🚩तांबडा देव🚩कानिफनाथांनी येथे विश्रांती केली होती | मंदिराचा केला दर्गा व नाव केल तांबोळी देव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 209

  • @nandkumarbhosalenandkumarb4748

    He thikan ahmednagar jilhyat pathrdi talukyat tisgaon miri ya rastyavar javkhed parisarat ahe..pudhe ha rasta pandharicha pul nagar aurangabad haih wayla lagato

  • @rushabhgraphicsprinting1615
    @rushabhgraphicsprinting1615 9 місяців тому +2

    Sundar aavajane paripurn mahiti milali...thanks

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  9 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 11 місяців тому +8

    हीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी जालिंदरनाथ देवस्थानावर होती या लोकांनी जानपीर करून टाकला होता हिंदू समाज झोपलेला आहे छान माहिती दिली चॅनलचे मानावे तेवढे धन्यवाद ओम चैतन्य 🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  11 місяців тому +1

      आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩😊

    • @bhaskaryeole9420
      @bhaskaryeole9420 8 місяців тому +3

      येवलवाडी स्थानिक गावकरी यांनी भरपुर साथ दीली पंचक्रोशीतील गावांनी व महाराज मंडळीची साथ होती.म्हणूनच शक्य झाले.

  • @laxmikantwagh1234
    @laxmikantwagh1234 2 роки тому +26

    प्रथमतः दादा तुम्हाला धन्यवाद
    जे आजपर्यंत आम्हा गावकऱ्यांना ( राजकीय गावकरी वगळून ) करता आलं नाही ,
    असं धाडस आपण करत आहात ,
    त्यासाठी अलख निरंजन.....
    गुरुदेव दत्त........
    आदेश.......
    एक सत्य परिस्थिती समोर आणली आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому +1

      धन्यवाद. नाथांच्या आशीर्वादाने जेव्हढ जमेल तेव्हढ करतोय 🙏🙏🚩😊

    • @avinashpadalepatil6610
      @avinashpadalepatil6610 2 роки тому +1

      He mandirakade janyacha marg kasa ahe kalel ka

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +1

      @@avinashpadalepatil6610 comment मध्ये location दिली आहे 🙏😊🚩

  • @kirankolse6847
    @kirankolse6847 Рік тому +11

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या पण गावाची तीच व्यथा आहे पण आता आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो व त्यांचा हा डाव हाणून पाडायचा काम चालू नाथ बाबा आम्हाला यश दिल अशी आम्हाला खात्री आहे व आम्ही भव्यदिव्य मंदिरबाधनार आसामचा गुहा गावकऱ्यांचा संकल्प आहे आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +1

      हो नक्किच 🙏🙏👍👍🚩🚩😊

  • @ganeshsakat74
    @ganeshsakat74 2 роки тому +6

    खुप छान माहिती दिली दादा...
    ओम नमो आदेश...🙏🙏🌹🌹⚘⚘

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому +1

      धन्यवाद
      ओम नमो आदेश 🙏🚩

  • @sachinpande8220
    @sachinpande8220 Рік тому +11

    नाथांच्या कृपेन लवकरच हे मंदिर होईल
    ॐ चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः
    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 7 місяців тому +2

    खुप छान आहे माहीती मंदिर आपल्या ताब्यात आलेच एकना एक दिवस तो येणारच असा माझा विश्वास आहे मी अंबाबाई ची आराधीन संभाजी नगर जय चंडी मां😢

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 місяців тому

      हो प्रयत्न चालू आहे गावकऱ्यांचे, धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 2 роки тому +2

    फार छान नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dattatraychaudhari1969
    @dattatraychaudhari1969 Рік тому +13

    भाऊ खूपच छान. 🚩🚩🚩🚩🚩
    मंदिर परिसरात कबरस्तान कशा करता.
    विशेष म्हणजे मदिराव ध्वज कोणता असतो.
    हा विडिओ राज ठाकरे साहेबा पर्यंत पोचला पाहिजे.
    अलख निरंजन.
    आदेश.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +2

      हो नक्कीच pohochla पाहिजे, आज मी पुन्हा या ठिकनी गेलो होतो, तर आज पन तेथे मुस्लिम पुजारी होता, आणि दक्षणा टाकायला लावत होता मी त्याला तोंडावर नाही म्हणून निघून आलो. मंदिर आज पन तसेच आहे. आणि saglikde hirvya चादर टाकल्या आहेत. अलख निरंजन आदेश 🚩🚩🙏😊

