Manoj Jarange Patil : प्रकाश आंबेडकरांसोबत विधानसभेत युती? बीडमध्ये कुणाची बाजी? जरांगे रोखठोक
Вставка
- Опубліковано 16 тра 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#manojjarangepatil #marathareservation #beedloksabha
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. बीडच्या राजकारणावर जरांगे काय म्हणाले? विधानसभेबाबत कुठली मोठी घोषणा केली?
#MHT011
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मराठा समाजाला जागृत केलं तुम्ही पाटील
पवार साहेबांनीच तुम्हाला झोपवले होतें
हा बेवडा तुमचा समाज संपवणार
@@bgnagargoje5718br😂
जर मराठा समाजाला आज पर्यंत मराठा नेत्यांनी आरक्षण दिले नाही.त्यामुळेच इथून पुढे मराठा नेता मुख्यमंत्री नको.इतर जातीला मुख्यमंत्रीपद मराठा समाज देईल.पण आता ह्यापुढे मराठा समाज प्रस्थापित मराठा नेत्यांना कधीही निवडून देणार नाहीत.
Vanchit bahujan aghadi la matdaan karuya sagle
2011 मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण जातींची संख्या 4,28,677 नोंदविण्यात आली. Ani he bhevad kuthun alay.....konati jat hay be tuzi yatali?????
Aamhi tar manus ahe... Tu Matra janavar disato...nalayak mansa😢
🎉🎉🎉🎉🎉🎉
मराठा आणि दलीत मोठ्या ताकतीने ऐकत्र आले तर तर प्रस्थापितांना भिक मागावी लागेल त्याशिवाय यांना पर्याय राहणार नाही . आणि आंबेडकरी चळवळ ही मागास घटकांना न्याय हक्क मिळून देण्यासाठी आहे.मराठा समाजाला नक्कीच न्याय मिळून देईल यात शंकाच नाही फक्त येकत्र येणे हे महत्त्वाचं आहे
मनोरुग्ण आहे हा ह्याला शॉक द्या नाहीतर पूर्ण महाराष्ट्र ची वाट लावेल हा
गा... "" दम आहे का तुज्या 😂
Tyala gandit dam lagto tuzya ahe ka😂
@@vaijanathgayakwadtujhya maichi gand kharatya... Dam kalel tula
तुला पहिला दिला पाहिजे मग बगु
Prakash ambedakar sobat uti keli tar Aaplich ga,,,, maratil jarange rajkaransathi pahat rahil @@vaijanathgayakwad
अरे तू शरद पवार ला सोडून कुठे जाऊ शकत नाही
😂 शरद पवारच पाठवलं त्याला जातीपाती कडून मतदान फोडायला
350 जाती आहेत 350 उपमुख्यमंत्री करावा लागतो
288
Tumchya jivavar ek tar hovu dya. 16 takke wale bhadkhau
गावठी दारू पिऊन धिंगाणा करण्यात तरबेज गावठी मिथुन 😂😂😂😂😂😂😅
तुझी आवकात आहे का
जेवढी आहे तेवढेच बोल 😁😁😁
Tuka mut petoka😂😂
मी पितो देशी लाव तूझी बहिण माझा खाली
तुझ्या आईवर नाचतो
तूझ्या आईला विचार तुझा बाप कोण आहे आईघाल्या
मायला हे बीड मधील लोकांना सुखाने जगू देत नाही याला बीड सोडून आखा महाराष्ट्र पडला आहे तिकडे जा बाबा, पाठीमागे पण बिडमधील घरे, दुकानें, हॉटेल जाळून याने सर्व लोकांना उध्वस्त केले, याला आणखी काय करायचे आहे काय माहित
beed tuzi jahagiri aahe ka. patlache gaon mathori beed zilya madhil aahet. beed che aahet te.
याला बीड च्या बाहेर कोणी ओळखत नाही आता. नुसत्या कोटीच्या गप्पा मारतोय बीड मध्ये बसून😂😂
तुझी बहिण लाव माझा कडे नाशिक ला माय घाल तूझी मराठ्यांना आरक्षण जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंत पाटील लढणार
ह्या झाटु ला कोण विचारतो बाहेर.
