांगे असाच फिरला होता..
    परभणी, बीड जिल्हात जरांगे चे विशेष लक्ष होते. कारण Obc उमेदवारांना पाडण्यासाठी. पण Obc ने हा डाव हाणून पाडला. 😂
    यावरून कळते जरांगे किती जातीयवाद करतो. कारण दुसऱ्या मतदारसंघात जरांगे फिरलाच नाही.

    • @dycgu
      @dycgu 6 місяців тому +13

      जालन्यात एकपण सभा नाही घेतली गावठी मिथुन ने

    • @vishalshejul5664
      @vishalshejul5664 6 місяців тому +2

      आपून पण ओबीसी दाखवून देऊ यांना आता कळली आसल आपली ताकत 😂😂😂

    • @Hhaarrii1111
      @Hhaarrii1111 6 місяців тому

      Parbhani Jankar saheb aani Beed Taisaheb fix

  • @Rohit-kb3yx
    @Rohit-kb3yx 6 місяців тому +2

    आम्ही सर्व हिंदू म्हणून कधी एकत्र येणार 😢....बास करा हे जाती चे राजकारण...या एकत्र या...

  • @panditindian81
    @panditindian81 5 місяців тому +2

    Kahi parinaam nahi...bappa aale🎉

  • @VitthalDhakne-de4jd
    @VitthalDhakne-de4jd 6 місяців тому +20

    आता तर घासून नाही तर ठासून सुद्धा ताईच येणार पण 2029 पण ताईच येणार ❤🎉. .... जय भगवानबाबा

  • @rajeshtiadake9304
    @rajeshtiadake9304 6 місяців тому +30

    विजयी भव ताई साहेब

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k 6 місяців тому +97

    नाद नाय करायचा OBC चा ✌🏽✌🏽

  • @VitthalDevkate-l6p
    @VitthalDevkate-l6p Місяць тому

    ह्या वेळेस पंकजाताई मुंडे परळी मधुन, भरघोस मताधिक्यने,विजय, होणार लक्षात ठेवा

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire 6 місяців тому +4

    बोगस मतदानामुळे बप्पांची लीड कमी होईल फक्त..💯💥😏

  • @bhagwatshirsath7392
    @bhagwatshirsath7392 6 місяців тому +81

    पंकजाताई साहेब फिक्स खासदार

    • @subhashsalvepatil799
      @subhashsalvepatil799 6 місяців тому

      एक मराठा लाख मराठा 🚩🙏🌹

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 6 місяців тому +283

    जरांगे पवारच्या नादी लागून ओबीसी समाजाला टार्गेट करू नको 😡😡😡

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 6 місяців тому

      लय वाढले का

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 6 місяців тому +1

      ​@@supriyashendge-ol5uf nakich 4 la. Gotya sobat uptnarrrr😂

    • @supriyashendge-ol5uf
      @supriyashendge-ol5uf 6 місяців тому

      @@GajananThorve-hh5un jativadi kutrya patu ka harmkhor de ptt sagto

    • @Naturelove1331
      @Naturelove1331 6 місяців тому +3

      GAP LVDYA
      MARATHA PAN OBC AHE

    • @akshaymunde4426
      @akshaymunde4426 6 місяців тому

      ​@@GajananThorve-hh5unझाट्या दिसून येईल तुला 4 तारखेला....

  • @rahulmahajan5982
    @rahulmahajan5982 6 місяців тому +420

    जातीवाद ना ओबीसी नी दिलेलं चोख प्रत्युत्तर..जय ओबीसी

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 6 місяців тому

      तुमचा माय चा भोकात बुल्लाच घालणार येऊ दे निकाल

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 6 місяців тому +9

      ४जुन वाट पाहू

    • @sir2685
      @sir2685 6 місяців тому +9

      Jarange ni yek kelay OBC na ❤tya baddl tyala dhanyavad

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 6 місяців тому +16

      @@uttamsumbe6595 चालेल ....आजपर्यंत तुम्ही आमच्यात फूट पाडून राज्य केलं...पण येथून पुढे फार काही होणार नाही कारण आमची ओबीसी अस्मिता जागे झाली आहे आणि त्याच श्रेय भुजबळ साहेबाना आणि प्रकाश अण्णा शेंडगे गोपीचंद पाडळकर यांना आहे.. जय ओबीसी

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 6 місяців тому

      full support tumhala

  • @bhupeshraut5459
    @bhupeshraut5459 6 місяців тому +137

    जरंगे नी मराठा ओबीसी मधे फुट पाड़ली.