    • @ajitadhav771
      @ajitadhav771 Рік тому +2

      हो हा व्हिडिओ राज साहेब ठाकरे यांचा पर्यंत पोहचला च पाहिजे 💯🚩🙏

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 Рік тому +7

    🚩ओम श्री चैतन्य कानिफनाथ महाराज कि जय...#@अलख निरंजन...🚩🙏

  • @samadhanjogi5510
    @samadhanjogi5510 Рік тому +1

    छान माहिती दिली सर ....आदेश..

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      धन्यवाद सर. आदेश 🙏🚩🚩😊

  • @satishkate4650
    @satishkate4650 2 роки тому +6

    ओम चैतन्य श्री कानिफनाथाय नमः

  • @balirambansode5467
    @balirambansode5467 2 роки тому +4

    Khupach chan video , javal pas 90% darge he ashech nathanche ahet ,he aplyakade yavet hich kanifnath charni art prarthana आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому +2

      धन्यवाद 🙏 हा Video त्या गोष्टीचा विचार करूनच, नाथांच नाव घेऊन जे सुचलं त्यावरुनच बनवलाय 🙏🚩

  • @SanataniSarthak-k2t
    @SanataniSarthak-k2t Рік тому +18

    ही दर्गा तोडून इथे मोठी भव्य सुंदर हिंदू मंदिर बांधले जावे व या मंदिरामध्ये ब्राह्मण अथवा गुरव किंवा नाथपंथातील पुजारी असावेत या पवित्र क्षेत्राची योग्य हिंदू रीतीरिवाज आणि नित्य पूजावे व्हायला हवी

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +2

      हो सर्वांची तीच इच्छा आहे 🙏🙏🚩🚩

  • @lalasahebjadhav1863
    @lalasahebjadhav1863 2 роки тому +2

    Khup Chan dada

  • @udaymore918
    @udaymore918 2 роки тому +2

    Khup Chan bhau

  • @varadgangurde8809
    @varadgangurde8809 2 роки тому +3

    Masta video ahe 👍👍👍

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      Thank you varad🙏🚩😊

    • @adinathlanghe-id8zo
      @adinathlanghe-id8zo Рік тому

      अलक. निरंजन. हे. मंदीर. हीदू. लोकांच्या ताब्यात यावे

  • @abhishekchavan7589
    @abhishekchavan7589 2 роки тому +1

    Dada tumi khari history lokanparyant pohachavtat thank you

  • @ज्ञानेश्वरसानप-ल7म

    सर आमच्या येथे ही कानिफनाथ चे मंदिर आहे येथे पण मुस्लिम पुजारी होते आणि त्यांच्या कब्रस्तानात होते पण 20 वर्षे पुर्वी आम्ही उठाव केला आणी आम्ही देवा सभोवताली कब्रस्तानात उकरून काढले आणी तेथील पुजारी ही बाहेर काढले आणी विशेष म्हणजे 1वर्ष अड करून मोठी जत्रा भरते अक्षय तृतीया झाली की येणार शुक्रवारी जत्रा असतें वेशीठ म्हणजे गुढीपाडवा ला पहिली मानाची बाभळ तोडली जाते नंतर गावातील विविध लोक 30 बाभळी तोंडुन आणले जातात आणी शुक्रवारी जंत्रे दिवशी सकाळी 7 वाजता हाळ उकरला जातो त्या या 31 कापले ल्या बाभळी टाकून हार केला जातो संध्याकाळी 7 वाजता या हाळात गावातील सर्व जातीच्या 11 मानकरी चाले जातात

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому +3

      जे केलात ते खूप छान केलत🚩🚩. आणि नवीन माहिती ऐकायला मिळाली तुम्ही तुमच्या मंदीरा विषयी सविस्तर सांगू शकत असाल तर नक्की सांगा. मी तुमची comment pin करतो जेणेकरून सर्वांना माहिती वाचायला मिळेल 🙏🙏😊🚩

    • @TM-wv1zc
      @TM-wv1zc 2 роки тому +1

      @@gosht.pravasachi chala mandir mukt karu, he lande desh ani dharm drohi ahet

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 Рік тому

      नाथ महाराजांना मांसाहार चालत नाही तुमच्यातल्या यात्रेमध्ये भरपूर बकरे कापतात ते का बंद केले नाही तुमच्या घरी पण बकरा कापता की