तुझ खानदान झाटू @@suvarnatandale6559
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भीम
अडाणी कुठचा दीड कोटी लोक म्हंटले तरी कमीतकमी 1500 शे ऐकर जागा पाहिजे यान याच कुठ 170 एकरात 1.5 ते 2 कोटी लोक बसले.
वंचित सोबत कसे जातील? शरद पवार ला विचारले का?
Tula vicharun jatil
वंचित गेले हागायला.
@Ganesh_p_ghuge आज आम्ही आमच hakkach 50 % च्या आतील आरक्षण मागत आहोत. त्यामुळे तुमच्या बुडाला आग लागली. असा भेदभाव तुम्हाला शोभतो का?
Sharad pawar kay tuza bap ahe Kay?
Tuzhya माई ला विचारून जातील
आपल्याकडे बोलले जाते, अंथरूण पाहून पाय पसरावे, याने तर बीचुकले चा रेकॉर्ड मोडला राव,😂
मनोज जरांगे पाटील❤
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मा. श्री. मनोजदादा जरांगे पाटील ❤❤
खरा जातीवाद तु करतोस जरांगे
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील साहेब मराठयांचा बुलंद आवाज
ते शेजारचे बांडगुळ कसा हसायला
तुझा बहिणी वर उडतो काय की तो
😂
😂😂😂
बरोबर आहे. धनंजय मुंडे एवढा जातीवादी नाही जेवढी पंकजा मुंडे जातीवादी आहे.पंकजा मुंडे जातीवादी असल्यामुळेच विधानसभा ला पडली होती आणि धनंजय मुंडे निवडून आला होता. पंकजा मुंडे च राजकीय करिअर फक्त जात या एकाच मुद्द्यावर चाललंय आत्तापर्यंत.
अरे ताईंनी असा केला असता ना वंजारी समजनी त्यांना नेता नसतं अरे ताई निधी देताना कधी जात पाहिलं नाही उलट जात जात मिथुन चक्रवर्ती सम्राट करत आहेत किती आहे ही धमकी देता एवढे पलटी सम्राट आहेत की खोटा तर बोलणं तरी किती
Ho ka..Jatiwad vadhayach kam yanech kel
ताईनि किती मराठा आमदार केले एकदा check kar mg bolat tumchya बुद्धीची कीव येते जातीवाद जनक पाटील आहेत दुसरा समजला कमी समजन
वरील व्हिडिओ बघ ...किती वेळा जातींचा उल्लेख आहे
तुला लवडा माहिती
मराठा हृदय सम्राट मनोज दादा jarange यांना संपवायचे स्वप्न काही obc वाले,राजकारणी आणि सरकार बघत आहेत. पण सकल मराठा समाज कायम jarange पाटील आयुष्यभर सोबत आहे. मराठा एकजूट कायम. !!
घंटा हे त्याचं आणि हलवून बस
वंजारी धनगर माळी तीनही समाजाला मराठा समाजानी शिवीगाळ केली हे पाटील तुम्हाला माहीत पाहिजे होते
फेक अकाउंट bjp चे आहेत
Kay fek ❤dya.. Kharay te
जरांगे साहेब आपल्या कडुन समाजाला या अपेक्षा नाही
एस आय टी अजून सुरू झाली नाही.निवडणुकी नंतर बहुतेक रद्द होणार आहे असे वाटते का.
मनोज दादा सर्व मराठा तुमच्या सोबत आहे तुम्ही मराठ्याचा आदर आहे...
कशाला मुलाखत घेता याची हा भांडण लावतोय .
मिडीयावाल्यांना भांडणेच लागतात😊
एक मराठा लाख मराठा 🚩
८ जुन ला याला सभा घेईची नव्हती हे प्रचार करण्यासाठी हे नाटक होतं
पेरणीची वेळ आहे भाऊ यांना कुत्र हि भेटणार नाही फाटली यांची
Tuza bapache detakao sabha ghela jaga pausalat
ते तूझ्या बापाच्या लक्षात अगोदर यायाला पाहिजे होते. आता पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर होईल ती सभा😂
Gopinath mundhe....❤
आज हिंगोली मध्ये गेला काय काड्या कराय 😅
Joke of the year
जरांगे :- मोदी मला घाबरतो 😂😂
पाटील मोदीला घाबरत असतें तर महाराष्ट्रात सभा घेतलीच नसती.