    • @BiggBoss0606-n4b
      @BiggBoss0606-n4b 6 місяців тому

      गरज होती त्याची मराठा समाजाच्या वात्याच आरक्षण ओबीसी पचवीत होते 🙌😅

    • @mahadevfunde6829
      @mahadevfunde6829 6 місяців тому

      💯

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 6 місяців тому +1

    विक्रमी मतांनी पंकजाताई निवडून येणार 💐💐💐💐👍

  • @Prinjalremshkhade
    @Prinjalremshkhade 5 місяців тому +1

    जरांगेला कोणी तरी टक्कर देण्यासाठी येईल मग जरांगेचे हवा निघेल

  • @Sushil657
    @Sushil657 6 місяців тому +6

    लाखों की लीड से पंकजा ताई मुंडे बीड से 🎉

  • @gorakhgarje8246
    @gorakhgarje8246 6 місяців тому +150

    फक्त पंकजाताई गोपीनाथराव मुंडे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 6 місяців тому +3

      नवरयानी सोडलं की काय नवरयाच नाव कधीच लावत नाही फक्त मतांसाठी बापाचं नाव लावते

    • @Status-jk6nm
      @Status-jk6nm 6 місяців тому

      ​@@NareshWagh-tu8sy kiti aag lagli be chongyaaaa😂

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 6 місяців тому +5

      ​@@NareshWagh-tu8syशरद पवार ची काय लावते

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 6 місяців тому

      ​जास्त ग्यान पाजळता ​@@NareshWagh-tu8sy

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 6 місяців тому

      तुझि बायको काय लावते ते बघ

  • @pratapsapkal8112
    @pratapsapkal8112 5 місяців тому +1

    Jinkale bappa❤❤❤❤❤

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 6 місяців тому +2

    असं निवडून आननार कि पाच लाखांची लिढ आसनार फक्त ताई साहेब

  • @Ash22702
    @Ash22702 6 місяців тому +50

    जय ओबीसी 💛💛

  • @vilaskedar2949
    @vilaskedar2949 6 місяців тому +57

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @ashokdarade2558
    @ashokdarade2558 6 місяців тому +45

    Only tai

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 6 місяців тому

    जरांगे यांना चार जून नंतर कळेल.महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठे नाही.

  • @ShankarSonawane-f9i
    @ShankarSonawane-f9i 6 місяців тому

    धन्यवाद असेच प्रेम सदैव पाठीशी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
    सोनवणे परिवार भगुर नाशिक

  • @mauliPadmavatitrade
    @mauliPadmavatitrade 6 місяців тому +7

    जरांगे चे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत... कारण त्याच्यामुळे OBC एकवटला आणि पंकजा ताईला फायदा झाला.....❤

  • @mukulpade4358
    @mukulpade4358 6 місяців тому +60

    ओन्ली पंकजाताई विजयी भव

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 6 місяців тому +52

    जय ओबीसी

  • @mightyandy3
    @mightyandy3 6 місяців тому +3

    सरंजामशाहीला आमचा विरोधच असणार कायम

  • @bandubhorkar6436
    @bandubhorkar6436 5 місяців тому

    जरागे पाटील तुमचे मोठं आभार विधानसभा निवडणुकीत बघु

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 6 місяців тому +23

    गर्वाचे घर कधी पण खाली होते गर्व करू नये कधीच गरिबाला कमी समजू नका 🙏🙏🌷🌷

  • @Nandinisangle459
    @Nandinisangle459 6 місяців тому +12

    पंकजा ताईच निवडून येणार❤❤

  • @parmeshandhale1205
    @parmeshandhale1205 6 місяців тому +9

    पंकजा ताई 🔥🔥🔥✌️

  • @sadashivkurhade
    @sadashivkurhade 6 місяців тому +1

    दुरंगी हा मानुस घाबरुन गेली आहे म्हणून पुन्हा उपोषणाला बसणार आहे की महाराष्ट्र राज्य राममय झाले आहे

  • @anusayabikkad7892
    @anusayabikkad7892 6 місяців тому +1

    विजयी भव ताईसाहेब 💐💐

  • @A_B_P_
    @A_B_P_ 6 місяців тому +103

    जिंकणार तर पंकजा मुंढे च

  • @vikasvanve1647
    @vikasvanve1647 6 місяців тому +16

    माझ्या तमाम बहुजनांचा विजय आहे

  • @OBCOBC-vc8hr
    @OBCOBC-vc8hr 6 місяців тому +71

    ओ बी सी मधून आरक्षन पाहिजे होते ना या जरांगे ...कळेलच ओ बी,सी तागद...

    • @SurajShivaj
      @SurajShivaj 6 місяців тому +2

      Tula samajal ka

    • @OBCOBC-vc8hr
      @OBCOBC-vc8hr 6 місяців тому

      @@SurajShivaj बघच तु...4 जून ला

    • @ganeshrane5781
      @ganeshrane5781 6 місяців тому +2

      Avdhich takad tari arakshan khatat garib maratyach

    • @OBCOBC-vc8hr
      @OBCOBC-vc8hr 6 місяців тому +3

      @@ganeshrane5781 हो किती गरीब मराठे आहे दिसत....ओ बी सी पेक्षा मराठ्यांचे आमदार खासदार आहे ....दुध संघ....काॕलेज ....साखर कारखाने ....किती गरीब आहे मराठे .,.होना

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 6 місяців тому

      🍌🍌🍌🍌

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 6 місяців тому +1

    महाराष्ट्र टाइम्स ने अगदी बरोबर माहिती समोर आणली

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 6 місяців тому +93

    ताई विक्रमी मतांनी निवडून येणार

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 6 місяців тому +16

    याला फक्त जरांगे जबाबदार आहे obc व मराठे वाद वाढला आहे लोक बोल्ट नाहीत पण मनात राग आहे