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +1

      Nathanchya thikani bakre kapat nahit, आणि mandirat mansahar kadhich net nahit , tumhala kahi mahit nasel tr bolu naye🙏🚩🚩

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +1

      Jyanchya gharat nathpanthi seva aste tyanche khup kadak पथ्य astat जर mansahar केला तर tras hoto , tumhala jr kahi mahit nasel tr bolu naye

  • @dipakwarghade4867
    @dipakwarghade4867 Рік тому +1

    अशीच माहिती देत राहा आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      हो नक्कीच. आदेश 🙏🙏🚩😊

  • @santoshshirtar3394
    @santoshshirtar3394 2 роки тому +2

    Khup chhan mahiti dili bhau nakki sarvana prayatn kara Ani te mandir kara

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      प्रयत्न तर चालू आहे. बघू काय होत🙏

  • @dnyaneshwarkanade6297
    @dnyaneshwarkanade6297 2 роки тому +2

    आदेश जय आलंख निरंजन

  • @rajatbadade20
    @rajatbadade20 26 днів тому +1

    Ha video Dhananjay Bhai Desai ji yanparyant pohochva

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  8 днів тому

      ओळखीचे असल्यास नक्की कळवावे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  8 днів тому

      ओळखीचे असल्यास नक्की कळवावे

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 роки тому +1

    Khup khup Chan Dada 🙏👍

  • @kuldipgaikwad2957
    @kuldipgaikwad2957 2 роки тому +1

    Yethe mandir zalc pahije alkhniranj jai shri ram🚩

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      होईल देवाच्या इच्छेने 🙏आदेश 🙏🙏🚩🚩जय श्री राम🙏🙏🚩🚩

  • @itsmyWay14
    @itsmyWay14 2 місяці тому +2

    Aplya mandiranvar hya muslimmanni atikraman kelel ahe...yavar aavaj uthvan garajech ahe

  • @deepavitekar3463
    @deepavitekar3463 2 роки тому +1

    Aadesh aadesh 🙏🙏

  • @udaymore918
    @udaymore918 2 роки тому +2

    Khup chan bhau aapale Lhokana samzal pahije 🚩🚩🚩🙏🕉️

  • @shyboy-br1qk
    @shyboy-br1qk 7 місяців тому +1

    आदेश
    अलख निरंजन

  • @machidarnathkakde1621
    @machidarnathkakde1621 Рік тому +1

    नमो आदेश

  • @sachinchabukaswar1780
    @sachinchabukaswar1780 2 роки тому +2

    Bhu he shiv mandir ahe at jatane 0m namah shivay lihilyle ahe

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      अच्छा. हे मला माहीत नव्हत 🙏🙏धन्यवाद

  • @diliplokhande2749
    @diliplokhande2749 7 місяців тому +1

    आमच्या इथे पण आसच झाले आहे ,,,दर्गा नाव दिले आहे आता

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  7 місяців тому

      गावकर्‍यांनी काही हालचाल केली की नाही

  • @rajulokamwar9137
    @rajulokamwar9137 Рік тому +2

    यांनी कीतीही आतीक्रमन केल तरी या मंदिराचपन आयोध्या सारख खर खोट व्हायला हाव उत्खनन होउन सत्य समोर आल पाहीजे...

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      इतक्या स्तरावर जाण्याची गरजच नाही पडणार 🙏🚩

  • @nanagoma8763
    @nanagoma8763 Рік тому +2

    दावल मलिक बाबा आंतापुर हे कोन आहेत ते पहा सर

  • @satishkuwar6729
    @satishkuwar6729 2 роки тому +1

    Very nice.....