Modi 1min pn vichar karit nasel ya sarkhecha
मोदी सारखा चोर एवढ्या मोठ्या माणसाचा विचार कसा करेल 🙏🏻🙏🏻
Modi ha kon aahe he pan nasel mahit kon aahe ha mahashay
@@pradipdole5791 130 कोटी जनतेचे नेते ते, असले टीनपाट रोज हजारों भेटतात त्यांना. 😊
जय हो पाटील 🚩🚩🚩
एकदम बरोबर दादा
मिथून तु जर आधी म्हणलं असता....obc vs obc.... तेव्हा तर लय म्हण्याचा आम्हीं एकटे 6 core आहे... आता काय झालं 😂😂
पाटील साहेब तुमच्या बालिश वक्तव्यांमुळे एकदिवस तुमचा अभिजित बिचुकले होईल,,,हसतील लोक तुमच्यावर
सरपंच होशील का बघ आधी चालला मुख्यमंत्री व्हायला 😂😂
बरोबर
त्याची च वाट पाहतोय आम्ही , तुझी डिपाझीट जप्त करतोत
Bhagat Raha tu
सुरेश धस मोनिकाताई राजळे रजनीताई पाटील आमदार खासदार केले मुंडे साहेबांनीच केली मुंडे
आता तू पाडा म्हणाला तरी ताई येणारच
4 Chi waat bug natar Tai la Sasari sodun ye😂😂
@@user-me4tk7gt1s त्यांच्या पक्षाने 50- 50 कोटी देऊन मराठा आमदार विकत घेतलेत...बाप्पा पण घेतील , तू नको काळजी करू
12 बलुतेदार म्हणजेच obc
याला शरद पवारची संगत आहे याचेने मराठेंच कधीच भल होनार नाही हा नुसता माझे मुल बाल करतोय
पाटील म्हणतील तसच होणार...🚩🚩
गांजा छाप गावठी मिथुन... तुमचा पाटिल
हा गावठी मिथुन आहे
तुझा माय वर उडतो का
जातीनिहाय जनगणना झाली नाही मग मराठा समाजाची आकडेवारी कोणी सांगितली , पाटील
1931 chya adhare tark ahe
Bhujbal wani hawet golibar nahi krt
@@_psychopath_5623सायकॉ रस्ता, अरे आपल्या 2-3 पिढ्या गेल्या ना आता 1931 नंतर.
त्याचा काय उपयोग.
बीड वरून सगळे कळेल मराठे आहेत किती?
करण इथे तुतारी ला 95% मराठा मतदान झाले.
जर इथे पंकजाताई निवडून आल्या तर येथे OBC शिवाय पर्याय नाही.
कारण समजून घ्या पूर्ण महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत, 46 ठिकाणी मराठा खासदार निवडून येतील फक्त बीड आणि परभणी सोडली पाहिजे होतीच.
जातनिहाय जनगणना ट्रप सरकारने केली आहे त्यानुसार 6 कोटी आहेत
साहेब तुमच्या विषयी खूप आदर आहे. पण फक्त एखाद्या जातीला target करू नका.. सर्वसामान्य लोक तुमच्या कडे खूप मोठ्या आस्थेने बघतोय. तुम्हाला मराठा आरक्षणआचा विषय संपल्यास शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहेत
Right
मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा बांधव कधीच आस कुठल्याही एका जातीला टार्गेट करणार नाहीत पण बीड मधील मुंडे घराणे का दोन चार काही पक्षातील नेत्यांनचे ऐकून मराठा आरक्षणाला तीव्र विरोध करत आहेत.