  • @sumitborude7638
    @sumitborude7638 2 роки тому +2

    Mast

  • @OneofgreatXyz
    @OneofgreatXyz 5 місяців тому +2

    मधी मुर्ती आहे ना नाथांची

  • @krushnabhandekar2550
    @krushnabhandekar2550 4 місяці тому +1

    🙏🏻👍🥺🙏🏻

  • @sudhakarsabale6226
    @sudhakarsabale6226 3 місяці тому +2

    पुढारी लोक मतांसाठी काय करतील सांगता येत नाही

  • @MBAVlogger04
    @MBAVlogger04 2 роки тому +2

    jai Shriram 🚩

  • @hanumantchorghe5250
    @hanumantchorghe5250 8 місяців тому +2

    नगर जिल्ह्यात मछिंद्रनाथ महाराजनचे पुत्र मिननाथ यांची समाधी आहे त्या समाधीवर मुस्लिम लोकांनी कब्जा करून त्याचे नाव मिरावली बाबा केल आहे यावर व्हिडीओ बनवा प्लीज

  • @sumitsinghsumitsingh7751
    @sumitsinghsumitsingh7751 2 роки тому +2

    Jay kanefnaat baba ke Jay 🙏🙏🙏🙏

  • @rushikeyshthorat4184
    @rushikeyshthorat4184 Рік тому +1

    चैतन्य कनिफनाथ महाराज कि जय
    अलख निरंजन आदेश🙏📿🔱🙇

  • @govindayoutuber5100
    @govindayoutuber5100 2 роки тому +2

    सत्य माहीती छान

  • @autostory1200
    @autostory1200 Місяць тому +1

    मोहोजचे मीरीचे हिंदू शेपुट घालून बसले आहेत का?

  • @Bhausahebsangle-z2w
    @Bhausahebsangle-z2w 23 дні тому +1

    Mandir kut aahe tambda dev adresd

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  13 днів тому

      Description मध्ये आहे location टाकलेली

  • @saurabh63
    @saurabh63 Рік тому +1

    Bhau guha gavacha vishay mahiti ahe

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 2 роки тому +2

    आलख निरंजन

  • @dineshkajale9812
    @dineshkajale9812 8 місяців тому +1

    Adesh alkh nirnjn

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 2 роки тому +5

    असे कितीतरी पीर आणी दर्गा आहेत

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      हो आहे. आणि बरेचसे संघटन ते मंदिरामध्ये पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करताय

  • @rishidahatonde7766
    @rishidahatonde7766 Рік тому +8

    हेच आहे दादा सगळीकडे हे सर्व ठाणी नाथांची आहेत त्यावरती यांनी कब्जा करून ठेवला आहे😭

  • @prafuljumare6812
    @prafuljumare6812 Рік тому +1

    Shri malangad chi pan mahiti dya bhau

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      बनवू तिकडे जान झाल्यावर

  • @Bhausahebsangle-z2w
    @Bhausahebsangle-z2w 23 дні тому +1

    Mandir patta kut aahe

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  13 днів тому

      Video च्या description मध्ये location दिलीय

  • @kmp.555
    @kmp.555 Рік тому +1

    Bhau tevadha guha gavachi case pan same ahe. Tyachyavar video banava na(guha,taluka rahuri, jilha ahmednagar)

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      नेमके काय आहे याची संपूर्ण माहिती सांगावी 🙏

  • @rohitdasari3239
    @rohitdasari3239 Рік тому +3

    मतांन साठी ये लोक आपल्या आपल्या घरात पण घेतील ये लोकांना इतके निर्लज्ज आहै हे

  • @MangeshSalvi-um4fv
    @MangeshSalvi-um4fv 8 місяців тому +1

    Guruwar Hamari madad kijiye

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 2 роки тому +2

    त्याच नाव तांबुळ देव फाटा आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakanttembe3559
    @chandrakanttembe3559 Рік тому +3

    ॐ तत्सत।।श्री गुरुदेव दत्त ।। सर्वोपरि सत्य सनातन धर्म किजय हो,अधर्म का नाश हो ,प्राणियों में सद्भावना हो ,विश्व का कल्याण हो । म्लेच्छ ,बलात्कारी , गौ हत्यार्यांचा सर्व नाश निश्चित आहे । सत्यमेव जयते । या करि ता आपन श्री गुरुदेव दत्त नाम स्मरण ची एक माला प्रतिदिन करावे । ही मलेच्छ स्वतः दूर होतिल।सत्यमेव जयते । ही दुष्ट अंततः परस्त होटल । सत्यमेव जयते ,असत्य कदापि न च। सर्वोपरि सत्य सनातन धर्म की जय हो अधर्म का नाश हो ,यवन म्लेच्छ मैला खानारे नस्ट होवाओ। आपन बाजूला श्री गुरुदेव दत्त मंदिर स्थापित करून ईश्वर आराधना करावे। ज्या प्रकार श्री राम जन्म भूमि 500 वर्षाणी मुक्त झाली तर हे मुक्त होनार्च ।श्री गुरुदेव दत्त। सरवात पहिले उठे सत्य सनातनी हिंदूनी ना जावून बाजूला श्री गुरु दत्त va कनीफ नाथ महाराजा ची गादी स्थापन करावी ।उठे नाम स्मरण प्रार्थना va हनुमंताची आराधना करावे ,थोड़े दिवसात ही मैला खनारे भस्म होऊं नस्ट होनार। ही जन्म जात हिंदू परंतु राक्षसी वृत्ति ने भटकलेले आहे । जय जय रघुवीर समर्थ।🙏अतिक्रमण करी म्लेच विचार धारा गौ mate चे हत्यारे समझ द्रोही आयात खाऊं पासु न सर्व दुनिया त्रस्त आहे म्लेच्छ आतंकी विचार धारा भगाओ पृथ्वी बचाओ।

  • @prafuljumare6812
    @prafuljumare6812 Рік тому +3

    Shri malangad vr Sudha machindra nathancha स्थान आहे pan tithe sudha musalim lokani अतिक्रमण केला आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      हो माहिती आहे . मागे तिथे आरती पन केलेली

    • @prafuljumare6812
      @prafuljumare6812 Рік тому +1

      विडीओ बनवा ना malangad ची पन आशिचा लोकना थोड़ा महिती तरी होइल 🙏🏻

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +1

      @@prafuljumare6812 tikd gelyavr nakki bnvel

    • @prafuljumare6812
      @prafuljumare6812 Рік тому +1

      धन्यवाद भाऊ 🙏🏻🚩आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      @@prafuljumare6812 आदेश 🙏🚩😊

  • @aartisupekar-ru4ch
    @aartisupekar-ru4ch Рік тому +1

    Meen nathanch pn hyanni mirawali baba kelay

  • @dattatraychaudhari1969
    @dattatraychaudhari1969 Рік тому +1

    विडिओ काढणारे भाऊ तुमचा मोबाईल नंबर मिळेल का. 🙏

  • @kingmaker9
    @kingmaker9 2 роки тому +1

    Aatla photo ahe mazyakade

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      आता video टाकून झालाय. Thank you 🙏😊🚩

    • @kingmaker9
      @kingmaker9 2 роки тому +1

      @@gosht.pravasachi ok

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      Mi laglyavr nakki gheil tumchyakadun

  • @Vika440-n6f
    @Vika440-n6f Рік тому +2

    मी पहिले हे मंदिर मोहज ला जाताना

  • @ramkrushnkarale6314
    @ramkrushnkarale6314 8 місяців тому +1

    त्यांनी मिळून प्रयत्न करा

  • @sudarshanwaybhase2924
    @sudarshanwaybhase2924 Рік тому +3

    त्यांना हाकलून लाव मंदिर नाथ संप्रदाय चे आहे हिंदू मंदिर मुस्लिम कसं काय पूजा करतात

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      खूप आधीपासून कब्जा केलाय त्यांनी

  • @chandrakantkolage9834
    @chandrakantkolage9834 2 роки тому +2

    तांबडदेव मंदिर नेमकं कोठे आहे गावांचेनाव सांगा ओम् नमो आदेश

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      Video च्या description मध्ये लोकेशन दिली आहे

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      आदेश 🙏🙏🚩🚩

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 Рік тому +1

      हा तांभूळ देव पाथर्डी तालुक्यात मिरी तिसगाव रोडवर मोहज फाट्याजवळ आहे.

  • @pornimakadam7022
    @pornimakadam7022 2 роки тому +2

    दादा बदलणार नाही का

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому +1

      नक्की बदलेल पन वेळ लागतोय 🙏🙏

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 2 роки тому +10

    लवकर हे हिंदु मंदिर होईल .