jarange Patil 🚩💪
😂
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सारंगी पाटील यांच्या पाठीमागे पूर्ण मराठा समाज राहील त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर साहेब आणि मुस्लिम मते मिळून यांनी जर निवडणूक लढवली तर गरीब वंचित असलेला मराठा सुद्धा सत्तेमध्ये सामील होईल म्हणजे सर्व वंचितांना जरांगी पाटलाच्या माध्यमातून सत्तेमध्ये जाता येईल यामुळे प्रस्थापित घरी बसतील
Jarange patil
खर आहे पाटील बरोबर बोलता
बीड सोडून दुसरीकडे लक्ष दी
का रे बाबा
बीड मध्ये का नको
Tyala beed sodun kon olakhat ka
Tya mule bus beed madech khel
Dusrikad nahit ka kharate...😂😂
होम थिएटर सारखे दोन साईटला दोन स्पिकर आण मधये उफर
पाटलांना मुख्यामंत्री पदाचे स्वप्न पडत आहे म्हणून हे सगळे चालू आहे जो पर्यंत मोर्चे आणि आरक्षण चालू असताने कोणी काही बोलत नव्हते राजकारण पाटलांनी सुरु केले आहे. लोकांनी नीट लक्षात घ्यावे.
मताचे गणित लक्षात घेऊन सर्व आपलेच हि भूमिका मांडत आहेत
Hopless आहे
समाजाचे राजकारण करून मोठा होत नाही पण त्याला प्रामाणिक मनुष्य लागतो हे लक्षात घ्या
तुला कोनताच आमदार फोन करणार नाहि त्यांना माहीत आहे तुझ्या नादि लागुन त्यांना स्वाताच राजकारण संपावुन नाही घेयचा नाता
पूर्ण व्हिडिओ बघितले की हे बावचालय असे कळते...
विधान सभेत जायचे च आहे त्यांना फक्त नाटक चालू आहे. पण विधान सभा लढा काही करा काहीच फरक पडणार नाही सरकार ल
सर्वात जास्त सरपंच तुमचा,सर्वात जास्त आमदार तुमचे,खासदार तुमचेच अन्याय झाला कोणावर झाला एक ओबीसी खासदार होन तुम्हाला सहन होत नाही का पाटील तुम्हाला अस कस जमल पाटील
दादा आपले मराठे आपल्या सोबत आहे आता सरकार ने आचार सही नता आपल्या बरोबर सगे सोयरे ची अंबलाबजावणी करुन घ्या 🙏🙏🙏🙏🙏
आणखी बऱ्याच गाव च्या नोंदी यांनी पहिल्या नाहीत प्रत्येक गावात कुणबी मराठा आहे अनेक गावे विना नोंदी ची कशी आहेत संपूर्ण जनगणनेच्या। च्या याद्या जुन्या 1951 च्या अपलोड करा व जनते समोर आना
गोपीनाथ साहेबांनी किती मराठा आमदार केले ते सांग..
gopinath mundenach maratha samajane nivdun aanle aani tu kay sangto.
गप tu
गोपीनाथ मुंडें निवडून कोण देत होत ते सांग😂😂
एवढा एकमेकांच्या जाती बद्दल द्वेश मी जरांगे पाटील च्या आंदोलनाच्या आधी बघितला नव्हता!
Samja sathi kay kel te sanga.. Aamdar gheun ja
एक मराठा लाख मराठा
पंकजा मुंडे पडयतेय 50000 ने, त्यांच्या समाजाने 95% मतदान करूनही उपयोग नाही कारण मराठा मतदान पण 80% झालय,ओबीसी झालय 60%,जिथे त्यांचा समाज बहुसंख्य त्या गावातील ओबीसींनी तुतारी मारलीय, मुस्लिम मतदान 80% होऊन ते सर्व तुतारीला झालय,आला रे आला बजरंग आला❤❤❤❤❤❤❤
पंकजा ताई fix खासदार..
@@shivadole5416 गेवराई माजलगाव बीड बप्पाला तुफान लीड मिळणारय,परळीत फक्त फंकजाला लीड, आष्टी आणि केज बरोबरीत.
मुतारी
आमदार कोणत्या जातीचे किती करणार आणि कोणत्या जातीला उमेदवारी देताना झुकते माप देणार
जाय रे मिथुन..