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому +1

      अशीच सर्वांची अशा आहे 🙏🚩

  • @sandipnavale181
    @sandipnavale181 Рік тому +1

    खुपच दीवस आंधारात होते

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      हे मंदिर कधी अंधारात नव्हतेच, या ठिकाणी भरपुर नाथ भक्त दर्शन करण्यास जातात,यावर कोणी आवाज उचलला नाहीय ,त्यामुळे हे मंदिर अंधारात आहे असे वाटते🙏🚩

  • @bhushanranalkar5743
    @bhushanranalkar5743 Рік тому +2

    miri la pn hach prakar hota sagali darga todali aata aani ti loka haklun dili. aata navin mandir bandhnar aahet.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      अजूनही वाद पूर्ण mitla नाहिय case chaluy🙏

  • @Sk-jp3vg
    @Sk-jp3vg 2 роки тому +1

    Jalindar Naath Maharaj yancha Sudha Mandirachi Darga Keli hoti pan Gavkaryan mule Aaj titha Mandir

  • @______sp_____0838
    @______sp_____0838 2 роки тому +2

    Me hyach gavat rahto

  • @ShaukatSayyad-h3q
    @ShaukatSayyad-h3q 10 місяців тому

    Kay.pan.sangto.dev.dev.asto.nath.aale.pan.muslman.nathache.bhakt.hote.mhanun.man.muslman.pujari.la.bhava

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  10 місяців тому

      एकदा नवनाथ अध्याय वाच शेवटचा अध्याय, कळेल कोण भक्तय ते कोणी मंदिर तोडले ते.

  • @balasaheblatpate122
    @balasaheblatpate122 8 місяців тому +1

    न्यायालयाने यात हस्तक्षेप करावा...👍👍

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  8 місяців тому

      हो पन सर्व गावकर्‍यांवर आहे 🙏

  • @abhishekjadhav5781
    @abhishekjadhav5781 2 роки тому +1

    नबर देना

  • @lalasahebjadhav1863
    @lalasahebjadhav1863 2 роки тому +2

    Nathanich avtar ghetla pahije .Shivani rajancha

  • @saishmachiningpawar7605
    @saishmachiningpawar7605 Рік тому +1

    Ajun hi vel geleli nahi,,,parat nath mandir tabyat ghya

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому

      आता गावकरी करू शकतात त्या गोष्टी 🙏🚩

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 Рік тому +4

    कोनतयाहि हिन्दू मन्दिर व धार्मिक सथला जवल हिन्दू शिवाय कोनताहि व्यवसाय व वसती ताबड़तोड़ हटवावी

  • @kirankolse6847
    @kirankolse6847 Рік тому +1

    राहुरी तालुक्यातील गुहा इथला इतिहास

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 Рік тому +2

    हिंदू लोकांचं दुर्दैव 😢

  • @TM-wv1zc
    @TM-wv1zc 2 роки тому +1

    Todun taka

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  2 роки тому

      Todun nahi te nathanch sthan ahe ani sarv goshti nathanchya ahet

  • @varadiBalvantbhaivaradiBalvant
    @varadiBalvantbhaivaradiBalvant 9 місяців тому +2

    Hindu mandir banachhaye

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  9 місяців тому

      प्रयत्न tr chaluy case pn keliy, pudhch mahit nahi

  • @aartisupekar-ru4ch
    @aartisupekar-ru4ch Рік тому +1

    Aplech dev chorlet hya loaknni

  • @मॉडलहमीदसय्यद

    Kay.lavalvi.karto.tumhi.lok.hindu.muslm.vad.petvta.puratan.kala.pasun.je.chal.lay.hindu.pooja.kartat.muslman.paya.padtat.dev.1000.y.jpasun.aahet.tu.aata.sangto.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Рік тому +2

      मी माझ्या सोबत घडलेला अनुभव sangitlay, आणि राहिली गोष्ट हिंदू पाया पडायची तर जादातर दरगा मोठ्या मंदिरावर चुना लेप लावुन बनवले आहेत हे तुम्हालाही मान्य करावे लागेल आणि तिथे मंदिराचे अवशेष आहेत. आणि नाथांचे नियम पन खुप कडक असतात, तुम्ही लोक itke नियम पाळत नाहीत मांसहर करतात ते नाथांना चालत नाही . तुम्ही मंदिरात पाया पडता का?

  • @Bhartiya...7860
    @Bhartiya...7860 5 місяців тому

    allah tumhe nesto naabud kare

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  5 місяців тому +2

      @@Bhartiya...7860 ye allah ka mandir nhi hai nestanabut krneke liye, allah tumhe firse hindu banaye

  • @nahdakahrdily4137
    @nahdakahrdily4137 2 роки тому +2

    🆂🅰🆃🆈🅼 🆂🅷🅸🆅🅼 🆂🅽🅳🆁🅼