मिथुन तुझ्या बापाचं नाव आहे का
जरांगे पाटील बरोबर बोलताहेत फक्त त्यांनी जातीला टार्गेट करू नये,, नक्कीच नेते चुकीचे असतिल काही लोक चुकीचे असतिल पण संपूर्ण जात /समाज चुकीचा नसतो, याने कट्टरता वाढते, थोड संयम ठेवून स्टेटमेंट दिल पाहिजे, आरक्षण मुद्दा कुठ तरी भरकटायला नको
गाढवासमोर वाचली गीता महाभारतात होते कुठे सीता अशी गत झाली पाटलाची😅
आरे जरांगे तू खालच्या कमेंट वाचून पहा मंग समजेल तुला समाज काय समजतो आहे
यालाच राजकारण karayech आहे हा samjlaa kolnar आहे नदी लागू नका
बीड मंजे महारष्ट्र आहे का भाऊ
ह्याला सरळ कराय योगी आदित्यनाथ सारखा पाहिजे
भावा मनासारखी कमेंट केली😊
Barobar
योगाच्या लुंगीत नाग सोडू
याची आणि विचुकले ची आघाडी करावी लागेल, दोघे सारखेच आहे 😂
मुंडे साहेबांनी मराठ्याची किती आमदार केले हे बी सांगा की
Tanla Maratha samaj matadan karat nawata ka mag
काय फरक पडणार नाही आघाडी काढली तर एकही आमदार निवडून येणार नुसता जातिवाद होय तो एक जिल्हा परिषद सदस्य सकट होणार नाही
तू फक्त पेटवू नकोस जात-जात करून, जनतेला शांतता हवीये
याला अटक करण्यात यावी हा चिथावणीखोर वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करतोय
पाटील हेच खरे बाकी काही नाही...
सर्व ब्राह्मणेतरांनी, एकत्र येऊन केंद्राची सत्ता हस्तगत केली पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
तुम्ही लोकसभा लडणार बोला शब्द फिरवले आता विधान सभा बोलतय आदी शरद पवार साहेबांना विचारा आणि मग पुढचा पाऊल घ्या मराठे पवार साहेबांचा पुढे नाही जाणार
धन्यवाद
मी पण आमदारकीला उभा राणार होतो पण डिपॉजिट जप्त होईल मागार घेतो
फक्त एका जातीवर प्रेम करणारा नाटकी माणुस🤔
तू कुठल्या जातीचा आहे ते साग मग बोल ?
#जबरदस्त ♥️पाटिल♥️
सरकार तयार करणे आहे सर्व जातीने संपर्क साधा
रस्त्याने एक भिकारी असतो ....मला भीक द्या मला भीक द्या म्हणतो आणि नाही दिली की शिव्या देतो😅😅😅😅
औरंगाबाद मधी येण्यापासून ताई अन् भाऊ ला कोण रोखत तेच बघू तू काय आम्हाला बीड जिल्हा पुरत मर्यादित समजतो काय
हा नटरंग आहे... महाराष्ट्राचा बिहार करून टाकला ह्याने
एक मराठा कोटी मराठा👏✊👍
जातीय वाडी कुरा कुरा
👍👍
निळं भगवं वादळ... एकच वादा जरांगे दादा
मी मुंडे साहेबांनी मराठा समाजाची किती आमदार केले ते सांगा
जरांगेनी जर परळीमधे वंझारीच पण मुंढे घराच्या बाहेरच्या व्यक्तीला आमदार करा असा आदेश दिला तर त्यांच्यावर होणारा जातीयवादाचा आरोप त्वरित पुसला जाईल.
Ek maratha lakh maratha ⛳
आम्ही सर्व वाट बघतोय पाटील कधी निवडणुकीत उभे राहतात तेव्हा त्यांना त्यांची किमत कळेल 😅😅
साहेब तुम्ही मराठा आरक्षण साठी चागले काम केलं आहे पण आता तुमची इच्छा राजकारणी बनण्याची दिसते
Thank you Patil saheb I got kunabi certificate due to you and I am in obc now.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं
सुरेश धस मोनिका राजळे मोनिका
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
ह्याला मी आता मनोरंजन म्हणून बघतो 😅😅
मी पण
Ha Darr pahije saheb.jay shiv Ray jay bhim
Sagli Sharad pawarchi script wachun dakhvto